असं म्हणतात की भांड्याला भांड वाजले शिवाय राहत नाही तसेच घरामध्ये सासू-सुनांची भांडण हे टॉम अँड जेरी सारखी असतात पण या नात्यातला या भांडणात ला गोडवा संपला की द्वेषाला सुरुवात होते आणि द्वेषाचा शेवट हा खूप त्रासाचा असतो म्हणून सासू-सुनांच्या कटकटी होऊ नयेत यासाठी काही उपाय यामध्ये सांगितले आहे आपण जरूर हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा
8 сен 2024