Тёмный
No video :(

सासरोडी गेलो भात झोडायला 😍 | दुपारी खल्यावर केले जेवण - Ambavali, Mandangad (Konkan) 

S FOR SATISH
Подписаться 379 тыс.
Просмотров 515 тыс.
50% 1

सासरोडी गेलो भात झोडायला 😍 | दुपारी खल्यावर केले जेवण - Ambavali, Mandangad (Konkan)
#SasrodiGeloBhatZodayla #DupariKhalyvarKeleJevan #ShetavarilJevan #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatis...
व्हाट्स ऍप नंबरवर मसाला ऑर्डर करण्यासाठी - 8097266294

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 452   
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 года назад
ताटात भात वाया घालवताना 100 वेळा विचार केला पाहिजे शेती करणाणाऱ्या शेतकऱ्यांचा किती मेहनत करतात ते. 🙏🏻🙏🏻
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html...
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Hoy
@mahadevkashid2812
@mahadevkashid2812 2 года назад
मला कोकण बघायच होत आणि कोकणात दोन तीन दीवस राहायचं होत तेथील भात शेती तेथील राहनीमान बघायच होत तूमच्या व्हीडोओने मला कोकण बघन्याची संधी मीळाली खरंच आगदी मनापासून खूप खूप धन्यवाद .
@anjalijadhav3973
@anjalijadhav3973 2 года назад
आमच्या कडे पण असेच भात असते पण आमच्याकडे त्याला भात बडवायला असे म्हणतात.पण खरंच खूप कष्ट असते शेतात तेव्हा कुठे आपल्याला अन्न मिळते.छान व्हिडिओ 👌👌आता मशीन वापरतात भातासाठी आमच्या कडे
@sachinchavan8447
@sachinchavan8447 2 года назад
भावा कोकण दर्शन घडविलास त्याबद्दल तुझे आभार मानतो खरंच मित्रा आपला महाराष्ट्र कैक पटीने इतर राज्यांपेक्षा उत्तम आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rabicadmello1682
@rabicadmello1682 2 года назад
दादा याला बोलतात विडिओ नाहीतर काही लोक व्हिडिओ बनवतात 12 महिने खाते ना खाते दीड शहाने खुप छान व्हिडिओ दादा
@surendrapusalkar7130
@surendrapusalkar7130 2 года назад
मस्त सतिष, गावी मेहनत खूप आहे, त्यात तुझी आई तर खूपच मेहनती आहे,आईला माझ्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा
@nandinitayde9958
@nandinitayde9958 2 года назад
👍👍👍🙏
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html....
@saritaphatak1118
@saritaphatak1118 2 года назад
@@loveyoukokan8080 qdh
@chandrakantsagwekar1578
@chandrakantsagwekar1578 2 года назад
एकदम मस्त. गावात प्रेम, जिव्हाळा व माणुसकी असल्याचे जिवंत उदाहरण.
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 2 года назад
खूप छान आहे व्हिडिओ रानात ल जेवण तर भारि मस्त सतिश तुम्ही सगळी माहिती छान देत असतात लय भारी आई पण खूप काम करते सर्वजण एकत्र येऊन काम करतात छान 👍👍
@pramilakadam686
@pramilakadam686 2 года назад
Very very beautiful video
@bhartiaswale3682
@bhartiaswale3682 2 года назад
सतिश तुझ्या मुळे गावी आल्याचाफील येतो ...... गावची भाषा , जेवण , चालीरीती सगळं किती छान ... मी माणगाव जिल्हा रायगड
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html,,,,,
@seemabhonsale3353
@seemabhonsale3353 2 года назад
आई आता भाताचं काम झालं की थोडे दिवस मुंबईला रहायला जा थोडं वेगळं वाटेल तूला आणि सतीश विडीयो छान
@akshaytarange3961
@akshaytarange3961 2 года назад
Thank you dada... मला कोकणातली भात सुगी पहायची होती आणि तुम्ही ती दाखवली...❤❤🙏🙏
@abhijitmahadik3030
@abhijitmahadik3030 2 года назад
खूपच सुंदर छान....अगदी गावाला गेल्यासारखं वाटतं...हा व्हिडीओ पाहिल्यास सर्वांना कळेल की आपल्या वडिलांनी,आजोबांनी किती कष्टाचं आयुष्य जगले आहेत ते... त्यांची जाणीव ठेऊन रहावे..बाकी व्हिडीओ एकदम सुंदर आहे...
@bad_boy_7763
@bad_boy_7763 2 года назад
Ok 😊
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 года назад
भात झोडणीचा व्हिडिओ खूपच छान मेव्हणीताईने चिकन छानच बनवलं होतं पारंपरिक पद्धतीने शेती तील काम करताना खूप छान वाटले.
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html.....
@anandchavan2790
@anandchavan2790 2 года назад
दादा तु सासरवाडीला गेला की तो कोंबडा बरोबर समजतो जावई बापु आले 😊😊👌
@Manasi_1875
@Manasi_1875 2 года назад
खुप कष्ट आहेत...खूप कौतुक वाटते साऱ्यांचे...
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 2 года назад
हेच खरे जिवन आहे... जी शेतावरच्या जेवणामध्ये अवीट गोडी आहे ती जगातल्या कुठल्याच जेवणामध्ये नाही 🙏🙏🙏🙏🙏
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html.....
@pradippawar8132
@pradippawar8132 2 года назад
आपल्या गावची प्रथा लोकांन पर्यंत पोचवतोस त्या बद्दल मनपुर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sandeshtambade2709
@sandeshtambade2709 2 года назад
छान वाटल खास करुन मराठी माणसांची व्हिडिओ आहे म्हणून
@rekhajadhav8514
@rekhajadhav8514 2 года назад
दादा खरंच you are great man 👍🙏 शेतकरी जे कष्ट करतात ते आज तुम्ही आमच्या पर्यंत पोचवण्यासाठी जे कष्ट घेतले त्या बद्दल आधी तुझे धन्यवाद 🙏🙏😊 खूप कष्ट आहेत शेतातील धान्य पिकवून घरी आणले पर्यंत हे आज विडिओ तर पाहायला मिळाले सलाम तुमच्या सारख्या शेतकरी वर्गाला 🙏🙏
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 года назад
खूपच छान बनवला आहेस व्हिडीओ. आईला बघून जाम भारी वाटत. तुमच्या सासुरवाडी ची माणसं पण खूप चांगली आहेत. व्हिडीओ मधले कष्ट बघूनच दमायला झालं.
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html....
@sarikamukadam5639
@sarikamukadam5639 2 года назад
Shetkaryachi मेहनत तोच जाणे🙏🙏🙏🙏
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html..
@naaz2007
@naaz2007 2 года назад
Your simplicity and the way you explain so nicely is loved by all.. Your mother and wife Varsha is so hardworking..
@naaz2007
@naaz2007 2 года назад
Thank you Satish ji..
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 2 года назад
खुप छान भावा सतीश भाऊ मस्त शेतावरचे जेवणं लय भारी वाटलं अप्रतिम 👌 निसर्गाच्या सान्निध्यात राहून मन प्रसन्न झालं 👍 खुप कष्ट करायला लागतात 🙏 मस्त पैकी झाली भात झोडणी 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍
@lbmadhav9781
@lbmadhav9781 2 года назад
सतीश खूप छान आणि माहितीशीर व्हिडीओ आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏आईला नमस्कार, miss you pranju, golu
@CookWithSabah
@CookWithSabah 2 года назад
So simple and heart touching video bhau .....❤You can live without new shoes and garments, can thrive without computers, and move without vehicles, however, you cannot live without food. N that's the truth....#farmers❤
@kusharebhaskar5895
@kusharebhaskar5895 2 года назад
जेथे श्रमाने गळतो घाम तेथे नांदतो माझा राम
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
🙏🙏
@pramodinihatwar5447
@pramodinihatwar5447 2 года назад
किती मेहनत आहे शेती करतांनी proud of all Farmers ,🙏👍
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html....
@gauribalekundri1852
@gauribalekundri1852 2 года назад
खुपचं सुंदर व्हिडीओ शेतात जेवणाची मजा काही वेगळीच असते दादा घरातली सारवलेली जमीन किती छान दिसते
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 2 года назад
खूप छान 👌👌👌शेतकऱ्याची मेहनत शेतकरी जाणतो . आमचे भात झोडपून झाले. आईला बघुन बर वाटले खुप काम करते आई.
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html....
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 года назад
इंग्लिश मध्ये ज्याला ऑनेस्ट लेबर म्हणतात ते पाहून आणि तुमचं एकत्र जेवण पाहून खूपखूप बरं वाटलं. मस्त आहे ब्लॉग!!
@keshavgawand9869
@keshavgawand9869 Год назад
आमच्या रायगड जिल्ह्यात अशीच भाताची मळणी करतात मला तुमच्या गावाकडील शेती व तेथील पद्धत पहावयास मिळाली खूप आनंद वाटला ,धन्यवाद
@vaidehibhide2012
@vaidehibhide2012 2 года назад
खूप छान आणि अगदी खर शेतकऱ्यांना किती कष्ट करायला लागतात ते दाखवलं तुम्ही
@domingosbraganca6970
@domingosbraganca6970 2 года назад
Satish you are diamond your wife ruby your children and family are pearl so always shine like precious stone
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you
@krupeshdessai615
@krupeshdessai615 2 года назад
खूप छान आहे व्हिडिओ. गावातील लोक कष्टाळू असतात..
@hanumantnikam765
@hanumantnikam765 2 года назад
खूप छान आहे त्यामुळे भात शेती कशी करतातव भात कसे बनवता हे समजले आपले व्हिडिओ खूप छान असतातत्यामुळे आम्हाला कोकण दर्शन झालेआपल्या घरातील सर्वांना नमस्कारशुभ दिपावली
@vyankateshkhanolkar4766
@vyankateshkhanolkar4766 2 года назад
खूप छान, साधा सरळ व्हिडिओ, तुम्ही खूप मेहनत करता, गाव विसरला नाहीत
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 года назад
खुप छान, मेहनतीचे फळ , गावाकडील निर्सगरम्य वातावरणात राहण्याची मजा औरच, शेतामधील भात कापणी व झोडनी चा video अंत्यत सुरेख , आपली आई खुप मेहनती आहेत, शेतामधे काम केल्यावर न्याहरीची मजा काही औरच व त्यात चिकन रसा, भाकर आणि भात असेल तर बातच न्याहरी.... खुप भारी
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 6 месяцев назад
खूपच छान..... गावचं जीवन तुमच्या माध्यमातून आम्ही अनुभवतो 👍
@maheshgharat8177
@maheshgharat8177 2 года назад
झोडण्यापूर्वी मांडणीत नारळाचा मान द्यावा लागतो ही परंपरा पनवेल मध्ये पण आहे👍 पण आता मात्र आमची शेती गेली आणि नवीन मुंबई झाली 👍 राहिल्या त्या फक्त आठवणी 🙏
@sunilraut3731
@sunilraut3731 2 года назад
खूप छान भात झोडणी सर्व एकत्र येऊन करतात जेवण पण छान केळीच्यापानात गप्पा मारल्या आवडला विडीओ सासूरवाडी तुम्ही मुलासारख काम करतात जावय म्हणून वागत नाही सतिश भाऊ नमस्कार तुम्हाला उद्या काय नवीन वाट बघतो
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 2 года назад
खूप छान व्हिडीओ आहे भात झोडायला मज्जा येते खळ्यावर नास्ता, जेवण मस्त वाटते
@mayabandal4196
@mayabandal4196 2 года назад
शेतकरी कष्ट करून आपल्या कष्टाचे सोने करतो व्हिडिओ अप्रतिम व एकीचे बळ किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेता येते 👍👌🙏🙏🙏
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html,.
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 2 года назад
भात झोडणी आणि तिथे बसून जेवायचं वेगळच असतं खूपच छान वाटत
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html,,,
@khalidmulani3349
@khalidmulani3349 2 года назад
Feeling so Happy to see your village and konkan ❤💙💜💖 Love Kokan ❤💙💙💜 Satish bhai enjoy 😉
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html...
@ashwinimhapankar8786
@ashwinimhapankar8786 2 года назад
खुप मेहनत आहे शेतात.. पण सोबत समाधान पण आहे कष्टाचं चीझ झाल्याचं.. 🙏🙏 पण आज घरची लेक सोबत नाही तर कोंबडा मोठ्याने आरवला नाही.. 😉 कोंबडा गोंधळात पडलाय.. अरे आमची वर्षा ताई दिसत नाही भावोजी एकटेच कसे आले??🤔🤔 😂😂
@yashvanthandiphod2684
@yashvanthandiphod2684 2 года назад
खूप मस्त शेतावरच जेवण च भारी .
@pravin1122
@pravin1122 2 года назад
कोकणी माणसात खूपच एकी आहे व मेहनती आहेत.
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 2 года назад
Dada mamache gavachi athavan yete amhi asech khalayat bhat zodaycho ani khalayat ch zopaycho J1 karayala khup Chan vatayach 👌👌❤️❤️🎉🎉👍
@swatinaik6322
@swatinaik6322 2 года назад
खुप छान सूर्यास्ताचा देखावा. शेतातले जेवण मस्त. सर्व जण एकत्र येऊन शेती ची कामे करतात. आई पण खुप काम करते.
@ranjanrathod9831
@ranjanrathod9831 2 года назад
खरच खूप मेहनत आहे दादा शेतात. तुझा व्हिडिओ आवडला दादा .
@pravinmandhare5448
@pravinmandhare5448 2 года назад
साधे सरळ मानस आणि छान मेहनत.👍
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html....
@pushpashedge2014
@pushpashedge2014 2 года назад
गावाकडच्या वातावरणात ला मस्त ह्विडिओ
@anandmaind355
@anandmaind355 2 года назад
खूप छान व्हिडिओ बनवला सतीश भाऊ शेतीमध्ये खूप मेहनत आहे व्हिडिओ बघून मला माझ्या गावाची आठवण आली
@sureshia9psapkal543
@sureshia9psapkal543 2 года назад
👑 शेतकरी 👑
@tejasshevare8896
@tejasshevare8896 2 года назад
दादा केळीच्या पानात जेवता ना खूप खूप आनंद होतो आम्ही पण भात झोडपायला घेतले आहे आम्ही पण आता शेतावर आहे
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 2 года назад
Khupch mast 👌👍👌❤️👌👌👍
@annapurnaprasannarecipeall695
@annapurnaprasannarecipeall695 2 года назад
खूप छान व्हिडिओ 👌👌👌👍 आमका कोकण लय आवडता... कोकण ची माणसा साधिभोली 👍 New friend stay connected 🤝🔔
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
❤️😊🙏
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html.....
@pravinchavan1088
@pravinchavan1088 2 года назад
शेतीत कष्टाला पर्याय नाही ,म्हणून तर जुनी लोक नवीन तरूण मुलाना म्हणतात नौकरी बघा.
@suvarnapawar3844
@suvarnapawar3844 2 года назад
खळ्यात केळीच्या पाणावरती जेवण बघून खुपच छान आणि ते पण चिकन
@ramukharat6418
@ramukharat6418 2 года назад
कोकणात तुमचे गाव कोणते आम्ही पण कोकणी आहोत
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 года назад
Very Nice Tumcha Gaaw👌🇮🇳💚💚💚💚💚
@pushpashedge2014
@pushpashedge2014 2 года назад
गावाकडची माणसं कष्टाळू आणि एकीने रहाणारी ,खाणारीअसतात
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html......
@santoshchavan2245
@santoshchavan2245 2 года назад
Satish mala tumchya familyla ani gawala bhet dyaychi ahe ani mi ek diwas nakki bheten. Mala tu varsha tai pranju pradnu ani aai la bhetayche ahe. I really love S for SATISH i love mjhe koknatle gaon.
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 года назад
खूप छान वहीडीओ सतिश भाऊ जुन्या आठवणी आल्या आमच्या कडे पण अशीच शेतीची कामे असायची पण आता भराव पडले त्यामुळे आमची शेतीची कामे नाही पण तुमचे वहीडीओ बघून खूप छान वाटत
@anitachorge7791
@anitachorge7791 2 года назад
खूप mehnat करता तुम्ही todach नाही सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@user-jp7ml5fw7f
@user-jp7ml5fw7f 2 года назад
आम्हाला तुमच कोकण फिरायला आवडेल व्हिडिओ मंधे सुध्दा तुमच सुंदर वाटत
@SachinVibhute-wu1pz
@SachinVibhute-wu1pz 2 года назад
अप्रतिम.. 👌👌 हर हर महादेव.. 🙏
@karangawand6253
@karangawand6253 2 года назад
खूप मेहनतीच काम आहे भावा
@ashashirodkar3235
@ashashirodkar3235 2 года назад
सर्व जण खुप मेहनती आहे तुमच्या मेहनतीला सलाम ऐक नंबर व्हिडीओ👍👌👌
@shrikantpatil6732
@shrikantpatil6732 2 года назад
घर छान शेणानं सारवलेल आहे👌🏻👌🏻🙏🏻
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html.....
@akshaypingale9695
@akshaypingale9695 2 года назад
एक लाईक एक शेअर आपल्या माणसासाठी..👍
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html....
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 года назад
खरचं गावाकडची लोक खूप मेहनत करतात
@pratikshakaravde4980
@pratikshakaravde4980 2 года назад
खुप छान विडिओ दादा भात झोढणी मधे खुप खुप मज्जा येते 👌👌जेवण चिकन खुप छान बणवले
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html,,,
@VarshaRatate
@VarshaRatate 2 года назад
व्हिडिओ खूप मस्त वाटली खरच गावची आठवण आली 😊❤️❤️❤️
@akbarjogilkar6337
@akbarjogilkar6337 2 года назад
👏KOKAN GOOD 👍
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html.....
@vasudeotamgadge7369
@vasudeotamgadge7369 2 года назад
सतिश भाताची मळणी चा व्हिडिओ खुप आवडला.
@advatul1740
@advatul1740 Год назад
Real life of village and Satish dada your realy good son and son in law .. varsha vahini so lucky.. , 👌👍🥰🤗 enjoy food 👍 food delicious as per appearance 👌👆
@ashwinithakur7380
@ashwinithakur7380 2 года назад
Mast video dada, kelichya panat jevan tar 1ch no sagle ekatr kam karta he khup bhari dada
@shilpasalunkhe2890
@shilpasalunkhe2890 2 года назад
Gavche vlog tr ek numberach pn amhi varsha Tai Ani pranju pradnu Anna vaishu Tai saglyanach khup miss kartoy...Baki vlog number 1 🥰
@sachinvalanju2118
@sachinvalanju2118 2 года назад
हेच सुख आहे राव, सतिश स्वर्ग सुखाचा आनंद आहे हा
@ashajadhav3008
@ashajadhav3008 2 года назад
खुप छान वाटले. असे विडिओ बघून धन्यवाद
@anushkanaik7670
@anushkanaik7670 2 года назад
Aamch pan shet hot....aamhi pan asch kelicha panavar shetat jevayche.khup majja yaychi
@geetagurav3414
@geetagurav3414 2 года назад
Khupch chan aai khup kam karte tumchi saglech khup premal ahet
@sunitagharat5465
@sunitagharat5465 2 года назад
Mast he drusha aamhala tumcyamule baghayla bhettoy dada thanks 🙏
@kripanaik2552
@kripanaik2552 2 года назад
Lucky man you are, still enjoying this type of life
@loveyoukokan8080
@loveyoukokan8080 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-o5YHSFUI9CI.html.....
@sandhyadeshmukh9399
@sandhyadeshmukh9399 2 года назад
Khup Chan vedio ....sagalyanchi mehanat pahun words nahi kautuk karayala....apan city madhe rahun anna waste karato....tevha ha vichar kara sagale ...ek ek bhatacha sheet kiti kashtane pikawala jata...hats off u dada ....sagalya shetkaryana sashtang namaskar🙏🙏🙏🙏🙏
@mukeshraut2510
@mukeshraut2510 2 года назад
भाऊ तुमचा विडिओ खूप छान होता तुमच्याकडे फार मेहनत करतात आता पण पाहून बरं वाटत
@santoshghare9171
@santoshghare9171 2 года назад
Dada Ashish parmpara japa... Jamini viku naka... Parmpara japa nahi paravadli tari chalel.. Pn sheti kara.. Apan jamin nahi keli tari apli maagachi pithi jamin karnar nahi..... Mi pn shetakari ahe.....
@nitanaike2731
@nitanaike2731 2 года назад
Ek1no. Video tumche serve video best astat.serve utuber made tumhi maze sarvat favourite.
@milinddhule2969
@milinddhule2969 2 года назад
Satish dada khup chan
@nageshpulekar9512
@nageshpulekar9512 2 года назад
भात झोडणी चा विडोओ छान होता
@aartidesale2749
@aartidesale2749 2 года назад
खूप छान वाटलं व्हिडिओ बघून👌👌
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 года назад
Jai Javan jai Kisan....konkani..manse.ani nisarg yachi maitri.asate Ani rahil..dewak kalji re..
@ayyanbalabhai6268
@ayyanbalabhai6268 2 года назад
Mashalllah alllah ki niyamat h allah ka shukar add kare
@vijaygharave4245
@vijaygharave4245 2 года назад
आपल कोकण आणि आपली कोकणची माणसं....👌❤❤❤
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 2 года назад
खुप सुंदर व्हिडिओ. जेवण तर मस्तच 👌👌दादा तुझे सर्वच व्हिडिओ खूप छान असतात 😊
@seemakadam2549
@seemakadam2549 2 года назад
Bhau khupac mehanat ghetai aaj. pan ase milun misalun kaam karnyat aanand khup vegalach asto.
@shobhakamble5278
@shobhakamble5278 2 года назад
सतिश तु खुप मेहनती आहेस व्हिडिओ छान आहे
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 2 года назад
खूप कष्ट करावे लागतात शेती करायला खूप छान विडीयो
@manishsawant1689
@manishsawant1689 2 года назад
घरी झोडन्या पेक्ष्या खळ्यावर झोडायला मज्जा येते
@ashwinivichare8834
@ashwinivichare8834 2 года назад
Khar ahe bhava...gym la jaychi garz nahi ....aniket rasam aani tuzya video madhun shetkari dadachi mehnat deste...manacha muzra....saglya Bali rajala
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 2 года назад
मोठी आई म्हणजे कोण तुमच्या आईच्या.
@sagarkokate1946
@sagarkokate1946 2 года назад
भात काढणी मशिनरी वापर करत जा वेळ वाचतो आणि काम अगदी सोपे होते
Далее
Курск - врата Рая / Новости / Шпак
1:14:35
Курск - врата Рая / Новости / Шпак
1:14:35