किती भाग्यवान आहोत आपण प्रत्यक्ष परमेश्वराला बघत आहोत ह्यापेक्षा परमेश्र्वराचे रुप वेगळे असूच शकत नाही माझं हे खूप आवडतं गाणं आहे मन प्रसन्न झालं पुन्हा अशी गाणी असा आवाज हा फक्त आणि फक्त आशाजीचा असणार
Can you upload the full Hritu Hirva program that was telecast on TV on DD? The other 3 songs in it were Jayasharade Vageshwari, Jhini Jhini Vaaje Been and of course Hrutu Hirva Hrutu Barwa.
"सांज ये गोकुळी सावळी सावळी" हे Evergreen गाणं लिहीलयं कविवर्य सुधीर मोघेंनी. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-K-ifcoixY3I.html ऐकूयात ह्या कविबद्दल आणि त्यांच्या कवितांबद्दल.😃
Sorry ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण मुद्रण नाहीये...ह्या कार्यक्रमाची सांगता या गीताने होतेय...या कार्यक्रमात 'जय शारदे वागीश्वरी', 'झिणीझिणी वाजे बीन', 'ऋतू हिरवा' या गीतांचा समावेश आहे... याचं मुद्रण उपलब्ध नाहीये.. 🙂