Тёмный

सातारा जिल्ह्यातील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे Top 10 Famous Places In Satara District |Marathimastar| 

Marathi Mastar
Подписаться 2,3 тыс.
Просмотров 47 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो ,
•तुमचं मराठी मास्तर या मराठी RU-vid चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत आहे.
#Satara#famous#tourist#place#virajshende#marathimastar
◾ Relataed videos
• या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रसिद्ध असणारे 10 पर्यटन स्थळे सांगितली आहेत.सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभल्यामुळे व्हिडिओ मधील काही ठिकाणे ऐतिहासिक तर काही नैसर्गिक आहेत. साताऱ्यातील सर्वच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.पण आम्ही या व्हिडिओ मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध ठिकाणाबद्दल माहिती दिली आहे.तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तसेच.व्हिडिओ आवडला तर चॅनल ला subscribe नक्की करा.
• सातारा जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे
• साताऱ्यातील 10 पर्यटन स्थळे
• सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणे
• satara jilhyatil top 10 paryatan sthale
• sataryatil 10 paryatan sthale
• satara jilhyatil prasiddh thikane
• top 10 places to visit in satara
• famous places to visit in satara district
• what is famous in konkan
📌 Image & Video credits
◾pixabay
◾pixels
◾Any for copyright plz contact me ☎️
📱Contact : shendeviraj424@gmail.com
Like 👍
Shear 📲
Comment 📝
Subscribe 🙏

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
अप्रतिम छान माहीती 🦚👌🙏🏻♥️
@marathimastar7213
@marathimastar7213 Год назад
आभारी आहोत ❤️🙏
@sujatasuryawanshi715
@sujatasuryawanshi715 Год назад
खूप छान फक्त जरंडेश्वर, केलवलीचा धबधबा ,वासोटा किल्ला ,महाबळेश्वर ,अजिकंयतारा ,धोमधरण व तापोला तलाव राहीलच की!
@marathimastar7213
@marathimastar7213 Год назад
खर आहे तुझ मित्रा, तु सांगितलेली सर्व ठिकाणे बघण्यासारखी आहेत.पण सगळीच ठिकाण एका व्हिडिओ मध्ये सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो व्हिडिओ कोणच पहाणार नाही.😕 म्हणून मग लोकांच्या नजरेआड असलेली टॉप 10 ठिकाणे मी सांगितली आहेत.😊 आणि एका व्हिडिओ मध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणे सांगणं शक्य नाही.... त्यासाठी क्षमस्व 🙏
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Год назад
अप्रतिम विश्लेषण केले आहे आपण
@marathimastar7213
@marathimastar7213 Год назад
धन्यवाद 🙏❤️
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
....AWESOME...❤..
@marathimastar7213
@marathimastar7213 Год назад
Thank you ❤️
@shubhamnikam1222
@shubhamnikam1222 Год назад
जरंडेश्वर
@prasadpatil1872
@prasadpatil1872 Год назад
महाबळेश्वर आणि प्रतापगड राहिले
@meghasavant3621
@meghasavant3621 7 месяцев назад
Sampurna mahiti dya
@krishnatpawar2522
@krishnatpawar2522 Год назад
Shree Ram Mandir Chaphal
@meghasavant3621
@meghasavant3621 7 месяцев назад
Panchganga Mandir Nai Delhi
@meghasavant3621
@meghasavant3621 7 месяцев назад
Pratapgarh Kila per nai Dila
@babasahebkharat8866
@babasahebkharat8866 Год назад
पाटण तालुक्यातील यडोबा येराड.
Далее
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 3,3 млн