Тёмный

सातबारा मधील इतर अधिकार - तन्मय केतकर 

क कायद्याचा
Подписаться 109 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 158   
@shrinivasbhatawadekar5638
@shrinivasbhatawadekar5638 3 года назад
सर तुमचं मराठी खूपच छान आहे खूप सोप्या भाषेत समजावून सांगता.
@ramchandradesale2658
@ramchandradesale2658 3 года назад
इतर अधिकार रकान्यात नाव असलेली व्यती( वहिवाट धारक) जमीन विक्री करु शकेल का?
@dilipsherlekar5037
@dilipsherlekar5037 4 года назад
सातबारा संबंधी उपयुक्त माहिती मिळाली.त्याबध्दल धन्यवाद सर.
@akramshaikh9572
@akramshaikh9572 4 года назад
आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला खूप काही माहिती मिळते धन्यवाद,,,,,,,,,,
@salimshaikh-hx5ve
@salimshaikh-hx5ve 4 года назад
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली सर आम्हास 👍
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 года назад
धन्यवाद
@dk80668
@dk80668 3 года назад
सर इतर अधिकारातील व्यक्ती मयत झाली असेल तर तिचे नाव कोण कोणत्या पद्धतीने कमी करता येईल.
@laukikgaikwad4590
@laukikgaikwad4590 2 года назад
Aatya trass detiye ka
@bhujangingle6713
@bhujangingle6713 2 года назад
सागां
@advsagarjadhav6619
@advsagarjadhav6619 2 года назад
@@laukikgaikwad4590 hahahahahah
@shilpapatil7428
@shilpapatil7428 2 года назад
@@laukikgaikwad4590 🤣🤣🤣🤣🤣
@navnathchavan6648
@navnathchavan6648 5 дней назад
माऊली मला ईतर अधीकार मध्ये आत्याच नाव आहे ते कमी करण्यासाठी ते नाव तिथुनच कमी होईल का भोगवटदार मध्ये घ्यावा लागेल नक्की सांगा
@tejasbankar5849
@tejasbankar5849 2 года назад
Eter adhikar madhe bigger kabja varas manje ky
@AnkushAde-hx6mh
@AnkushAde-hx6mh Год назад
🙏🙏 सर इतर अधिकार मध्ये स्पश्ट नोंद आहे. शाळे करिता दान 556 क्रमांक नोंदविला आहे.क्रमांक संग्निकिय कामाकरीता नोडविला आहे असे सांगण्यात आले भूमी अभिलेख विभाग. जमीन कासणारा 1970ते2022पर्यंत शाळे करिता दान हा दाखविण्यात आला आहे ही जमीन 0.81आर आहे. ज्या व्यक्तीने दान दिली आहे तो 1987मध्ये मयत आहे.त्या नंतर वारसदार यांनी तब्बल 35 वर्षा नी तो फेरफार नोंद करण्यात केला 2022मध्ये. आज रोजी तो ताब्यात पण घेतला 2023पीक पेरा नोदविला ही जागा जी. प.शाळेला कशी मिळविता येईल उपाय योजना सांगाव्यात🙏🙏🙏
@maheshwaghere6549
@maheshwaghere6549 3 года назад
Sir apan ji mahiti deta ti khup faydeshir aahe
@AYLACADEMY
@AYLACADEMY 3 года назад
इतर अधिकार मधील नावे तसेच ठेऊन खरेदी करू शकतो का? खरेदी झाली तर त्याची नोंद मंडळाधिकारी घेईल का.
@narendramhaskar8263
@narendramhaskar8263 6 месяцев назад
Where is your office
@TanmayKetkar
@TanmayKetkar 6 месяцев назад
कल्याण / पुणे
@sumedgaming9000
@sumedgaming9000 Год назад
Sir, dast madhe rasta lihun dila ahe, pan ,ti jamin khand mhnun dili ahe, khandkari rasta advat ahe, kay karave lagel
@adv.ganeshpaygude7223
@adv.ganeshpaygude7223 3 года назад
Sir kharch khup important information dili tumhi
@aniketchavan409
@aniketchavan409 4 года назад
पुणे ग्रामपंचायत भागात राहतो A) मला गुंठेवारी मध्ये plot घेऊन तिथे स्कीम करायची आहे इमारत बंधने आणि फ्लॅट्स विकणे ( 2 किंवा 3 माजले ).. B) पण मी 11 गुंठे जागा नाही घेऊ शकत त्या मुळे खरेदी खत 7/12 माजा एकट्याच्या नावाने होत नाही C) R zone असला तरी 11 गुंठे ग्यावी लागतात असे लोक म्हणत आहेत गट नंबर मध्ये ** NA plot पहिला तर बंगलो सोसायटी आहे फ्लॅट विकता नाही येणार म्हणतात... मग मी जमीन कुठे शोधली पाहिजे व किती गुंठे आणि कोणती प्रकारची जमीन घेतली पाहिजे D) गट क्र जमीन 🤔 सर्वे क्र जमीन 🤔 नगर पालिका हद्दीतली जमीन 🤔 विडिओ बनवा प्लीज PLEASE HELP AND REPLY 🙏🙏🙏
@bhimraowaghchoure7645
@bhimraowaghchoure7645 2 года назад
सर,उत्तम माहिती दिलीत. माझा एक प्रश्न आहे. एका शेत जमिनीत आमच्या समाजाचे स्मशान आहे.त्या स्मशान भूमीची नोंद सदरील जमीनीच्या 7/12वर इतर हक्काच्या रकान्यात नोंदवलेली आहे. कालांतराने ते क्षेत्र शहरी भागांत आले आहे. जमीन मालकाने (भोगवटादाराने) ती जमीन बीगर शेती(NA) करुन घेतली आहे. सदरील स्मशान भूमीवर त्याने प्लाटिंग टाकले आहे,नगर रचनाकारांनी त्या प्लॅनला मंजुरी पण दिली आहे.आता सदरील जमीनमालक त्या जमीनीवरील आमची स्मशान भूमी म्हणून आमचा असलेला " इतर हक्क " मान्य करीत नाही. मा.न्यायालयाने निकाल शेतमालकाच्या बाजूने दिला आहे. माझा प्रश्न, १)अशी महसूली नोंद रद्द करण्याचा अधिकार मा. दिवानी न्यायालयाच्या अधिकार कक्षेत येतो का? २) जमीन मालकास अशा स्मशान भूमी क्षेत्रावर प्लाटींग टाकून ती जमीन विक्री करता येते का?
@SunilPawar-mw6ch
@SunilPawar-mw6ch 4 года назад
Shejarchya shetkaryane aplya haddit vihir khodali ahe tar tyala Kay solution ahe
@tusharshejwal4909
@tusharshejwal4909 4 года назад
बक्षीस पत्र नावावर आलेली जमीन खरेदी-विक्री अडचण येते का
@letsgoahead4139
@letsgoahead4139 4 года назад
सर आमच्या वडिलांच्या 7/12 उताऱ्यावर इतर अधिकारात वडिलांच्या चालत्या व चुलत बहिणींची नावे लागली आहेत. हक्क सोड करण्यासाठी ते यायला तयार होत नाहीत. व प्रगतीमध्ये अडसर निर्माण करत आहेत. तर त्यांची नावे कमी कशी करावीत या बाबत मार्गदर्शन plz करा.
@shivajithavare8730
@shivajithavare8730 3 года назад
त्यांनी हक्क सोड केल्या शिवाय काही करता येत नाही
@laukikgaikwad4590
@laukikgaikwad4590 2 года назад
Tere to L lag Gaye
@samarthassociate1443
@samarthassociate1443 2 года назад
hello sir eka sheticha itar adhikar madhe varas madhe mazya aajiche v don attache nav ahe tar mi kahi harakat karu shakato ka
@ranjanawaghmare4121
@ranjanawaghmare4121 2 года назад
सर तुकडाबंदी कायद्यमुळे 26 गुंठ्यपैकी 04 गुंठे जमिन विकत घेतली तर इतर हक्कात नाव लागेल का.जर लागल तर मला काय काय अधिकार असू शकतील
@suchitrasonawane9901
@suchitrasonawane9901 2 года назад
Very helpful information about 7/12 extract
@dnyanadevsalunkhe9458
@dnyanadevsalunkhe9458 4 года назад
इतर अधिकार मदे मोबदला घेवून केलेले, कुलमुक त्यार करून दिलेले जमीन , कुळमुक्त्यार्धरक तिसऱ्या व्यकीस विकू शकतो का
@bavanebhagwan8861
@bavanebhagwan8861 2 года назад
सर आमची जमीन वडील आणि चुलते यांना 88आर.88 आर जमीन आहे चुलत्यान त्याची 88 विकून टाकली पण अत्या आहे 2 मला त्याचं नाव इतर हक्कात आहे उद्या ते जर म्हणल्या मला वाटा पाहिजे जमिनीत तर मिळालं का
@bavanebhagwan8861
@bavanebhagwan8861 2 года назад
सांगा सर व्हिडिओ बनवता कमेंट केलेल्या माणसाला उत्तर द्या
@yogeshpatil2640
@yogeshpatil2640 3 года назад
सर 7/12 मध्ये बंडिग बोझा काय असतो व तो कसा कमी करावा
@ravindrakamble9121
@ravindrakamble9121 Год назад
Sir aamchya aajoba nekhardi kht krun dile ahe jamin che 1951 mde 1/3 jaminiche pn 2001 jaminiche vatap Jale bava mde ..2 mde pn etar aadikar mdil yekti 60 year bhadn lavt ahe ti yekti death jali ahe teychi mule bhadan lavty tr pude Kai hoiel🙏
@nileshchavan7532
@nileshchavan7532 3 года назад
Itar adhikaratil varasdar Aai cha,mrutyu nantar, ticha mula -mulinchi varasdar nond hote ka?
@tusharshejwal4909
@tusharshejwal4909 4 года назад
बक्षीस पत्राने आलेली जमीन खरेदी-विक्रीचा अडचण येते का
@adv.ganeshpaygude7223
@adv.ganeshpaygude7223 3 года назад
Nahi, बक्षीस पत्र हे सुद्धा एक कायदेशीर हस्तांतरण आहे. त्यामुळे बक्षीस पत्राची कायदेशीर ता ही खरेदीखत इतकीच आहे
@onlinetest9470
@onlinetest9470 2 года назад
नमस्कार सर, इतर अधिकार मध्ये माझ्या आजोबांच्या नाव होत पण अत्ता त्या नावाला कौंस पडलेला आहेत. त्यावर काय करता येईल..
@vaibhavsagare9623
@vaibhavsagare9623 4 года назад
Sir bank karj parthphed hot nasel tar bank lilav prossis kashi karte
@omkarmete2730
@omkarmete2730 4 года назад
Sanrkshit kulala kiti hissa milto
@prasadmenkar57
@prasadmenkar57 4 года назад
Thank you so much sir Khup kahi shikalo tumchua mule
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 года назад
धन्यवाद इतरांना देखील कळण्याकरता कृपया शेअर करा.
@gajanangaikwad2583
@gajanangaikwad2583 4 года назад
@@TanmayKetkar mo no dya
@dharmendrapawar1835
@dharmendrapawar1835 4 года назад
जमिन 3 गुट्टे आहे ती जमीन 4बाजु समान आहेत तर तिच्या 4बाजु चे माप किती येईल फुटा मध्ये
@kirtipalhawale9871
@kirtipalhawale9871 2 года назад
सर,नमस्कार. माझा वडिलांचा 7/12 वर अत्यांची नावे इतर अधिकार मधे आली आहेत, आणि तो वारसा फेर 2005 अगोदर म्हणजे कायदा 1956 नुसार झाला आहे. हिंदू वारसा, तर आता त्यांना जमिनी मधे वाटणी मिळू शकते का.? किंवा आम्ही त्यांना जमीन हिस्सा न देता त्यांची नावे कमी करण्याचा अधिकार आहे का , आणि अत्या ह्या मयत आहेत. कृपया मार्ग सुचवा.
@shubhamjadhav3606
@shubhamjadhav3606 2 года назад
सारखीच परिस्थिती आपली
@deepakbhosale9142
@deepakbhosale9142 2 года назад
Sir etar adhikarat bahinicha nav aahe tari hakka sod patra karta Yeta ka
@vijayjadhav6939
@vijayjadhav6939 3 месяца назад
मला भेटायचे वेळ देता का माझे काम आहे माझे ईतर अधिकारात नाव लागले ते करायचे ते कसे
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 месяца назад
Office whatsapp 9326650498
@shivrajgraphics3325
@shivrajgraphics3325 3 года назад
इतर अधिकार मधील नाव कमी करण्यासाठी ची प्रक्रिया सांगावे
@appashavibhute3387
@appashavibhute3387 3 года назад
मला पण माहिती हवी आहे
@aappakadam8610
@aappakadam8610 3 года назад
हो माहिती द्या
@Koreravikumar30
@Koreravikumar30 3 года назад
माहिती हवी आहे याबद्दल
@omkarmete2730
@omkarmete2730 4 года назад
amchya vadiloparjit jaminit aatyache naav ahe tila konihi kaydeshir varas nahi ti tiche lagn zalya pasun amchya ghari ch rahat ahe tar tichya navryala dusri bayko ahe ani tila 2 mule ahet tar aatyachya died nantar tichya savatr mulanchi naave amchya 7/12 var lagtil ka
@vinayakmormare9543
@vinayakmormare9543 3 года назад
Aamche nav etar aadhikarat aahet pan tya jageche kul kaydyane purn paise bhrle aahet pan tevha 32m certificate ghetle nhvte .tyamule malakane jamin paraspar dusryala bijli aahe. .tr kay karave
@thestone3849
@thestone3849 2 года назад
iter adhikar aslele lokana kay adhikar astat. Te jar ka waras mhanun alele nastil tar.
@sanjaymestry4467
@sanjaymestry4467 Год назад
थँक्यू सर
@bhaskarpawar4811
@bhaskarpawar4811 Год назад
इतर अधिकारात असणारी मयत मुलीच्या मुलांची आहेत ती भोगावतदार म्हणून लावता येईल का ? पण भोगवतादार १ मद्ये महाराष्ट्र वनखाते खाजगी वने चौकशीवर प्रलंबित असा शेरा आहे यासाठी काय करावे लागेल?
@manojsapkal1544
@manojsapkal1544 2 года назад
सर मागच्या पंधरा वर्षापासून शेती मी वहीत करीत आहोत 2012 13 पर्यंत सातबाराच्या बारा रकान्यांमध्ये माझ्या बाबाचे नाव येत होतं परंतु कम्प्युटर सातबारा मध्ये ते नाव येत नाही तर त्यांचं नाव कुठे येईल किंवा त्यांचं नाव इतर अधिकारात घेता येईल का?
@sunitabavdhane7877
@sunitabavdhane7877 2 года назад
देवस्थान ट्रस्ट जागा आहे . तीस वर्षे वास्तव्य पुरावे पॅन कार्ड, आधार कार्ड ,इलेक्शन कार्ड पासबुक आहे एवढे पुरावे आहेत तर त्या जागेमध्ये सातबारा वर नाव चढवता येईल का?
@Nali2023
@Nali2023 Год назад
Mulicha adhikar lihilagela nahi 7/12 ,tar muline kay karayache
@sandeepjadhav6024
@sandeepjadhav6024 3 года назад
Nondanikrut gahankhat kuthe aani kase chek karta yeil?? 7/12 mdhe nond keleli nahi..
@pankajnaik2280
@pankajnaik2280 3 года назад
sir ईतर अधिकारात जर तुकडा (1) ashi नोंद असेल तर tyacha meaning kai
@Ganesh_Patil99
@Ganesh_Patil99 Год назад
सर... आमच्या केस मध्ये जर कुळ व खंड रकान्यात 1953 पासुन नोंद आहे तर आम्हाला 1955 चा संरक्षीत कुळाचा कायदा लागू होईल का? कि आधीचा कायदा लागु होईल,....,कारण कुळ व खंड मधे नोंद आहे पन संरक्षीत कुळाचे प्रमाणपत्र निर्गमित झाले नाही.,.. क्रुपया मार्गदर्शन करावे.,.हैदराबाद कुळ कायदा १९५०
@sachinmate5454
@sachinmate5454 3 года назад
Khup chan dhannyawad
@samirjoshi4767
@samirjoshi4767 4 года назад
जसा सातबारा उताऱ्यावर इतर अधिकाराचा रकाना असतो, तसा सिटी सर्वे उताऱ्यावर इतर अधिकाराचा रकाना असतो का ?
@pravinranawade7721
@pravinranawade7721 4 года назад
सर, जर का सातबारा वरील जमीन वर्ग 2 असेल आणि इतर अधिकार रकान्यात सशर्त ( भूमिहीन, शेतमजूर, स्वतंत्र सैनिक यांना जमीन वाटप आणि हस्तांतर बंदी ) असेल तर अशी जमीन वर्ग 1 मालकी हक्क करून घ्यायची असेल तर त्या साठी अर्ज कुठे करावा लागेल , कृपया मदत करा आणि तुमचा मोबाईल शेर करा
@ashishwaghmare7064
@ashishwaghmare7064 4 года назад
सर इतर अधिकारात चार नावे आहेत आणि भाऊकी हीस्से पाच जनात वाटणीत मिळाले आहेत, त्या पैकी एक तो आहे ज्याच्या नावे जमिन आहे आणि बाकी चार इतर अधिकारातले आहेत.त्या चर जणाचा समान अधिकार आहे असा उल्लेख आहे . समस्या अशी निर्माण झाली की ज्याच्या नावे जमिन आहे तो बाकीच्यांकडून जमिन बळकावण्याच्या तयारीत आहे. इतर अधिकारीातील नावे वगळण्याच्या तयारीत आहे. तो कायद्याने असे करू शकतो का.? यावर काही उपाय आहे का कृपया मार्गदर्शन द्यावे...
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 года назад
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
@ashishwaghmare7064
@ashishwaghmare7064 4 года назад
@@TanmayKetkar 7/12 utara ahe... ajun dusre kuthle dastaivj lagtil krupaya sangave
@deepakmhadesar7823
@deepakmhadesar7823 4 года назад
Etar adhikar made vane astil tr to adhikar milto ka
@latakavale5996
@latakavale5996 4 года назад
Chhan thanks
@ameyaenterprises2839
@ameyaenterprises2839 4 года назад
Many thanks
@shubhamjadhav3606
@shubhamjadhav3606 2 года назад
इतर अधिकारातील नावे भोगवटादार मध्ये लावायचे असल्यास काय करावे
@vijayshinde7266
@vijayshinde7266 3 года назад
Ekuma mhnje kay
@kishorgorde8415
@kishorgorde8415 4 года назад
अ पा क मध्ये तलाठी यांनी नोटीस न देता सात बारा वर नाव टाकले तलाठी आणी आर आय यांच्या वर कोणता गुन्हा लागू शकतो म्हणजे कलम कोणती लागू शकते
@shivajithavare8730
@shivajithavare8730 3 года назад
१५५ कलम नूसार दुरूस्ती करून भेटल कारवाहि काही होत नाही
@shankarbhalchim6619
@shankarbhalchim6619 2 года назад
सर जर सातबारा मालक ते कर्ज फेडू नाही शकला तर ती जमीन ती जमीन सहकारी संस्था च्या नावावर होईल का
@Globaleyevirar
@Globaleyevirar 2 года назад
माझ्या आजोबांची जमीन ही कुळकायद्या मध्ये आदिवासी चा नावे झाली आहे . आणि माझ्या आजोबांचे नाव इतर हक्का मध्ये गेले आहे . त्याच बरोबर त्यामधे अशी नोंद आहे की सदर जागेचा हक्क रक्कम माझ्या आजोबांना घेण्याचा अधिकार आहे. माझे आजोबा तसेच वडील दोघेही मयत आहेत. तरीही ह्या जमिनीवर मला मालकी हक्क कसा मिळवता येईल कृपया थोडी मदत करा
@omkarmete2730
@omkarmete2730 4 года назад
Gaav namuna 12 var kasi varsas nond karavi
@pavansisode520
@pavansisode520 3 года назад
Thanks Sir .... This is so helpful . Please make video on Namuna 8....how to verify & check that it is right or wrong...
@mayalandge3557
@mayalandge3557 3 года назад
Sir thumi chhan sagata
@swapnilpawar6066
@swapnilpawar6066 4 года назад
Jamniche khate watap kase karave.
@sukhdevrode4269
@sukhdevrode4269 2 года назад
संपादीत जमीन परत मालकी हक्क त कशी लावायची हे सांगाव सर
@ravindraadkar9529
@ravindraadkar9529 3 года назад
very nice sir
@masala3666
@masala3666 4 года назад
🙏खूप खूप धन्यवाद सर🙏👍
@anandkhandagale6785
@anandkhandagale6785 2 года назад
साहेब आपला फोन नंबर मिळू शकतो का कुणा का असेल तर द्या
@sopankarale7077
@sopankarale7077 2 года назад
आत्याच्या वारसांचे हक्कसोडपत्राबद्दल माहिती मिळेल का?
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 года назад
होय k.kayadyacha@gmail.com
@s.p3517
@s.p3517 4 года назад
सर कुळकायद्या प्रमाने आमच्या अजोबांच नाव लागल आहे 1950 पासुन नाव आहे ते आता पर्यंत म्हणजे 3/5/2020 या तारखे पर्यंत नाव आहे तर ति जमिन आता आम्हाला मिळेल का कुळ कायद्याने ह्याची माहिती द्यावी ही आपल्याला विनंती आहे सर 🙏
@shivajithavare8730
@shivajithavare8730 3 года назад
Ho
@tusharshejwal4909
@tusharshejwal4909 4 года назад
बक्षिष पत्रा ने नावावर आलेली जमीन खरेदी-विक्री अडचण येते का
@shivajithavare8730
@shivajithavare8730 3 года назад
Ho
@AYLACADEMY
@AYLACADEMY 3 года назад
1990 ची इतर अधीकार नावे भोगवाटदार समजू शकतो का. ती नावे मयत आहेत.
@sapnasalve9003
@sapnasalve9003 4 года назад
👍
@jadhavd4949
@jadhavd4949 3 года назад
खूप छान माहिती
@akramshaikh9572
@akramshaikh9572 4 года назад
First comments
@hiramanjadhav5580
@hiramanjadhav5580 4 года назад
Very useful information
@sharadbhamare8034
@sharadbhamare8034 Год назад
Aajoba .warla.1975.tala.9.mule.kacchi.watni.zali.1984.la.pkki.watni1997.la.tewa.mote.2.bau.8o.v.75.age.hote.eatar7.bawni.jast.hisse.getle..v.motenche.kabjat.aslela.jamiche.yekmeka.virudd.disha.lihun.tewle.tar.aatta.tanche.mulanche.wad.suru.zale.7.bau.sawtr.aslyane.v.wstnipaperwar.kahi.dupliket.sahi.kelelya.aahet..tar.jayche.tache.kabjatli.jamin..tayprmane.navin.disha.karta.yenar.ka.please.marg.sanga.
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 года назад
सर खरिदीखत हरवले तर नविन किंवा त्याची प्रत कशी मिळू शकते.
@maheshadsul2105
@maheshadsul2105 4 года назад
इतर अधिकारमधे आमच्या वडिलांच्या नावावर तीन लाख कर्ज दाखवत आहे कर्ज घेतलेले नाही असे कस काय .काही जण दहा हजार कर्ज घेतात पण तीन लाख उल्लेख करतात दोन्ही उल्लेख करतात ते कसे काय
@rameshneralkar7235
@rameshneralkar7235 4 года назад
धंन्यवाद....आर.डी.नेरलकर.ता.ऊमरी.जि.नांदेड..
@nilamjadhav2072
@nilamjadhav2072 3 года назад
सर मी विवाहित आहे माझ्या मिस्टरांना जमिन खरेदी करायची आहे माझ्या मिस्टरांचा सासरच्या नावे सातबारा निघत नाही तर माझ्या नावे माझा माहेरचा सातबारा निघतो त्याचा जमिन खरेदी साठी उपयोग होईल का,,?
@shantaramthikekar6042
@shantaramthikekar6042 4 года назад
Khup chhsn mahiti
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 года назад
धन्यवाद
@gorakjejurkar9370
@gorakjejurkar9370 4 года назад
सर नमस्कार माझ्या आजोबांनी 1965 साली 4.32 हे क्षेत्रा पैकी एक द्वीतीआंश(2.16)दोन भाऊ पैकी एका भावाचा अविभक्त हीसा खरेदी केला होता. आम्ही 2010 साली जमिनीची सरकारी मोजणी केली त्या मोजणीत असे लक्षात आले की आमच्या 2.16 क्षेत्रा पैकी 31आर क्षेत्र हे मुळ मालकाच्या ताब्यात आहे.आम्ही त्यांच्याकडे त्या क्षेत्रा ची मागणी केली असता त्यानी ते देण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही 2011 साली दीवानी न्यायालयात खरेदी प्रमाणे वाटपासाठी, निरंतर कब्जा,दाव्याचा खर्च व दरम्यानच्या उत्पन्ना साठी दावा दाखल केला आहे.त्या अनुषंगाने 2017ला कोर्टाने तालुका भुमिअभीलेखाला कमिशनर नेमून सदर जमिनीची पुन्हा मोजणी केली त्या मोजणी त पन हेच आले की आमच्या हीस्या पैकी 31आर क्षेत्र हे त्यांच्या ताब्यात आहे.माझा पहिला प्रश्न असा आहे की कोर्ट वाटप करताना कसे करेल सर्वे न दोन समसमान हीसे करेल का मुळ मालकाच्या(प्रतिवादी) मागणी प्रमाणे.दुसरा प्रश्न..आम्ही जो दरम्यानच्यासाठी उत्पन्नासाठी दावा दाखल केला आहे तो लागु होउ शकतो का आणि झाल्यास आम्हाला कीती वर्षेयाचे उत्पन्न मिळेल.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 года назад
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावेत tanmayketkar@gmail.com
@bramhadeokoli6380
@bramhadeokoli6380 3 года назад
सन१९९०पूर्वी ४भावात जमीन वाटत झाली आहे.परंतु फक्त आमच्या (वडील मयत)७/१२उतारावर आत्त्यांची नावे आहेत कमी करण्यासाठी काय करावे
@deepakbhosale9142
@deepakbhosale9142 2 года назад
Mahiti mili ka
@aishvaryajagtap7026
@aishvaryajagtap7026 2 года назад
Mahiti milali ka
@harichandrachavan8141
@harichandrachavan8141 2 года назад
खुप छान
@hitendramahale8406
@hitendramahale8406 3 года назад
माझ्या जमिनीत जण्या साठी रस्ता नाही काय करू
@shivrajrathod5887
@shivrajrathod5887 4 года назад
Kul v itar adhikar manje kon asto
@rahulbhalekar3621
@rahulbhalekar3621 4 года назад
सर माझ्या कडे सुमारे 20 वर्षा पासून देवस्थानची जमीन आहे सर मला इतर आधिकारामध्ये नाव लावता येईल का ? आणि ते कश्या पद्धतीने लावता येईल
@kumarakshay3261
@kumarakshay3261 4 года назад
काय उपयोग होणार तूम्हाला असे केले तर?
@sampatshinde4139
@sampatshinde4139 4 года назад
धन्यवाद सर. ...
@sampatshinde4139
@sampatshinde4139 4 года назад
सर तुम्ही तुकडा बंदी कायदा विरुद्ध व्यवहार नवीन शर्ती जमीन याबद्दल माहिती दिली असती तर अजून हक्क कळले असते.
@vijayshinde7266
@vijayshinde7266 3 года назад
Satbara vr ekuma ha ullekh Aahe
@mahendramanwar5323
@mahendramanwar5323 4 года назад
इतर अधिकार मध्ये अतिक्रमण अशी नोंद असेल तर?
@nasirkhansirajbhai8016
@nasirkhansirajbhai8016 3 года назад
Thank you Sir, mi ek agriculture land pahili aahe, itar adhikar box madhe ashi nond aahe, "saksham adhikaryachya parwangi shivay jamin hastantaras bandi" Yacha artha kay? Please advise
@ashpak866
@ashpak866 3 года назад
सातबारा मध्ये इतर अधिकाराअंतर्गत बि बडींग कर्ज बोजा असा उल्लेख असतो त्याचा काय अर्थ काढायचा
@tusharshejwal4909
@tusharshejwal4909 4 года назад
बक्षीस पत्रा ने आलेली जमीन खरेदी विक्रीस काही अडचण यते ka
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 года назад
नाही अडचण यायचे काही कारण नाही
@Prashanatnikam
@Prashanatnikam 4 года назад
जमिनीचा मालक कोण असतो सर मग तो कसा ओळखतात
@jahangirmujawar2422
@jahangirmujawar2422 3 года назад
इतर अधिकार मधिल जमिन कशि खरेदी करावि
@madhukarnagare211
@madhukarnagare211 Месяц назад
मोठ्या भावाने वडील मुत्यू नंतर चोरून जमीन विकली असेल तर ती कशी घेऊ शकतो
@rambhaushendakar2187
@rambhaushendakar2187 4 года назад
Pik pahani 40 varsha pasun ahe parantu online 7.12 var nav lagat nahi
@aniketsawant8662
@aniketsawant8662 3 года назад
Sir amhi bhogawtdar nhi pn amche nave etar adhikart ahet tr amhala bank lone bhetat nhi ty mdhe kay paryay
@govindkankal5029
@govindkankal5029 3 года назад
Jamin first adhikar konala aahe? Jamin konachya nawe aahe?
@kishorgorde8415
@kishorgorde8415 4 года назад
कलम ५२ कशाला म्हणतात समजावून सांगा
@shivajithavare8730
@shivajithavare8730 3 года назад
१५२ आहे तुमच्या ७/१२ मधे ऑनलाईन काही चुक झाली असेल तर १५२ कलम नूसार तुम्हाला दुरुस्ती करून भेटेल
@mahendramohite6406
@mahendramohite6406 Год назад
सर कृपया तुमचा नंबर शेअर करा...
@TanmayKetkar
@TanmayKetkar Год назад
k.kayadyacha@gmail.com
Далее
DEMONS ARE ATTACKING BRAWL STARS!!!
09:08
Просмотров 9 млн
Исповедь / Мася
2:47:10
Просмотров 160 тыс.