Тёмный
No video :(

हाडे मजबुत बळकट करण्याचे ९ सोपे मार्ग आणि टिप्स डॉ व्यंकटेश मेतन सोलापूर Dr Vyankatesh Metan Solapur 

Vision You Tube Channel
Подписаться 96 тыс.
Просмотров 1,8 млн
50% 1

अस्थिरोगतज्ञ म्हणून माझ्या मागील २७ वर्ष्यांच्या अनुभवाने मी आपणास कॅल्शिअमने हाडे मजबुत बळकट करण्याचे ९ सोपे मार्ग आणि टिप्स देणार आहे. प्रत्येक माणसाला अनेकवेळा हाडे म्हणजे कॅल्शियम असा एक समज आहे. पण कॅल्शियम व्यतिरिक्त अनेक गोष्टीने आपली हाडे मजबूत / बळकट होतात. हाडे मजबूत / बळकट करण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या कधीही आणि जास्त प्रमाणात घेऊ नयेत. यासाठीच मी हा व्हिडिओ बनविलेला आहे. मला नक्की खात्री आहे कि हा व्हिडिओ पाहून त्याचे तंतोतंत पालन केल्यास तुमची हाडे मजबूत / बळकट होण्यासाठी मदत होईल.

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 488   
@ShobhaVenkatpurwar
@ShobhaVenkatpurwar 4 месяца назад
खूप सोप्या पद्धतीने हाडांची काळजी घेण्याची माहिती आपण दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद.
@bhagwanjadhav2401
@bhagwanjadhav2401 19 дней назад
खुप छान माहिती दिली आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌷
@user-tp5rk8wq8t
@user-tp5rk8wq8t 3 месяца назад
डॉ, साहेब तुम्ही खूप खूप चं मस्त माहिती दिली आहे त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार धन्यवाद नमस्कार
@hirakhaire3989
@hirakhaire3989 Год назад
खूपच सोप्या पद्धतीने छान समजावून सांगितले धन्यवाद❤❤🎉🎉
@sanjaysatao1012
@sanjaysatao1012 Год назад
Thanks 🙏
@deepagawde9639
@deepagawde9639 8 месяцев назад
​@@sanjaysatao1012what you are
@user-uk4es6pi5k
@user-uk4es6pi5k 5 месяцев назад
Ji😂
@bebichorghade
@bebichorghade 5 месяцев назад
olx
@deepakprabhune5006
@deepakprabhune5006 Год назад
आपले ध्वनिचित्र अत्यंत उपयुक्त आहे. सोप्या आणि शुद्ध मराठी भाषेत उत्कृष्ट माहिती हे एक आदर्श उदाहरण आहे. धन्यवाद!
@kalpanashete5253
@kalpanashete5253 Год назад
सर आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन
@surekhaukhalkar2431
@surekhaukhalkar2431 Год назад
KP
@bharatitorpe6945
@bharatitorpe6945 Год назад
खुपच महत्व पुर्ण माहीती दिली साधी आणि सोपी पद्धत. धन्यवाद डाॅ.
@arunawaghdole1053
@arunawaghdole1053 22 дня назад
मला अलीकडे कंबर व पाठ खूप दुखते हाडे पण त्यामुळे खूप छान वाटत y माहिती दिलीत त्याबद्दल 😊
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Год назад
डॉक्टर साहेब धन्यवाद आपण खूपच चांगले माहिती दिल्याबद्दल अभिनंदन जय महाराष्ट्र
@devdasthakur5605
@devdasthakur5605 3 года назад
धन्यवाद माऊली खूप छान माहिती दिली 🙏👌
@padmakarwani8178
@padmakarwani8178 Год назад
खुपचं छान व उपयुक्त माहिती. निश्चितच लाभदायक जाणकारी.
@veereshkamat9358
@veereshkamat9358 2 года назад
अप्रतिम माहिती, धन्यवाद डाॅक्टर साहेब
@varshaashtekar962
@varshaashtekar962 Год назад
अगदी सोप्या भाषेत आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!!
@tukaramshivajiahire395
@tukaramshivajiahire395 Год назад
धन्यवाद, आपण खुप चांगली माहिती दिली तरी समजावून घेणे जरा अवघड वाटते सोपे भाषेत समजावून सांगावे हि विनंती
@kalpanashete5253
@kalpanashete5253 Год назад
सर जी आपण माहिती सांगितली ती खूपच छान सगितली व तुमचा आवाज देखील स्पश्ट आहे
@chitrahagalhole2050
@chitrahagalhole2050 3 года назад
आभारी आहे डॉ मेतन तूम्ही खुप चांगली माहिती सांगीतली मी तूमचे टेटमट घेतले आहे यू आर ईश्वर
@vaishalig4543
@vaishalig4543 3 года назад
Kuthe he yanche clinic
@sunilkanhere2777
@sunilkanhere2777 3 года назад
डॉक्टर, आपण ही उपयुक्त माहिती अतिशय सुलभपणे सांगितली आहे. धन्यवाद. एक छोटीशी शंका आहे. आपण गव्हाचा कोंडा टाळायला सांगितले आहे त्याचा अर्थ कळला नाही. कृपया स्पष्टीकरण देऊ शकाल का?
@sandipmore7992
@sandipmore7992 6 месяцев назад
Thank you very much doctor.
@user-mh2zg9jv9m
@user-mh2zg9jv9m 5 месяцев назад
धन्यवाद डॉक्टर! छान,‌ व उपयुक्त माहिती दिलीत.
@vidyapagar
@vidyapagar Год назад
अप्रतिम मार्गदर्शन.खुप मनापासून, रुग्णाच्या कळजीपोटी आपण मार्गदर्शन केले.आभार मानावे तितके थोडे.धन्यावाद सर
@pushpadalvi4741
@pushpadalvi4741 Год назад
खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏🏻
@bhalchandrajadhav7035
@bhalchandrajadhav7035 Год назад
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद डॉकटर
@seemakothawade4956
@seemakothawade4956 Год назад
खुप उपयोगी माहिती दिलीत सर . धन्यवाद
@vincentvaz6317
@vincentvaz6317 3 года назад
Dr given by the Speach to me I am Inspired by the Speach of yours and I will never forget that the whole thing is with me that I am drinking &&smoking myself have to give up I have fixed my mind to CONTROL MY HABITS OF DRINK AND SMOKE AND GIVE UP SOON AS POSSIBLE I PROMISE YOU PRAY FOR ME VINCENT VAZ VASAI GOD BLESS YOU AND YOUR FAMILY
@pramilanikumb4077
@pramilanikumb4077 3 года назад
धन्यवाद खुप ऊपयुक्त माहीती सांगीतली
@sandipsakpal992
@sandipsakpal992 3 года назад
Sir, खुप छान सांगितले तुम्ही त्या बद्दल धन्यवाद!
@akhileshborate2691
@akhileshborate2691 3 года назад
खुप छान,
@nishagunde3472
@nishagunde3472 3 года назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@swatiacharekar8412
@swatiacharekar8412 3 месяца назад
मस्त व उपयुक्त माहिती दिल्या बद्धल मनःपूर्वक धन्यवाद
@sudarshanmhaiskar-ey9qo
@sudarshanmhaiskar-ey9qo 5 дней назад
Khoop chan padatine sangitalat sir than you ❤🙏🏼
@savitagaikwad3984
@savitagaikwad3984 Год назад
खूप छान माहिती दिली आभारी धन्यवाद सर
@sahilwairkar7255
@sahilwairkar7255 3 года назад
धन्यवाद, छान माहिती सांगितले
@tacazgaming6599
@tacazgaming6599 3 года назад
😘
@ramsarode9718
@ramsarode9718 10 месяцев назад
खूप छान मार्गदर्शन डॉ. साहेब 🌹👍🙏
@geetamayekar2184
@geetamayekar2184 Год назад
फारच उपयुक्त माहिती.धन्यवाद डॉक्टर 👌👍🙏
@nareshlaxamanpatil2050
@nareshlaxamanpatil2050 3 года назад
अत्यंत महत्वपुर्ण माहिती खुप खुप धन्यवाद
@arunawaghdole1053
@arunawaghdole1053 22 дня назад
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🎉 थॅन्क्स 🎉
@anantaingle5242
@anantaingle5242 3 года назад
Khup chan Mahiti ,, 👌👌☝️☝️🙏🙏
@machhindraaher8582
@machhindraaher8582 Год назад
छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
@rangutailokare6765
@rangutailokare6765 Год назад
Dr you given instructions properly Thankyou sir
@manishawadkar6394
@manishawadkar6394 3 месяца назад
खूपच छान, सर
@brandedkameena3087
@brandedkameena3087 3 месяца назад
जास्त running करत असेल तर calcium टॅबलेट खाली तर चालते का
@anantthakare9589
@anantthakare9589 3 года назад
सर आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
@vandanamogre8325
@vandanamogre8325 11 месяцев назад
छान आणि उपयुक्त माहिती
@mamatavasave7747
@mamatavasave7747 5 месяцев назад
खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद सर 🙏
@rajendrashah925
@rajendrashah925 3 года назад
Khup khup धन्यवाद
@shahuraogaikwad219
@shahuraogaikwad219 Год назад
Very nicely expressed all technical issues related to bone pain..
@wisecritic7197
@wisecritic7197 Год назад
वृद्धांना करता येईल असे उपाय/व्यायाम सुचवा !
@dattatrygodambe9985
@dattatrygodambe9985 Год назад
Thank dr khup mahtwachi mahiti dili😊
@manteshginde4940
@manteshginde4940 Год назад
Very nice speaking sir ❤❤🎉🎉
@pallvitpatil7042
@pallvitpatil7042 3 года назад
माझे वय 32आहे तुम्ही जे सांगितले तेच माझी स्थिती आहे माझे हाडे खुप ठिसुळ झाले आहेत आणि माझ्या पाठीला व कंबरेला वाक येतो दूध घेते मी रोज रात्री
@chayakulkarni3313
@chayakulkarni3313 3 года назад
खूप सुंदर ,आवश्यक अशी माहिती आहे .
@ntabhang7684
@ntabhang7684 3 года назад
Dr. has explained nicely. Exercise nicely are explained , but it May be reduced to 6 only.
@leelawatisonavane1046
@leelawatisonavane1046 4 месяца назад
Dr tumhi. Khup. Chan mahiti dhili. Calceam kase milvave many many. Thanks dr. Saheb🙏🙏🙏🙏💐💐
@atharvshelake6999
@atharvshelake6999 4 месяца назад
खूप छान माहिती सांगितली डॉक्टर
@madhusudanmhatre5107
@madhusudanmhatre5107 3 года назад
Thanks Dr. Metanji! Bone's Protection Solutions Focus!
@maheshsutar1130
@maheshsutar1130 2 года назад
अपका नंबर दो
@rasikaparab3379
@rasikaparab3379 2 года назад
Thanks for your advice.
@shubhangighodke8298
@shubhangighodke8298 2 года назад
88888888888888888888888888888888888888888
@navanathmhatre6297
@navanathmhatre6297 Год назад
Thank for advice
@duspautevishanu4529
@duspautevishanu4529 Год назад
खूप सोप्या भाषेमध्ये महत्वाची माहिती सांगितली मला ती आवडली आणि मला त्याचा फायदा होईल धन्यवाद
@prajaktadesai3143
@prajaktadesai3143 3 месяца назад
Khup chan ani upukta mahiti.thanks for sharing sir.
@prabhadhandore5427
@prabhadhandore5427 4 года назад
महत्वाची माहिती सोप्या समजेल अश्या शब्दात
@rajendrabhopi6436
@rajendrabhopi6436 Год назад
मदत करावी तर त्याचा देखावा कशाला केला पाहिजे मॅडम मदत घेणारे परीस्थितीने दबले आहेत ते लाचार नाहीत
@sindhukengale7636
@sindhukengale7636 4 месяца назад
धन्यवाद डॉक्टर
@alkapawar2782
@alkapawar2782 5 месяцев назад
खूप छान माहिती दिली सर🙏 धन्यवाद
@deepakloyli5226
@deepakloyli5226 4 месяца назад
Dhanyawad dr . khupach chaan sangitla.
@rajashrichodnekar1244
@rajashrichodnekar1244 7 месяцев назад
🙏 धन्यवाद डॉक्टर.
@arunabnannaware
@arunabnannaware Год назад
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपले सर 🌹🙏🌹
@rajani9186
@rajani9186 3 года назад
Thank you so much sir
@prashantpatil7728
@prashantpatil7728 9 месяцев назад
खूपच छान! धन्यवाद!! 🙏🙏💪💪
@madhurisawant6301
@madhurisawant6301 3 года назад
Sir khup chan explain kele thanks 🙏
@kamlavarma6297
@kamlavarma6297 Год назад
चांगली माहिती दिली डाक्टर धन्यवाद
@prafullkulkarni269
@prafullkulkarni269 3 года назад
मि याज्ञिकी क्षेत्रातील कार्य करतो त्यामुळे सहसा खुप प्रमाणात बैठक होते. आणि व प्रवासही बराच होतो तरी आजच्या मला मिळालेल्या माहिती मला निश्चित प्रगती साध्य होईल हा विश्वास आहे
@ashokgawade96
@ashokgawade96 3 года назад
Go togvv ebb fx love
@pratibhagogate4237
@pratibhagogate4237 Год назад
मी श्रीकांत ची बायको आहे त्यांचा तुमच्यावर खूप विश्वास व निष्ठा आहे. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे
@dnyandevchaure5154
@dnyandevchaure5154 3 года назад
Best guidence sir👍
@harisutar9122
@harisutar9122 3 года назад
आभारी आहोत
@user-et3tv3vr8l
@user-et3tv3vr8l 5 месяцев назад
खर्च खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏
@dayanandatyalkar8523
@dayanandatyalkar8523 9 месяцев назад
❤❤❤खुफ छान सुंदर माहिती दिली🌹🌹 ओओओ
@vishalmore2545
@vishalmore2545 3 года назад
धन्यवाद 🙏 डॉक्टर साहेब खुप छान माहिती दिलीत
@Katkekaruna27
@Katkekaruna27 3 года назад
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद डॉक्टर.
@paragchavan2779
@paragchavan2779 3 года назад
उत्तम माहिती
@satyanarayanpunjal4007
@satyanarayanpunjal4007 3 года назад
Dr. Saheb information chhan ahe. Parantu je 9 solutions sangitalat te jar lekhi lihun va posters savkash dakhvlat tar bar hohil. Dhanyawad.
@dushantchaudhary3454
@dushantchaudhary3454 2 года назад
ड़ड़ड़ड़
@anjanaawate1939
@anjanaawate1939 2 года назад
32 wet
@siddheswarkinagi8063
@siddheswarkinagi8063 3 года назад
सर आपले खुप खुप धन्यवाद
@ushakardile4209
@ushakardile4209 3 месяца назад
Sundar sangitle dhnywad duparche un chalteka
@anjalishirke1858
@anjalishirke1858 Год назад
Atishay sunder advice
@sachinkulkarni5411
@sachinkulkarni5411 2 года назад
Great going dr metan sir as always .. शुद्ध मराठी मध्ये सुंदर भाषेत समजावून सांगितले आहे 👍👍
@shailaannaldas4339
@shailaannaldas4339 2 года назад
खूप सुंदर माहिती दिली सर आपण 🙏
@sulabhajadhav8872
@sulabhajadhav8872 Год назад
खुप छान सरधन्यवाद
@hemajayker
@hemajayker 3 года назад
छान माहिती मिळाली सर .लहान मुलांचे अंग मोठया माणसांप्रमाणे कडकड मोडते .ते चांगले कि वाईट ते सांगावे.
@swarajgaikwad.....
@swarajgaikwad..... 3 года назад
खूपच सुंदर माहिती
@RDB687
@RDB687 3 года назад
Dr contact nambar milel ka
@harshalpalaskar2593
@harshalpalaskar2593 Год назад
अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर....🙏🙏
@wamanraodakhore6448
@wamanraodakhore6448 9 месяцев назад
डॉ साहेब🙏 धन्यवाद 👍
@user-ey1fu1yr7p
@user-ey1fu1yr7p 3 месяца назад
Thank you sir khop chhan sangitl
@anusawant9961
@anusawant9961 3 года назад
Khupch chhan mahiti sir
@shashikantkumbhare5277
@shashikantkumbhare5277 3 года назад
Sundar mahiti aahe... Tumache marg aamuchi jababdari
@shitalkamble327
@shitalkamble327 6 месяцев назад
छानच माहिती दिली धन्यवाद
@jaywantvaidya703
@jaywantvaidya703 Год назад
अनेकदा व्हिडीओ स्पष्ट ऐकू आला नाही. त्यामुळे माहिती मध्ये व्यत्यय आला...यासाठी काय करावे.?अःर्तमुख होता आले...आनंदी वाटले.वेगळीच अनुभूती अनुभव ली...।नमस्कार!
@user-pb8fe2sg8u
@user-pb8fe2sg8u 7 месяцев назад
Nice one mahiti sangitli Dr saheb
@vijayadahivale6514
@vijayadahivale6514 4 месяца назад
खूपच छान सांगितले
@ujwalachowre149
@ujwalachowre149 Год назад
Thanks Doctor for sharing such useful information 🙏🙏🙏
@Yash_swami_456
@Yash_swami_456 3 года назад
पाठीचे हाडे पाये जवळ दुर केले की कटकट मोडतात मग व्यायाम करताना तर खूपच आवाज येतो उपाय सांगा
@prashantdinde3848
@prashantdinde3848 3 года назад
Sem problem
@vsnandoskar180
@vsnandoskar180 3 месяца назад
खूप छान माहिती दिलीत
@anuradhakulkarni932
@anuradhakulkarni932 2 месяца назад
छान समजावून सांगितले
@anuradhabogur3291
@anuradhabogur3291 Год назад
🙏 khup dhanyawad mahiti dilit
@visualeffectsspecial2822
@visualeffectsspecial2822 Год назад
खुप छान माहिती दिली सर
@kirankekarname2912
@kirankekarname2912 5 месяцев назад
Kup sunder sagitel aahe🙏🙏
@maltigangurde2464
@maltigangurde2464 Год назад
Appreciate speech very much scientific.Thanks.
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 3 года назад
धन्यवाद सर!🙏🙏💐💐
@dineshkesarkar3187
@dineshkesarkar3187 Месяц назад
धन्यवाद साहेब
Далее
Əliyev və Putin kilsədə şam yandırıblar
00:29
Просмотров 122 тыс.
Vladimir Putinin Bakıda rəsmi qarşılanma mərasimi
13:06
Əliyev və Putin kilsədə şam yandırıblar
00:29
Просмотров 122 тыс.