महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा कवीचे काव्य संमेलन 2023 ,
सयाजीराजे रयत फाउंडेशन व माय मंच आयोजित काव्यधारा.
काव्यधारा
निमंत्रित कवी-
निलेश चव्हाण (छ. संभाजी नगर)
अविनाश भारती (अंबेजोगाई)
धम्मपाल जाधव (हिंगोली)
अनघा जावकर (मुंबई)
शशिकांत कोळी (सातारा)
बंडू अंधेरे (रायगड)
तुषार शिल्लक (मालेगाव)
सेहल सोनटक्के (यवतमाळ)
शब्दांनीच प्रसिद्धी दिली, शब्दांनीच उभं केलं शब्दांनीच विश्व सारं, आज माझ्या हाती दिलं- तुषार शिल्लक
#marathikavita #kavyadhara #kavisammelan
17 сен 2024