Тёмный

सांगा एकनाथकन्ये वर्षाताई तेंव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म | Shrikant Umrikar | Analyser 

Analyser News
Подписаться 557 тыс.
Просмотров 62 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 561   
@bhauyewale5167
@bhauyewale5167 18 дней назад
वर्षाताईला सगळं आयत मिळालं आहे तिला इतिहास च्यविषयी काही माहित नाही,
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 18 дней назад
भालजी पेंढारकर यांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज "या हिंदी भाषेतील चित्रपट उत्तर प्रदेश व काश्मिरात प्रदर्शित करण्यास नेहरूंनी बंदी घातली होती..हे काँग्रेस पक्षाचे शिवाजी प्रेम.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 дней назад
Same , what about you people's on chhatrapati ? Sawarkar , dalindare , sushil Kulkarni , ........
@pranit241
@pranit241 18 дней назад
@@sunilvakankar3648 सही. खांग्रेस देशाला लागलेली कीड आहे.
@shivachandrakanade5125
@shivachandrakanade5125 18 дней назад
कॉंग्रेस मुक्त भारत बहुत जरुर है
@VidikaUchit
@VidikaUchit 18 дней назад
उध्वस्त ठाकरे सारखेच ईचे दिवस आले
@rameshpatil4652
@rameshpatil4652 18 дней назад
धन्यवाद उमरीकर साहेब चांगलीच कानउघाडणी केली आहे अशा कांग्रेसी नेत्यांची वर्षाताई उत्तर द्यावे.
@prabhakarsardesai3868
@prabhakarsardesai3868 18 дней назад
काय उत्तर देणार हो ही पांचट पानीकम पिढी?
@SumeetShinde
@SumeetShinde 18 дней назад
​@@prabhakarsardesai3868, बरोबर, हे चाटू कार चमचे काय प्रश्न विचारणार, इतकं प्रेम असत महाराष्ट्र आणि शिवराया वर तर चालून नसते का गेले विशाळ गडावर?पर्वती चढायची लायकी नाही रायगड काय चढणार?
@rameshthakur580
@rameshthakur580 18 дней назад
पूतळे बसविणे बंद करावेत. कारण पुतळ्यांना बघुन प्रेरणा घेण्या ऐवजी पुतळ्यावरुन अराजक निर्माण करण्यासाठीच जास्त होतो.
@sd10966
@sd10966 18 дней назад
absolutely right you
@kacharughonge7418
@kacharughonge7418 18 дней назад
सहमत आहे
@pklokhande4535
@pklokhande4535 18 дней назад
Bilkul khare aahe
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 18 дней назад
100% सहमत.
@SanjayGhodake-o4m
@SanjayGhodake-o4m 18 дней назад
🎉
@urmilamadhavpurkar8282
@urmilamadhavpurkar8282 18 дней назад
उमरीकर साहेब वरशालातुम्ही एवढ्या गोष्टी. सांगितल्या ,तिच्या डोक्यात किती शिरल्या
@bhalchandrakulkarni6753
@bhalchandrakulkarni6753 18 дней назад
घंटा
@mohan1795
@mohan1795 18 дней назад
जनतेला कळू द्या 🙏
@pranit241
@pranit241 18 дней назад
@@urmilamadhavpurkar8282 असं काही बोलू नका, शिक्षणमंत्री होत्या त्या. 😄😄
@maratha465
@maratha465 18 дней назад
सदा सर्वदा हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या औरंगजेब प्रेमी काँग्रेसचे छत्रपती विषयीचे प्रेम अत्यंत बेगडी आहे ! 🙏🚩🚩
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 дней назад
Like sawarkar , dalindare ?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 17 дней назад
​@@hearttouchingbeats3901 तूच
@namratashinde8104
@namratashinde8104 16 дней назад
​@@sunitatakawale5615Yala kalaya panyachi shiksha vahyapa pahije Ani turunagat Gelayvwr Family la.Rastvwr taklayaver samjatil Savarkar ...Landon madheye .law shikle ...Changli nokri karun mast lavish lifestyle jagle aste pun tyana desha cha ves hot na ....
@vishwajitkshirsagar1046
@vishwajitkshirsagar1046 18 дней назад
भारत जोडो नायक, शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट नाकारणारा तुमचा नेता या बद्दल बोला ताई
@veenarm2564
@veenarm2564 18 дней назад
वंदनीय सावरकरांबद्द्दल तुमचे नेते काय बोलतात, कधी त्यांनाही जाब विचारा ताई.
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 18 дней назад
हल्ली जाब फक्त बीजेपी आणि मोदींना विचारला जातो पण इतर कुठल्याही पक्षाचे सरकार आले आणि त्यांनी कितीही चुका केल्या तरी जाब विचारला जात नाही किंबहुना विचारायची पद्धतच नाही.
@deepawagle297
@deepawagle297 18 дней назад
And if it is asked then they are put in jail
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 18 дней назад
उत्तम युक्तिवाद केला आहे तुम्ही श्रकांतजी!
@nandakumarpandit6386
@nandakumarpandit6386 18 дней назад
यशवंतराव हा बिनकण्याचा नेता होता. त्याच्या अमंगल हातानी कलश आणला.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 дней назад
If he was from a socalled superior cast ? Then mangal ? A bloodybastered mindset against maratha leadership ? From 1000 of years a thirdclass mindset against marathas .😂😂😂
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 18 дней назад
ह्या बाईसारखी बेताल आणि बेलगाम वक्तव्य करणाऱ्या आणि ईतिहास, अभ्यास ह्यांचा दूरान्वये संबंध नसणाऱ्या गणंगांची कॉंग्रेस मध्ये रेलचेल आहे. बरे झाले श्रीकांतजी, ह्या निमित्ताने तुम्ही सर्वांची बिन पाण्याने हजामत केली ती. आपले अभिनंदन !
@pramodchinchkar
@pramodchinchkar 18 дней назад
'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' हि यांची सवय/नीती आहे.
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 18 дней назад
माफी मागायला चार दिवस घेतलेत.बुंदसे गयी वो हौद से नहीं आती.
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 14 дней назад
या कांग्रेस ला पहीले नेस्तनाबूत करुन टाकले पाहिजे.हे देशाचे वाटोळे करायला निघाले आहेत.
@meghashyamrane859
@meghashyamrane859 18 дней назад
साहेब, अतिशय परखड आणि योग्य प्रश्न आहे.. धन्यावाद.
@Bhagvad30
@Bhagvad30 18 дней назад
ताई विशाळगड लोहगड च्या अतिक्रमणा बद्दल पण जाब विचारा
@ushajoshi4339
@ushajoshi4339 18 дней назад
त्याबद्दल नाहीच बोलणार त्यांचे लाडके मतदार आहेत
@bajrangsakpal5810
@bajrangsakpal5810 18 дней назад
कांग्रेस नी देशाची वाट लावली त्याचं उत्तर कोण देणार.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 дней назад
What about by bjp ? 😂😂😂
@pranit241
@pranit241 18 дней назад
@@bajrangsakpal5810 सही
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 17 дней назад
​@@hearttouchingbeats3901 पप्पू😅
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 14 дней назад
कांग्रेस ने राजकारण शिवाय काय केले आहे? या कांग्रेस ला पहीले नेस्तनाबूत करुन टाकले पाहिजे तेच ते चेहरे पाहून कंटाळा आला या कुचकामी कांग्रेस च्या लोकांचा. महाराजांचा पुतळा पडला हे वास्तव आहे परंतु त्यावर राजकारण कसले करता त्यापेक्षा झालेली चुक सुधारणा करुन अतिभव्य पुतळा कसा निर्माण करता येईल यासाठी पाठपुरावा करावा नुसते राजकारण नको.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 18 дней назад
शिवाजीमहाराजांना लुटारु म्हणणाऱ्यांचे पणतु ह्यांचे आदर्श . अभ्यास करणे ह्यांना माहित नाही . संयुक्त महाराष्ट्र मिळवला कोणी आणि कलश आणण्याचे श्रेय लाटले कोणी?
@SwatiPuranik-jp5iv
@SwatiPuranik-jp5iv 18 дней назад
त्या फालतू वर्षाताई(😂😂😂)ची लायकी काय?तिला काय विचारताय हे...फालतू बाई...
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 дней назад
What about sawarkar statement against great chhatrapati , what about dalindare ? 😂😂😂😂
@pranit241
@pranit241 18 дней назад
@@vasantisidhaye4400 सही
@pranit241
@pranit241 18 дней назад
@@vasantisidhaye4400 sahi
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 18 дней назад
,,काँग्रेस मुक्त भारत फार जरुरी आहे
@MAU9820.
@MAU9820. 18 дней назад
@@dattatrayadamle2056 all political leaders are useless 😑 so all parties
@vaibhavisoman2497
@vaibhavisoman2497 18 дней назад
वर्षाताई ना विचारात तुम्हाला कधी शिवाजी महाराज आठवायला लागले काँग्रेस वाल्यांनी टोपी फिरवली का
@sandeepk846
@sandeepk846 18 дней назад
हो ना लांडे नाराज नाही होणार का यांचे खुप मोठी रिस्क घेत आहे बया😅😅😅
@pramodkambli6108
@pramodkambli6108 18 дней назад
अहो वर्षताई तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काळजी नका करू तुम्ही मुसलमानाच्या कब्री कडे लक्ष द्या
@sameershirwadkar4204
@sameershirwadkar4204 18 дней назад
ही बया निवडून आली हेच मला आश्चर्य वाटतं...... धन्य ते मतदार😮
@ushajoshi4339
@ushajoshi4339 18 дней назад
उबाठाची मुस्लीम साद त्याशिवाय शक्य झालेच नसते. ही, प्रणिती शिंदे, कोल्हे, सुसुबाई असे कितीतरी जण आहेत ज्यांना महामूर्ख लाचार गुलाम मतदारांनी निवडून दिले
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 дней назад
Like fadanvis ? 😂😂😂😂
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 17 дней назад
आहो त्यांना 8500 च गाजर दाखवलं होत म्हणून
@prabhakargaikwad1240
@prabhakargaikwad1240 16 дней назад
मतदारांत बांडग्यांची वानवा नाही
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os 14 дней назад
2m मुळे निवडून आलेत
@leenakabnoorkar3971
@leenakabnoorkar3971 18 дней назад
Perfect analysis त्या वेळी कांग्रेस चे सगळे खासदार लोकसभेत होते एकाही खासदार राने राजीनामा दिला नाही आणि नेहरू समोर एकही शब्द बोलायची हिंमत नव्हती सगळे खुर्ची साठी हपापलेले मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला तो केवळ महाराष्ट्र समिती मुळैच
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 18 дней назад
ताई आपण अशा आवेशात सांगत आहात जसे काही आता महाराजांचा अवमान झाल्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे सेना भाजप चे खासदार राजीनामा द्यायला लाईनीत उभे आहेत.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 18 дней назад
Hasan mushrif la nivadun denara Maharashtra satar madhun anandrav adasul saheb hya hindu dalit netyala nivadun denar nahi jay bhim jay parshuram
@मालवणीभंडारी
कणा हिन काँग्रेसी मराठा नेतृत्व . महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसी मराठा नेते महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मणाचा द्वेष करतात पण ब्राह्मण जवाहरलाल नेहरूंचे जोडे पुसायला ,उचलायला आणि चाटायला पुढे पुढे धावत असतात.
@santoshbhanushali5646
@santoshbhanushali5646 18 дней назад
दिवा मालवताना जरा जास्तच जळतो , त्याप्रमाणे काँग्रेसचे निवडून आलेले हे खासदार यापुढे खासदारकीची स्वप्नच बघा !
@jayashreedhekane8
@jayashreedhekane8 18 дней назад
वर्षा ताई आधी आपल्या पक्षाच्या पाया खाली काय जळते आहे ते बघा .तुम्हाला बोलण्याचा आधिकारच नाही.
@madhukartamboli2014
@madhukartamboli2014 18 дней назад
खरंच या बावळट डोक्याच्या लोकांना जनतेने जब विचारायला पाहिजे की आपल्या बापजाध्यानी काय दिवे लावले म्हणून तुम्ही अशी भाषण देता.
@vasuparlay9389
@vasuparlay9389 18 дней назад
सर्व देशातच ही आवश्यकता आहे काय केव्हा आणि ‌कसे बोलावे ह्याचे शिक्षण मिळावे,विनाकारण बोलणे टाळलेच पाहीज, देशहित लक्षात घ्यायलाच पाहिजे, मोदीजी‌सारखा पंतप्रधान दुसरा होणे नाही,
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 18 дней назад
या राजकारणी बायका इतक्या मानभावी आहेत पण बोलताना अडाणीपणा दाखवतात.
@gopalbarve7518
@gopalbarve7518 18 дней назад
पार उघडे पाडल्या बद्दल अभिनंदन 🎉
@santoshingavale9497
@santoshingavale9497 18 дней назад
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काँंग्रेस चे योगदान काय आहे . 107हुतात्म्याना गोळ्या घालण्यासाठी आदेश देणारे सरकार कोणाचे होते .
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 18 дней назад
वर्षा गायकवाड, यांनी इतिहासाचा बिलकुल गंध नाही.ऊचलली जीभ लावली टाळ्याला! मानभावी पणाचा दुसरा नमुना पहिला नमुना सर्व परिचीत आहे.
@jayantgogate8101
@jayantgogate8101 18 дней назад
पण पहिल्या नमुन्या पेक्षा बराच मागे आहे दुसरा नमुना.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 18 дней назад
सोनिया गांधी याना माहिती आहेत का छत्रपती म्हणजे कोण ? आडनावाची भेसळ असणार घराण.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 18 дней назад
मगरीचे अश्रू आहेत खोटी माया दाखवतात आणि राजकारण करतात
@vinodkathale3582
@vinodkathale3582 18 дней назад
कधी नमस्कार केलाय का छत्रपति शिवाजी महाराजाना
@ashokbarve429
@ashokbarve429 18 дней назад
अर्धवट बाई आहे
@RavikantKulkarni-k8c
@RavikantKulkarni-k8c 18 дней назад
उमरीकरजीं आपले अभिनंदन करतो. असाच योग्य आणि परखड खुलासा करावा.
@madhusinghrajpurohit5253
@madhusinghrajpurohit5253 18 дней назад
कांग्रेस मुक्त भारत हो ऐक मात्र हिन्दू पार्टी बिजेपी है बाकी सब पार्टी मुसलीम पार्टी आहे सनातन धर्म की भुमि पर अवैध दो कटर मुस्लिम तुरक देश कागेस पार्टी ने बनाया है भारत हिन्दू धर्म की भुमि भुमि को धर्म शाला बनाया है जय हिन्दू राष्ट्र जय ईजराईल देश
@narendrajoshi2131
@narendrajoshi2131 18 дней назад
धन्यवाद उमरीकरसाहेब. अगदी छान कानऊघाडणी केलित आपण
@bharatithakar8247
@bharatithakar8247 18 дней назад
हे विश्लेषण या वर्षा ने ऐकलं पाहिजे 👍👍एव्हाना पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागितली... आता यांनी पुढे काय करणार हे जाहीर करावे.
@ravindrasonawane9462
@ravindrasonawane9462 18 дней назад
हे असे अरध्या डोक्यांना लोक कसे काय निवडून देतात
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 18 дней назад
यथा राजा तथा प्रजा अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राची. त्यामुळे वर्षाताईंची औकात जेवढी तसेच त्यांचे मतदार. अक्षरशः भिकारी.... ण दिसते ती भुंकणारी कुत्री.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 18 дней назад
जशी प्रजा तसा राजा.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 18 дней назад
काय करतील लाचार गुलाम
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 17 дней назад
बांद्रा मातोश्री फॅमिली ने या बयाला निवडून आणले😮
@user-wk1nj8nq1j
@user-wk1nj8nq1j 18 дней назад
मा वर्षा ताई व मा प्रणिती ताई यांनी राहुल खान यांनी मा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अनेक वेळा अपमान केला व करतात तर तुम्ही या बाबतीत राहुल खान यांना जाब विचारावा बघुया ज्याचे जिवावर आपण स्वातंत्र्यातयात जगत आहे आणि आता रुबाबात खासदार म्हणून मिरवत आहेत जर राहुल खान यांना जाब विचारावा नाही तर खासदारकीचा राजीनामा द्यावा जय श्री राम जय शिवराय
@sd10966
@sd10966 18 дней назад
Agree with you
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 18 дней назад
एकदम बरोबर 👍
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 18 дней назад
Muslimanche jode pusanare Gandhi neharu sharad pawar mulla mulayam singh yadav mamata banerjee sarakhya nakali hindu netyancha base dalit adivasi nahi ahe jay bhim jay parshuram
@pramodkulkarni9397
@pramodkulkarni9397 18 дней назад
हि बाई आणि ती दुसरी बाई ( प्रणिती ) खुपच मुजोरीने वागत आहे... पात्रता नसतांना घराणेशाहीच्या भरोशावर खासदार झालेत ...
@ushajoshi4339
@ushajoshi4339 18 дней назад
सुसुबाई पण आहेच त्यापैकी एक
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 18 дней назад
अगदी चपलख विवेचन. "तेंव्हा कुठे गेला होता........ धर्म"! इतिहासाला किंवा पूर्वघटनेला किती महत्व आहे हेच समजते...
@madankhandade4819
@madankhandade4819 18 дней назад
उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@nsurabhiassociate
@nsurabhiassociate 18 дней назад
खूप छान
@jagannathdalvi8639
@jagannathdalvi8639 18 дней назад
Very good analysis. Congress nor NCP never respected our Shri Chatrapati Shivaji Maharaj and they have no right to criticise our beloved Prime Minister Narendra Modi who has great respect our Chatrapati Shivaji.
@bhaunarayankadam2299
@bhaunarayankadam2299 18 дней назад
भारत देश काँग्रेस आणि त्यांचे हिंदु विरोधी पक्ष हे या देशातुन नेस्तनाबुत होणे अत्यंत गरजेचे आहेच.
@mhaskuDomale
@mhaskuDomale 18 дней назад
मतदान करणार्‍यानो सावध व्हा जय श्री शिवराय
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 18 дней назад
काॅंग्रेसला, काॅंग्रेस काय विचारणार !
@ravindradesai1376
@ravindradesai1376 18 дней назад
अहो ही भवानी कांग्रेस ची. त्यामुळे हिला देश, देव , धर्म याच्याशी काहीही देणे नाही. हीला व हीच्या पक्षाला फक्त मुस्लीम पाहिजेत.
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 18 дней назад
धर्मनिरपेक्ष हिंदूनी ताईंना मतं दिली आहेत.त्यांच्या बळावरच त्या निवडून आलेल्या आहेत.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 18 дней назад
​@@rajendrapatil8723मुस्लीम मतदार हेच निवडून येण्याचे खरे कारण नाकारता येणार नाही
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 17 дней назад
अहो भाऊ भवानी म्हणूंका चेटकीण म्हणा भवानी देवीचा अपमान होतो
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 18 дней назад
काँग्रेस मुक्त देश होणे गरजेच आहे.
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 14 дней назад
होय.तरच देश सुखी होईल.ही या देशाची किड आधी नष्ट करुया.
@Arun-hh6xd
@Arun-hh6xd 18 дней назад
फारच सुंदर विवेचन
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 18 дней назад
जय हिन्दू राष्ट्र
@hrishikeshathavale9116
@hrishikeshathavale9116 18 дней назад
जितू आव्हाड, शरद पवार राहुल गांदी संजय राऊत यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी
@eknathtalele307
@eknathtalele307 18 дней назад
कांग्रेस मुक्त महाराष्ट्र कांग्रेस मुक्त भारत होवो.
@hridaynathmisal5114
@hridaynathmisal5114 18 дней назад
जे काँग्रेसी नेते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत नाहीत . . त्यांना लाज वाटते त्यांच्या बद्दल आपले काय मत आहे ? .
@balataral2607
@balataral2607 18 дней назад
kongeres mukta bahrat saheb
@sureshwalawalkar6227
@sureshwalawalkar6227 18 дней назад
वर्षा गायकवाड यांनी फक्त सोनिया याना शिवाजी महाराज की जय एवढच एकदा म्हण् ण्यास सांगावे त्यांनी तसे म्हटलं तर त्यांना या बाबत पंतप्रधाना ना विचारण्या चा अधिकार पोहोंचतो .
@pramoddhuri8330
@pramoddhuri8330 18 дней назад
या बाईला कोणीही ओळकत नाही... आणि ही काही कामांची सुध्दा नाही हीच काही ऐकून घेऊन नका
@ravindranavre196
@ravindranavre196 18 дней назад
अतिशय सुंदर विश्लेषण.
@desaiagro2609
@desaiagro2609 18 дней назад
विशाल गडाच्या अतिक्रमण बद्दल त्यांनी कधी कधी कोणाला प्रश्न विचारला नाही त्यांना काय अधिकार आहे
@user-um1wh3ht1k
@user-um1wh3ht1k 18 дней назад
काॅन्ग्रेस काळात लिहीलेल्या इतिहासात शिवाजी महाराजाना लुटारू समजत व त्याला नेहरूंची मान्यता होती.त्याचा जाब कोणाला विचारणार आहात?
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 18 дней назад
इतिहासाचा विपर्यास फक्त भाजप करते.
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 18 дней назад
​@@rajendrapatil8723नेहरू chya लिखाणात भाजप कुठे आली रे.... Google ला जरी सर्च केलेस तरी तुला कळेल की नेहरूंनी महाराजांना दगाबाज / कावेबाज / धोकेबाज म्हंटले आहे.....
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 18 дней назад
​@@rahuldhanavade2878andhbhakt see on sawarkar , see on dalindare ? 😂😂😂
@vijaygore3826
@vijaygore3826 18 дней назад
शांतीदुत व क्रांतीदुत यांचे छत्रपती शिवरायांचे बद्‍दल बेगडी प्रेम एकदम उफाळून आले आहे
@madhukarborade2557
@madhukarborade2557 18 дней назад
श्री. उमरीकर सर. सत्य सांगून कॉंग्रेस नेत्यांना जाब विचारणारे आपल्यासारखे महाराष्ट्र प्रेमी व देशप्रेमी पत्रकार या महाराष्ट्रात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. खूप धन्यवाद. या कॉंग्रेस नेत्यांना महाराष्ट्रा विषयी किती प्रेम आहे याचा पाढा आपण महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडलाच आहे. दुर्दैवाची बाब अशी आहे की एवढे असूनही काही सनातन हिंदू या कोंग्रेसी माणसांना मते देतात. सर्व कॉंग्रेस नेत्यांना(महाराष्ट्र व भारतांतील) कोणत्याही परिस्थितीत मा. मोदी जी पंतप्रधान, यांना दोष देऊन त्यांच्या विरोधात जनमत बनविण्याचा मनसुबा आहे. जनतेने हा हेतू ओळखून कॉंग्रेस ला येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी विनंती आहे.
@shriharitupe449
@shriharitupe449 18 дней назад
सर्वप्रथम उमरीकरसरांचे अभिनंदन!अतिशय माहीतीपुर्ण आणी काग्रेसची काळी बाजू समोर आनली.खरतर जोडे मविलाच मारले पाहिजे.🎉🎉🎉
@manasijadhav2725
@manasijadhav2725 18 дней назад
आणि मग उमरीकर सरांनी कांग्रेसी बेगडी प्रेम (महाराजांप्रती) पाहून सर्वच बाहेर काढले...... एकही मारा पर साॅलेट मारा लय भारी👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 18 дней назад
उमरीकर साहेब अगदी उत्तम विश्लेषण करून वर्षाला हया वर्षा ऋतुमध्ये पार धुतलं 😂😂
@satishpandit9867
@satishpandit9867 18 дней назад
नमस्कार दादा.... ठिक आहे मोदी सरकारची चूक झाली.... ती चूक तुम्ही दुरुस्त करा.... सध्यापेक्षा मोठा आणि भव्य पुतळा उभारू आसे जाहिर करुन मराठी माणसांच्या मनात स्थान मिळवा.... नाही तर आहे.... नाहीतर आहेत की.... रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावा ....!!!!
@maheshborate1350
@maheshborate1350 18 дней назад
या बाईला विचारा 2021 साली अकरावी प्रवेशासाठी सर्वाकडून 127 रुपये जमा केले पण परीक्षा रद्द केली. मग पैसे कुठे गेले
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 18 дней назад
Dhanyawad-Namaskaar
@diliptambekar3619
@diliptambekar3619 18 дней назад
Sir खुप सुंदर माहिती दिली आहे
@KeshavChavanpatil
@KeshavChavanpatil 18 дней назад
Great Shrikantji
@rajendragarud3753
@rajendragarud3753 18 дней назад
संत एकनाथ महाराजांनी पूजेच पाणी गाढवा पाणी पाजले होते आपल्या बाबांनी ज्ञानाचे पाणी पाजले पाहिजे होते
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 18 дней назад
छान युक्तिवाद केला ❤❤❤
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 18 дней назад
वर्षा गायकवाड.. स्वतः असे काय कर्तृत्व आहे.. एकनाथ गायकवाड खासदार म्हणून ही खासदार.. मंत्री बाकी काय आहे.. उज्वल निकम साहेब हे देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकले असते...
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 18 дней назад
महिला आहे म्हणून वस्त्रहरण शब्द वापरत नाही पण चांगलच शालजोडीतन हाणलय हे मात्र नक्की
@madhukarmadane6630
@madhukarmadane6630 18 дней назад
Khup chhan.
@pankajshirke9289
@pankajshirke9289 18 дней назад
लोकसभा निवडणूक प्रचारात एका सत्काराच्या वेळेस व्यासपीठावर राहुल गांधी ने शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा हातात घेतला नाही, कसातरी घेतला आणि लगेच व्यासपीठाच्या कोपऱ्यात पुतळा ठेवला. असा अपमान करणाऱ्या पक्षाचा माणूस नेता आहे त्यांचा. हे चालते का त्यांना ?
@subhashkanawaje7643
@subhashkanawaje7643 18 дней назад
मुळात वर्षाताई तुमचा आणि हिंदू धर्माचा काय संबंध तुम्ही औरंग्याची, लादेन, टिपू ची काळजी करा
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 18 дней назад
वर्षा ताई वर्षा बंगल्यावर जlनlर जाब विचारायला.
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 18 дней назад
ना.स.दै.बा.पाटील मुंबई चे काँंगरेस चे अध्यक्ष तर जाहीर सभेत म्हणत की यावत चंद्रौ दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मीळणार नाही. ताई बोला.
@dilipmulay6070
@dilipmulay6070 18 дней назад
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण.....आता तरी जागा हो मराठी माणसा.....
@sandeepkulkarni3790
@sandeepkulkarni3790 18 дней назад
हिला ग ची बाधा झाली आहे..
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 18 дней назад
भंगार बाईला खासदारकी मिळाली की वेगळे काय होणार?
@jyotideshpande8668
@jyotideshpande8668 18 дней назад
नेहमीप्रमाणे खूप छान विश्लेषण. मला असे वाटते जे झाले ती अत्यंत दुःखद आणि क्लेशदायक घटना आहे. पुतळा हा नवदलाने बनवला होता. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या पुतळ्या वरून अजिबात राजकारण करु नये. पुतळा खंडीत झाला त्यापेक्षाही हे जे गलिच्छ राजकारण सुरू आहे ना त्यामुळे मन विषिण्ण होते. प्रत्येक गोष्टीचं काय राजकारण करतात काही कळत नाही. (यात सर्वच राजकीय पक्ष आलेत हं) अरे न बोलता काही तरी सर्व सम्मतीने जनतेसाठी करा. महीलांचा प्रश्न, पेपर लिक हे राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न आहे याचा अर्थ असा अजिबात नाही की दोषींवर कारवाई होऊ नये. राजकीय पक्षांनी कुठेतरी एकत्रितपणे काम केल्याशिवाय समाजासमोर आदर्श नेतृत्व येणार नाही पुढच्या पिढीला काही तरी चांगले देऊ शकत नाही का? समाजाने ही विचार न करता अमुक एका राजकीय पक्षाचे म्हणून त्यांच्या मागे वाहवत जाऊ नये.
@anil011250
@anil011250 18 дней назад
If MVA had followed the principles of Shivaji Maharaj, Disha Salian case & Palghar Sadhu killing case would have been solved asap and guilty punished severely.😢
@Hemant1189
@Hemant1189 18 дней назад
Superb Analysis
@datarmilind6500
@datarmilind6500 18 дней назад
खूपच परखड आणि अभ्यासू विश्लेषण
@TilakBhuyan-pf6um
@TilakBhuyan-pf6um 18 дней назад
Very very very good statement by Mr shrikant umarikar.nice presentation. Mva means Hamas premi maharashtra jammate islami
@brs5767
@brs5767 18 дней назад
उमरीकर जी छान!! आता भाऊंच्या व्हिडीओची वाट पाहतोय.
@popatpawar2392
@popatpawar2392 18 дней назад
भाऊ तुम्ही अगदी चांगलं विश्लेषण केलं काँग्रेसच्या नेत्या बद्दल पंडित नेहरू पासून राजकारण गलिच्छ झालेला आहे त्यांचीच पुढे निर्मिती झाली गलीच्छ राजकारण काँग्रेसची काँग्रेसची उत्पत्ती चांगली झाली नाही चांगले हिंदू म्हणणारे लोक सावरकरा शिव्या देता शिव्या ज्याचा जात त्यांना विचारणार का वर्षाताई तुम्ही
@antypg5486
@antypg5486 18 дней назад
अतिशय परखड विश्लेषण
@sushamanaik9997
@sushamanaik9997 18 дней назад
पुतळा कोसळण्याचं काम झालंय ? म्हणजे काय ? काय बोलतात बाई ? त्यांचं त्यांना तरी कळतंय का ?
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 18 дней назад
अगदी हेच मनात आलं.इतके अडाणी भरलेत राजकारणात, त्या ठिकाणी!
@sandeepkulkarni3790
@sandeepkulkarni3790 18 дней назад
म्हणजे हे मविआने घडवून आणलेले षडयंत्र आहे.. मुस्लिम मतांवर निवडून आलेलं हे हिंदू द्वेष्टे आहे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 18 дней назад
आणि ह्या बाई मविआच्या काळात शिक्षण मंत्री होत्या.....
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 18 дней назад
राहुल गांधी आणि वर्षा गायकवाड यांचा IQ सारखाच आहे.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 18 дней назад
@@sushamanaik9997 म्हणूनच आवाज वाढलाय!
@amoljangam8876
@amoljangam8876 12 дней назад
एक नंबर बोलात साहेब जे खरोखर हिंदु आहेत त्याच रक्त हिंदु आहे ते लोक ह्याचा विच्यार करतील व कमेंट करतील
@jayantgogate8101
@jayantgogate8101 18 дней назад
नेहरू प्रतापगडावर आले होते तेंव्हा त्यांना काळे झेंडे दाखवले होते.
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 18 дней назад
राजांना दगाबाज बोलणाऱ्या ला उद्घाटन केले हेच दुर्दैव आहे...
@vivekraje3678
@vivekraje3678 17 дней назад
जय श्रीराम, अत्यंत मुद्देसूद,असेच माहिती सांगत राहा.आपल्या विचारांशी पूर्ण सहमत आहे.धन्यवाद.
@TheGuidingRanger
@TheGuidingRanger 18 дней назад
सुंदर सुरेख and more than that QUINTESSENTIAL intro 🙏 जय श्रीराम
@vilasdeshpande-kt7zh
@vilasdeshpande-kt7zh 18 дней назад
Perfect
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 18 дней назад
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ congress ne bharat deshachi adhogati keli😮😮
@dr.padmakaratmarambijgarni4233
@dr.padmakaratmarambijgarni4233 18 дней назад
केवळ टीका करता येतात....पण पूर्ण अभ्यास नाही ..!
@smitapotnis3681
@smitapotnis3681 18 дней назад
ह्या अक्कल नसलेल्या बाईला शिक्षणमंत्री केलं होत. त्यात हिने इतिहास बदलून राजगुरुचे नाव काढून मुसलमानाचे नाव घातले होते.तिला ह्याचा जाब विचारा.
@रमाकांतपरब
@रमाकांतपरब 18 дней назад
लयभारी
@sureshpatil5604
@sureshpatil5604 18 дней назад
केव्हा पासुन या बाईला महाराजा बद्दल प्रेम वाटायला लागलं
@pramilachogle476
@pramilachogle476 18 дней назад
Verygood❤❤❤❤❤
@DhananjayBirari-c8u
@DhananjayBirari-c8u 18 дней назад
जेंव्हा औरंगाबादचे नाव संभाजी नगर केले दहाव्हा ही बायजा उठून गेली होती
@vilasjadhav9868
@vilasjadhav9868 18 дней назад
Excellent 🎉
Далее