वा खूप सुंदर गौळण सादर केलीय आदरणीय ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद धन्यवाद तबलावादक कुमार भालेकर सर आणि पेटी मास्टर एकनाथ सर आपला तर नादच खू ळा पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना. श्री.साष्टांग दंडवत. वा..तबलावादक..वा..पेटी मास्टर विठ्ठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर गौळण गायलीत फारच उत्कृष्ट चाल लावली आहे.कुमार भालेराव यांची साथ अत्यंत उत्तम तसेच एकनाथ सर यांचीही साथ फारच छान.आबांनी तर फारच गोड आवाजात गौळण सादर केलीत.अभिनंदन आपले सर्वांचे ..जय हरी.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹