🌼🌼🌼 🚩!! राम कृष्ण हरी !!🚩 पुरुषोत्तम महाराज हृदय स्पर्शी बोल बोलले तुम्ही खुप सुंदर........ विश्लेषण छान करून सांगता. राम कृष्ण हरी............ राम कृष्ण हरी........... राम कृष्ण हरी............ राम कृष्ण हरी............ 🌼🙏🌼
बाबा खुप गोड अप्रतिम वाणी माऊली माऊली माझी महाराज श्री तुमच्या चरणावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन करून स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आई गान बोल कानात आवाज आला आई चे उपकार ध्य न ती माता जिच्या कुशीत बाबा तुम्ही काय वर्णू मी पामर मुड केवळ बाबा अशीच कथा श्रवण कीर्तन श्रवण भेटली कायम राहील बाबा तुमच्या सर्व संताच्या पायावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन राम कृष्णा हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद जिव्हाळा chaynl वाले भाऊ ना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद या महाराष्ट्राला हेवा वाटावा असा सोहळा स्वर्गात नाही संताचे खुप उपकार आहेत भगवंता तुमचे अनंत उपकार आहेत जगात जिजाऊ माते शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार कायम आहे ते आपले कार्य अमर आहे महाराज श्री तुमच्या चरणावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन त्रिवार मानाचा मुजरा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙇🙇🙇🙇
Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli Ramkrishna Hari mauli
अक्षरशः विठू राया भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि पांडुरंग परमात्मा च गातोय पुरुसोत्तम महाराज आपलं आवाज कोकिळा च्या सुरा सारखा सुंदर आहे धन्यवाद महाराज तुमच्या चरणी हा माथा टेकवितो राम कृष्ण हरी 🙏
परमात्म्याची सर्वोत्तम देणगी...आपणास मिळाली आहे देवा ..पांडुरंगाने आपली निवड समाजप्रबोधनासाठी केली आहे... धन्य ती माऊली...जिच्या पोटी असा पुत्र. परमात्म्याने. दिला. .🙏🏻🙏🏻. हे कार्य अखंड घडो...आपणास पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻. राम कृष्ण हरी 🙏🏻😊😊
खुप खुप धन्यवाद, आभार की आपल्या या you tube channel मुळे आज aakha महाराष्ट्र संत वाणी श्रवण करत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻.. आत्ताच्या युगात खूप मोठं कार्य आहे ... आपली किर्तन, कथा प्रचंड आवडीने ऐकली जातात . आशे महाराज यांच्या चरणी प्रणाम 🙏🏻 आज जो काही हिंदु धर्म आहे त्याच सगळ श्रेय फक्त कीर्तनकार, प्रवचनकार, कथा व्यास आणि सांप्रदयाला जात आणि जे काही चांगलं परिवर्तन आहे ते या साधू , संतांमुळे आहे. सगळ्यांना दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हो खूप खूप छान सुंदर अप्रतिम कीर्तन केले धन्यवाद दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय हरी विठ्ठल 👌👌💯🙏🙏🙏