Тёмный

साहेबांच्या सरकारमध्ये सद्गुण विकृती नाही 

Anay Joglekar
Подписаться 121 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 97   
@anilsawarkar5737
@anilsawarkar5737 2 месяца назад
आपण आता संघाचे (RSS) चे आभार मानले पाहिजेत. संघ आहे म्हणून आपल्याकडे परिस्थिती इतपत ठीक आहे. आता सर्व हिंदूंनी एकजूट होऊन मा मोदीजी यांचे पाठी उभे राहिले पाहिजे.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 месяца назад
जनहित याचिकाकेच्या नावाखाली उच्च व सर्वोच्च न्यायालयाकडे दिले गेलेले बेसुमार अधिकार कायदा करून कमी केले पाहिजेत
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 месяца назад
नमस्कार अनयजी ❤❤ शुभ प्रभात ❤❤ मोदीजी आहेत तो पर्यंत अlम्ही सुरक्षित अlहोत ❤
@mukundlk
@mukundlk 2 месяца назад
मोदी काही अमर नाहीत. नंतर काय करणार?
@vandanaranade4448
@vandanaranade4448 2 месяца назад
न्यायालयं वाट लावणार सगळ्या देशांची.आपल्याकडेही हेच हायची शक्यता आहे.वेळीच कायदे बदलले पाहिजेत
@jayashrisadolikar9294
@jayashrisadolikar9294 2 месяца назад
न्यायालयाच्या च विचित्र निर्णयामुळे च समाज भडकतो !
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 2 месяца назад
भारतात असे जयचंद भरपूर आहेत.
@pramodupadhye1078
@pramodupadhye1078 2 месяца назад
लोकशाही चे अति अतिरेक चालू आहे तसेच भारताने ही सावध होऊन आपल्या देशातील कायद्यात तातडीने बदल केलेच पाहिजेत
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 месяца назад
तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द खरा आहे. प्रत्येकाने सावध रहाण्याची नितांत गरज आहे. परिसरात शांतता राहिलं याची पण.
@sujata3
@sujata3 2 месяца назад
आपल्याला अंतर्गत शत्रूच खूप आहेत
@adnyat
@adnyat 2 месяца назад
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कॉलेजमधल्या हिजाब बंदीला स्थगिती दिली. उद्या यातून कॉलेजमध्ये वातावरण बिघडलं तर? न्यायालय आग लावून मोकळं होणार, मग दोष सरकारला...
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 2 месяца назад
लिबरल विचारधारेचा कैफ चढलेला आहे सगळ्यांना! विचित्र वातावरण आहे. वैयक्तिक पातळीवर फक्त उपासना व भक्ती च वाचवू शकते असे मला वाटते!
@Ps..India2024
@Ps..India2024 2 месяца назад
त्यासाठी न्यायाधीशांनी जे तर्कट मांडले आहे ते भयानक आहे.. त्यांनी म्हटलेले आहे ह्यांना हिझाब बंदी असेल तर टिकली वगैरे लावून व्येनाऱ्या मुली हिंदू धर्माच्या रीती पाळतात असे आहे त्यांना पण तुम्ही ते लावू लावू देणार नाही अश्या अर्थाने कॉमेंट केलेली आहे. मुळात शाळेतील ड्रेस कोड, शाळेचा गणवेश ह्यावरून सुरू असलेली गोष्ट आहे ही..ह्याबाबत कोर्ट कुणाच्या टिकली वगैरे वर विषय कसा काय नेऊन ठेवते??
@sudhirgodbole9833
@sudhirgodbole9833 2 месяца назад
महात्मा म्हणू नका .
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 месяца назад
मग आम्ही मोदीना शिव्या देणार. आम्ही लिबरांडू मोदीना शिव्या देण्यासाठी वाटच बघत असतो.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 2 месяца назад
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नुसती स्थगिती देऊन थांबले नाहीत तर उलट उर्मट पणे विचारणा केली कि कुंकू टिकली मंगळसूत्र या वर बंदी घालणार का?
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 2 месяца назад
आपल्या कडे कायद्यामध्ये सुधारणा करण्याची खूप खूप गरज आहे पण ते काही विरोधक होऊन देणार नाहीत कारण त्यांना ह्यातच धन्यता वाटते सगळ्या लोकांनी राजकारण न करता मोदींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे भारत माता की जय, धन्यवाद अनय दादा
@suniljoshi2387
@suniljoshi2387 2 месяца назад
छान व स्पष्ट विवेचन
@jayashrisadolikar9294
@jayashrisadolikar9294 2 месяца назад
हे बघून आपल्याकडे आगीत तेल ओतणारे उ ठा आणि काका पवार आहेतच !
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 2 месяца назад
अनयजी, माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 2 месяца назад
पण ब्रिटन मधे सद्गुणविकृती शांतीप्रीय जमाती बद्दलच आहे, स्वत:च्या गोर्‍या नागरिकांबद्दल नाही.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 2 месяца назад
खरेच सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र आहे
@nitinnimkar1654
@nitinnimkar1654 2 месяца назад
मणिपूर आणि बांगलादेश इथे न्यायालयांच्या निर्णयामुळे दंगली पेटल्या हा योगा योग आहे असे वाटते का? माझा न्यायलयांच्या सूज्ञतेवरही भरवसा नाही.
@mr.trustworthy
@mr.trustworthy 2 месяца назад
🫢
@nitinsatghare5761
@nitinsatghare5761 2 месяца назад
Vohra Committee Report ka ughad karit nahi. 60 % police ondawood,s payroll
@ashishgokhale1843
@ashishgokhale1843 2 месяца назад
सुसंस्कृत सरकार योग्य वेळेची वाट पाहत असते फक्त
@chitraangal945
@chitraangal945 2 месяца назад
😢 'योग्य वेळ,' वेळ निघून गेल्यावर येणार का
@ashishgokhale1843
@ashishgokhale1843 2 месяца назад
@@chitraangal945 क्षमस्व चित्रा ताई, पण ती योग्य वेळ कधीच येणार नाही, ती कधी येतही नसते. वाट पाहणारे आपण मूर्ख असतो.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 2 месяца назад
अनयजी तुमच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने आम्हाला माहिती मिळते
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 2 месяца назад
सुंदर विवेचन
@khiresameer
@khiresameer 2 месяца назад
Our stance of ONE NATION ONE LAW IS JUSTIFIED. KUDOS TO OUR H'BLE P.M. for his VISION. VANDE MATARAM.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 месяца назад
जगा मरा, आपल्याला काय. कारण आपल्या इथे असे होत असताना कुणाला काहीही देणं घेणं नव्हते,
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 2 месяца назад
Anay, whom are you warning? The tallest leaders want Maharashtra to become Manipur. Some are ready to set India on fire. Consequences for the country? Who cares? My son or daughter becoming CM is important or my caste.
@vijaymandore2030
@vijaymandore2030 2 месяца назад
This vedio MUST be seen & heard by our DCM Mr. Fadnavis.
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 2 месяца назад
सुंदर विश्लेषण केलत अनयजी..... धन्यवाद!!!
@vasantpande6771
@vasantpande6771 2 месяца назад
सावधान दक्ष
@mangeshagnihotri-jy3dy
@mangeshagnihotri-jy3dy 2 месяца назад
पक्षपाती ब्रिटेन! स्वार्थी हडेलहप्पी धोरण।😂 खूपच छान! 💯☑️👌🏼❤
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 месяца назад
Dear Anayji Apan Dear Changala video Banawala ahe Sadgun vikruti ha Modisaekarla lagalela dag she tyane Apali Hanich honar ahe panahi vikruti jat nahi Aj kahihi gunegaranvirudha action ghet nahi he gair ahe yache paeinam sagalya bhogave lagnar ahet Prakash Joshi 78
@AnilOak-e8z
@AnilOak-e8z 2 месяца назад
Extra ordinary analysis great great great keep it up Anayji Anil Oak senior citizen from pune
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 месяца назад
ब्रिटनला त्यांनी २२५-२५० वर्षांपूर्वी केलेल्या पापांची शिक्षा मिळत आहे.!
@varshag.8398
@varshag.8398 2 месяца назад
ह्याच न्यायाने ब्रिटनने भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं तेही आपल्याच पूर्वी केलेल्या पापाचं फळ होतं असं म्हणता येईल..
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 2 месяца назад
Nice video.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 месяца назад
Ignorance of law is not an excuse
@vikrantkaweeshwar5638
@vikrantkaweeshwar5638 2 месяца назад
Nice Anay.. its really a dangerous situation all over.
@kiranmitkare3130
@kiranmitkare3130 2 месяца назад
सिक्युरिझम आम्हाला शिकवा ते प्रत्येक क्षणी सिक्सुरिझम करताहेत .झाला तुमचा सरकार किंवा तुमचा न्यायालय काहिही करत नाही.
@omkardeshpande3
@omkardeshpande3 2 месяца назад
लोकसत्ता la मस्त हाणलात 😅
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 месяца назад
फेक सत्ता!
@vijaytiwari-nq7cr
@vijaytiwari-nq7cr 2 месяца назад
श्रीं स्वामी समर्थ 🙏पाठिशी आहेत अपल्या 🙏🙏🙏🙏
@chandrashekhargodbole4946
@chandrashekhargodbole4946 2 месяца назад
महत्त्वपूर्ण विवेचन 👍🙏
@mr.trustworthy
@mr.trustworthy 2 месяца назад
ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर….
@Humanrightspm
@Humanrightspm 2 месяца назад
Britain has awakened thx god save Britain from jeehadees
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 2 месяца назад
पेराल तेच उगवते.
@PrashantNirgun
@PrashantNirgun 2 месяца назад
तरी बघा यांचा हॅपिनेस इंडेक्स वर आणि आपण बांगलादेश च्या खाली
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 месяца назад
नमस्कार अनयजी, सर्व मंडळी
@dilipsalvi5227
@dilipsalvi5227 2 месяца назад
आपण नितीन शुक्लाचा ह्याच विषयावरील England is falling हा व्हिडिओ पाहावा अशी विनंती
@mukundlk
@mukundlk 2 месяца назад
पोलिस, सुरक्षा यंत्रणा जर उदारमतवादी झाले तर काय होईल कल्पनाच करा
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 месяца назад
पण मी Vikings सिरीज मध्ये बघितले होते की , एक हजार वर्षापूर्वी नॉर्वे मध्ये Vikings लोकं दुसरा धर्म मानत होते आणि इंग्लंड मध्ये ख्रिश्चन धर्म होता.
@d.m.7096
@d.m.7096 2 месяца назад
लंडनमध्ये ७ जुलै २००५ या दिवशी ४ बॉम्बस्फोट झाले होते. तो दिवस ७/७ असा ओळखला जातो.
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 2 месяца назад
जय श्रीराम 🙏🏻
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 2 месяца назад
खरय.👌
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 2 месяца назад
लाईक 273😮😊 अनयजी एक लिहून ठेवा युरोप मधील शरिया कायदा लागू होणारं पहिले राष्ट्र UK ठरेल गोरे पोलीस देखील हतबल आहेत 😮😊
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 месяца назад
Sallauddin Choudhari blitz says Pappu gave green signal to Bangladesh riots . Pl make a vdo
@santc2678
@santc2678 2 месяца назад
Britain ni 1947 madhye jae 'jinnah prem'dakhawle / pudhe kele tyachach 'bonus'daet ahet tithle 'shanti priya.' 4:14 ya'
@mukundlk
@mukundlk 2 месяца назад
ब्रिटन आता सगळ्या शरणार्थी ना बॅरिस्टर करणार का?
@medhapendharkar8906
@medhapendharkar8906 2 месяца назад
👍👍
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 месяца назад
नमस्कार
@vasudevmudgalkar5673
@vasudevmudgalkar5673 2 месяца назад
Thanks
@Dharmaputra-bf3my
@Dharmaputra-bf3my 2 месяца назад
सर कृपया नरेंद्र गांधी 2.0 विषयी बोला
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 месяца назад
महायुती च्या नेत्यांनी आज ओबीसी परिषद घेतली, काहीही हरकत नाही पण निवडणुका हरल्यावर मनोज जरांगे यांना दोष देऊ नका. कारण तुमच्या अशा ओबीसी परिषद मूळे मराठा अजून जारांगे यांच्या जवळ जात आहे .
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 2 месяца назад
मराठा महा युती ला मत देणार नाहीयेत
@manikarnika9690
@manikarnika9690 2 месяца назад
Kahi jat nahi...fakt मराठवाड्यात अर्धशिक्षित कुणबी तरुण jarange sobat आहेत...शहाणे सुरते लोक त्या मुरखासोबत नाहीत....लोकांना माहीत आहे, हा बारामतीच्या दारातला लुबरा आहे
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 2 месяца назад
जरांगे ला शरद पवार यांनी त्यांच्यावर स्वार्थासाठी उभे कले मान्य केले तरी प्रश्न उरतोच की मग लोकसभेत भाजपचा दारुण पराभव का झाला याचे कारण काय. किती दिवस तुम्ही सत्त्यापासून पळ काढणार. तुमचे सरकार आल्यावरच जरांगेचे भूत उभे राहिले. तो राक्षस बाटलीत बंद करण्यासाठी सरकारने अनेक अतर्क्य अटी मान्य केल्या. अगदी मराठा समाजाला चुचकारण्यासाठी दोन मराठ्यांना सरकार मधे मानाच स्थान दिले.फडणवीस याना पडती भूमिका घ्यावी लागली. हे सर्व कशाचे द्योतक आहे. एवढे करून जर लोकसभेत पराभव झाला तर भाजपच्या धोरणात काहितरी खोट आहे. एकतर तुमचे धोरण कितीही सात्विक असले तरी सद्द परिस्थितीत ते उपयोगी नाही. जातीयता आणि विशेषत: ब्राह्मण समाजविरोधी वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. तुम्हाला महाराष्ट्रात परत सत्ता मिळवायची नसेल तर प्रश्नच मिटला. ही शेवटची संधी आहे महाराष्ट्रात चांगले सरकार प्रस्थापित करण्याची. नुसते फेसबुक आणि युट्यूबवर पवार आणि उध्दव यांना बदनाम करुन आणि त्याची खिल्ली उडवून काम भागणार नाही. त्यांना मानणारा जो बहुजन समाज आहे त्याला जाग्रणं कसे करणार हा प्रश्न आहे. तुमची भाषा त्याच्या डोक्यावरून जाते. त्याना भूजबळ, आव्हाड, राऊत यांचीच भाषा समजते. अगदी सुशिक्षित लोक पण आज मोदी अदानी,अंबानीला बाहुले झाले आहेत हे मान्य करतात तर मग अडाणी बहुसंख्य समाज तर दूरच राहिला. पुण्यात जर रस्त्यावर रोहिंगे फेरीवाले म्हणून राजरोसपणे ठाण मांडून बसले असतील तर या परिस्थितीला जबाबदार कोण. 2022 पासून राज्यात युतीचे सरकार येऊन ही जर त्याला पायबंद तर घातला गेलाच नाही वर आपल्याच लोकांना डावलून राष्ट्रवादीच्या भ्रष्ट लोकांना मानाच्या जागा द्याव्यात लागल्या. हे सर्व कशासाठी केले याची योग्य कारण मीमांसा जर समर्थक युट्यूबकार देऊ शकत नसतील तर पराभव तर अंमळ आहेच पण परिस्थिती अराजकाकडे जाणार हे नक्कीच. सुनील देवधर यांचा न्यूज डंकावरचा विडिओ जरूर बघा आणि ठरवा भाजप यावर काय करणार...12.08.24. सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचत नसेल तर फेक नँरेटीव्ह चे गारूड लोकांना भागणार. दौन वर्षात सत्ता असूनही गुणात्मक आणि जाणवेल असा फरक जनतेला दिसला नाही हेच पुढच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरेल. लाडकी बहिण योजना फार मोठे मताधिक्य मिळवून देईल हा निव्वळ भ्रम आहे. लोकांना मविआ चालते, आवडते का , ती योग्य आहे का असे प्रश्न त्याना पडत नाहीत. चांगले चित्रपट जसे बाईक्स आँफीसवर तग धरत नाहीत आणि एक दोन आठवड्यात ते काढावे लागतात तद्वतच राजकारणात भाजपची अवस्था झाली आहे. डब्यात पडलेला चित्रपट कितीही उत्कृष्ट आशयघन असला तरी तो डब्यात रहातो .
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
​@@manikarnika9690👍👍
@varshag.8398
@varshag.8398 2 месяца назад
अनयजी ,तुम्ही म्हणताय की भारताचा विकास होतोय तो अनेक जणांना पाहवत नाहीये.कूठला विकास?कुणाचा विकास?अनयजी..फक्त जीडीपी वाढला की झालं का?आज पाश्चात्य विकसित देशांना आदर्श मानून आपल्याकडे सरकार निसर्गाचा सत्यानाश करून आणि भूमीपुत्राना देशोधडीला लावून जो विकास करत आहे त्याचा जाब एक दिवस सरकारला द्यावाच लागेल..उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात जे भयानक भुस्खलन आणि पूर सातत्याने तिथली जनता अनुभवत आहे तो कशाचा परिणाम आहे?आता ह्या नतद्रष्ट सरकारने आपल्या कोकणात पोकलेन विकास करायला सुरुवात केली आहे.चार दिवसापूर्वीच दापोलीला एका खाजगी कंपनीनं डोंगर खोदल्यामुले तिथल्या वस्त्यांवर जोरदार पाऊस पडल्याने मातीचे ढिगारे पडले...ह्या असल्या विषयावर कोणीही मिडियावाले बोलत नाहीत. ब्रिटन मध्ये काय जळतय ते बघण्यापेक्षा, आपल्या पायाखाली काय धुमसतय ते आपण पाहिलं पाहिजे..
Далее
Только ЕМУ это удалось
01:00
Просмотров 610 тыс.
Думайте сами блин
18:15
Просмотров 386 тыс.
Three NEW MAPS in Update 0.31.0 Nightmare | Standoff 2
01:48