Тёмный

सहानुभुतीचा नवा खेळ | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Sanjay Raut 

Analyser News
Подписаться 536 тыс.
Просмотров 171 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

10 янв 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 676   
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 6 месяцев назад
नार्वेकर यांचे आभार खरी शिव सेना चा निकाल दिला आहे आत्ता जनते मधे मिसळणारे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब च आहे हे सिध्द झाले
@seelaumhel8768
@seelaumhel8768 6 месяцев назад
Agdi khat
@sainathparasnis9533
@sainathparasnis9533 6 месяцев назад
Marathi manas che vali kon
@avinashyadav1384
@avinashyadav1384 6 месяцев назад
मामु मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबई येथील विराट मेळाव्यात म्हणाले होते,...तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही,..... तुम्ही म्हणजे शिवसेना नाही...आज खरे ठरतंय.
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 6 месяцев назад
हे आता महाराष्ट्राने उद्धवला सागितले पाहिजे.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 6 месяцев назад
Yes
@ckpatekar
@ckpatekar 6 месяцев назад
हो ना सारखं आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र करत महाराष्ट्राला गृहीत धरतो उबाठा
@patil8124
@patil8124 6 месяцев назад
100%yes❤
@patil8124
@patil8124 6 месяцев назад
Ubatha ubatha ubatha...2019.. SAMPURN MAHARASHTRA LA MAHIT AAHE...KAY JHALE HOTE
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 6 месяцев назад
लाचार सम्राट उद्धव ठाकरे यांना आता फक्त सुप्रीम कोर्ट आणि सहानुभूतीच्या लाटेचा आधार उरला आहे 😭😭😭😭
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 6 месяцев назад
तेथे पण चांगलीच चपराक तोंडात व पाठीवर पण बसेल तेंव्हा डोळे उघडतिल की काय असे वाटते .
@madanmahajan8226
@madanmahajan8226 6 месяцев назад
कसला सुप्रिम कोर्टाचा आधार ?! तिथं कायद्याचा पूर्ण किस पाडला जातो हे बुळे कसे काय जिंकू शकणार
@satishdeshpande2470
@satishdeshpande2470 6 месяцев назад
चार टाळकी फक्त, लाट नाही.
@Ascolebugdeviara
@Ascolebugdeviara 6 месяцев назад
​​​@@ashokshimpi7878आंधळ्याचे डोळे उघडतातका हो.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
​@@madanmahajan8226स्वतःची लायकी सिद्ध करू शकला नाही; आणि स्वतःचे सगळेच गमावून बसले ते काय कोर्टाच्या मार्गाने जिंकणार?🤔🤔🚩✌️👍
@vijaybapat6878
@vijaybapat6878 6 месяцев назад
मतदारानो ,सहानुभूतीने मतदान करू नका, आपल्याला कुटुंब चालवायच नाहीए तर राज्य चालवणार सरकार निवडून द्यायचे आहे
@seelaumhel8768
@seelaumhel8768 6 месяцев назад
Barobar
@niyazbodale1290
@niyazbodale1290 6 месяцев назад
हो महणजे ताट कणा असलेले ऊदधवजी हवेत,येडे चाळे वाला फडणवीस नको
@Nilmahajan
@Nilmahajan 6 месяцев назад
Je gujrat chi chakari karnar ahe 😂😂
@ravindrapatil5438
@ravindrapatil5438 6 месяцев назад
Maze kutumb Mazi jababdari, (matoshri)
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 месяцев назад
हे मतदारांना समजले तर अजून काय हवे
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 6 месяцев назад
मला उध्दव ठाकरे सरकार चा शपथ विधीकार्यक्रमात सुप्रिया ताईची धावपळ आठवुन आजही हसु येत, काय ती ताईंची धावपळ, पाहुण्यांचे स्वागत, जसं घरचं लग्न असुन नवरी मुलीची आई वावरते आहे.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 6 месяцев назад
खोटं हास्य. मानभावी
@sunilk4913
@sunilk4913 6 месяцев назад
खराब बाई आहे सुळे ताई..
@sulbhakulkarni5441
@sulbhakulkarni5441 6 месяцев назад
हो आठवतेय प्रत्येकाला मिठीत घेणे विशेषकरून आदित्यला 😂
@balasahebbhamare5279
@balasahebbhamare5279 6 месяцев назад
सुशील राव महाराष्ट्रातील राजकारणाची घराणेशाहीची नीती सत्य जनतेसमोर मांडले.
@nitin9890
@nitin9890 6 месяцев назад
ज्यांनी सुरुवातीपासून प्रभु श्रीराम यांना मानले नाही त्यांच्या बरोबर आज असलेल्यांना आम्ही मानत नाही.. मग कितीही भावनिक कांगावा करा.. जय श्रीराम
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 6 месяцев назад
महाराष्ट्रातील जनता आता सहानुभूती ला अजिबात दाद देणार नाही असे वारंवार पुर्वी घडले आहे पण आता जनतेच्या लक्षात आले आहे जनता आता फसणार नाही जय महाराष्ट्र..
@s.deshpande2517
@s.deshpande2517 6 месяцев назад
जनतेला काम करणारे सरकार पाहीजे, पप्पु quality सरकार नको
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 6 месяцев назад
@@s.deshpande2517 धन्यवाद
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 6 месяцев назад
सर्वांचे खूप खूप धन्यवाद..
@sunilrege984
@sunilrege984 6 месяцев назад
उबाठाच्या शिल्लक आमदारांना अपात्र न ठरवल्याच उबाठाला खूपच वाईट वाटले आहे. सहानुभूती गेली न! 👊😿😿
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 месяцев назад
त्या कारणासाठी न्याय पण मागणे शक्य नाही
@shirishvyas6559
@shirishvyas6559 6 месяцев назад
त्यांना शिंदे गटात येणं सोपं व्हावं म्हणून खेळलेली खेळी आहे, अपात्र ठरवले असते तर घरी बसावे लागले असते
@sunilrege984
@sunilrege984 6 месяцев назад
@@shirishvyas6559 शिंदे गट म्हणायच नाही. शिवसेना म्हणा.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 6 месяцев назад
@@sunilrege984 हो हो चुकलंच की, सवय करावी लागेल
@ramakant6304
@ramakant6304 6 месяцев назад
खरे बोललात तुम्ही सुशिलजी, बाळासाहेबांनी शिवसेना उध्दव ठाकरेंच्या हातात दिली नव्हती तर शिवसेनेच्या ताब्यात उध्दव ठाकरेंना दिले होते.
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 3 месяца назад
मी आणि माझे शिवसैनिक मध्ये कोणीही नाही पदे दिलीत ते जनतेच्या सेवेसाठी, व्यवस्थेसाठी मिळविण्यासाठी,मिरविण्या साठी नाही, मा, बाळासाहेब ठाकरे,
@sureshdongare2392
@sureshdongare2392 Месяц назад
❤pp
@prakashvichare7861
@prakashvichare7861 6 месяцев назад
साहेब, सन १९६० पासुन जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले त्यापेक्षा मातोश्रीवरचा मुख्यमंत्री लय भारी निघाला.कारण त्यांनेच आपल्या पिताश्रींनी जिवापाड जपलेला पक्ष पार मोडीत काढून टाकला.
@anilkumarhardas7949
@anilkumarhardas7949 6 месяцев назад
ज्या मतदारांनी भाजप बरोबर शि.से.आहे समजून शि.सेनेला मतदान केलं आणि शि.से.सोनिया चरणीं लीन झाली..ते सगळे मतदार अपात्र..😂
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
greate. 😂😂✌️👍
@ujjwalanikam4659
@ujjwalanikam4659 6 месяцев назад
बाळासाहेबांना माहीत होते हे सेना सांभाळू शकत नाही म्हणून बोलले असावेत यांना सांभाळून घ्या किंवा त्यांना बळेच बोलायला भाग पाडले असावे ,ते फारच गलितगात्र वाटत होते. ही पुळचट भाषा कोणाची हे समजून घया.
@gajanangodbole9297
@gajanangodbole9297 6 месяцев назад
उद्धस्त झाला बेघर...हा शाप पालघर....😮
@shyamalaramdurg5376
@shyamalaramdurg5376 6 месяцев назад
पालघरचा शाप नक्कीच पण आपण सर्वांची झालेली तगमग.. .
@rajaramsawant4339
@rajaramsawant4339 6 месяцев назад
Sunder yamak❤
@rajaramsawant4339
@rajaramsawant4339 6 месяцев назад
Covid kalat dhumakul ghalnare aaj dondghasi padlet
@vithalchavan7561
@vithalchavan7561 6 месяцев назад
सुशिल साहेब नमस्कार अन सॅलुट तुम्हाला.. सुंदर अफलातून विश्लेषण आहे... आता ऊध्दव सगळेच गमावून बसलेत.. आता यांना कोणती अन् कोनी देणार सहानुभूती... सर्व ओळखुन आहेत या देशद्रोह्यांना.. हिंदू धर्म विरोधी पक्षनेते मंडळी ना...हे शरदचंद्र पवार.. सोनिया...ममता..समता.. च्या संगतीने अन साथीने सर्व च गमावले... ** म्हणतात ना काय राव तुम्ही मानुसकीने अथक परिश्रमाने बापानं भरपुर कमावले...पण यां सोना बाईं च्या अन शरद बापयच्या नादाने सारं धुळीला मिळवलं 😅😢😢😢😢
@SubhashBirari-ll5rh
@SubhashBirari-ll5rh 6 месяцев назад
जनतेचे काम नको कराया , फक्त हप्ते गोळा करायचे आणि म्हने, सहानुभूति मिळेल. वाट बघ म्हणावं. जय श्री राम।
@ckpatekar
@ckpatekar 6 месяцев назад
बरोबर .हेच केले पक्ष प्रमुख असताना .
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u 6 месяцев назад
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हेच खरं आहे भाजप आणि सेना भांडणात पवारांनी फायदा करून घेतला यांच्या बरोबरच कांग्रेस ला पण फायदा झाला नाही तर त्याचवेळी कांग्रेस फुटून त्याची अनेक शकलं झाली असती
@hemantjadhav8057
@hemantjadhav8057 6 месяцев назад
BJP 400 +
@devendravora9485
@devendravora9485 6 месяцев назад
जनता वेंडी नाही आणि सगळा कलते काही ही बोलूं ध्या काय फर्क पडणार नाही भावनात्मक होणार नाहीं पवार ठाकरे परिवार सते च्ये बाहर ज पाहिजेत चांगली विपक्षी दल च्यी भूमिका करनाR
@girishchavan8348
@girishchavan8348 6 месяцев назад
Barobar sir
@balkrishnakhanwelkar8775
@balkrishnakhanwelkar8775 6 месяцев назад
एक छान कॉमेंट वाचली पितृपक्षात श्राद्ध करतात हे माहिती आहे. पण आज पितृ पक्षाचे श्राद्ध आज पाहायला मिळाले
@subhashjadhav8327
@subhashjadhav8327 6 месяцев назад
कुलकर्णी साहेब तुम्हाला मानाचा मुजरा सत्य परिस्थितीला धरून फार सुंदर विश्लेषण केला आहे महाराष्ट्रातील माझ्या मराठी जनतेला गौतमा महाराष्ट्राला हे सुंदर विश्लेषण पोहोचू दे हीच श्रीराम प्रभु चरणी प्रार्थना जय श्रीराम
@shailendrapandit2423
@shailendrapandit2423 6 месяцев назад
महाराष्ट्र राज्यातील लोकशाही जिवंत असल्याचे आत्ता कुठे जाणवलं!
@patil1986___
@patil1986___ 6 месяцев назад
एकदम कडक तुम्ही त्रिमूर्ती आहात भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी प्रभाकर सुर्यवंशी यांना त्रिवार वंदन आणि शुभेच्छा
@rajupatil461
@rajupatil461 6 месяцев назад
उध्दव चा पुढचा बेत असा असेल... दाढी वाढवायची, हातात काठी, गळ्यात पट्टा आणि दसरा मेळाव्यात... आदित्यला सांभाळा..
@madankhandade4819
@madankhandade4819 2 месяца назад
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@jitendraburange1003
@jitendraburange1003 6 месяцев назад
पात्र ठरविले तरी नाराजी... वा क्या बात है. म्हंजे आम्ही कसे अपात्र म्हणजेच लायकीचे नाही हेच त्यांना म्हणायचे आहे. ते आता सांगत आहे ते आमच्या 2019 च्या अखेरीसच लक्षात आलेल होत.
@sushiladravid6594
@sushiladravid6594 6 месяцев назад
उध्दव कडे षाटेल ते बोलणारा स॔जय राऊत आहे तसेच उध्दट आदित्य ठाकरे हा ही आहे मग उध्दव ला सहानुभूती कशासाठी हबी आहे हे दोन लोक म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे हो
@ranjanalokhande5382
@ranjanalokhande5382 6 месяцев назад
खुप छान भाऊ उत्तर दिले 😂🙏🙏🙏👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌👍🚩🚩🚩जय सदगुरू🙏 जय श्रीराम🙏🚩🚩
@ranjanalokhande5382
@ranjanalokhande5382 6 месяцев назад
तुमचे🎉🎊🎉🎊🎉🎊 खुप छान अभिनंदन
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 6 месяцев назад
❤ एक झकास अभ्यासपूर्ण विश्लेषण.❤ काकांनी केलेली कारस्थाने आपण खूप छान पद्धतीने आणि स्पष्ट उदाहरणासह दाखवून दिलेत.❤ ❤ किती छान विश्लेषण केलय आपण तेही सोप्या वस्तुनिष्ठ भाषेत.❤❤❤
@anaghabarve2709
@anaghabarve2709 6 месяцев назад
🙏👍 साठी बुध्दी नाठी,त्यांना म्हणतात श्रेष्ठी. जग हे बंदिशाला कुणीही येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला. बहुदा जनतेला पथ दाखवून देईल.🙏👍
@TheRainmaker127
@TheRainmaker127 6 месяцев назад
Excellent Analysis. Glad to hear जन पळ भर .. poem written by Bh. Ra. Tambe. My great grand father.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 6 месяцев назад
हातात काहीच राहत नाही तेव्हाच सहानुभूती निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न होतो. Manipulation करण्यात आधारवडांचा हातखंडा आहे. 'मुलाच्या हातात पक्ष नव्हे तर पक्षाच्या हाती मुलगा' - शब्दशः अगदी योग्य अर्थ. 👍 लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही करताहेत हे घराणेशाहीवाले.
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 3 месяца назад
हे तर परांपंरा गत चालू राहणार आहे पण महाराष्ट्रातील तमाम जनता सुशिक्षित व जाणकार आणि समजदार आहे कोण काय करत आहे हे सर्व माहित आहे..
@user-tt4cc2lt1w
@user-tt4cc2lt1w 6 месяцев назад
जीत आखिर सच्चाई कि ही होती है सर, आपला हा व्हिडीओ पाहिला कि असे वाटते जनजागृतीचा उत्तम मार्ग आहे.
@kisanaher6357
@kisanaher6357 6 месяцев назад
तथ्यावर आधारित विश्लेषण.खूप मस्त चपराक बसली सहानुभूती निर्माण करणार्यांना.सुशील सर आपले त्रिवार अभिनंदन.१००टक्के खरं विश्लेषण.धन्यवाद.
@umeshkulkarni504
@umeshkulkarni504 6 месяцев назад
सहानुभूती नेहमी निर्माण होत नाही उठा ने कितीही सहानुभूती निर्माण केली तर तसें होणार नाही.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 6 месяцев назад
यांच्या अडीचकीच्या कारभारातून महाराष्ट्र नशीबानेच बाहेर पडला.
@mohandubey6500
@mohandubey6500 6 месяцев назад
सत्यंम शिवम् सुंदरम्, सत्यमेव, जयते
@shirishvyas6559
@shirishvyas6559 6 месяцев назад
पक्ष उभा करणे हा एक धंदा झाला आहे, पुढच्या पिढ्यांची सोय व्हावी यासाठी
@bhaskarcharkhe282
@bhaskarcharkhe282 Месяц назад
विरोधी पक्ष कड़े एक देखील विस्वसनीय नेता नाही | केन्द्र मधे नरेन्द्रजी व राज्य मधे देवेंद्रजी बेस्ट 👍
@sharads.2067
@sharads.2067 6 месяцев назад
याचं असे आहे अगोदर हे पचकून बसतात नंतर त्या केलेल्या वक्तव्यावर विचार करून सहानुभूती हुडकायला सुरुवात करतात.
@shriprasad82
@shriprasad82 6 месяцев назад
"बाळासाहेबांनी शिवसेनेला उद्धवच्या हातात सोपवले नाही, तर उद्धव ला शिवसेनेच्या हातात सोपवले...". Excellent analysis sir.
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 6 месяцев назад
उध्दवने आपल्या पिताश्रींनी जिवापाड जपलेला पक्ष पार मोडीत काढून टाकला.
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 6 месяцев назад
नम्र सुचना तुम्ही , भाऊ, प्रभाकरजी, अनयजी, अनिल व इतर मराठी यु-ट्युबर्सनी अश्विनजी आता निदान २२ जानेवारी रोजी , भगवा टिळा लावून विवेचन करावं. आम्ही सुद्धा तुमच्या मागे मागे येऊ...
@sudhabhave4630
@sudhabhave4630 6 месяцев назад
आता नार्वेकरांंनी कसा अन्याय केलाय हे लोकांना समजावून सांगण्यासाठी अंधारे,उबाठाचे ल़ोक आता महाराष्ट्रभर फिरणार.
@ajjuneha12
@ajjuneha12 6 месяцев назад
🙋‍♂खुपच छान सर🌹🌹🌹👍
@vinayaknawathe6112
@vinayaknawathe6112 6 месяцев назад
बोका किंवा भाटीला वाटते कि डोळे मिटुन दुध प्यायले तर कोणाला दिसत नाही!!!!!!!😊😊😊😊😊
@Aa-od9jy
@Aa-od9jy 6 месяцев назад
Sushilji तुमची उपमा देण्याची आणि उदाहरण देण्याची हातोटी अजब आहे👏👍😄
@user-lw3no3ok5k
@user-lw3no3ok5k 6 месяцев назад
कोणया असणया नसणया वरून का ही राज करणात आणि देशात काही ही फरक पडत नाही. हर् हर् महादेव. सुंदर विश्लेषण
@deshkarkishor
@deshkarkishor 6 месяцев назад
श्री सुशिलजी त्या उबाठा, पेंग्विन संजय, या सर्व नेत्यांची अटक, स्व श्री सुशांत, दिशा श्री ची समुद्रा मध्ये बुडवून खून करणे यावर काय झाले ते कळवावे, सांगावे. प्रतृत करावे. बाकी उत्तम म्हातारा पूर्ण महाराष्ट्र खाल्ल्या शिवाय जाणार नाही. खुप छान विश्लेषण.
@omprakashchaudhari3349
@omprakashchaudhari3349 6 месяцев назад
हतबलाना सुप्रीम कोर्ट आणी सहानुभूतीचाच फक्त आधार उरला.
@avadhutpatange
@avadhutpatange 6 месяцев назад
कुलकर्णी साहेब बापट गुरुजींच पंचांग अजून एक वर्ष चालनार म्हणायचं हे मात्र नक्की जय श्रीराम
@narendrawalvade9926
@narendrawalvade9926 6 месяцев назад
आपट एकांग😊
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 6 месяцев назад
वाकडे म्हणजे धोका,विश्वासघात, पाठीत खंजीर.
@mohandubey6500
@mohandubey6500 6 месяцев назад
वरची तुटली दोरी,खालचा देव बोंबल्या मारी,अशी दशा झाली
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 6 месяцев назад
आदरणीय बाळासाहेबांना माहित होते की, आपला नेभळट पुत्र शिवसेना सांभाळायला लायक नाही , म्हणूनच तमाम शिवसैनिकांना विनंती केली होती की उद्धव ला सांभाळून घ्या .
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 6 месяцев назад
जय श्री राम 🌹🙏🌺🚩🚩
@daljeetsinghkhalsa5216
@daljeetsinghkhalsa5216 6 месяцев назад
Excellent Analysis.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 6 месяцев назад
प्रत्येक रजकरत्याला पक्ष आपल्या ताब्यात असावा राजसत्ता आपल्या ताब्यात असावी असं वाटते त्यात गैर नाही,पण एकतर ती व्यक्ती कमकुवत असते किंवा काहीतरी चुका कळत नकळत करते असे सर्वच क्षेत्रात असते,त्याची परिणीती जी घडायची तीच घडते
@archanapatil6395
@archanapatil6395 6 месяцев назад
बाळासाहेब यान्चे विचार जिवंत ती शिवसेना
@gopalpatil1643
@gopalpatil1643 6 месяцев назад
Excellent presentation.
@rajanisomway
@rajanisomway 6 месяцев назад
You're too good! Keep up the good work. People need to realise the truth.
@user-uo2nb1xs5r
@user-uo2nb1xs5r 6 месяцев назад
आपलेच आमदार का नाराज आहेत, याकडे लक्ष दिले असते तर ही वेळच आली नसती
@tejashreeparab2856
@tejashreeparab2856 6 месяцев назад
Excellent analysis, धन्यवाद सुशिलजी.सहानुभूती जवळ ठेवून मत मागणारे नाटकी.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 6 месяцев назад
Excellent Excellent and Excellent. I have no other word to express my liking . Your explanation has revealed to us how Political Orchestra generates various notes of various denominations. ========= " अश्रुंची झाली गिधाडें " एक अदृश्य मराठी नाटक ह्या वीडियो नी साकार केल. सहानुभूति ची ही भूत जनतेला कशी पछाडतात आणि मेलेले मुड़दे परत जिवंत होऊन त्याच जनतेला पछाड़ायला कशी परत एकदा सज्ज होण्याचा प्रयत्न करीत आहेत हे आम्हाला समजले. त्यांची मीडिया बैंड मंडळी जनतेच्या डोळ्यात अश्रु आणण्यासाठी कसे प्रयत्न करतात हे फार छान समजले. "जनतेच्या अश्रुंची झाली गिधाडे" हे नाटक कसे रंगवले जाते हे समजले. अहो हीच जीवंत झालेली गिधाडें पुनः एकदा जनतेचे लचके तोडण्यास सज्ज होतात.
@user-nj4xe2ze5j
@user-nj4xe2ze5j 6 месяцев назад
Effective communication of real facts and true facts ..thanks for sharing Namaste
@manilalpatel7733
@manilalpatel7733 6 месяцев назад
।। जय श्री राम।।
@Khavchat
@Khavchat 6 месяцев назад
😁😁😁 आता शेवटची सर्वोच्च न्यायालयात ‘दाद’ मागून आपली….
@Khavchat
@Khavchat 6 месяцев назад
…‘दाद, खाज, खुजली’ मिटवून घेतली जाईल.
@Khavchat
@Khavchat 6 месяцев назад
आणि जनतेने निवडणुकीत लाथाडले की EVM च्या नावाने बोंब मारली जाईल!!
@varshajoshi1965
@varshajoshi1965 6 месяцев назад
😂😅
@hanmantsalunkhe2798
@hanmantsalunkhe2798 6 месяцев назад
​@@Khavchatतुम्हाला म्हणायचंय ते मधले वाक्य च ना 😂😂😂
@Khavchat
@Khavchat 6 месяцев назад
@@hanmantsalunkhe2798 ते फिल्टर होत होते. म्हणून रिप्लाय मध्ये टाकले.😁😁😁
@bharatya721
@bharatya721 6 месяцев назад
गोष्ट भारी आहे 👌👌👌👍💐
@surendragawas3183
@surendragawas3183 6 месяцев назад
आता सर्वोच्च न्यायालयात न जाता , उरलेल़ी लज्जा घालू नये, असे वाटतं
@ajitkukade1141
@ajitkukade1141 6 месяцев назад
आपली वेळ संपली आहे ही लक्षातच येत नाही. आणि जशी करणी तशी भरणी, ती वेळ या या लुटारू लोकांवर आली आहे.
@pankajbandal1532
@pankajbandal1532 6 месяцев назад
अति सुंदर विवेचन
@maheshgogte6568
@maheshgogte6568 6 месяцев назад
अहो कुलकर्णी साहेब सहानभुतीचा प्रश्न येतोच कुठे कारण ह्यापैकी कोणी मेलेले नाहीत
@vijaymanjrekar918
@vijaymanjrekar918 6 месяцев назад
खुप छान विश्लेषण 👌👌👌👍🏻
@ravindrabhagwat4890
@ravindrabhagwat4890 6 месяцев назад
मजेदार विश्लेषण !
@user-yn2xi4yl1m
@user-yn2xi4yl1m 6 месяцев назад
ही लोक गिरे तो मी टांग ऊपर.
@pritinadkarni1685
@pritinadkarni1685 6 месяцев назад
Brilliant sushilji as always
@sharads.2067
@sharads.2067 6 месяцев назад
आता उठाच्या बाजूने आंदोलन करणारे त्यांच्या मधिल किती शिवसैनिक आहेत? हा संशोधनाचा विषय आहे.
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 6 месяцев назад
Mumbrache lok hi javlche zalet, paisa feklyavar kahihi.
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 6 месяцев назад
धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 6 месяцев назад
दुनिया सहानुभूतीवर चालत नाही.प्रत्येक माणसाला हे समजलं आहे.एकुलता एक मुलगा दुर्घटनेत गेलेले आई वडील थांबले नाहीत, त्याना पुढची वाटचाल स्वतालाच करायची होती.सहानभुती हि क्षणिक असते.
@madhaobdeshmukh
@madhaobdeshmukh 6 месяцев назад
यह तो नया अॕटम है. दुसऱ्या क्रमांकावरुण सर्वात शेवटी सहाव्या क्रमांकावर फेकल्या गेले तर कश्याची सहाणुभुती.
@vasudhasuvarna8691
@vasudhasuvarna8691 6 месяцев назад
Very well explained.
@Vinayak534
@Vinayak534 6 месяцев назад
अहंकार तुटतो तेव्हा खुप त्रास होतो आणि शहाणपण ही येत..... ज्याना दुखवता ते मजा बघतात....
@dktrades4809
@dktrades4809 6 месяцев назад
अहंकार स्वतःच्या आत्मचिंतनानी शांत झाला तर ठीक.....नाहीतर कर्मा नी शांत करायचं तर खूप जड जातो
@Vinayak534
@Vinayak534 6 месяцев назад
@@dktrades4809 👌🙏
@vishnukale894
@vishnukale894 6 месяцев назад
छान विश्लेषण जय श्रीराम
@kshatriyahindusthani4304
@kshatriyahindusthani4304 6 месяцев назад
अति तिथे माती, जास्त दिवस विकता येत नाहीत रिकामी पोती😂😂😂
@jitendrakheratkar9281
@jitendrakheratkar9281 6 месяцев назад
जनता दखवून देईल कोण किती पाण्यात आहे
@sunilpherwani5117
@sunilpherwani5117 6 месяцев назад
👏🏽👏🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽🙏🏼🙏🏼Xcellent
@vinodmoon4896
@vinodmoon4896 6 месяцев назад
अहंकारी रावणाचा वध झाला या पेक्षा महाराष्ट्रातील जनतेला खुशी कोणती 🇮🇳❤🌷👍🙏😃
@anaghanakhate7259
@anaghanakhate7259 Месяц назад
सहानुभूती निर्माण करणे निवडून आल्यावर, जनतेचा tax चा पैसा गिळायच Janatechi काम गेली खड्ड्यात! Shameless persons! जागे व्हा लोकांनो ओळखा lootere leaders ! योग्य leader ला vote करा!
@ushabhagwat5921
@ushabhagwat5921 6 месяцев назад
Jay Jay shree Ram
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 3 месяца назад
पालघर मध्ये निर्घृण हत्या झालेल्या साधुचे हास्य-व्यंग्य कसे विसरता येईल,,,क्षण क्षण जाणवते,😢
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 6 месяцев назад
The excellent versatile ANALYSIS ☆☆☆☆☆☆☆
@rameshorbobade6102
@rameshorbobade6102 6 месяцев назад
ठाकरे साहेब यांना हंहकार झाला
@Maze_Runner-w3u
@Maze_Runner-w3u 6 месяцев назад
छान विश्लेषण सुशीलजी
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 6 месяцев назад
घर कोबडा ऊदध
@santoshgade3894
@santoshgade3894 6 месяцев назад
एकदम झकास
@rameshorbobade6102
@rameshorbobade6102 6 месяцев назад
कुलकर्णी साहेब वा फर छान अभिनंदन आहे तुमचे
@laxmannikam6333
@laxmannikam6333 6 месяцев назад
Supriya & Aditya must be waiting for those Two Demise for another mercy Wave for their Survival.
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 6 месяцев назад
it will not happen ....... and if ....voters will be happy ..... these two odd smile stones must be called for better future of m'rashtra
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 месяцев назад
Yup
@shirishvyas6559
@shirishvyas6559 6 месяцев назад
शतायुषी भव 😅
@pravingaikwad4987
@pravingaikwad4987 6 месяцев назад
महत्वाचे म्हणजे यास स्व:तच कारणीभूत.ज्याचे एकावेळी ४० सोडून जातात काय भानगड.का झाले याचा ही विचार होणे आवश्यक आहे.
@shashikantmulay36
@shashikantmulay36 6 месяцев назад
श .पवार स्वता कोर्टात न जाता ऊबाठा जाण्यासाठी सांगतात .
@kshatriyahindusthani4304
@kshatriyahindusthani4304 6 месяцев назад
फवारा काकांची कुंडली काढा, ग्रह यांना विसरले अस वाटत😂😂😂
@narayanrane643
@narayanrane643 6 месяцев назад
योग्य विश्लेषण 🎉
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 месяцев назад
कधी स्वतःवरच विश्वास गमावून बसतील की !!!😊
Далее
doing impossible challenges✅❓
00:25
Просмотров 4,6 млн
МЕГА ФОКУС С КАЛЬКУЛЯТОРОМ
00:33
doing impossible challenges✅❓
00:25
Просмотров 4,6 млн