निलेश सर खूप छान video झालाय.. खूप महत्वाची माहिती मिळाली. कारण अश्या ठिकाणी आपण स्वतः गेल्याशिवाय काहीच कळत नाही. पण सर तुम्ही व्हिडिओ मार्फत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. खूप आभार. शक्य होईल तितकी मदत करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू..❤️🫡
निलेश सर तुम्ही चांगली माहिती दिली सगळे जण नक्कीच मदत करू या सगळ्या मुलांसाठी पण मला एक विचारायचे होत की इथली मूल दत्तक घेता येतील का ? म्हणजे घरीही आणता येतील का ? हे त्या सरांना विचारून सांगाल का ? आम्ही 3 बहिणी आहोत तर भाऊ नसल्यामुळे हे विचारले दत्तक घेतलेल्या कडे चांगले लक्ष देऊ शकतो शिक्षण ही चांगले देऊ शकतो तर हे एवढे नक्की सांगा