In this video I have sang Haripath with Aarti. Hope you liked it. LIKE,SHARE THIS VIDEO AND IF YOU ARE NEW THEN SUBSCRIBE MY CHANNEL THANK YOU FOR WATCHING
अत्यंत सुंदर शब्दोच्चार आणि आवाज खूपच छान...ऐकून मन अतिशय प्रसन्न झाले...👌👌👌🙏🙏🌹🙏🙏धन्यवाद 🙏🙏सद्गुरूंची कृपा सदा आपणावर राहो...हीच पै माऊलींच्या चरणी प्रार्थना...🙏🙏
आपण गायिलेला हरिपाठ एकदम चांगला आहे. मनासा अर्धा तसा गुंतवून ठेवतो मान अजिबात बाहेर जात नाही. " त्या बद्दल आपले मनापासून आभारी आहोत" पण एक विनंती करतो की पसायदान चे अगोदर एखादे नामसंकीर्तन असावे ते आपण ठरवावे.. धन्यवाद 🌹
बाळा छान व मधुर आवाजात हरिपाठ म्हणाला आहेस मी आध्यत्मिक गुरू तुला मंगलमय आशीर्वाद देत आहे तुझे जीवन सर्वांगाने दिव्यत्वात अखंड जावो व तुझ्या प्रत्येक सामाजिक व पारमार्थिक कार्याला ब्रम्हाडातील दिव्य शक्ती सदैव सहकार्य करो हीच ईश्वरीय चरणी प्रार्थना