अप्रतिम खूप छान पण जे आपण गायन करत आहेत ते जागरण गोंधळ आहे आणि आपण कोणते गाणे गात आहे पाणी पाणी छोरी के पीचे क्या नागीण नागीण अरे हे काय चालू आहे असा असता का कोणता अभांग आहे का हा 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
अप्रतिम सामना , पहाडी आवाज ,अप्रतिम नृत्य , सलाम त्या कलाकारांना आपला छंद आपली संस्कृती लोकनृत्य जोपासत कलाकार जेव्हा लोकांच्या काळजात आपल्या कलेचं घर करत असतो तेव्हा तो सगळं दुःख विसरण्याच्या मार्गावर असतो अशीच कला जोपासत लोकं मध्ये जनजागृती करण्याचं अप्रतिम काम करत आहेत असे कलाकार सन्मान तुमच्या कलेला