आता विजेची गरज नाही, साैर ऊर्जेवर फळभाज्यांचे डिहायड्रेशन | Profitable Dehydration Business | Shivar
मार्केटमध्ये भाजीपाला किंर्वा फळांची ज्या किमतीत विक्री होते, त्याच भाजीपाल्याचे निर्जलीकरण केल्यास त्याची पावडर विक्रीतून चार पट पैसा कमावता येऊ शकतो. यासाठी भाजीपाला डिहायड्रेशन मशीनचा खूप फायदा होतो. भाजीपाला प्रोसेसिंग युनिट बसवून शेतीपूरक उद्योगातून चांगली कमाई करता येऊ शकते. त्यासाठी निर्जलीकरण यंत्र (डिहायड्रेशन मशीन) विकत घेऊन छोट्याशा जागेत व्यवसाय थाटता येतो. आता साैर ऊर्जेवरील निर्जलीकरण यंत्र बाजारात आले आहेत. याविषयीची थोडक्यात माहिती सदरील व्हिडिओत दिली आहे.
#dehydrator
#agribusiness
#vegetable_dehydration_machine
#businessideas
#agroprocessingbusiness
#shivarnews24
7 окт 2023