Тёмный

सांधेदुखी, संधिवात, हाडांची झीज, मणक्यांचे विकार, कॅल्शियमची कमतरता यावर हमखास उपाय | sandhivat upay 

Dr. Isha's Palette
Подписаться 502 тыс.
Просмотров 553 тыс.
50% 1

Dr. Isha is M.D. Ayurved. If you want to consult Dr. Isha, please book prior appointment through whatsApp message at 7058944367
Links to Buy:
1. Tragacanth Gum / Gond katira: amzn.to/3f7Br0p
🍀शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता हे आजकाल सगळ्या लोकांमध्ये दिसतेय .
🍀या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची झीज व्हायला लागते.
🍀 हाडांची झीज झाल्यानंतर वेगवेगळी हाडांची दुखणी मागे लागतात
🍀अशावेळी हाड मजबूत असणे फार गरजेचे आहे महत्त्वाचं आहे.
🍀हाडांची झीज होण्याच मह्त्वाचे कारण म्हणजे जेव्हापासून भारतियांच्या आहारातून गूळ कमी होऊन त्या जागी रिफाइंड साखर आली( ज्याला काही तज्ञ लोक पांढरे विष असेही म्हणतात) ती आली तेव्हापासून हाडांची दुखणी मागे लागली, असं काही संशोधनानंतर सिद्ध झालेल आहे .
🍀कारण की पांढरी साखर तयार करताना त्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल वापरले जातात. अशी साखर पोटात गेल्यानंतर हाडांची झिज करायला सुरुवात करते
🍀 त्याच्यामुळे गुळाचा वापर योग्य प्रमाणात करणं हे खूप गरजेचा आहे
🍀घरच्या घरी रोज करता येण्यासारखा एक उपाय मी येथे
सांगितला आहे
🍀मणक्यांचे आजार सांध्यांचे आजार
🍀हाडे पोकळ होणे
🍀 हाडांची झीज होणे
🍀 गर्भिणी स्त्रिया बाळंतीन
🍀 रजोनिवृत्ती काळामध्ये होणारी हाडांची झीज त्याचप्रमाणे
🍀 रजोनिवृत्ती जवळ आल्यानंतर अनियंत्रित रक्त स्त्राव योनीमार्गातून होणे (गर्भाशयातून होणे )
🍀या सगळ्यांसाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे
🍀Enjoy Ancient wisdom with Dr. Isha's Palette

Опубликовано:

 

17 ноя 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@sadhanaavachat9546
@sadhanaavachat9546 3 года назад
हो मी केले मला फा यदा झाला 😊👌🏻👍🏻
@urmilajawale3719
@urmilajawale3719 3 года назад
Khupch chhan mahiti sangital me he upay Karen baghen
@preetimore2057
@preetimore2057 3 года назад
He drink tuhmi kadhi mita sakali ki sandyakali ? Sandyakali ghetla tar chaele ka?
@kinpat8825
@kinpat8825 3 года назад
डॉ साहेब आपण thumbnail मध्ये संधीवाताचा उल्लेख केला पण माहिती हाडांमधली कमजोरीची दिलीत. असो. Uric acid, संधीवातावर आहार आणि औषधी सुचवा कृपया
@shailawaghmare5226
@shailawaghmare5226 3 года назад
@@urmilajawale3719 1qq1q1q1qq111qq1qqqqqqqqqqqqqqqqqqqq .
@jyotikoppal2840
@jyotikoppal2840 3 года назад
Chaan mahiti Dilya..🙏🙏
@aparnakuthe1811
@aparnakuthe1811 3 года назад
मला तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून खूप बोलायचं आहे.श्री धन्वंतरी देवानं तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिलेले आहेत .तुमच्या रसाळ मधूर शब्दांनी मला energetic वाटत .तुम्हाला खूप शुभेच्छा .छान कार्य करता आहात .आज लोकांना तुमच्या सारख्या विद्वान आयुर्वेदीक वैद्य हवे आहेत .धन्यवाद .
@aruntupe5338
@aruntupe5338 Год назад
मी16/3/23 पासून डिंक,खारीक यांचे दररोज सकाळी घेत आहे. हा प्रयोग करत आहे.कीती दिवस करावा. माझा ऊजव्या पायाचा घोटा झीज झाल्यामळे दुखतो, त्याला सुजही आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
@pratibhagarud6013
@pratibhagarud6013 8 месяцев назад
Koip chhan information tumhi deta. Mi bahutek vidio baghte tumche.tumcha aavaj koop god ahe.
@subhashpatodkar4510
@subhashpatodkar4510 3 года назад
उपयुक्त माहीती.....स्पष्ट उच्चार.....आयुर्वैदांच सखोल ज्ञान पण सहज पणे समजेल अशी वाक्यरचना.....छान सादरीकरण
@raginikaley1832
@raginikaley1832 3 года назад
तुमचे व्हिडिओ बघून अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळते.आणि लगेचच सकारात्मक उर्जा निर्माण होते.🙏🙏👍👍
@swatidahiwale7476
@swatidahiwale7476 3 года назад
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली,,,,,,
@sumantkulkarni2783
@sumantkulkarni2783 3 года назад
आता पर्यंत मी तुमचे ४ वीडीयो पाहीले आणि पहिल्या वीडीयो नंतर लगेच subscribe केलं. फारच चांगल्याप्रकारे तुम्ही माहीती देता आणि त्यातली clarity फारच भावली. खूप खूप धन्यवाद.🙏
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 2 года назад
धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिली
@vaishalijoshi7531
@vaishalijoshi7531 3 года назад
खूप छान आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@user-uz2cq2ej3q
@user-uz2cq2ej3q 3 года назад
दीदी तुम्ही खूप छान सांगता सगळेच उपाय अतिशय सोपे आहेत आणि सगळे जिन्नस् सहज उपलब्ध होतात
@rimshaq7732
@rimshaq7732 3 года назад
Aap la ek video pahila ani me tumchi fan jhale,satyata ahe aplya bolnyat ,upcharat pattay💯barobar👍🏼👍🏼
@ayushishwari1989
@ayushishwari1989 3 года назад
खूप छान माहिती 👌👌 Dr. सिझेरियन नंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाय सांगा,त्यावर एक व्हिडिओ बनवा,please 🙏
@swaranjalibabar340
@swaranjalibabar340 3 года назад
Plz information dya weight loss sathi specially stonach
@deepalichandekar4502
@deepalichandekar4502 3 года назад
खूप छान माहिती 🙏 अभिमान वाटतो लोक आयुर्वेद कडे वडत आहेत..प्राचीन वेद आयुर्वेद 🙏🙏 स्पष्ट आणि थोडक्यात माहिती 👍
@priyasuryawanshi3520
@priyasuryawanshi3520 3 года назад
खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद
@smitajachak3357
@smitajachak3357 3 года назад
खूप सुंदर व्हिडिओ असतो.❤️you
@seemawalewadikar1834
@seemawalewadikar1834 2 года назад
Mam I was badly suffering from dry cough.I took cough syrup,but in vain, lastly I came across your video on this.I got great relief.Thanks a lot
@dr.ujjwalahatagale7866
@dr.ujjwalahatagale7866 3 года назад
महत्वपूर्ण माहिती आहे, मॅडम धन्यवाद
@suvarnlatachaudhari8645
@suvarnlatachaudhari8645 3 года назад
खूप छान माहिती आहे, खूप आवडली
@rohitvaidya8193
@rohitvaidya8193 3 года назад
Very useful ayurvedic remedy .I had good experience.Thanks Dr.
@eknathp9388
@eknathp9388 3 года назад
खुपच सुंदर उपाय सांगितला आणि सहज घरी करता येईल असा आहे.
@supriyamahadik2129
@supriyamahadik2129 3 года назад
Khup upyukt mahiti. thanku doctor.
@smitadesai8870
@smitadesai8870 3 года назад
Chan Mahiti Dili
@tanvinalekar3993
@tanvinalekar3993 3 года назад
Thank you very much for your kind cooperation Mam.
@satishvasane6812
@satishvasane6812 3 года назад
अगदी बरोबर बोललात आपण आपली जीवनशैली बदलली आहे, धन्यवाद मी धुळे येथून
@shubhadapande6597
@shubhadapande6597 3 года назад
Thank you very much doctor 🙏अनेक जण सांगतात पण तुमच म्हणण पटतं 👍🏻
@maithilijoshi7616
@maithilijoshi7616 3 года назад
छान उपयुक्त माहीती सांगितलीत
@sangitalodha2110
@sangitalodha2110 3 года назад
M c period yanaysathi kay karaway wupay saga
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 3 года назад
खूपच छान माहिती मिळाली! धन्यवाद!
@balasahebkadam8772
@balasahebkadam8772 3 года назад
Verynice and useful remedy Thanks mam🙏🌷🌷🌷🌷🌷
@rohinidalvi18
@rohinidalvi18 3 года назад
किती छान माहिती...आणि उपाय सांगता DR. तुम्ही खुप आभार आपले..
@priyankawetoskar2015
@priyankawetoskar2015 3 года назад
Thank u for making this video. I really needed it. I have slip disc issue. But from 3 4 days my left side of waist n hip has started paining and i am unable to bend down. My body movements are restricted. What can u suggest for such issue? I already have gone through herniated slip disc operation for L5-S1 of right side 3 years ago.
@sanjayjoshi3633
@sanjayjoshi3633 3 года назад
Thanks doctor,god bless you.👍🙏
@saritapatil1311
@saritapatil1311 3 года назад
खुप छान माहिती दिली तर धन्यवाद
@kalpanakamble9957
@kalpanakamble9957 3 года назад
नमस्कार मॅडम. खूपच छान माहिती देता. मॅडम तुमचा आवाज आणि तुमची मराठी खूपच छान आहे. अशी नवीन नवीन माहिती द्यावी. धन्यवाद.
@kavitabendugade6046
@kavitabendugade6046 3 года назад
Good information Dr
@dr.ishaspalette2172
@dr.ishaspalette2172 3 года назад
Thanks
@jayashreepatil9019
@jayashreepatil9019 3 года назад
होय वापरलय खूपच उपयोगी आहे.हाड दुखणं कमी होत.खूप छान माहिती दिली.ग्रेट डाॅ.आहात.
@monicapardesi672
@monicapardesi672 3 года назад
Khup important mahiti milali thank you so much madam.
@sudhapatil1139
@sudhapatil1139 3 года назад
डॉ छान माहिती मिळाली आपण पण साखरे सारखे गोड बोलून समजून पण सांगतात मार्गदर्शन पण छान मस्त वाटते अशीच माहिती आपणा कडून मिळावी 🙏
@dr.ishaspalette2172
@dr.ishaspalette2172 3 года назад
😊🙏
@user-fl4lr1ji7z
@user-fl4lr1ji7z 2 года назад
Mam aapla contact no kinava clinic address bhetala ka
@user-fl4lr1ji7z
@user-fl4lr1ji7z 2 года назад
Majhya khubyanchi jheez jhali aahe dr ne opretoin sangitale aahe
@rajlaxmikesarkar3307
@rajlaxmikesarkar3307 3 года назад
Thank you mam🙏🙏🙏🙏🙏
@neelimavairagi5896
@neelimavairagi5896 3 года назад
खुपच छान माहिती सांगितल्याबद्दल मॅडम धन्यवाद🙏🙏❤
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 года назад
डॉ. नमस्कार 🙏🙏 खूप छान माहिती दिली आहे 👌
@user-xf2eo6ul6m
@user-xf2eo6ul6m 3 года назад
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 3 года назад
मस्त मँडम तुमचे विडीओ आहेत.तुम्ही खुप सुंदर दिसता...
@swatisonawane8921
@swatisonawane8921 3 года назад
Very good Ma'am. It's very effective for me..
@mugdhapatil1312
@mugdhapatil1312 3 года назад
खुप छान माहिती देतात तुम्ही 👌🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@sudhapatil1139
@sudhapatil1139 3 года назад
छान माहिती दिली, पुढची माहिती अशक्तपणा आल्यावर होमोग्लोबिन कसे वाढवायचे अशी माहिती द्या
@mangalwagh3797
@mangalwagh3797 3 года назад
धन्यवाद ताई. सागितले. बरोबर छान. माहिती दिली. मणक्यात गाॅप आहे तर.योगा. सांगा ना.ताई
@manishapotdar7235
@manishapotdar7235 3 года назад
Please make video on sciatica and ankle pain.
@bharatpawar8767
@bharatpawar8767 2 года назад
छान, माहीती, दिली
@truptikamble8379
@truptikamble8379 3 года назад
Mi karun baghen Khup changla upay
@shivaniparab1977
@shivaniparab1977 2 года назад
उपयुक्त माहिती सांगितली आहे तुम्ही धन्यवाद
@acintyakrishnadas7333
@acintyakrishnadas7333 3 года назад
Mam thanks for the tip, but I have one query, I have heard that as per Ayurveda Milk & Jagerry should not be taken together, (Ras vikruti) it has harmful effects. Is it so? Please let us know the fact🙏🙏🙏
@snehalsardal575
@snehalsardal575 3 года назад
खुप छान माहिती आहे.तुमच वल्लिनिक कुठे आहे.
@aradhyakorde9927
@aradhyakorde9927 3 года назад
Khup chaan mahiti ahey
@shubhangimanjarekar4037
@shubhangimanjarekar4037 3 года назад
ईशा ताई सुंदर उपाय सांगितला धन्यवाद 👌👍
@rmkulkarni2154
@rmkulkarni2154 3 года назад
खुपच छान माहिती दिली ,धन्यवाद डॉ.मॅडम !
@varsharanichougule248
@varsharanichougule248 3 года назад
Plz चहा पिण्याचे फायदे आणि तोटे .....या विषयावर व्हिडिओ करा
@jyotirokade1704
@jyotirokade1704 3 года назад
Gulacha (jaggery)cha chaha ghya
@reemapoman2757
@reemapoman2757 3 года назад
👍🙏
@ulhasshirke9792
@ulhasshirke9792 3 года назад
Very useful info. Thanks.
@dipakshinde4412
@dipakshinde4412 3 года назад
धन्यवाद Madam खुप छान माहिती दिली.
@preranakadam1391
@preranakadam1391 3 года назад
Mam tumacha aavaj khup chan aahe so music 🎵🎵 band kara karan tumhi ji information sangata ti samjun ghetana 🎵🎵 ne disturb hoto. Please
@RavindraSpeak
@RavindraSpeak 3 года назад
आदरणीय ताईसाहेब, माझ्या हाडांतून कट कट आवाज येतो, जास्त करून गुडघे मध्ये.
@nilimaashtankar268
@nilimaashtankar268 3 года назад
Same problem me pan face karte
@svnrm2004
@svnrm2004 3 года назад
You are great Dr. Isha 🙏
@powerplant9999
@powerplant9999 3 года назад
Thank u so much maam best information ❤️
@rashmimaid2392
@rashmimaid2392 3 года назад
उन्हाळ्यात हे दूध घेतले तर चालेल का,गरम नाही पडणार का
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 3 года назад
अतिशय उपयुक्त माहिती, एक प्रश्न आहे, हे रोज म्हणजे कोणत्याही ऋतूत रोज घेतले तरी चालेल का
@user-gm3gf5of4z
@user-gm3gf5of4z 3 года назад
000
@user-gm3gf5of4z
@user-gm3gf5of4z 3 года назад
0000000लप0ल0⁰ल⁰प0प00⁰ल
@user-gm3gf5of4z
@user-gm3gf5of4z 3 года назад
ल⁰⁰
@sadhanadeo9034
@sadhanadeo9034 3 года назад
डाॅ.तुम्ही खूप सोप्या आणि छान समजेल अशा भाषेत माहिती सांगतात.खूप खूप धन्यवाद.तुम्ही सांगितलेले सर्व पदार्थ घरात उपलब्ध असतात.त्यामुळे लगेच उपाय करता येतात.
@mymarathi5335
@mymarathi5335 3 года назад
Very nice...... essential information..... thanks a lot.......
@madhavigulgule2841
@madhavigulgule2841 3 года назад
Dr ISHA.Tumhi patientche ardhe dukhne premane ani hastmukhane upay sangun halke karta .hatche kahihi rakhun n thevta yogy padhhatine agdi gharatil ajibainchya batvyatil aushadhapramane sangta Tyamule tumchavishyicha adar adhik dunavto tumhi amha saglyana agdi javlachya vatta ani aushadh lagu padun tumchyasathi keval premachya sadiccha ani ashirvadch bhet mhanun dyavyasha vattat.
@dr.ishaspalette2172
@dr.ishaspalette2172 3 года назад
Aplya sadiccha sathi khup dhanyavad
@s.kcreation1444
@s.kcreation1444 3 года назад
नमस्कार, madam मला आमवात आणि संधिवातामुळे म्हातारपण आले आहे. वय - 38 . तरी कृपया यावर उपाय सुचवावा. Plz reply mam 🙏
@s.kcreation1444
@s.kcreation1444 3 года назад
Plz reply mam
@yashwantnemade3294
@yashwantnemade3294 3 года назад
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@nehakulkarni8624
@nehakulkarni8624 3 года назад
खुप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
@dabholkarmahesh7048
@dabholkarmahesh7048 3 года назад
रजोनिवृत्ती नंतर शरिराला भयंकर घाम येतोय काही उपाय आहे का ? प्लिज कळवा
@monicadantas7577
@monicadantas7577 2 года назад
same problem mam any medicine
@adityagokhale5762
@adityagokhale5762 3 года назад
Madam, plz reduce the background music. It's a bit overpowering
@madhurimadkaikar5450
@madhurimadkaikar5450 3 года назад
Khupch chhan mahiti mam.thank you.
@mnatavte2985
@mnatavte2985 3 года назад
Khup chan mahiti deta mam tumhi..ani khup changl smjavun sangta..💐💐💐💐💐
@pragatiubale4780
@pragatiubale4780 3 года назад
Madam टाच दुखी,टाचचे हाड वाढ ने या वर काही उपाय आहे का
@rakshadevdharkar2878
@rakshadevdharkar2878 3 года назад
Alternate hydro therapy kara
@swapnasonawane8295
@swapnasonawane8295 3 года назад
वजन कमी करण्यासाठी काही टिप्स दया
@jyotirokade1704
@jyotirokade1704 3 года назад
Yoga करा रोज 1 tas
@vaishalimanjrekar7468
@vaishalimanjrekar7468 3 года назад
Dr your guidance help specially women its very economical
@sunitavernekar1251
@sunitavernekar1251 3 года назад
Very nice information. Thanks dr.
@subhashkapadne8272
@subhashkapadne8272 3 года назад
चरबीच्या गाठी चांगले होनेसाठी उपाय सांगा
@harshmayekar3102
@harshmayekar3102 3 года назад
ताई, चरबीच्या गाठी येण्यामागची कारणे आणि त्यावरील उपचारांवर video कृपया बनवाल का
@rohiniunawane2105
@rohiniunawane2105 3 года назад
हीमोग्लोबीनची कमतरता भरुन निघण्यासाठी काय उपाय करावेत प्लीज हा व्हिडिओ शेअर करा ना मॅडम 🙏🏻🙏🏻
@jyotirokade1704
@jyotirokade1704 3 года назад
Gul shengdane bhijvlele बदाम ani anjir khajur kha roj
@dipazambre4754
@dipazambre4754 3 года назад
Khup chan tumhi khup sundar ritya presentation karat 👍👍
@shrikantkhot5419
@shrikantkhot5419 3 года назад
धन्यवाद आणि शुभेच्छा. वहिनी 👍👍
@priyankagavhane8313
@priyankagavhane8313 3 года назад
🙏नमस्कार मॅडम, शुगर कंट्रोल करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा ना. प्लीज रिप्लाय द्या...
@sayalimayekar1544
@sayalimayekar1544 2 года назад
Hii.. dr Jaggannath Dixit diet suru kara.. khup chan ahe.. mala swatala khup farak padla ahe.. U tube var shodha pls
@ulhashardikar3294
@ulhashardikar3294 3 года назад
Please keep down background sound
@chandrabhansinare4810
@chandrabhansinare4810 3 года назад
खुप उपयुक्त माहिती आहे, त्यामुळे सर्वसामान्या खूप फायदा आहे
@aparnakuthe1811
@aparnakuthe1811 3 года назад
उपयुक्त माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद .
@pratibhakari7233
@pratibhakari7233 3 года назад
मानेचे २_३ मणके झीजल्याने नीट चालता येत नाही तोल जातो सलग ३ वर्ष मेदुचा ,मानेच्या मणक्याचा एम आर आय केला तर रिपोर्ट मधे मानेची झीज येते . डॉ अॅडमीट होण्यासारखे काही नाही म्हणतात पण मी चालताना मानेच्या चकतीतील नसेवर प्रेशर येते व तोल जातो गेले दोन वर्ष मी घरातुन बाहेर नाही कॅल्शियम, डी व्हिटॅमीन ची सप्लिमेंट चालु आहेत तरी प्लीज उपाय सांगा
@maheshbhosle1682
@maheshbhosle1682 3 года назад
MLA pn sem problem ahe 9594374342
@shriidharkulkarni6648
@shriidharkulkarni6648 3 года назад
फारच सुंदर माहिती दिलीत मॅडम.. धन्यवाद..🙏🙏
@shivajijagtap3529
@shivajijagtap3529 3 года назад
हरे कृष्णा खूपच उपयुक्त माहिती आणि खरच फरक पडतो
@bhagyashreealhat4064
@bhagyashreealhat4064 2 года назад
You are simply great doctor,I have started many things suggested by you
@nilkamalkohli7580
@nilkamalkohli7580 Год назад
Doctor, you always give simple advice, Thank you.👌🙏🙂
@suhaspatil8891
@suhaspatil8891 3 года назад
तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान व मौलिक आहे.
@mrs.vishakhaverynicesunilk7500
@mrs.vishakhaverynicesunilk7500 3 года назад
सोपे व प्रभावी उपाय आपण सांगता .धन्यवाद
@madhurijog7797
@madhurijog7797 3 года назад
उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद प्रसन्न सादरीकरण त्यामुळे फार छान वाटले
@vibhutimurkar3018
@vibhutimurkar3018 3 года назад
Khup chan mahiti sagatate thumhi Thanks Dr.
@manaliwaichal1676
@manaliwaichal1676 3 года назад
Thank you Isha Didi 😊👍
@sanjeevanidhumal1898
@sanjeevanidhumal1898 3 года назад
Dr. तुम्ही खूप छान समजावून सांगता आणि उपचार ही सहज पणे करता येईल असे असतात
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 3 года назад
Thanks for the very good information
@swatisayam9284
@swatisayam9284 3 года назад
I really like your video it's amazing & it actually work
@reenakanvinde5047
@reenakanvinde5047 3 года назад
Thanks foŕ the information.
@arunawhatsupkolte631
@arunawhatsupkolte631 3 года назад
खूप छान माहिती दिली आहे
@rashmiwalanju1651
@rashmiwalanju1651 3 года назад
खूपच छान माहिती धन्यवाद .
@pratibhaasukar4696
@pratibhaasukar4696 3 года назад
आभारी आहे.... संधीवात वर उपाय सांगितलं
@shubhadaaghor1152
@shubhadaaghor1152 3 года назад
खूप सोपा सहज करता येणारा उपाय आहे. धन्यवाद.
@varshashelar1478
@varshashelar1478 3 года назад
खूपच छान साधीसुधी पध्दत आणि माहीत मिळाली, धन्यवाद मँडम,,,
Далее
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 1,4 млн
Старый Дим Димыч вернулся😱
00:16
Kettim gul opkegani😋
00:37
Просмотров 1,4 млн
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 1,4 млн