Тёмный

Wishing Well | सुंदर विचार का आणि कसे करावेत? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 395 тыс.
Просмотров 61 тыс.
50% 1

Amrutbol-838 |माणसाच्या जीवनात विचारांना खूप महत्त्व आहे. कारण आपल्या जीवनाला आकारच आपले विचार देत असतात असं जीवनविद्या तत्त्वज्ञान सांगते. म्हणूनच विचारांचे अतुल सामर्थ्य जीवन जगताना माणसाला माहीत असायला हवे... यासाठी जाणून घ्या सुंदर विचार का आणि कसे करावेत..
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thoughts #thoughtsforlife #positivethoughts #positivity #positive #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 301   
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 года назад
Sunder vichar manje jeevanala sunder aakar Thank you Satguru
@manishakudake5832
@manishakudake5832 2 года назад
Thank you so much Mauli🙏🙏🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@sunilangre7212
@sunilangre7212 Год назад
🙏प्रार्थना स्क्रीन वरद्या विनंती
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Год назад
सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 года назад
Suhdar margdarshn thank you mauli
@sanjaybhadule2073
@sanjaybhadule2073 2 года назад
God bles you
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 года назад
अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा खूप छान सांगतात माऊली धन्यवाद देवा 🙏🙏
@manoharkodateilikeit5571
@manoharkodateilikeit5571 2 года назад
Tumhala maza koti koti pranam.
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 года назад
Thank you satguru mai mauli
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@sanketnarvekar344
@sanketnarvekar344 Год назад
Sanket Narvekar ❤❤🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 года назад
माई माऊली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल🙏🙏🙏🌺
@hemantrege2661
@hemantrege2661 2 года назад
Satagurunishi conecta रहा विठ्ठल विठ्ठल mauli god bless all
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 года назад
सुंदर विचारांची जोपसना हीच परमेश्वरा ची उपासना
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 года назад
सुंदर विचाराची जोपासना करणे म्हणजे परमेश्वराची उपासना करणे थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 года назад
Vitthal Vitthal Mauli aThanku Dada n Vahini
@surekhadalvi5160
@surekhadalvi5160 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन माऊली कोटी कोटी वंदन
@ashwinibandal6032
@ashwinibandal6032 2 года назад
Sundar vichar hich parmeshwarachi upasana 👏👏👌👌
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 года назад
सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना , हे सद्गुरू सांगताय , कोटी कोटी वंदन
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 года назад
तुमच्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे, आवडीने, आनंदाने करणे हाच कर्मयोग.. छान मार्गदर्शन .. धन्यवाद माऊली
@sonaliaskar6704
@sonaliaskar6704 2 месяца назад
I am proud of you SADGURU. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 года назад
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏🙏🌺🌺
@sayeekharote6886
@sayeekharote6886 6 месяцев назад
Koti koti pranam Jay gurudev 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@mayurbhosale7328
@mayurbhosale7328 2 года назад
🙏🙏💐खूप छान मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता🙏🙏
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Год назад
🙏🙏शुभ चिंतावे ,शुभ इच्छावे ,वचनी शुभ बोलावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने🙏🙏💐💐👏👏👏👏
@poojaghadigaonkar6600
@poojaghadigaonkar6600 2 года назад
सद्गुरु नी विचारांचे महत्त्व पटवून दिले त्याबद्दल सद्गुरूंचे सदस्य ऋणी जय सद्गुरु जय जीवन विद्या
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 года назад
विश्वप्रार्थना हे तुमचे सुदर्शन चक्र आहें 🌹
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 года назад
Sundar margdarshn thank you
@smitaburle9977
@smitaburle9977 2 года назад
सुंदर विचाराची जोपासना हिच ईश्वराची उपासना खूप छान Thank you Sadguru koti koti pranam
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "सुंदर विचार" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै
@9326564663
@9326564663 2 года назад
Thank you Jeevanvidya mission
@vasantpatil3357
@vasantpatil3357 2 года назад
Excellent
@parmeshwarkumthekar8577
@parmeshwarkumthekar8577 2 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड असू दे.....
@varshaphakade8825
@varshaphakade8825 2 года назад
जीवनविद्येत आल्यापासून खरच सुंदर विचारांची जोपासना होतेय.🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻
@hemangiparab2873
@hemangiparab2873 2 года назад
सद्गुरुराया अप्रतिम मार्गदर्शन आम्हाला प्रार्थना करण्याची बुद्धी द्या हीच प्रार्थना
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 2 года назад
Very good thoughts.please do listen carefully till end
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 года назад
देवा सर्वांचे भलं कर 🙏🏻🌹
@आपलंलोकमंच
@आपलंलोकमंच 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर!
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
तूच आहेस तुझे जीवनाचा शिल्पकार आहेस
@sudhashastrakar9175
@sudhashastrakar9175 2 года назад
अप्रतिम मार्ग दर्शन
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
Love Work Bless All n Your will be blessed by God.
@jayantjagtap2490
@jayantjagtap2490 6 месяцев назад
विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र.... Amazing ....
@krushnmore6698
@krushnmore6698 Год назад
🌹👏श्रीगुरुदेव🌹👏 श्रीविठ्ठोबारखुमाई श्री राम कृष्ण हरि🌹👏
@shaileshandha3486
@shaileshandha3486 2 года назад
सतत सूदर विचार करत राहा ,सतत शुभ बोल ला आणि सतत विश्व पाथ्नाना् म्हणत राहा , म्हणजे तुमचं सव बाजूने तूमची भरभराट होईलच सतगुरू तुमचे खूप खूप धन्यवाद , माऊली माई दादा वैनी पै कुटुंब ह्यांना कतज्ञतेने कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏🌹
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Thank you
@Anitagad
@Anitagad 2 года назад
सुंदर विचारांची जोपासना हिच खरी देवाची उपासना. - सद्गुरु श्री वामनराव पै
@ashapatil2037
@ashapatil2037 2 года назад
अप्रतिम margadarshan
@anitagaonkar5246
@anitagaonkar5246 2 года назад
Vishwaprathnemule sarva changale changale te aaplya jeevanat yete 🙏🌹
@smitaburle9977
@smitaburle9977 2 года назад
जिवन सुखी करण्यासाठी सुंदर विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी सतत विश्वप्रार्थना म्हणणे .छान मार्गदर्शन .सदगुरु चरणी नतमस्तक
@dipali1palav262
@dipali1palav262 2 года назад
कामावर प्रेम करायला शिका, सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
@amolrevankar8780
@amolrevankar8780 2 года назад
विश्वप्रार्थना रुपी सुदर्शन चक्र फिरवत राहा आणि कामावर प्रेम करत रहा . सद्गुरूंनी अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन करून जगावर उपकार केले आहेत. विश्वप्रार्थना रुपी सुदर्शन चक्र हे तर अद्भुत आहे थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या थँक्यू थँक्यू
@vasundharajoshi8323
@vasundharajoshi8323 2 года назад
Sudarshanchak vishaprathanech great great 🙏🙏🙏🙏🙏
@dipali1palav262
@dipali1palav262 2 года назад
जीवनात क्रांती होण्यासाठी सुंदर विचारांचं सुदर्शन सतत फिरवत ठेवा सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
कामावर प्रेम करा व देशाला प्रगतीपथावर न्या धन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जयजीवनविद्या
@jayshreepatil4457
@jayshreepatil4457 2 года назад
चांगले विचार, चांगले माणसं, चांगली परिस्थिती हवी असेल तर ही "विश्वप्रार्थना" हे एकमेव सुदर्शन चक्र सत सतत आपल्या भोवती आपल्या मनात फिरवत ठेवलं पाहिजे. विचार बदलून माणसं बदलतात माणसं बदलून परिस्थिती बदलते. सुरुवात स्वतः पासून होते. 🙏🙏🙏🎉🙏🙏🙏
@vilaskate4745
@vilaskate4745 2 года назад
विश्व पार्थना म्हणजे सुदर्शन चक्र, वाईट विचार, वाईट लोक व वाईट परिस्थिती आपल्या जवळ येणारच नाही 👌👌 फार सुंदर विचार जय सद्गुरू जय जीवन विद्या 👏👏
@shitalpatade4485
@shitalpatade4485 2 года назад
Deva sarvanchi भरभराट kar.
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 года назад
अनंत कोटी कोटी वंदन माऊली किती छान सुंदर मार्गदर्शन करत आहात जीवनातील प्रत्येक गोष्ट उदाहरण देऊन समजावून सांगत आहेत ग्रेट माऊली धन्यवाद 🌹💐
@nishaparab5294
@nishaparab5294 2 года назад
Sundar vichar acchi Jo upasna hichkhari parmeshwar upasna
@ganpatdhomse6731
@ganpatdhomse6731 2 года назад
सुंदर विचार करुन जीवनात प्रगती होईल
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 2 года назад
Farch apratim sundar ase margdashan सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना khup khup dhanyvad satguru Shri pai 🙏🙏🙏🙏 Maharaj
@nutankurzekar8161
@nutankurzekar8161 2 года назад
Vitthal vitthal guru mauli
@ashamatele4351
@ashamatele4351 2 года назад
Thank you so much सुंदर विचार देई जिवन आकार मनजे काय सुंदर मागदशन
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 года назад
ज्ञान हे कोठूनही घ्यावे, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा, अभ्यास हा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच करायचा असतो अगदी बरोबर... Thank you 🙏🌹
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@ptmsvlog
@ptmsvlog Год назад
Think beautiful be beautiful .. as you think so you become
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 года назад
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@sayeekharote6886
@sayeekharote6886 6 месяцев назад
Jay gurudev 🙏🙏🌺
@surekhatupe7585
@surekhatupe7585 2 года назад
विश्व प्रार्थनेचे सुदर्शन चक्र सतत तेवत ठेवले पाहिजे. सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना. आपल्या वाटयाला आलेले काम आवडीने व प्रामाणिक पणे करणे. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन पुन्हां ऐकावे असेच खुप कृतज्ञता सद्गुरु चरणी.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
जीवनविद्येचा अभ्यास करून तुम्ही तुमचे जीवन सुखाने तुमचे जीवन बहरुन जाणार. ज्ञान प्रत्येकाकडून घेतले पाहिजे. सदगुरू सांगतात ते ज्ञान घेऊन ते आचरण करीत आपले जीवन घडवले पाहिजे🌹 थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌
@9326564663
@9326564663 2 года назад
THANK you sàdguru
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 года назад
पै देवा विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली 🙏🙏🌹🌹
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 2 месяца назад
Practical Thought 🙏Thank You Jeevanvidya 🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
Shree Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. Thankuu Deva Anant Koti koti Pranaam Ani manaspoorvak Krutadnyata🙏🙏🌷🌷
@arunapawar7851
@arunapawar7851 2 года назад
आपल्या वाटेला आलेले काम आपण प्रामाणिक कपणे करावीत म्हणजे आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल आपल्या कामावर आपण सतत प्रेम करावे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@vedanirgun8031
@vedanirgun8031 2 года назад
सुंदर विचारांची जोपासना म्हणजे देवाची उपासना 👌Great guidance 🙏🏻 Thank you #satguruShriWamanraoPai
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात सतत विश्वप्रार्थना करा विश्व प्रार्थना सुदर्शन चक्र आहे या मध्ये शुभ चिंतन शुभ विचार आहेत या मुळे जीवन सुखाचे होणार आहे ज्ञान हाच देव ज्ञानाची ऊपासना करा जय सद्गुरू जय जीवनविद्या
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया आज आपण खुप छान ज्ञान दिलेत.विश्वप्रार्थना म्हणजे सुर्दशन चक्र आहे ते सतत तुमच्या भोवती फिरवत ठेवा त्यामुळे काय होईल वाईट लोक तुमच्या वाटेला येणार नाहीत तुमची परिस्थिती बदलेल जे जे हवे ते आपल्याला मिळेल.सद्गुरु आपण किती छान उदाहरण देऊन सांगता हे सद्गुरु आपण करु शकता असे सद्गुरु आम्हांस लाभले हे आमचे खुप मोठे भाग्यच आहे.Thank u God bless all 🙏🙏
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 года назад
खूप खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सद्गुरू
@Anitagad
@Anitagad 2 года назад
सुंदर विचारांचं सुदर्शन चक्र म्हणजे जीवनविद्येची विश्व प्रार्थना!!
@siddhiparkar2266
@siddhiparkar2266 Год назад
आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे केले तर हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल धन्यवाद सद्गुरूं 🙏🙏💐💐👍
@viveksatao973
@viveksatao973 2 года назад
Mast.
@amrutraokajale3487
@amrutraokajale3487 2 года назад
Khup Sundar pravachan sadaguru all bless thanku
@ushapalkar2776
@ushapalkar2776 2 года назад
जीवनात अनिष्ट गोष्टी केल्याने झालेले दुष्परिणाम आणि त्यामध्ये बदल केल्यावर त्याचे सु परिणाम खूप सुंदर अनुभव जरूर ऐका तो अनुभव खूप काही शिकवून जातो म्हणून माणसाने नेमकं काय केलं पाहिजे ज्ञान जिथून मिळेल तिथून घेतलं पाहिजे थँक्यू सद्गुरु🙏🙏🙏🙏
@jayshreenikam8039
@jayshreenikam8039 2 года назад
Kamavar pram kara thank you mauli pls listen this video
@sulbhalokhande6459
@sulbhalokhande6459 2 года назад
विचार हा सम्राट आहे.विचारांच्या ठिकाणी सावध राहून, त्याला ओळखून पारखून वाकवता आला पाहिजे.तसेच आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे,गोडीने, आनंदाने, केले तर आपल्याला अतिशय समाधान व शांतीची अनुभूती मिळते.विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र म्हणजेच, कृतज्ञता. विठ्ठलविठ्ठल. 🙏
@sanjaybhadule2073
@sanjaybhadule2073 2 года назад
सुंदर विचारांची धारणा धरा
@kalyanishivgan4988
@kalyanishivgan4988 2 года назад
विश्वप्रार्थना हे सुदर्शनचक्र ते आपल्या भोवती फिरत तेव्हा मग वाईट विचार येत नाही वाईट विचारांची माणसं आपल्या जवळ येत नाही आपल्या पासून दूर कधी गेले ते आपल्याला कळणार ही नाही 🙏🌹🙏🏻
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 2 года назад
विश्वाप्रार्थना सुदर्शन चक्र आहे सुंदर विचारांचा ,तुमच्या भोवती फिरत राहिले की वाईट विचार वाईट माणसे वाईट परिस्थी तुमच्या जवळ येणार नाही well said Satguru.
@janardanchavan5477
@janardanchavan5477 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा.सदगुरू तुमचे खुप खुप आभार. सुंदर विचार पुण्य कमवीण्याचि खाण आहे. भलेकर साधना करा आणि पुण्य कमवा. Thanku Sadguru.
@9326564663
@9326564663 2 года назад
Thank you dada
@urmilaromanroman6328
@urmilaromanroman6328 2 года назад
Khupach sunder margdarshan 🙏🙏🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 3 месяца назад
विठ्ठल विठ्ठल देवा
@surekhamalghe3844
@surekhamalghe3844 2 года назад
Thanku so much sadguru & Thanku so all technical team 🙏 देवा सर्वांच भल कर, देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
@archanabhujbal8356
@archanabhujbal8356 Год назад
1
Далее
КОТЯТА НАУЧИЛИСЬ ГОВОРИТЬ#cat
00:13
Mantra to fulfill wish | Pralhad Wamanrao Pai |
27:43
Просмотров 152 тыс.
КОТЯТА НАУЧИЛИСЬ ГОВОРИТЬ#cat
00:13