या वयात आलेल्या मुली फक्त शिक्षण घेत असतात व सगळे त्यांना आई हातात सगळे देत असते पण साक्षी वेगळी आहे कमी वयात सगळे शिकली हे फक्त कोणी खास व्यक्ती च करू शकते हो ना साक्षी खूश रहा बेटा अशीच प्रगती कर 😊❤
साक्षी गुलाबजाम कमी आचेवर चाकले तळुन घ्यायचे बराच वेळ आतुन कचे राहत नाही त सारखे हलवायचे नाही .आणि थोडे छोटे छोटे करायचे बाकी सगळा स्वयपाक करते साक्षी .❤❤❤
अगं साक्षी साखरेचा पाक जास्त करायचा गुलाब जामुन त्याच्यामध्ये टाकल्यावर जास्त मोठे होतात पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडेसे विलायची पावडर आणि दुधामध्ये मळतात