धन्यवाद सर, तुमची ऐकायला खुप आवडते. सरळ, साध्या, ओघवत्या शैलीतील आपले अमोघ शब्द व माहीती खुपच सुंदर. सर, आपले हे बोलने ऐकतांनाच मनात एक सकारात्मक ऊर्जा येते. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या कडून हे असे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला मीळत राहो. धन्यवाद..
सर तुम्ही खूप छान माहिती सांगाता मार्गदर्शन देता मला एक प्रश्न आहे आम्ही 600 स्क्वेअर फुट जागा घेऊन घर बांधल आहे त्यामध्ये नेऋत्य कोपऱ्याला बोरचे पाणी संपल्यावर सेफ्टी टँक आणून पाणी साठवण्यासाठी विटांची टाकी तयार केली आहे व त्यावरच भविष्यात पार्किंग असणार आहे पण सध्या त्यावर आम्ही बेडरूम काढलेला आहे तुमचे व्हिडिओ ऐकले आहेत सेफ्टी टॅंक ची टाकी असल्यामुळे मला काही उपाय सांगू शकाल का सर प्लीज
Om sai ram sir Mazi mulagi 4 varshachi ahe ti lahan pana pasun Jevan krat nahi Ani tila nehami khup najar lagate tuch kashyat laksha nasat kay kru sir as ka hot
खूप छान माहिती दिली आहे सर, उंबरठ्यावर लक्ष्मी ची पावले चिकटवली आहे त त्याची रोज पुजा करायची नाही का. आमचा उंबरठा ग्रीन मार्बल चा आहे. झाली 25 वर्षे. कधी काही प्रश्न उपस्थित झाला नाही.
उंबरा शक्यतो लाकडाचा असावा.... लाकडाचा नसेल तर काही वाईट होते असे काही नाही पण शास्त्रात लाकडाचा सांगितलं... पावलांची सणावारालाच पूजा करा रोज पूजा करायची गरज नाही
सर मी तुमचे बहुतेक सर्व व्हीडीओ पाहाते.वास्तूशासञाची खुप आवडआहे. शिकण्याची खुप ईच्छा आहे ते कसे शक्य होईल तसेच माझ्या घरात नेहमी पैशांची अडचण असते. माझ्या मुलाची रास मीन आहे. तो कुणाचंच ऐकत नाही. 28वर्ष पूर्ण झाले नौकरी कर म्हटले तर करत नाही. एम.बी.ए. झालेलं आहे. कृपया मार्गदर्शन करा सर मी आपली खुप खुप आभारी राहील.
सर, मी नेहमी स्वामींचे नाम घेत असते पण मधूनच कृष्णाचे महामंत्र चालू होते,असे नेहमी होते ,तर हे चुकीचे आहे का ,असा मला नेहमी प्रस्न येतो,कृपया मार्गदर्शन करा
सर नमस्ते मी आज पहिल्यांदा तुमचा हा व्हिडियो बघितला पणं मला फारसे काही समजलें नाही आहे पण माझा मैत्रिणीने नविन घर घेतले आहे आणि त्यासाठी तुम्ही त्या वास्तू मध्ये जाऊन बघता का आणि काय उपाय करावेत ते करतात का