Тёмный

सवाई माधवराव पेशवेच्या मृत्यूचं गूढ । सोन्याचा पिंजरा, शापीत पक्षी । नाना फडणवीसांचं कूट-कारस्थान? 

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel
Подписаться 164 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 41   
@vijayashinde4833
@vijayashinde4833 Год назад
ज्ञानात आणखी भर पडली. धन्यवाद. सवाई माधवरावांना दुबळा, बालीश समजत होतो.
@vg-kf8kg
@vg-kf8kg Год назад
सवाई माधवराव यांच्याबद्दल आणि त्या वेळच्या राजकारणाबद्दल फारच त्रोटक माहिती होती. या व्हिडिओ मुळे त्यात भर पडली. धन्यवाद!🙏
@kishanshewale9903
@kishanshewale9903 2 месяца назад
छान कोणीही दूबळेपणाचा फायदा घेऊ नये एकाध्याचे अधिकार हिरावून त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नये भोगावे लागते . छान माहिती सर.
@NatureLover65107
@NatureLover65107 Год назад
सुंदर माहिती... ✨️✨️
@mayureshdapkekar9445
@mayureshdapkekar9445 Год назад
छान माहिती 👌
@sachinghatol6293
@sachinghatol6293 Год назад
Khup chan
@जयश्रीराम-थ9ढ
नाना फडनिसाचे वाईट दाखवन्या पेक्षा.. चांगल्या गोष्टी पण सांगा ना...
@ShaileshKharat-up4kk
@ShaileshKharat-up4kk 2 месяца назад
पानिपत युध्दाची आजच्या तरुण पिढीला माहिती नाही पण एक चित्रपट बनला पाहीजे हिंदी वाले घान करतील मराठी माणसाने बनवला पाहीजे. .
@rajendrap1475
@rajendrap1475 Год назад
खुप छान
@bhushan6309
@bhushan6309 Год назад
छान video 👌👌👌
@prathmeshstarsinger6420
@prathmeshstarsinger6420 Год назад
सर व्हिडिओ एकदम छान माझं नाव प्रथमेश स पानिपतावर खरच एक व्हिडिओ तुम्ही टाकावे अशी माझी विनंती आहे तुमचे व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात सर आणि व्यवस्थित माहिती
@DrVijayKolpesMarathiChannel
👍
@ashakathane1048
@ashakathane1048 2 месяца назад
नानासाहेबांनी मस्तानीला कसा त्रास दिला हयाचा सविस्तर व्हिडिओ कृपया पाठवा
@nandasonawane7563
@nandasonawane7563 4 месяца назад
नाना फडणवीस आणि सातारचे प्रतापसिंह राजे भोसले यांचेवरही video बनवा .
@NajirNawab-yx1lu
@NajirNawab-yx1lu 4 месяца назад
माझ्या ऐकण्यानुसार किंवा थोडाफार इतिहास वाचण्या नुसार महात्मा फुले नी शिवजयंती चालु केली व त्यानंतर टिळकाने गणपती उत्सव चालु केला
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 3 месяца назад
Ekdam barobar Najir bhai saheb.
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 месяца назад
Kahi Purava aahe ka ???
@rahulsali4912
@rahulsali4912 Год назад
सुंदर माहिती
@DrVijayKolpesMarathiChannel
dhanywad Rahul
@ulhassawant7700
@ulhassawant7700 Год назад
केव्हा व्हिडिओ येईल?
@DrVijayKolpesMarathiChannel
उद्या सकाळी ११ वाजता.
@vitthalpednekar6788
@vitthalpednekar6788 Год назад
Actually we don't know why savai madhavrao susaied?
@vaibhavshinde73
@vaibhavshinde73 Год назад
Fasavnis Maharashtra cha ghat pahilyapasunch karat aahet
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 месяца назад
Aani karaMati kaka pan tyakalapasunch ghat karat aahet... Kaka mala vachva....😀😀😀
@rohitpowar4661
@rohitpowar4661 Год назад
The great maratha mahadaji shinde yanchy ver video banva
@DrVijayKolpesMarathiChannel
👍
@nandasonawane7563
@nandasonawane7563 4 месяца назад
नाना फडणवीस याचा वाडा वाई येथे आहे .
@prafulsakale528
@prafulsakale528 Год назад
खूप छान माहिति मीळाली
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 Год назад
AAPLA ITIHAASCH GHAEBHEDIPANACHA AAHE.
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 4 месяца назад
TEVVASUDDHA PADANVIS?????
@vivekenterprises4524
@vivekenterprises4524 Год назад
Tumhi tr nana cha aapnan karta raaav. Tya vel chi parestiti nusar rajniti hoti te
@arundhanve8911
@arundhanve8911 Год назад
वाचन सहज हवे होते .नाटकी वाटते .
@DrVijayKolpesMarathiChannel
सहज शैलीत यापूर्वी बरेच विडिओ कथन करून मी सादर केले आहेत पण त्याला प्रेक्षक एवढे पसंत करत नाहीत, म्हणून मी इतिहास हा कथेच्या स्वरूपात सांगतो. ह्या नाटकी स्वरूपात इतिहास सादर करताना माझीच खूप शक्ती वाया जाते, सरळ कथन करणे अतिशय सोप्पे आहे. पण प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे आणि इतिहास त्यांना सोप्पं करून समजावणे, प्रेक्षकांना इतिहासाची गोडी लावणे यासाठी हा नाटकीपणा मला मुद्दामहून आणावा लागतो. जर विडिओ जास्तीत जास्त प्रेक्षकापर्यंत पोहचला नाही तर मूळ उद्देश्याच नुकसान होते.
@vidyabudhkar8789
@vidyabudhkar8789 Год назад
त्यांचा अभ्यास किती सखोल असतो ते पहा.आपण न वाचलेल्या,न ऐकलेल्या गोष्टी समजतात.
@prakashpatil6072
@prakashpatil6072 2 месяца назад
विजयजी, मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला. तुमचा व्हिडिओ मला खूप आवडला. तुम्ही मराठी इतिहासाचा केलेला सखोल अभ्यास आणि विषयाची आकर्षक आणि तर्कसंगत मांडणी या दोन्ही गोष्टी मला आवडल्या. तुम्ही तुम्हाला योग्य वाटणाऱ्या पद्धतीने व्हिडिओ बनवा. शेवटी, व्यक्ती तितक्या प्रकृती! प्रत्येकाची आवड निवड निराळी. तुमच्या या कार्यासाठी माझ्या शुभेच्छा. ​@@DrVijayKolpesMarathiChannel
@aniketkadam3963
@aniketkadam3963 Год назад
शिवरायांचा जन्म व्हिडिओ बनवा
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Год назад
नालायक नाना
Далее
PUBG Mobile СТАЛ ПЛАТНЫМ! 😳
00:31
Просмотров 87 тыс.