Тёмный

Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 750 тыс.
50% 1

#majhakatta #Mamatasakpal #sindhutaisapkal #abpमाझा #abpmajha #maharashtrapoliticalcrisis #supremecourt #shivsenasymbol #thackerayvsshinde #maharashtrapolitics #marathinews #uddhavthackeray #SC
Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर
Maharashtra News Today Live Updates | Supreme Court Hearing Live | Maharashtra Political Crisis | Shiv Sena Rebel MLA Case | शिवसेना बंडखोर आमदार | शिंदे सरकार टिकेल? सुप्रीम कोर्ट सुनावणी लाईव्ह | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | Pune MPSC Student Protest | Sharad Pawar Meet MPSC Student | शरद पवार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भेटीला
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Maharashtra Political Crisis | Supreme Court 7 Judges Bench Hearing On Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | सुप्रीम कोर्ट सुनावणी | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics Supreme Court | Shiv Sena | CM Eknath Shinde | Kapil Sibbal Thackeray Group Advocate | Maharashtra Politics Explained | Latest News Of Maharashtra Politics | Uddhav Thackeray News | Maharashtra Politics Live | Politics Maharashtra News | Maharashtra Politics Latest News | News Today | Supreme Court Hearing On Shiv Sena | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल | शिंदे गट वकील हरीश साळवे | Abhishek Manu Singhvi | अभिषेक मनू सिंघवी | Mahesh Jethmalani Advocate of Shinde Group In Supreme Court

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 348   
@khemdeoraipure6676
@khemdeoraipure6676 8 месяцев назад
फारच सुंदर,ममता नी दिलेली उत्तरे खूप छान, त्यात खरंच सत्य होतं.त्याची उत्तरं मला खरी वाटत होती.माईचा जीवन प्रवास खरचं संघर्षमय खडतर होता.मी भारावून गेलोय. मला ममता ताई चां मोबाईल,क्रमांक पाहिजे आहे.मला त्यांच्या सोबत बोलता येईल.जाणून घेता येईल.त्यांचा पत्ता हवा.मला .माईच्या संस्थेबद्दल मला जाणून घ्यायचे आहे. कष्टाबद्धल क्षमस्व.!जय भीम...
@amitchopadevlogshorts4990
@amitchopadevlogshorts4990 Год назад
ममता ताईंच्या शब्दा शब्दात ममता आहे ABP maza चे मनपुर्वक आभार तुम्ही ममता ताईंना कट्ट्यावर बोलावलं
@sharadsherkar8416
@sharadsherkar8416 Год назад
ताई खूप महान कार्य करत आहात,माईंचे आशिर्वाद आहेतच आणि उभा महाराष्ट्र आपल्या साथीला आहे.नक्कीच आपल्या कार्याला हातभार लावतील. माईंना शतशः नमन
@rtanmalabhaugalande6485
@rtanmalabhaugalande6485 Год назад
ताई तुमची मुलाखत ऐकुन तुमचं शांत बोलनं भाऊकता अक्षरशा डोळ्यात पाणी आले देव तुम्हाला खुप बळ उदंड आयुष्य देवो खुप मदत मिळो
@suhassadekar4624
@suhassadekar4624 Год назад
Cal out
@purvabadrike4186
@purvabadrike4186 Год назад
.Maini sahvavas na deta kiti Chan ghadvile tuhmha ...........
@pratibhagawande7422
@pratibhagawande7422 Год назад
​@@purvabadrike4186 ni
@meerasalunke4133
@meerasalunke4133 Год назад
Em
@ganpatdangare5465
@ganpatdangare5465 7 месяцев назад
क रे हे​@@purvabadrike4186
@hemalatakarande2585
@hemalatakarande2585 Год назад
ताई तुमची मुलाखत ऐकून मन भरून आले. 🎉तुमच्या या कार्याला मी खूप खूप खूप🎉🎊 हार्दिक शुभेच्छा देते❤
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 Год назад
सिंधू खळखळ वहात होती कायम पण आता सिंधू आटली म्हणायला मन होत नाही सिंधू दमलीए खूप म्हणूनच ममताच्या रुपाने जबाबदारी घेऊन खंबीरपणे ऊभी आहे आईची आई तूमच्या कार्याला शुभेच्छा
@n.k.dhawale4537
@n.k.dhawale4537 Год назад
ताई आपण ग्रेट आहात. सिंधू ताईचे अपुरे कार्य पूर्ण करण्यास ईश्वर आपणांस बल देवो. समाजाने सहकार्य करावे.
@shriramkulkarni3408
@shriramkulkarni3408 Год назад
ममता ताई आपण जे कार्य सिंधुताई गेल्यावर आपल्या कडे आले ते कार्य फार महान आहे आणि ते कार्य आपण समर्थपणे पुढे नेणार यात तिळमात्र शंका नाही त्यासाठी आपल्याला समाजाचे सहाय्य व परमेश्वराचा आर्शिवाद आहे. आपल्या या कार्यासाठी सुभेच्छा.
@VijaykumarGhegadmal
@VijaykumarGhegadmal 4 месяца назад
ह्या जगण्याला सलाम आहे माय लेकरांच्या विचाराला सलाम आहे..हे जितकं सोप वाटत तितकं सोप नाही..
@archanakalgutkar8063
@archanakalgutkar8063 Год назад
ममताताई , सिंधुताईंचा वारसा तुम्ही नक्कीच जपणार . परमेश्वर तुमच्या पाठिशी आहे . तुम्ही लिहिलेली गजल अप्रतिम आहे . 🙏🙏🙏🙏🙏
@rupalimayekar291
@rupalimayekar291 Год назад
ममता ताई , तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच प्रेमळ वाटतात.खूपच सुंदर मुलाखत झाली.
@dipakrajmane4714
@dipakrajmane4714 Год назад
अतिशय चांगले कार्य चालू ठेवले आहे
@rekhanashikkar7280
@rekhanashikkar7280 6 месяцев назад
अतिशय भावपूर्ण व अंतर्मुख करणारी मुलाखत ममताताई तुमच्या सत्कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा 😅
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Год назад
सरकारने या अनाथ मुलांच्या संस्थेला मदत करावी. तसेच सर्व समाजाने व समाजातील धनधांडग्या लोकांनी मदत करावी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपूला तोची साधु ओळखावा देव तेथेची जानावा.
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 Год назад
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@neeladeshpande1620
@neeladeshpande1620 Год назад
ममताताई , चैतन्य देणारी खूप सुंदर मुलाखत दिलीत. माई म्हणजे परमेश्वर विश्व होतं.अजब रसायन होतं.डोळे पाणावतात.
@badshahabibave6528
@badshahabibave6528 Год назад
आपली मुलाखत ऐकत असताना मला खूप अभिमान वाटत आहे धन्यवाद ममताताई
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 Год назад
ABP धन्यवाद
@SHARADALONDHE-f4n
@SHARADALONDHE-f4n 6 месяцев назад
तुमचे नाव ममता आहे, तुम्ही सिंधुताई ची माया आहात! तुम्ही ती माया जपली आहे. या बद्धल तुमचे अभिनंदन! आपल्या कामास शुभेच्छा! व आभार . आम्ही आपल्यास ह आहोत!🙏🙏🙏
@rupalibandal7264
@rupalibandal7264 Год назад
खरं आहे ताई आई आणि वडील यांच्या सारखे दैवत परत मिळू शकत नाही
@sonyabapujagdale5183
@sonyabapujagdale5183 2 месяца назад
Great Congratulations. Tai🎉🎉🎉 Great Work 💯💯👏🎉👏
@neeladeshpande1620
@neeladeshpande1620 Год назад
शेवटची गझल अप्रतीम !!
@beoptimistic554
@beoptimistic554 Год назад
Mmtataye kharokhar aaplya mdhye pramesvracha vas aahet🙏🙏
@jagannathgosavi9779
@jagannathgosavi9779 Год назад
ममता सिंधुताई सपकाळ यांची माझा कट्टा वरील मुलाखत भावली. सिंधुताईंच्या आठवणीने डोळ्यात अश्रू तरळले.
@nadeemnalband
@nadeemnalband Год назад
ममता ताईंची खूप छान मुलाखत सिंधुताईच्या आठवणीने डोळ्यात अश्रू ale🙏🙏
@janardanchoudhari-gm9ud
@janardanchoudhari-gm9ud Год назад
धन्यवाद ताई हार्दिक अभिनंदन
@rmadasvarpe5264
@rmadasvarpe5264 8 месяцев назад
Mamtatai Aaple Kam Khupch chan aahe
@chandrakantwalekar4959
@chandrakantwalekar4959 Год назад
सिंधुताई यांचे कार्य महान आहे,A BP ने पुढाकार घेऊन निधी उभारण्याचे आवाहन केल्यास एक मोठा निधी जमा होईल असे निश्चित वाटते.मी संस्थेला भेट देणार आहे.
@aishwaryamungekar519
@aishwaryamungekar519 Год назад
ताई तुम्ही माय लेक मंजे माणूस रुपी देव आहात अस अशी माणस या जगात आली तर या मृत्यू लोकांन चा स्वर्ग बनेल खूप खूप धन्यवाद आम्हाला ईश्वरा ने साथ दिली तर आम्ही पण माईंच्या कार्याला सहकार्य करू
@prernakable3140
@prernakable3140 Год назад
Khup chan tai tumhi Aasach bolat Raha chan vataty
@jyotsnabahalkar6752
@jyotsnabahalkar6752 Год назад
गझल आणि मुलाखत खूप हृदयस्पर्शी होती
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 Год назад
खूप छान मुलाखत घेतली. संस्था ऊभी करणे चालवणे किती अवघड आहे?
@ushadhake6900
@ushadhake6900 8 месяцев назад
खूप छान कार्य .तुम्ही सिंधूताई च कार्य खूप छान ममतेने करत आहे.तुम्ही नावा प्रमाणेच सर्वांवर प्रेम करत आहे.परमेश्वर तुम्हाला उंदळ मदत करतो.🙏🙏👍👍
@SaiKhambat
@SaiKhambat Месяц назад
खूप नशीबवान आहे ताई तुम्ही 🎉🎉
@lalitabartakke4701
@lalitabartakke4701 Год назад
Heart. Toching
@gameplays5536
@gameplays5536 Год назад
खूप खूप धन्यवाद ताई डोळ्यात पाणी आले
@sagardivase-uh3en
@sagardivase-uh3en Год назад
Khup Chan tai
@shankarkokane4281
@shankarkokane4281 Год назад
मानसातील देव
@sanjeevitkar9451
@sanjeevitkar9451 Год назад
सरकारने फंड दिला पाहिजे वर्षाला
@bapuraut
@bapuraut 8 месяцев назад
😂 सिंधूताई सकपाळ यांची संस्था नोंदणीकृत आहे का ? 😅
@shreeekviradeviproduction4605
खरोखर माझा कट्टा यावरून जे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात ते काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करीत आहे. आदरणीय माता सिंधुताई, त्यांच्याच नावाच सार्थक ठरणारी ममता ताई यांची मुलाखत म्हणजेच मातेची ममता........ हे ब्रीद सार्थक होत आहे.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Год назад
Thank you so much for ABP माझा की तुम्ही it के छान व्यक्ति chi ओळखीच करून दिल. मला खूप अस वाटत की लोक devstan la खूप काही dengya denya पेक्षा जिवंत लोकांना देऊ कराव. ते पुण्य मिळेल
@rameshgiri2071
@rameshgiri2071 7 месяцев назад
Thanks abp mazya.mai is great
@maheshpawar3526
@maheshpawar3526 Год назад
अभिनंदन ताई
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 Год назад
आई माझी मुलगी व्हावी मी आईची व्हावी आई हे ममताताईनी जगून दाखवलं खूप छान जपलं आईला आईतल्या बाळाला सलाम ममताताई ....
@rekhataibhuyar3748
@rekhataibhuyar3748 Год назад
सिंधू ताईची झलक दिसत आहे त्यांच्या मुली मध्ये. त्यांना खरच सर्व मोठी संस्थान आहे जिथे खूप जास्त प्रमाणात. देणग्या येतात अशा सन्थानि काही लोकांकडे अमाप पैसा आहे. पण कुठे उपयोग होत नसेल तर अशा संस्थेला मोठया हातानी मदत करायला काहीच हरकत नाही. सिंधू ताईची मूल अक्ख्या महाराष्ट्राची मूल आहे. 🙏💐
@sureshsodnvar2117
@sureshsodnvar2117 Год назад
मी सर्व दानशुर देव रुपी मानसांना हात जोडून विनंती सिंधू ताई सपकाळ यांच्या संस्थेला सढळ हाताने दान करा धन्यवाद
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Год назад
विश्वास पण नाही वाटत की एवढे चांगली लोक पण असतात. Great
@anilagre9082
@anilagre9082 Год назад
ममता ताई तुमच्या मागे अख्खा महाराष्ट्र आहे माईंच काम इतकं महान कार्य आहे की त्याला कोणीही विसरूच शकत नाही ताई खचुन जाऊ नका हेही दिवस जातील समजा देव पारखत असावा आंम्ही तुमच्या बरोबर आहोत जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय माई सिंधुताई सपकाळ
@ashapatil8516
@ashapatil8516 Год назад
ममताताई माई आठवण ऐकावी अशीच आहे. माई खरच फारच मनाने मोठी होती. तिची सेवा केली बाळासारखा हट्ट पुरविला.आठवणीत मन भरते. माईचे जीवन खरेच खडतर तरी माईने सगळयांना तरी प्रेम मायाच दिली. किती महानता ही माईंची. फारच छान मुलाखत.
@hemangiumarye3807
@hemangiumarye3807 Год назад
Great .
@alkapatil8384
@alkapatil8384 Год назад
ममता ताई हृदय स्पर्शी, संवेदनशील, खान तशी माती, जनू माझी माईच बोलतेय. ताई काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@kishorsambre9754
@kishorsambre9754 Год назад
❤खूप खूप शुभेच्छा सह अभिनंदन ईश्वर तुमच्या कार्याला बळ शक्ती देवो
@swatisaoji1966
@swatisaoji1966 Год назад
खरं तर घर म्हणजेच घर असते. घर एक मंदिर हे माईंनी उभ केलय आणि आपण आज ते सांभाळत आहात हे आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आपले कार्य खूप अनमोल आहे. देव माणसातच असतो हे आपल्या कार्यातून आमच्या समोर आहे. 👍👍🙏🙏
@kalpeshghawali508
@kalpeshghawali508 Год назад
Great work , Really appreciate
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 Год назад
खूपच छान, तुम्हांला माईंचा आशिर्वाद मिळेलच पण पंखात खूप बळ मिळूदेत, ममता ताई भगवंत नेहमीच माईंच्या रूपात पाठीशी असेल, ऐकून भारावून गेलो, सरकारी मदत मिळावी
@Measurement_metrology
@Measurement_metrology Год назад
सिंधु ताई या खऱ्या भारतरत्न आहेत 🙏🙏 प्रत्येक माणसाने खरंच वर्षातून एकदा तरी संस्थेमध्ये जावे आणि काहीतरी आपल्या हातून पण व्हावं 🙏🙏डोळ्यात पाणी आल खरंच ऐकून 🙏🙏 मीडिया हाऊसेस ना विनंती आहे प्रत्येकानी काही ना काही द्यावे अश्या संस्थेमध्ये🙏🙏
@manishagaikwad5808
@manishagaikwad5808 Год назад
Great
@shriramkulkarni3408
@shriramkulkarni3408 Год назад
मी आपली मुलाखत पुर्णपणे डोळ्यातुन घळाघळा अश्रु ढाळत ऐकत होतो.
@kashinathjadhav1745
@kashinathjadhav1745 Год назад
माईच रुप पाहतो आम्ही तुमच्यात माईच्या पावलावर पावल् टाकत चला संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे🙏🙏
@sanjayraghunathsonawane607
@sanjayraghunathsonawane607 Год назад
महाराष्ट्रातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, नगरसेवक ,आमदार, खासदार, बँक,सरकारी ,बिनसरकारी कर्मचारी, पतपेढी,व्यापारी वर्गाने व महाराष्ट्र शासनाने दरवर्षी सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथालयास सढळ हाताने आर्थिक मदत करावी.
@diliptotare7160
@diliptotare7160 8 месяцев назад
खूप सुंदर मुलाखत.
@rajendragaikwad6302
@rajendragaikwad6302 Год назад
मायेची माऊली प्रेमाची सावली अशी आहे माझी सिंधुताई आई सर्वांना भरभरून प्रेम देणारी माऊली
@VarshaUchake
@VarshaUchake 4 месяца назад
,Tai tumhi khup Chan speech dile
@neeladeshpande1620
@neeladeshpande1620 Год назад
माईंची अस्खलीत वाणी भुरळ घालायची.पाठांतर विलक्षण अचंबीत करणारं होतं.
@sushmadeo8108
@sushmadeo8108 Год назад
खूप छान ममता ताई... तुम्ही छान बोलता.. तुम्ही गाझला चा करेकर्मा करत जा
@mandakinishinde8166
@mandakinishinde8166 3 месяца назад
ताई तुमची मुलाखत ऐकून खूप छान वाटले नक्की भेट देऊ तुमच्या कडे येऊ
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 Год назад
ममता ताई तुम्ही भाग्यवान आहात भाग्य विधाता आहेत जाणीव असलेला समाज संस्थेचा सोबत नक्कीच असेल राहील. आपले कार्य हेच तीर्थक्षेत्र आहे त्यात आधिक भर गोशाळा पांजरापोळ आपल्या बरोबर आहे गाय माय लक्ष्मी यांचा आशीर्वाद समाधान सुख शांती या संस्थेतून मिळणार आहे
@vidyaslifeskills9435
@vidyaslifeskills9435 Год назад
ताई तुम्ही खुप नशीबवान आहेत माईनच्या पोटी जन्म मिळाला तुम्हाला !!!आज ती देवी मूर्ती हरवली पण ,तुमच्यात पहातो आम्ही माईला!!!🙏🙏
@gurukruppa4650
@gurukruppa4650 Год назад
सर्वांनी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार सहकार्य करावे.
@vidyakamble7490
@vidyakamble7490 8 месяцев назад
ताई तुमची मुलाकत आयकुन मन भरुन आले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@varshashendye8826
@varshashendye8826 Год назад
Sundar
@vinodkadam9612
@vinodkadam9612 Год назад
अभिनंदन एबीपी माझा व अभिनंदन माई ममता माई
@aditi_apotikar
@aditi_apotikar Год назад
माईंच्या पावलावर पाऊल ठेवून ममताताई कार्य करतील असे वाटते! 🙏🙏
@rohinilingayat2840
@rohinilingayat2840 Год назад
77
@PallaviBehere-yv2bh
@PallaviBehere-yv2bh Год назад
डोळ्यात पाणी आलं 🥹😭.... आई फार कमी वेळा भेटली ताईंना... 😢.... ताई आमची माई आणि तुम्ही खूप महान आहात 🥹😭🙏🏻🙏🏻
@jeriff8400
@jeriff8400 Год назад
Maii 🙏
@rupaliaaspe
@rupaliaaspe Год назад
R Tankyou
@nitaGalave-b9c
@nitaGalave-b9c 2 месяца назад
राजीव खांडेकर साहेब ए बी पी माझा कडून आज पर्यंत संस्थेला तुम्ही किती मदत केली.
@mdriase12
@mdriase12 Год назад
Mamta Tai really great work 👏 🎉
@dipakbhutekar5021
@dipakbhutekar5021 11 месяцев назад
साहेब मि तुमचा कटा का कार्यक्रम पाहतोय खुप छान🎉🎉🙏🙏👌👌
@sanjivanimulay9113
@sanjivanimulay9113 Год назад
Wow great god bless you tai
@sarikashelar9519
@sarikashelar9519 Год назад
Khup chan tai kharch apratim bolalat
@celestinedsouza6245
@celestinedsouza6245 Год назад
Really tears are rolling when u speak she is great Mai
@rajendrashelar6559
@rajendrashelar6559 Год назад
ताई फार छान उत्तर दिलीत, परंतु एंकर ची पूर्ण तयारी नव्हती.
@suniludtale5782
@suniludtale5782 8 месяцев назад
अविस्मरणीय माई आणि ताई
@sandhyakulkarni484
@sandhyakulkarni484 Год назад
‌ तुम्ही पण आई सारखे च आहात खूप हुशार.महणूनच सर्व सांभाळत आहात. तुम्हाला काही कमी पडू नये.तुमची मुलगी पण खूप हुशार होवू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 9 месяцев назад
Faarach CHAANN SUNDAR Maahiti milali Dhanyawad !!!
@pushpakoradkarallroundersa2505
@pushpakoradkarallroundersa2505 10 месяцев назад
ममता ताई तुमच्या या कार्याला इश्वराची साथ नक्की मिळेल व एक दीवस तुम्ही नक्कीच सिंधुताई ची आई व्हाल यात शंका नाही तुमची कट्ट्यावर झालेली मुलाकात फारच छान आहे
@saritamangale8428
@saritamangale8428 Год назад
आई ती आईच असते तिची साथ म्हणजे दहा हत्तीचे बळ अंगी असते ती ज्या वेळी नसते त्य् वेळी खुप मोठी पोकळी निर्माण होती😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@narayanshelar8561
@narayanshelar8561 Год назад
ममता ताई देव तुम्हाला बळ देवो ईच ईश्वर चरणी प्रार्थना
@sahadeopatil9765
@sahadeopatil9765 Год назад
सिंधु ताई सकपाळ हे व्यक्तिमहत्व भारताच रत्न आहे , भारतीय सरकार या व्यक्तीमहत्वाला भारत रत्न देवो किंवा न देवो
@panduranglade2634
@panduranglade2634 Год назад
खरंच निशब्द झाले दुर्दैव आपल्या देशाचं ,जे अतिरेकी तयार करतात त्यांना सरकार ठिगभर फंड देत(मदरस्यांना) पण जे खरं काम करतात त्यांना माञ आंशता मदत दिली जाते काय सांगायचं........
@manjushapatil3799
@manjushapatil3799 4 месяца назад
Tai ..🙏😊
@saritanadgeer9811
@saritanadgeer9811 11 месяцев назад
Great work done by Sindhu Tai and Mamata tai🎉
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 Год назад
खुप छान एबि पि माझा भाषना साठी राशन राशन साठी भाषन एक पिलर आहे तसेच सेवा देणारे दाते आहेत भाषणा तुन सरस्वती प्रधान करण्यासाठी ज्यांचा कडे सरस्वती आहे त्यांनी ही अमुल्य सहकार्य करावे करतील अनाथाची माय सिंधुताई सपकाळ या संस्थेचे भविष्य फार मोठी आहे वेळेच यांना मदतीची गरज सोलापूर जिल्ह्यातील संचार चे पत्रकार लोकमतचे संपादक हे नक्कीच सहकार्य करतील याची भेट होणे आवश्यक आहे .या संस्थेचा कार्यास शुभेच्छा धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य
@Krantibhumi2021
@Krantibhumi2021 8 месяцев назад
Excellent
@rekhakamthe4287
@rekhakamthe4287 9 месяцев назад
नमस्कार खूप छान माहिती दिली सलाम तुमच्या कार्याला मी अस म्हणेन माई तुम्ही परत या रोज मी न चुकता माईंची सिरियल बघते त्यात मला माझी आई भेटते तुमचा नंबर घेतला आहे जय जिजाऊ जय शिवराय
@manishawagh4749
@manishawagh4749 Год назад
महाराष्ट्रा ची शान होत्या ताई.. 🙏🙏
@lalitadeo9561
@lalitadeo9561 8 месяцев назад
खूप छान ❤❤
@dilipbhalerao7433
@dilipbhalerao7433 Год назад
Nice 👍, Anant Saheb fight for justice
@vertexelevators9397
@vertexelevators9397 Год назад
Hats off tai..
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 Год назад
Dengi sathi aplya details share karal tar bare hoil🙏 jene karun jyana je kahi karaychi eccha asel te karu Shaktil 🙏🙏🙏🙏
@kavitarawool933
@kavitarawool933 Год назад
Details available on Google
@savitabhosale7783
@savitabhosale7783 Год назад
Great work 🙏..
@sandipdhande123
@sandipdhande123 Год назад
देखणी ती जीवने जी प्रांजळाची आरसे गोरटे कि सावळे या मोल नाही फारसे..! 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏 ताई काळजी करू नका नक्कीच या कार्याकरीता मी आणि माझ्या सारख्या समविचारी लोकांना घेऊन हा वटवृक्ष आभाळाएवढ्या उंचीवर नेण्या करीता जोडले जाऊ... या लेकरांचा प्रश्न आता मी माझादेखील प्रश्न मानतो... We will meet soon...
Далее
V16 из БЕНЗОПИЛ - ПЕРВЫЙ ЗАПУСК
13:57
НОВАЯ "БУХАНКА" 2024. ФИНАЛ
1:39:04
Просмотров 432 тыс.
iPhone 16 & beats 📦
00:30
Просмотров 118 тыс.
Вопрос Ребром - Серго
43:16
Просмотров 1,8 млн
Sou. Sindhutai Sapkal: The Mother of Orphans seg 2
13:16
V16 из БЕНЗОПИЛ - ПЕРВЫЙ ЗАПУСК
13:57