Тёмный

सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता, महागाई भत्ता 50% कर्मचाऱ्यांना मिळणार 

Active Education
Подписаться 65 тыс.
Просмотров 282 тыс.
50% 1

सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता, महागाई भत्ता 50% कर्मचाऱ्यांना मिळणार "या" तारखेला.
नमस्कार ,
मित्रांनो, आपले मनःपूर्वक स्वागत.
आपल्यासाठी मोठी आनंदाची बातमी.
राज्य सरकारी-निम सरकारी, पेन्शन धारक, राजपत्रित अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विषयीची
आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी .
त्या बातमीचे आपण आता स्पष्टीकरण करू या.
चला तर पाहू या महत्त्वपूर्ण अपडेट.
अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चैनल वर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असणारी महत्वपूर्ण बातमी. आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.
आपल्या चॅनेलवर आलेल्या अनेक कॉमेंट मध्ये प्रश्न विचारला गेला की,
सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता कधी प्राप्त होईल. त्याच बरोबर महागाई भत्ता 50% कधी मिळेल. यासंदर्भातील असणाऱ्या ह्या कॉमेंट बॉक्स मधील सूचना नुसार अपडेट प्राप्त झाल्यामुळे ,
त्वरित अपडेट नुसार हा व्हिडिओ व्हायरल करत आहे.
#ramprasaddoifodesir
#activeeducation
#doifodesir
#activeeducationramprasad

Опубликовано:

 

22 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее