Тёмный

सात महिन्यांनंतर श्याम मानव पुन्हा जागे का झाले? पुणे कोर्टात नेमके काय घडले?? | Lakshyavedh | Aba 

लक्ष्यवेध आबा माळकर
Просмотров 19 тыс.
50% 1

#anildeshmukh #shyammanav #devendrafadnavis #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
सात महिन्यांनंतर श्याम मानव
पुन्हा जागे का झाले? पुणे कोर्टात
नेमके काय घडले??
whats app link- chat.whatsapp....
Email : lakshyavedh7@gmail.com

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 154   
@viveknaik8408
@viveknaik8408 Месяц назад
आबा साहेब लोकांना हे सर्व कळायला लागलं आहे. तुमचं विश्लेषण छान होत धन्यवाद.
@sachinmahadik8718
@sachinmahadik8718 Месяц назад
जरांगे, अनिल देशमुख आणि श्याम मानव यांना आत टाका
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Месяц назад
Tuzya mehuna Fadtus la vachava
@gajananautade4015
@gajananautade4015 Месяц назад
बाहेर का ठेवलंय अजून ?
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Месяц назад
सत्ता आपल्याकडेच आहे कोणी आडवलय टाका आत
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Месяц назад
मला होम मिनिस्टर करा टरबूज व फेकू सकट जन्मठेप शिक्षा करून देतो
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp Месяц назад
स्मशान मधुन बाहेर आला आहॆ एवढे उद्योग करुन हातीं काहीं नाहीं लागलें यांचं दुखं झालें श्याम चा आत्मा स्वस्त बसु देईना
@Beke-kg5li
@Beke-kg5li Месяц назад
अंधश्रद्धा अंदोलन. हमीदशी दाभोळकर फाटलं वाटतं.
@girl-qg3zs
@girl-qg3zs Месяц назад
श्याम मानव सात महिने बेवडा घेऊन झोपला होता काॽ आता जागा होऊन सुपारी घेऊन विधानसभा निवडणुकीच्या वेळी मैदानात आला आहे.
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Kadachit
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t Месяц назад
ही सगळी काका साहेबांची करनी 🙏🚩
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Месяц назад
@@girl-qg3zs शरद पवार‌‌‌ शकुनी मामाची खेळी
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Месяц назад
पवारांनी रसद देऊन जागे केले
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t Месяц назад
खरं आहे साहेब 🙏🚩
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 Месяц назад
अनिल देशमुख कडे एवढे पुरावे आहेत तर त्यांनी कोर्टात द्यावेत निर्दोष मुक्तता तरी होईल
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Месяц назад
आबासाहेब या वरून हे लक्षात येते की शाम मानव ही व्यक्ती सुपारीबाज आहे हे यावरून सिद्ध होते
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq Месяц назад
आणि हा #गाढवाच्या #तोंडा चा पण सुपारिबाज आहे हे कश्या वरुण सिद्ध होत ते सांग😂😊😊
@doctor1966
@doctor1966 Месяц назад
शाम मानव हे मुळात मानव आहेत का?!?? याची खात्री करावी.
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Месяц назад
संभाजी भिडे नावाचे कीडा खरा कोण
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Месяц назад
शाम मानव यांना समजायला पाहिजे की अनिल देशमुख यांनी तुरुंगात बसायची काय गरज होती कोणताही बले पागल माणुस देखील तुरुंगात बसायची वेळ आल्यावर आपल्या कडे असणारे तात्काळ पुरावे सादर करीत असतो
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Месяц назад
Swatchi andhsradha ani kay .
@bharatrahane3244
@bharatrahane3244 Месяц назад
शाम मानव स्वर्गातुन अवतरलले देव आहेत का? मी शेतात राहातो रात्रीच्या नीरव शांततेत एखादा कोल्हा कोल्हेकुई करतो नंतर दुसरा आणि छोटसं टोळकं एकत्र कोल्हेकुई करतात. ती कोल्हेकुई ऐकुन कुत्रे भुंकतात थोडा वेळ झोपमोड होते आणि पुन्हा नीरव शांतता पसरते. असं कधीकधी च घडतं आणि कालक्रमणा मात्र चालुच राहाते
@dilipwani2737
@dilipwani2737 Месяц назад
जारंगे पाटील हे अस्त्र निकामी झाल्या नंतर काकांचे हे नवीन अस्त्र आहे
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Месяц назад
देवेंद्रजी आज आपल्या साठी थोडा कठिण काळ आहे ही अशी श्वापदे आपल्या भोवती गोळा होऊ लागली आहेत आता एकच करा यांच्या चौपट क्षमतेचे श्वापद होत या सर्वांना लोळवा.....लातोके भूत बातोंसे नही मानते .....!!,या काका सह सर्वांना तुडवा......!!,
@kurundkar1
@kurundkar1 Месяц назад
Barobar ahe
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Kharre aahe
@ratnadeepkadam1580
@ratnadeepkadam1580 Месяц назад
सात महिन्यांनंतर जागा होऊ दे नाहीतर सत्तर वर्षांनंतर, मुद्द्यावर बोलावे. पब्लिक हैं, सब जानती हैं
@user-fn4zu5hi9j
@user-fn4zu5hi9j Месяц назад
Shree Ram
@bharatrahane3244
@bharatrahane3244 Месяц назад
पेन ड्राईव्ह चा पुरावा होता तर जेलवारी चुकली असती. कोर्टात केस सुद्धा झाली नसती अजूनही पुरावा दाखल करून निर्दोष सुटका करून घ्यावी
@bspatil2109
@bspatil2109 Месяц назад
ED नं केस घातली तर EDने अनिल देशमुख दोषी आहेत हे सिध्द करावं लागतं. अनिल देशमुख दोषी आहेत हे ED नंच सिध्द करावं लागतं.आयला 13महिने जेलमधे ठेवलं,त्यानंतर आजपर्यंत या EDला अजूनही काही सापडलं नाही का?याचा अर्थच असा की ही केस खोटी आहे.प्रश्न विचारणारा बेवडा दिसतो.
@bharatrahane3244
@bharatrahane3244 Месяц назад
@@bspatil2109 निर्दोष माणसाला कोर्ट १३ महीने जेल मध्ये कधीच ठेवणार नाही. निर्दोष नाही जामीन मिळाला आहे . प्रश्न नाही विचारला ज्यांच्याकडे पेन ड्राईव्ह आहे त्या आधारे ते तुरंत दोषमुक्त होतील
@bharatrahane3244
@bharatrahane3244 Месяц назад
@@bspatil2109 एकदा जंगलाचा राजा सिंह आजारी पडला. म्हणून ऊंट बैल आणि कोल्हा यांची चर्चा झाली. आपला राजा आजारी आहे त्याला भेटायला जाऊ. पण कोल्ह्याने विरोध केला की ही बातमी मला खोटी वाटते. पण ऊंट आणि बैल ऐकेना. ते सिंहाच्या गुहेत भेटायला गेले. सर्वात पुढे ऊंट होता तो नाक फेंदारत वास घेत चालला होता. तेंव्हा सिंह म्हणाला कायरे ऊंटा नाक का फेंदारतो. ऊंट म्हणाला महाराज येथे हाडकांचा वास येतोय. तो खरं बोलला म्हणुन मारून टाकला. नंतर बैलाला विचारले काय रे बैला तु काय म्हणतोस तेंव्हा बैल म्हणाला नाही महाराज येथे हाडकं नाहीत. आणि खोटं बोलतोस म्हणून बैल मारला. नंतर कोल्ह्याला विचारले कायरे कोल्ह्या तुझ काय मत आहे. तेंव्हा आवंढा गिळत कोल्हा म्हणाला महाराज ह्या दोघांना मी सांगितले पण त्यांनी माझं ऐकलं नाही. सिंह म्हणाला बरंबरं जा आणि कोल्हा वाचला. तात्पर्य मला कळवा ही विनंती
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 Месяц назад
भाजप जुनी दहा पंधरा वर्षाचे आरोप काढते माळवदकर तुम्हाला दीसत नाही काय कशाला एक बाजू घेऊन पत्रकारिता करता कीतीतरी भ्रषट नेते कोठयानी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप करुन माजप मधे घेऊन चागले केलं त्यावर एकाही विडीओ केला नाही
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Месяц назад
त्या कोरड्या लाल पेनड्राईव मध्ये फक्त कचराच भरलेला असेल तर कशी सुटका होईल
@shirishpatil7443
@shirishpatil7443 Месяц назад
शाम मानव हा सुपारीबाज माणूस आहे. अनिल देशमुख आणि शरद पवार यांचा माणूस .ह्या च्या घशात दात घाला. हा कोण आहे. चोराला मांजर साक्ष.असा प्रकार आहे.
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Velichh thokle pahije
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 Месяц назад
हे एवढे सर्वांन समोर सागने हे ऐर्यागैर्याचे काम नाही. सत्याची कास आहे म्हणून बोलले. हे लक्षात घ्या.
@jagdishdeshmukh1885
@jagdishdeshmukh1885 Месяц назад
गृह मंत्री पावर्फुल पाहिजे.डो क्यावरून पाणी जातंय तरी शांत राहता.विशेष आहे..तुमचे तर हाथ दगड खाली नाहीत ना महाराष्ट्राच्या जनतेला शंका वाटू लागली आहे..जरा आक्रमक व्हा..नाहीतर याचा फटका आपल्याला विधानसभा लआ बसेल साहेब.. ही लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात..लोकसभेत याचा अनुभव आपण घेतलाय साहेब
@anantchate9783
@anantchate9783 Месяц назад
शाम दानव याना अनिल देशमुख याने सुपारी दिलेली असुन शाम भाडखाऊ वर कार्यवाही करून त्याला त्याची जागा दाखऊन दिली पाहिजे.
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Ho... Kharre asel tar karyaee zali pahije Manav var
@babangaikar2791
@babangaikar2791 Месяц назад
आडनावाप्रमाणे किती चाटणार. 😂😂
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t Месяц назад
आबा साहेब नमस्कार 🙏🚩
@mvn9086
@mvn9086 Месяц назад
एकतर आपण तो शाम मानव चा व्हिडिओ निट पहिला नाही किंवा ते आपल्या लक्षात आलेले नाही, त्याच व्हिडिओ मध्ये शाम मानव बोलला आहे की " काळजी करू नका हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाकडून निर्णय आपल्याच बाजूने लागणार आहे" याचा सरळ सरळ अर्थ होतो की भा ज पा नि नुसतं हायकोर्ट नव्हे तर सुप्रीम कोर्ट सुध्धा विकत घेतले ( मनेज ) आहे , हा सरळ सरळ हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे, पण आमचे षंढ गृहमंत्री आणि मूर्ख प्रधानमंत्री यांच्या हि गोष्ट लक्षात येणार नाही किंवा ते याकडे दुर्लक्ष्य करतील , खर. तर चांगली संधी आहे शाम मानव वर पुरावे दे किंवा जेल मध्ये जा हे सांगण्याची पण केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र दोघेही राजधर्म म्हणजे काय हे विसरले आहेत आमच्या कडे कोकणात पूर्वी माकड शेताचा नाश करतात म्हणून एक पद्धत होती, एखाद माकड मारायचं आणि उंच झाडावर लटकवून ठेवायचं , जेणे करून बाकीची माकड शेतीच नुकसान करायला त्या भागात येत नसत, पण हे या दोन मुर्खांना सांगणार कोण ? राजधर्म विसरलेत ना मूर्ख असो राग आहे मनात या दोघांच्या वरती हातात आलेल्या संधी सोडतात हे लोक म्हणून महेश नातू कॉमेंट वाचली जाईल अशी अपेक्षा आहे
@LawOnOff
@LawOnOff Месяц назад
Sushant Singh Rajput 🙏 Disha Sallian 🙏 Manshuk Hiren 🙏 (Antelia) Parmbir Singh(IPS) Palghar sadhu 🙏 Sanjay Pande (IPS) Kaiser Khalid (IPS)(Ghatkhoper Hording Tragedy/collapse)..
@virajprabhu1153
@virajprabhu1153 Месяц назад
तुम्ही भाजपच्या मतदारांच्या भावना अतिशय योग्य शब्दात मांडल्या. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@nanadkishorsane2010
@nanadkishorsane2010 Месяц назад
हे सगळे आरोप देवेंद्र जी का सहन करतात. विधान सभेत पेन ड्राईव्ह सादर केला त्याचे दोन वर्ष उलटून गेले तरी कारवाई का होत नाही देवेंद्र जी काहीही करत नाहीत व करणार नाहीत आपण कशाला डोकयाचे ताप करून घ्यायचा. एकंदरीत सर्व सारखेच. आता कायद्यात बदल झाला तरी कारवाई का होत नाहीत हाच प्रश्न आहे
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Месяц назад
Devendra ji ? Kadhi pasun jija zala tuza .
@vasantingale1403
@vasantingale1403 Месяц назад
Good morning Aba
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 Месяц назад
आज चा सकाळ पेपर बघा अ नी स ला एक कोटी ची देणगी कोण्ही दिली आरोप व देणगी याचा काही कनेक्शन आहे का
@pankajaware8319
@pankajaware8319 Месяц назад
भाऊ अंनिसचे दोन गट आहेत .दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अनिसला ती देणगी आहे . टेन्शन घेऊ नका . बागेश्वरी परचा गाडगेबाबा यांच्या सोट्यासमोर काम देणार नाही
@sunilsawant5510
@sunilsawant5510 Месяц назад
बोका दिसताच ठोका. 'वापर'कर्ते शांत करा. महाराष्ट्र सुखी होईल!
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Agdi barobar
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Месяц назад
सर पेनड्राईव अनिल देशमुख यांच्या कडे नाही तर तो सन्माननीय नामदार देवेंद्र भाई फडणवीस यांच्या कडे आहे
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Ho
@ashokjagadale6115
@ashokjagadale6115 Месяц назад
अरे बाबा या फडणवीस च्या चेहरा बघून दिवस बी नीट जात नाही रोज सकाळचा जास्त येतो
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Месяц назад
100 कोटी रुपए वसुली ते मानव नसुन आदी मानव सुपारी किंग वसुली सम्राट आहेत 💰💰💯🐺🐆जेलमधे टाका 💰💯🐺🏴🏴🏴🏴
@gajananautade4015
@gajananautade4015 Месяц назад
कधी टाकणार ?
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Месяц назад
Sham manav gadar la jail madhe taka 😂😂😂
@MADHUKARPIMPALE-ub8ky
@MADHUKARPIMPALE-ub8ky Месяц назад
शाम मानव वर कारवाई व्हायला हवी
@mangeshdhadshi7444
@mangeshdhadshi7444 Месяц назад
आता जरांगे आत मध्ये जाणार आणि अनिल देशमुख ची बडबड चालू होणार हेच शरद पवारचं कारस्थान आहे
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Ho...sahamat aahe
@nileshm1051
@nileshm1051 Месяц назад
नमस्कार आबा 🙏
@jayashreechavan4586
@jayashreechavan4586 Месяц назад
अनिल देशमुख यांचा जामीन कोर्टाने नामंजूर करून त्यांना अटक करावी.
@vilassavant700
@vilassavant700 Месяц назад
शाम "अमानव" आहे
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Месяц назад
दानव
@satishrekhi
@satishrekhi Месяц назад
बिचारे अनिल देशमुख न केलेल्या गुन्ह्याची १३महिने सजा भोगुन आले ते केवळ या मानवाच्या शाम्पू मुळे, हा जर आता बोलतोय तेच तेव्हा 😡 बोलला असता तर 😅
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 Месяц назад
पवार. पवार पवार इथे पवार तेथे पवार सर्वत्र पवार
@user-sp8ny6uv3g
@user-sp8ny6uv3g Месяц назад
फडणवीस रसद देऊ शकतो मग पवार साहेब रसद का देऊ नाही फडणवीस पक्ष फोडायला रसद देऊ शकतो काल दरेकर शहाणपण शिकवायला गेला होता pablikla बघितला ना कशी हकलपत्ती केली पब्लिकने सब जाणता है पब्लिक
@suchitakokate2057
@suchitakokate2057 Месяц назад
हे सगळं नाटक बारामती च आहे
@dilipwani2737
@dilipwani2737 Месяц назад
शाम मानव हे शरद पवार याने उभे केलेले बुजगावणे आहे.
@santoshrane4603
@santoshrane4603 Месяц назад
शाम मानव ईतकं बोलतायत आणि अनिल देशमुख त्याला दुजोरा देतात, म्हणजे यांत नक्कीच तथ्य आहे. कारण फडणवीस असले उद्योग नक्की करू शकतात, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. कारण फडणवीस यांनी आरोपाच खंडण न करता, उलट देशमुखानाच धमकी वजा इशारा दिला.
@AshokAcharekar
@AshokAcharekar Месяц назад
सर्वात विश्वासू माणूस फडणवीस😂
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 Месяц назад
Political interest.No body is botherd what Mr.Deshmukh is saying
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Месяц назад
तुम्हाला मात्र बरेच वाईट वाटले ... फडनीस यांचे वर आरोप...
@anandmestry777
@anandmestry777 Месяц назад
Sham Manav nahi paliv Kutra , Baramaticha
@rameshchavan2601
@rameshchavan2601 Месяц назад
अरे बाचूंग हे तर सातच महीने झालेत.पण फडणवीस ने पंचवीस ते तीस वर्षे जुनी फाईल उघडली.त्यावर बोल बायचूंग.
@kurundkar1
@kurundkar1 Месяц назад
Manavachya shamyala kuni sangitale Anil Deshmukhchi valili karayla.
@bspatil2109
@bspatil2109 Месяц назад
शाम मानव किती महिन्यानंतर जागे झाले याच्याशी तुझा काय संबंध?तुला कोणी आता जागे केलं?खोके देऊन आता तुला कोणी जागे केलं?
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Месяц назад
Sham manav vasuli agadi cha chatu ahe 😅😅😅
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 Месяц назад
आरोप केले आहेत न मग शाम मानवालापुराव्यासाहित गुपचूप बसविणे हेच उत्तर
@user-wm2yu5ej1y
@user-wm2yu5ej1y Месяц назад
शाम्या शरद पवार यांच्या दारतला भुंक्या आहे
@sudhirtagare7410
@sudhirtagare7410 Месяц назад
हे लोक आयुष्यभर हेच करणार ते लब्रांडू मानसिक त्रास आहे
@user-sp8ny6uv3g
@user-sp8ny6uv3g Месяц назад
रश्मी शुक्ला च काय प्रकरण आहे हे fadnvisla चालतो का
@drgholap9452
@drgholap9452 Месяц назад
tool kit मध्ये आलेले नवीन जनावर , फक्त आडनाव मानव
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Kaya kharre bolat aahat bhau
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Месяц назад
शाम मानव हे सुपारी घेऊन कुणाचेही काम करतात
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 Месяц назад
मुहूर्त शोधत होते
@shrikantkulkarni896
@shrikantkulkarni896 Месяц назад
BJP ka narative set karat nahi? Nantar defensive honyat point nahi. Pawar saheb jar tyanchi eco system active karat astil tar BJP la koni advale aahe. Devendraji ni tyache kadil poorave public la sadar karavet. Rashmi guptachya transfer kand hi public la sadar karave. Virodhincha khara chehra pudhe aanava. Ugich morality dakhavu naye.
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 Месяц назад
आबा, दानवाचा उल्लेख मानव अस का करताय?
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 Месяц назад
आरोप खोटे आहे हे सिद्ध कर ना.
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Месяц назад
नेहरू बद्दल किती वर्षांनी मोदी ना जाग येते
@Haker_gamer
@Haker_gamer Месяц назад
Shayam Danav Sharad Pawar Kadun Supari Gheun Jaga Jhala
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Месяц назад
मानव , किती खोटे बोलाल ? अचानक ह्यांना आत्ता का जाग आली?
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Zople hote...haathi kahi navhte
@shashikantlimkar45
@shashikantlimkar45 Месяц назад
मित्रा तू कोणाची सुपारी घेतली पहिले ते सांग! राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रामाणिक आहे असं तुला वाटतं का?
@ajaybhonjal5462
@ajaybhonjal5462 Месяц назад
शाम सुपारी
@nandkishorjoshi6792
@nandkishorjoshi6792 Месяц назад
Hindu virodhi ahe Sham Manav
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k Месяц назад
Sharad pavar yani jarage yanchi jaga bharun kadanesati sham manav he ek padye aahe
@vilas_patil
@vilas_patil Месяц назад
सर्व फेक आहे.
@HemantGondhali
@HemantGondhali Месяц назад
आबा सर श्याम मानव हे अयरे गयरे नाहीत,काेण चित्रा वाघ मानव साहेबाय्चा नखाची सर नाही,ज्या बाईच्या नवराला ईडी लागेल म्हणून भाजपमधे गेली मानव साहेब विदरबात दहा अकरा मिटीग घऊन बाेलले आहेत,,
@Ghadge
@Ghadge Месяц назад
You are right..👌👌👌👍👍👍
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 Месяц назад
Khote kon bolatat. Te bola gulumulu nako.
@ravikantlatkar2286
@ravikantlatkar2286 Месяц назад
Manav is Jarange No.2 jise Sharad Pawar ne chhoda hai.itani neech harkatme baat karanewala Shara Pawar kahi chhoda++++ hai...
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Месяц назад
Request Bhau torsrkar to make a vdo
@babangaikar2791
@babangaikar2791 Месяц назад
माळकर साहेब, आण्णा हजारे पण एक दिड वर्षांनंतर जागे होतात हो. भाजपने हलवले की, देशाचे रक्षण करणारा सैनिक जागा होतो. आपण शाम मानवांवर जसा व्हिडिओ केलाय तसा देशाचे रक्षण करणाऱ्या या सैनिकावर बनवा हो. आमचेही ज्ञान वाढेल.
@rameshrane3396
@rameshrane3396 Месяц назад
लागलं का रे बाबा.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Месяц назад
Muddalat sham manvancha ya sarv p.rakarnashi kay sambafh
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Месяц назад
Jarange babat tonghashi padlyaule ata mana
@user-vn5lw5jd1o
@user-vn5lw5jd1o Месяц назад
अंध विचारवंत दुसरेवर ओरप झालेवर हास्य येते पन जेचि अ़ध विचार माडतात तेचावर आरोप झाले की पोटर दुखते
@vilas_patil
@vilas_patil Месяц назад
हा फकनिस चा माणुस आहे का .
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Месяц назад
Sarva kahi pre planned
@user-yg4pz6be9h
@user-yg4pz6be9h Месяц назад
Ha फडणवीस चा चा ajant aahe
@gangadhargawatre6353
@gangadhargawatre6353 Месяц назад
😮
@tastewithhealth6742
@tastewithhealth6742 Месяц назад
Bokad zate lay vadili re😅😅😅😅
Далее
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 320 тыс.