साक्षी तू खूप गोड मुलगी आहेस बाळा, किती कमी सुविधांमध्ये तू समाधानी राहतेस, किती लोकांना सर्व सुविधा उपलब्ध असून देखील समाधानी राहन जमत नाही, घरातील खूपच लवकर जिमेदारी पडली बघ तुझ्यावर, बाकी मात्र खूप सुगरण आहेस बाळा तू
खुब छान बनवली खिचळी... कमी सामान वापरता झटपट तयार होणारी खिचळी मस्त खुब छान.... तुम्ही दोघे खुब छान आणि समजुतदार आहात अशेच सोबत राहा नेहमी यशस्वी व्हा समृद्ध ह्वा तुमची सगळी इच्छा आणि आक्षांका पुर्ण होवोत 💗💗
हाय साक्षी तू खुप गोड आहेस हे दिवस तुझे शिक्षण घेण्याचे आहेत खेळण्याचे आहेत त्या वयात तू घर सांभाळत आहेस सगळ्या मुलींच्या आई ना हात जोडून विनंती आहे की त्यांना हातात पुस्तक वह्या द्या सासर ची जवाब दारी नाही
साक्षी त्यात आदरक लसुण पेस्ट ऐक चमचा टाकायची आणि कांदा जरा जास्तच टाकायचे चार पाच हिरव्या मिरच्या किंवा दोन चमचे लाल तिखट टाकायचे मग बघ किती छान होतं ते
So cute sakshi...life is difficult but easy with betterhalf. Jeevan jagayala paise kiwa motha posh Ghar peksha changle navra baiko cha sangat pahije.. I wish 😊