Тёмный

शरद पवार उद्धव ठाकरे यांना राजकारणातून बाजूला केल्याशिवाय महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर येणार नाही. 

BHARATI NEWS
Подписаться 163 тыс.
Просмотров 111 тыс.
50% 1

शरद पवार उद्धव ठाकरे यांना राजकारणातून बाजूला केल्याशिवाय महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर येणार नाही.
Follow me on :
Twitter : / bnnmarathi
Facebook : / newsrealmhindi
Website 1 : gvsnews.in/
Website 2 : subhashnewsnetwork.com/
instagram : / mindasset100m
फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % RU-vid SEO EXPERTS
या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
🙏धन्यवाद 🙏
वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp.com/B8ON85RuTAg...
Copyright Use Disclaimer -
This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
Thanks!!
NATION FIRST 🇮🇳
राष्ट्र सर्वोतोपरी
/ @bnnmarathitnews
#मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
#भारतीन्यूजनेटवर्क
bhau torsekar bhashan
bhau torsekar new speech
bhau torsekar 2024
bhau torsekar new video
bhau torsekar narendra modi
bhau torsekar new video
bhau torsekar vyakhyan
bhau torsekar bhashan
bhau torsekar bhashan
bhau torsekar narendra modi
fakt modich

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 849   
@namdeopanchal9798
@namdeopanchal9798 9 дней назад
बरोबर आहे शरद पवार ड आणि उद्धव महाराष्ट्रातून हद्दपार केल्यासच महाराष्ट्राचा विकास होणार
@vaibhavtekwade5434
@vaibhavtekwade5434 3 дня назад
Maharastra already 1 no la ahe 😅😅
@lahujadhav3043
@lahujadhav3043 9 дней назад
महाराष्ट्रीयांना महाराष्ट्राचा विकास नको आहे. मातोश्रीचा आणि बारामतीचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास, असा मायबाप जनतेचा प्रामाणिक समज आहे. जय महाराष्ट्र!
@shivajinavale6549
@shivajinavale6549 10 дней назад
Il एकदम बरोबर ll - शरद पवार च्या फालतू राजकारणामुळे महाराष्ट्राची वाट लागली आहे
@madhurasohani8117
@madhurasohani8117 9 дней назад
100%correct
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 9 дней назад
जय श्री राम 💐🙏
@PM-jr4sg
@PM-jr4sg 9 дней назад
​@@madhurasohani8117अंअंअंअंअंअंअंअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअंअंअंअंअंअःअंअःअःअःऑऑऑऑःअः😊
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 9 дней назад
भारताचा एकमेव लबाड लुच्चा फोडाफोडी चा एक्स्पर्ट. पैसे लुटारू शरद पवार. इतकं लुटलं की थोंबाड वाकडं झालं.
@aniruddhahandibag6687
@aniruddhahandibag6687 9 дней назад
Bjp chatu
@morayaenterprises5446
@morayaenterprises5446 9 дней назад
भाऊ तोरसेकर जी आज तुम्ही आमच्या मनातले बोललात हे अगदी खरे आहे यांना बाजूला केले तर महाराष्ट्र सुरळीत होणार नाही ही घाण घालवली पाहिजे 💐💐
@aniruddhahandibag6687
@aniruddhahandibag6687 9 дней назад
Mag marathi gujrat chya mashi dhunar te naste tar tumchi halat up bihar sarki jhali asti
@PrakashWadatkar
@PrakashWadatkar 8 дней назад
गूजरातला उद्योग पाठवनार्या फडनविस सत्ता दीली पाहीजे काय?
@Panjtani313
@Panjtani313 8 дней назад
​@@PrakashWadatkar फक्त मशाल
@satishjadhav4388
@satishjadhav4388 8 дней назад
😂😂😂😂😂 गुजरात धार्जिणे हा महाराष्ट्र आहे फेकू मोदीचा गुजरात नाही
@ninadcheulkar9107
@ninadcheulkar9107 8 дней назад
पण जाईल कशी तुम्ही त्यांचे सगळे काढता आणि सर्व अर्धवट कारवाई करून सोडून द्यायचे हे जनतेने बघितले आहे आणि त्यामुळे हे सर्व खोटे आरोप करतात असे जनतेला वाटणार अशा परिस्थितीत तुम्ही महाराष्ट्र राज्यात राज्यावर येणार कसे
@kashinathchavan9675
@kashinathchavan9675 10 дней назад
महाराष्ट्राची पूर्ण वाट लावण्याचा विचार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केला आहे. म्हणून हे दोघे मतांसाठी जातीयवाद निर्माण करून जनतेमद्धे असंतोष पसरवण्याचं राजकारण करत आहेत म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत या दोघांना राजकारणातून हद्दपार जनतेने करणं गरजेचं आहे.
@popatsawant9490
@popatsawant9490 10 дней назад
बीजेपीला पाठींबा दिला नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नुकसान केले हे कसलं प्रेडीक्शन... काय संबंध😅
@shobhabendale5352
@shobhabendale5352 10 дней назад
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 9 дней назад
अंध भक्त. त्या फडणवीस नी somaya, kumbhoj, navnit राणा अशा प्परप्रंतिय लोकांस पुढं करून मराठी पुढाऱ्यांना त्रास देतो ते दिसत नाही का. किती गुजराथी आणि marwadi लोकांच्या पाठी एडी, शी बी आय लागली.
@pramila3959
@pramila3959 9 дней назад
दोगहन्हा कडेलोट केला पाहिजे
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 9 дней назад
Pawar thakrena maharashtracha kashmir karaiche ahe.....
@mohangosavi7991
@mohangosavi7991 10 дней назад
शंभर टक्के बरोबर.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 9 дней назад
महाराष्ट्र राज्यातील जनतेने आता निर्णय घेतला पाहिजे शरद पवार आणि उबाठा ला राजकीय आणि राजकारणातून वेगळे करणे आवश्यक आहे अगदी बरोबर आहे जनता जनार्दन योग्य निर्णय घेईल यात शंका नाही हि काळया दगडावरील पांढरी रेघ आहे जय महाराष्ट्र👏✊👍
@sunitaphad3674
@sunitaphad3674 9 дней назад
महाराष्ट्रातील जनतेने केव्हांच बाजूला केलेले आहे. परंतु जाती पातीच्या राजकारणाने घात केला. जातीयवादी राजकारणाचे महाराष्ट्र राज्यातील जनक शरदचंद्र पवार आहेत. हे लपुन राहिलेले नाही. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 9 дней назад
जनतेने काय ठरवले ते लवकरच कळेल
@kulkarnihealthcentre6319
@kulkarnihealthcentre6319 9 дней назад
पण त्याची वोट बँक फिक्स आहे मुस्लिम ची म्हणून ते निवडून येतात
@Panjtani313
@Panjtani313 8 дней назад
​@@kulkarnihealthcentre6319 अन्याय कराल आनी वोट मागाल कस जमेल
@satishjadhav4388
@satishjadhav4388 8 дней назад
😂😂😂😂😂😂😂 मोदीचा गुजरात नाही हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे अंधभक्त
@rajendravaradkar6076
@rajendravaradkar6076 10 дней назад
घंटा न कळलेले घटनेची जपमाळ ओढत होते .
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 9 дней назад
@@rajendravaradkar6076 घटना न कळलेलेच घटना बदलण्याची भाषा करतात.
@sharadpawar0
@sharadpawar0 8 дней назад
Kathakat sathasat
@chandrakishorbhor8647
@chandrakishorbhor8647 10 дней назад
महाराष्ट्रात मतां साठी जाती-पातीचे राजकारण ज्यांनी सुरू केले त्यांचे नावं शरद पवार साहेब......
@user-jw6fy9qp3z
@user-jw6fy9qp3z 10 дней назад
​@@parshuramdesai7493:03
@marutiraopatil1627
@marutiraopatil1627 10 дней назад
कुणी काही म्हणून फांदी तुटत नाही. जाती पातीचा राजकारण महाराष्ट्रातील नागपूर नी फक्त केलं.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 9 дней назад
ओबीसी आणि भाजप च डीएनए एकच आहे असं कोण म्हणाला. कोण जातीय राजकारण करत आहे.कशाला पावरच्या नावाने बोंब मारत सतत.
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 9 дней назад
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 9 дней назад
देवेंद्र शिवाय बीजेपी मध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणीच लायक नाही. त्यामुळे देवेंद्र ला जर शरद पवार आणी उद्धव जड जातात. म्हणून भाऊ त्याच्यावर बोलतात. अर्थातच असे प्रत्येक पकश्याचे बुद्धिजीवी मानधन घेऊन व्हीडिओ बनवतात. हा व्यवसाय झाला आहे. आचार्य दाढीवाले आधी सोनियाच्या दारावर होते आता ते मोदीजी च्या 400 पारच्या प्रचारात होते. त्यामुळे हे मानधन घेऊन बोलणारे बुद्धिजीवी ह्यांनी संघावर बोलूच नये. भाऊ, देवाभाऊ आपलं जातीयवादी राजकारण आता नागरिकांच्या लक्षात आलं. जिथं सत्ता तिथं ही मंडळी. 400 कुठे गेले, आलं असतं तर भाऊ म्हणजे खूप मोठे ज्योतिषी. भाऊ च्या व्हीडिओ मुळे जातीयवाद दोसून आला. भारतीय कुत्र्याला कांय नांव देतो. कोणताही स्वयंसेवक असं करूच शकत नाही, परंतु देवेंद्र ची साथ म्हणून भारतीय असं बोललेत. कीती जातीयवादी.
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 10 дней назад
उद्धव ठाकरे यांची भाषने नाक्या वरच्या "टपोरी" सारखी शिव्याची आसतात . . .
@suryakantpethe7074
@suryakantpethe7074 9 дней назад
Ppolllloilp op llll42322w
@prabhakargawans3904
@prabhakargawans3904 9 дней назад
Ban kara hyana Maharashtrache bhale hoil
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 8 дней назад
असं तुला वाटते परंतु मराठी माणसाला तसे काही वाटत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी होता होत नाही उलटपक्षी ती वाढत आहे हे विशेष.
@sureshayare9566
@sureshayare9566 5 дней назад
मोती शेठ पेक्षा गटार बर.
@suhaslad
@suhaslad 4 дня назад
​@@sureshsalekar4214UBT यांची लोकप्रियता वाढत आहे...😅 कुठे दिसते? त्यांच्या भावंडांना ते विचारत नाहीत. मोदींना शिव्या देत फिरतात. SP कडे लोटांगण घालतात. आणि दिल्लीत SG कडे जी जी र.. स्वतःच्या पक्षातील मनोहर जोशी यांचा किती अपमान केला UBT ने. तेच भोग आता नशिबी आलेत. सगळ्या पक्षात गल्ली से दिल्ली तक सिर्फ जी जी जी....
@anandpanse5605
@anandpanse5605 10 дней назад
१००% बरोबर! ते राजकारणात आहेत तोवर विकास अवघड!!
@devendrajoshi7707
@devendrajoshi7707 10 дней назад
शुद्ध मराठीत दोन गटारे साफ झाल्या शिवाय
@greatindian5695
@greatindian5695 10 дней назад
तुंबलेली गटारे 😂
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 9 дней назад
सर्वात मोठा नाला तर फडणवीस आहे ज्याने सर्व भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेतले. चक्की पिसींग अँड पिसींग च काय झाल? भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणजे फडणवीस आहे म्हणून सुजाण नागरिकांनी लोकसभेत याला चांगली अद्दल घडवली आणि विधानसभेत तर याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 5 дней назад
👍👏👏
@bspatil2109
@bspatil2109 2 дня назад
हा नालायक बामण
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 9 дней назад
श्री. लोढांना प्रथम धन्यवाद ज्यांनी श्री .भाऊसाहेबांचा मोठेपणा नेमका ओळखला ! श्री भाऊ, श्री . सूर्यवंशी आणि कंपनी ह्यांची पत्रकारिता त्यांच्या गुणांमुळे आपल्याला आकर्षक वाटते!
@ravindrapatole5593
@ravindrapatole5593 10 дней назад
पवार जाती वाटतात उद्धव भावनिक बोलतात यांच्या पलीकडे काही नाही विकास करणार नाही 😂😂
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 10 дней назад
👍👍
@rameshrane6379
@rameshrane6379 9 дней назад
बरोबर मर्मावर बोट ठेवले रावसाहेब
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 9 дней назад
तू बोलून काय उपयोग बाळा महाराष्ट्रातील 31 लोकसभा मतदारसंघातील लोकांना माहीत आहे विकास कोण करतय ते. मोदी ला पण माहित आहे विकास कोणी केला म्हणून तर शरद पवार यांना पद्मभूषण पुरस्कार दिला.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 9 дней назад
​@@BHARATJAGTAP-tj5pm देशातील 240 मतदारसंघांना वाटतं की विकास झालेला आहे.
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 9 дней назад
@@ajitnadgouda6079 400 पार च काय झाल? 240 पैकी मूळ भाजपा मध्ये आयात केलेले किती? चक्क नाकारले आहे जनतेने मोदीला.
@abhijeetborse
@abhijeetborse 9 дней назад
अगदी बरोबर सर्व ज्येष्ठ राजकारण याचेही हेच म्हणे आहे 👍💐🙏
@subhashpawar2507
@subhashpawar2507 10 дней назад
भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर सूर्यवंशी तुम्ही उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले आहे याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉
@rku03
@rku03 9 дней назад
मी आणि माझं कुटुंब , विकास फक्त आमचाच. तुमचा विकास केला तर आम्हाला कोण नेते म्हणणार. आम्ही एवढी वर्षे सत्ता उपभोगली विकास फक्त आमचाच.
@rameshmestri8597
@rameshmestri8597 10 дней назад
देशात आणि महाराष्ट्रात कित्येक वर्षे मा.शरद पवार सत्तेत होते जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते का नाही सोडवले आता ते काय भले करणार आहेत फक्त राजकारण करायचे माहिती आहे बाकी काहीही करू शकणार नाही
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 9 дней назад
सर १०१ टक्के खरे बोललात. या शिवाय दुसरा पर्याय नाही. झालाच पाहिजे 👌💪💪💪💪👍👍👍👏👋👏👋
@shivajigadage597
@shivajigadage597 9 дней назад
शरदचंद्र पवार साहेब वाकडे यानेच मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले.मी तर म्हणेन हि खानदान महाराष्ट्रातुन संपलीच पाहिजे.महाराष्ट्र लुटला या पवारांनी.एक नंबर कपटी माणुस आहे. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@apa3153
@apa3153 9 дней назад
एक दिवस पवार घरात मंत्रिमंडळ मंत्रालय होईल ? महाराष्ट्रात 12 कोटी जनतेमध्ये इतर राजकारण विकास करणारे हुशार बुद्धिवंत नेते तयार कधी होतील ?
@ipu947
@ipu947 10 дней назад
💯% खरंय महाराष्ट्र साठी पण देशासाठी म्हणाल तर त्यात आणखीन नावं म्हणजे पप्पू , केजरुद्दिन, यादव
@medhatambat7258
@medhatambat7258 9 дней назад
खरच आहे. यांना जनतेशी काही सोयरसूतक नाही. कोणी जनतेसाठी केले की यांची पोटदुखी सुरू होते. यांच एकच काम खंडणी वसूली करून आपली पोट भरण.
@pramodvaidya4950
@pramodvaidya4950 9 дней назад
भाऊ तोरसेकर,धन्यवाद,
@sudhirathawale9599
@sudhirathawale9599 10 дней назад
भाऊ खरयं !!सहमत!!परखड बोलल्याबद्दल धन्यवाद!!
@vrushalic3389
@vrushalic3389 9 дней назад
भाऊ तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे . तुमच्या मुळेच आमच्या ज्ञानात भर पडत आहे .❤🙏🏻🙏🏻
@satishjadhav4388
@satishjadhav4388 8 дней назад
😂😂😂😂😂😂
@swami_smartha
@swami_smartha 8 дней назад
😂😂😂😂😂😂
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 10 дней назад
भाऊ एकदम शंभर टक्के बरोबर ❤❤❤
@santoshchavan6727
@santoshchavan6727 8 дней назад
अगदी बरोबर या दोघांचा अंहकार आणि दोघाचे दोन चमचे एक सजय आणि जितेंद्र यांना वाटत आपल्या शिवाय महाराष्ट्रा चा विकास कोणीच करू शकत नाही पण हे फक्त स्वत चाच विचार करतात या चौधाना पण महाराष्ट्च्या राजकारणातून बाजूला कराला पाहिजे
@LaxmanKudale-iu4dy
@LaxmanKudale-iu4dy 8 дней назад
भाऊ तोरसेकर तुमचं समीकरण मला फार आवडले, पवार आणि ठाकरे, हे, बाहेर, पडल्याशिवाय, महाराष्ट्र सुखी होणार नाही, शंभर टक्के, बरोबर आहे,
@latamehta9241
@latamehta9241 10 дней назад
आदरणीय भाऊ, नमस्कार. वास्तव विश्लेषण. जय हिंद
@shriharigadgil605
@shriharigadgil605 9 дней назад
भाऊ तुंम्ही एकदम बरोबर बोलत आहात. खुप खुप धन्यवाद 🎉
@rameshrane6379
@rameshrane6379 9 дней назад
सुप्रभा होणार म्हणजे होणारच. सु शील कुलकर्णी,प्र भाकर सुर्यवंशी,भा ऊ तोरसेकर एकत्र येऊनच .
@babandhomase5689
@babandhomase5689 10 дней назад
खरं बोलतो त्याचा राग येतो 100 टक्के
@subhashwadekar1196
@subhashwadekar1196 9 дней назад
लाखो की एक बात,उशिरा का होईना पण प्रत्येकाला कळणार......मनापासून अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijaymane1836
@vijaymane1836 4 дня назад
100% सत्य आहे .... दोघे गेल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास अशक्य आहे ...
@nilkanththawari804
@nilkanththawari804 10 дней назад
भाऊ तुम्ही खरे बोलत आहे
@yogahire90
@yogahire90 10 дней назад
Sharad dawood cha manus ahe
@user-vd5ne6bh7g
@user-vd5ne6bh7g 9 дней назад
भाऊ तोरसेकर साहेब तुम्ही एकदम खरे बो लता आहेत हाऊठाबा आणि शरद दोन्ही महाराष्ट्र ला लागले ली किड आहे
@nitinshankarahire7924
@nitinshankarahire7924 9 дней назад
अगदी 1000% खरे आहे. एक जातिवादी आहे तर दुसरा सत्तेचा लोभी. राज्याच्या विकासाबरोबर काही घेणे देणे नाही.
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 10 дней назад
Hi baba khari आहे.. Sharad pawar, उद्धवजी यन्ना जनतेने घरी बसविल्या शिवाय Maharashtra che politics change honar नाही.. प्रगती होणार nahi
@rameshmestri8597
@rameshmestri8597 10 дней назад
एकदम शंभर टक्के बरोबर बोलत आहात धन्यवाद
@vasantsarvankar3783
@vasantsarvankar3783 10 дней назад
Bhau saheb, You are absolutely right and some time I think UBATHA is more WORST than SP. And tragedy is some where directly or indirectly we "MARATHI MANASE" are responsible.
@amarwagh7993
@amarwagh7993 10 дней назад
हेच खर आहे या मताशी सहमत आहे.
@microinstruments
@microinstruments 10 дней назад
100% true
@user-kw6tt1dg8p
@user-kw6tt1dg8p 9 дней назад
हिंदूहृदय सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे व शिवसेना चा नारा होता गर्व से कहो हम हिंदू है.हा नारा देऊन श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र व देशात शिवसेना वाढवली प्रसार, प्रचार व दबदबा निर्माण केला होता.तेंव्हा हा नारा श्री उध्दव ठाकरे साहेब हे कधी देणार आहे.आणि का देत नाही.याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे.
@ravindrapatole5593
@ravindrapatole5593 10 дней назад
पवार उधव महाराष्ट्रची वाट लावतील 😂😂
@balkrishnatendulkar3141
@balkrishnatendulkar3141 7 дней назад
भाऊसाहेब, आपला सामाजिक, राजकीय अभ्यास, मार्गदर्शक तत्वज्ञान इतके खोलवर आणि अभ्यासपूर्ण आहे की आम्हा सामान्य जनतेला आपले विचार म्हणजे आमच्याच मनातले च विचार वाटतात. आपले यू ट्युबवरील मौलिक व निर्भिड विचार ऐकून आमच्या ज्ञानात आवश्यक ती भार पडते. आपले मार्गदर्शन सतत मिळत राहो व त्याकरिता परमेश्वर आपणास उत्तम आरोग्याचे उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना ! धन्यवाद !!
@ashokborase6160
@ashokborase6160 9 дней назад
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. कोणताही पक्ष किंवा व्यक्ती राजकारणातून संपत नसतो.
@sumangokhale8103
@sumangokhale8103 9 дней назад
शरद पवार, आणि उद्धव ठाकरे, गेलेच पाहिजेत, एक दंगेखोर, आणि दुसऱ्याला ग्रॉऊंड वर्क नाही.
@sunilkole1134
@sunilkole1134 9 дней назад
एक दंगे खोर आणि दूसरा खंडणीखोर
@arvindjoshi8600
@arvindjoshi8600 9 дней назад
खरंच आहे. हे दोन्ही नेते आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा राजकारणातुन दू होणे योग्य आहे.
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 10 дней назад
भाजपने शिवसेनेच्या जागा मागने शिवसेनेचे उमेदवार ठरविणे हे भाजपचे धोरण योग्य वाटत नाही.
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 10 дней назад
Mastta Bhaurao Saheb
@XYZXYZabc123
@XYZXYZabc123 10 дней назад
❤🙏🏻🧝🏻‍♂️👌🏻🖖🏻😇👍🏻🪷🔱👁👁🏹🔥🔥卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव 🙏🧝‍♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱 🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽
@shamashinde4971
@shamashinde4971 9 дней назад
101% barobar..😊
@dattatrayudawant1045
@dattatrayudawant1045 9 дней назад
... राजकीय परीवारशाही संपल्याशिवाय राज्यातील अडथळे थांबणार नाही , हे दोघं काही सुधरू देत नाहीत महाराष्ट्राला
@kundamahapadi9723
@kundamahapadi9723 10 дней назад
100 टक्के नासक्या कांद्याना काढून टाका
@panjabraochavhan1129
@panjabraochavhan1129 10 дней назад
Ekdam barobar bolalat Bhau tumhi
@shankarjahagirdar688
@shankarjahagirdar688 9 дней назад
महाराष्ट्र ठाकरेसाहेब व शरद पवार यांच्यापासून वाचवले पाहीजेत ?
@tejasauti5010
@tejasauti5010 2 дня назад
अगदी बरोबर जोपर्यंत हे दोन महाशय राजकारणात आहे तोपर्यंत महाराष्ट्र विकास दूरच राहील
@JyotiSharma-yp9gj
@JyotiSharma-yp9gj 2 дня назад
Absolutely right Sir 🙏🇮🇳🚩 Jai Bharat 🙏🇮🇳🚩
@panjabraochavhan1129
@panjabraochavhan1129 10 дней назад
Parthm laik ❤
@mohinipunekar2387
@mohinipunekar2387 3 дня назад
एकदम 100 टक्के खर बोललात भाऊ या दोघांना बाजूला केल्याशिवाय महाराष्ट्र शांत होणार नाही आणि तिसरा संजय
@basavarajjakapure4646
@basavarajjakapure4646 3 дня назад
I am from karnataka I always see Bahu torsekar's videos...really he is generous person. ..
@santoshteli5745
@santoshteli5745 9 дней назад
महाराष्ट्रा ला राज ठाकरे ची गरज आहे उबाठा ची नाही
@anirudhadhote
@anirudhadhote 9 дней назад
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
@sssy2308
@sssy2308 9 дней назад
अगदी बरोबर
@vijayaapte8498
@vijayaapte8498 8 дней назад
नमस्कार, भाऊ तोरसेकर यांचे विश्लेषण इतकं वास्तववादी असत,आणि त्यामुळे ते मनाला भिडत.निष्पक्षपणे ,आणि परखडपणे आपले विचार व्यक्त करतात.मनापासून साष्टांग दंडवत.
@vitthalkachole1924
@vitthalkachole1924 8 дней назад
1oo % correct saheb.
@gundalelaxman6891
@gundalelaxman6891 10 дней назад
शिवसेना नेता कींववा कारयकतां, राष्ट रवादी नेता हे पेशां शिवाय जनतेचे काम करीत नाही आशयाचा जनतेने काटा काढायचा आसे केल तर जनतेचं भल होईल राज्यं व दशांचे शुधां चांगलं होईल भाऊ तुम्ही सवौचा विचार करता तुमचेखुप खुप आभार लक्षंमन गुंडाळे मानवंत जि परभणी
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 2 дня назад
Totally agree.
@girirajraj5009
@girirajraj5009 10 дней назад
हायवे च्या आजुबाजुला असलेल्या पॅरलल रस्ते हेतुपुरस्सर मोठें व पक्के होऊ दीले नाही.या साठी पण ताकद लागते.
@pradipgupte5059
@pradipgupte5059 9 дней назад
🎉भाजपाला 2014 मध्ये लोकमत लाभले होते त्यांनी शिवसेना कांग्रेस रा वा या पक्षामध्ये लक्ष घातले ही मोठी चूक केली ते पक्ष संपत चालले होते ते पुन्हा जिवंत केले हे त्यांचे नेत्यांचे बोल आहेत आजची परिस्थिती आली नसती
@lileshchaudhari3722
@lileshchaudhari3722 6 дней назад
भाऊंचे विधान १००% बरोबर आहे.👍👌👍
@jagannathmorye9328
@jagannathmorye9328 5 дней назад
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दोघे राजकारणातून बाहेर जाणे आवश्यक आहे
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 9 дней назад
जबरदस्त विश्लेषण
@tanajirankhamb1049
@tanajirankhamb1049 5 дней назад
प्रभाकर सूर्यवंशीजी आम्ही आपले व्हिडिओ भरपूर मनाने लावून ऐकत असतो आणि शेअर करत असतो तुम्हाला धन्यवाद तुम्ही असल्यावर रमी सर्कलच्या ॲड काढून टाका म्हणल्याबद्दल काढून टाकला आणि भाऊ तोरशकर साहेबांनी जर अशा ॲड रम्मी सर्कल सारख्या ठेवल्या तर आम्ही व्हिडिओ शेफर्ड कसे करावे ते नवीन लेकरांना सवय लागण्याची भीती असते आणि अख्खे कुटुंब उध्वस्त होत आहेत व त्याच्यामध्ये थोड्याशा पैशासाठी अशा ॲड करत जाऊ नका तुमचा आमच्या मना तू आदर आहे आणि आदर राहावा असे तुम्ही रम्मी सर्कलच्या ऍड घेत जाऊ नका
@machhindraunde7717
@machhindraunde7717 9 дней назад
अगदी बरोबर.
@eknathjamsudkar5427
@eknathjamsudkar5427 9 дней назад
100°|• right . First thing in hundreds .
@damodardeshpande4147
@damodardeshpande4147 9 дней назад
सही ❤
@manishvispute6650
@manishvispute6650 3 дня назад
संविधान लिहणारी व्यक्ती हि एक माणूस च होती , आता ही राजकीय व्यक्ती माणुस आहे तर काळानुरूप संविधानात बदल करणे गरजेचेच आहे त्यात चुकीचं काहीच नाही. बारामतीकर आहे तोपर्यंत राजकारणात शांतता आणि महाराष्ट्रात विकास अशक्य आहे.🙏
@narendraghag9864
@narendraghag9864 9 дней назад
मी तुमच्या मताला सहमत आहे, महाराष्ट्राचा विकास हवा आहे तर शरद पवारांना बाजूला करा
@sagarpawar8483
@sagarpawar8483 9 дней назад
एकदम बरोबर
@prakashjadhav4630
@prakashjadhav4630 9 дней назад
Best vishleshan
@sambhajigavali2027
@sambhajigavali2027 10 дней назад
भाऊ सलाम तुम्हाला
@tiaskatta318
@tiaskatta318 10 дней назад
Chhan video
@vrishalivijaybagwe3570
@vrishalivijaybagwe3570 10 дней назад
Barobar ahe
@subhashsurawase4762
@subhashsurawase4762 5 дней назад
1000 % खर आहे
@panchalp.s.
@panchalp.s. 9 дней назад
अगदी बरोबर आहे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 9 дней назад
जय श्री राम 💐🙏
@AshokAbajiDalvi
@AshokAbajiDalvi 2 дня назад
हे अगदी खर आहे हे उद्धव ठाकरे,शरद पवार बाजूला केले तरच महाराष्ट्र सुधारेल
@basavrajrampurkar1345
@basavrajrampurkar1345 9 дней назад
बरोबर..
@swatikakatkar9605
@swatikakatkar9605 10 дней назад
UBT chya 2.5 varshat maharashtra mage gela hya doghana bajula kele tarcha maharashtra cha bhal hoil
@rahulchakre4143
@rahulchakre4143 9 дней назад
अगदी खरे
@user-mx9ph6ul7u
@user-mx9ph6ul7u 10 дней назад
किती सुंदर विश्लेषण.
@sidramumbarje8990
@sidramumbarje8990 3 дня назад
100%correct
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 9 дней назад
मोदीजीनी विचार केला होता की देश कसा आणि किती उंचीवर घेऊन जायचा.पण पवारानी विचार केला होता की देश विकण्यासाठी किती किमत लावायची.नियतीने हे होऊ दिले नाही.
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 6 дней назад
देश कोण गुजरात आहे काय महाराष्ट्र तून सगळगुजराथला चालल कोण मोदी पुढे बोलत आहे मागील सरकार मधे बावीस कोटी गरीब होते आणि आता आकडा ऐंशी कोटी वर गेली
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 6 дней назад
मदीराज मधे आमदाणी कमी आणी खर्च जास्त घरुन भाकर बाधून नाक्यावर मजूरीची वाट पाहत बसणे लागल काम तर लागल नाहीतर भाकर खाऊन घरी जायच मीळाले काम तर तीनशे चारशे रुपये मीळतात या मधे नवराबायको दोन मूले वर शाळा कस भागवायच यावर भाऊ जरा बोलावे
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 6 дней назад
@@DnyaneshwarGanjale प्रत्येकाला आपल्या कुवतीप्रमाणे काम मिळते.मी शेतकरी कुटुंबातील आहे पण रहातो मुंबई मध्ये.आज शेतमजूर सहासे रूपये आणि महिला मजूर तीनशे रूपये घेतात.मी रबाले नाका, पनवेलमधील नाक्यावर मजूर पाहिलेत.कुणी कमी पैशात येत नाही.रोजच काम मिळत असेल असं मी बोलत नाही.सरकारी नोकरीपासून ते नाक्यावरील लोकापर्यंत कुणीही उपाशी रहात नाही.तसं असेल तर दुर्दैव.
@jaswandishirodkar6851
@jaswandishirodkar6851 4 дня назад
अगदी बरोबर बोललात भाऊ तोरसेकर साहेब
@dipakjoshi2341
@dipakjoshi2341 8 дней назад
बरोबर
@vinayakkulkarni9733
@vinayakkulkarni9733 3 дня назад
शरदखान व उध्दवखान यांना बाजूला ठेवल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणारच नाही
@satishnaphade8073
@satishnaphade8073 9 дней назад
100 टक्के, अगदी 100टक्के सत्य
@omtheking7433
@omtheking7433 8 дней назад
भाऊ एकदम बरोबर बोलले तुम्ही हे दोघ बाजुला झाल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होनार नाही हे एकदम सत्ये आहे.
@mangeshagnihotri-jy3dy
@mangeshagnihotri-jy3dy 4 дня назад
अगदी पक्क आणि सूर्य प्रकाशा इतकं सत्य बोललात ! 💯☑️💯☑️💯☑️💯☑️💯☑️💯☑️💯☑️🕉️🚩❤🕉️🚩❤👌🏼👍🏼🙏🏼👏🏼
Далее
Dora does the Tyla Dance 😳 #shorts
00:16
Просмотров 990 тыс.
Dora does the Tyla Dance 😳 #shorts
00:16
Просмотров 990 тыс.