Тёмный
No video :(

जीवनात पुढे जाण्यासाठी नक्की काय कराल? What will someone have to do to become successful in life? 

Lokmat Bhakti
Подписаться 1,2 млн
Просмотров 52 тыс.
50% 1

जीवनात पुढे जाण्याचे अनेक शॉर्टकट मार्ग सध्या आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे या शॉर्टकटच्या बदली जो मनुष्य सत्याच्या मार्गाने पुढे जाईल तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होईल. जीवनात पुढे जाण्यासाठी माणसाने नेहमी योग्य त्या मार्गाचा वापर करावा. जीवनात यश मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. पण माणसाची लोभ वृत्ती इतकी वाईट आहे की, तो लवकर यश मिळावण्याच्या नादात वाईट मार्गाचा वापर करतो. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रगती होण्याच्या बदली अधोगती होण्यास सुरूवात होते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपले गुरू म्हणजेच आपले आई-वडील महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी जीवनात पुढे जाण्यासाठी नेमकं काय करावे? याविषयी या व्हिडीओच्या माध्यमातून योग्य तो संदेश दिला आहे, ते तुम्ही एकदा नक्की बघा -
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 76   
@seemagavhane5698
@seemagavhane5698 4 года назад
ह्या ज्ञानाची आज खूप गरज आहे.अज्ञान दूर केल्याशिवाय माणूस प्राणी सुखी होऊ शकत नाही. प्रत्येकाने ह्याचा विचार करून जीवनात अनुभव घ्यावा.
@balasahebnevhe9184
@balasahebnevhe9184 4 года назад
Vitthal vitthal deva
@muktajoshi9265
@muktajoshi9265 3 месяца назад
सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻प्रेरणादायी व्हिडीओ
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@chandrakantwalunj5095
@chandrakantwalunj5095 4 года назад
सद्गुरूची वाणी ऐकली आणि धन्य झालो अक्षरशः अम्रुतवाणी.
@sambhajihamde722
@sambhajihamde722 5 месяцев назад
😂🎉❤
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या.....
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई , ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीमयांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार ......
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
🙏🏼🙏🏼🌹🌹श्री० सद्गुरुची वाणी. एकुण धन्य झालीं🙏🏼🙏🏼🌹🌹🌺🌺 जय सद्गुरु जय जीवनविद्या खुप खुप धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹
@ushasonawane9004
@ushasonawane9004 4 года назад
धन्यवाद धन्यवाद सद्गुरू
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Год назад
Thank you satguru deva 🙏🏻🙏🏻🌹🌹
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भल कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@kavitajamdade1517
@kavitajamdade1517 4 года назад
Koti koti pranam mauli
@sasikanthmali3645
@sasikanthmali3645 4 года назад
Very good
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 2 года назад
Vittal vittal jai sadghuru deva❤💐💐🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 10 месяцев назад
Sundar Margdarshn Thanku you Mauli 🙏❤️❤️❤️❤️
@geetamore2835
@geetamore2835 4 года назад
great sadguru
@archanasonar2802
@archanasonar2802 Год назад
Knowledge is GOd
@arjunlad9630
@arjunlad9630 Год назад
देवा पेक्षा श्रेष्ठ सद्गुरू माऊलीच.
@arjunlad9630
@arjunlad9630 Год назад
ज्ञान हाच देव.
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 года назад
सद्गुरू
@saeegaikwad6873
@saeegaikwad6873 3 года назад
Asech chan chan video aamchya paryant pohachavat raha...Khup khup dhanyavad lokmat Bhakti....
@krishnamasaya7782
@krishnamasaya7782 Год назад
सर्व संत ज्ञानाचे सागर होते .समाज झोपुनच राहीला.
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 9 дней назад
Thank you Sadguru 🙏 ❤
@snehalgurav9957
@snehalgurav9957 4 года назад
Wow
@snehalgurav9957
@snehalgurav9957 4 года назад
Wow
@asmitakokane1107
@asmitakokane1107 4 года назад
विठ्ठल विठ्ठल thank you sayguru
@mohankhude3021
@mohankhude3021 4 года назад
🙏🙏
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 3 года назад
Vithal vithal mauli 🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vrishaliraut2116
@vrishaliraut2116 Месяц назад
सद्गुरू प्रणाम
@ankitasane9507
@ankitasane9507 3 года назад
कोटी कोटी प्रणाम सद्गुरू
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 4 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
@archanapatil1047
@archanapatil1047 3 года назад
Dhanyawad sadguru Jay jeevanvidya 🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@chandrakantjagtap750
@chandrakantjagtap750 4 года назад
🙏🙏
@chhayarane9330
@chhayarane9330 4 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ....हे लक्षात घेऊन एकमेकांना मदत करून /सहकार्य करून/ सर्वांना समजून घेऊन जीवन जगणे सर्वांना हिताचे आहे.... का व कसे?....ऐका सद्गुरू माऊली यांच्याच वाणीतून.....
@devikabhowad1705
@devikabhowad1705 4 года назад
Pradnya bhowad vitthal vitthal satguru great
@sanjaybholane35
@sanjaybholane35 4 года назад
Jay jivanvidya
@abgpdp
@abgpdp 3 года назад
धन्य धन्य ते सद्गुरू
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vaishalidesai7695
@vaishalidesai7695 Год назад
Thank you sadguru 🙏🙏🌹
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 4 года назад
लोकमतभक्ती धन्यवाद !!🙏🙏🙏...
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद, Please Like & Subscribe
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very
@sambhajipawar5516
@sambhajipawar5516 Год назад
जय सद्गुरु विठ्ठल विठ्ठल
@rajanjamdade8490
@rajanjamdade8490 6 дней назад
Vitthal Vitthal!
@meenaarekar1116
@meenaarekar1116 4 года назад
Alibag Vitthal Vitthal Thanks Sadguru 👍
@dipaligangan789
@dipaligangan789 4 года назад
Thanks sadguru vitthal vitthal
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आपण प्रगती करीत करीत जीवनात पुढे पुढे कसे जावे ?.....ज्ञानाची उपासना का करावी....?....या ज्ञानात विज्ञान, प्रज्ञान आणि अध्यात्म ज्ञान, ...हे सर्व येते.....का व कसे?....ऐका सद्गुरू माऊली यांच्या मार्गदर्शनपर वाणीतून....
@dr.jayashrimadhusudannemad158
@dr.jayashrimadhusudannemad158 4 года назад
Vry nice guidance. Thanks God.
@kysonpablo6733
@kysonpablo6733 3 года назад
I realize it's kinda off topic but do anyone know a good website to watch newly released tv shows online?
@idrisskyler5726
@idrisskyler5726 3 года назад
@Kyson Pablo Lately I have been using flixzone. You can find it by googling =)
@tadeokeith2535
@tadeokeith2535 3 года назад
@Idris Skyler yup, been using FlixZone for since march myself =)
@kysonpablo6733
@kysonpablo6733 3 года назад
@Idris Skyler thank you, I went there and it seems like they got a lot of movies there :D Appreciate it !!
@idrisskyler5726
@idrisskyler5726 3 года назад
@Kyson Pablo glad I could help :D
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 4 месяца назад
हे ईश्वरा सर्वाचे भलं कर
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Год назад
सर्वांना कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 2 года назад
Thank u Sadguru🙏🏻
@veenakasar4955
@veenakasar4955 3 года назад
कोटो कोटो नमस्कार
@nitinnicesongbhaidkar2673
@nitinnicesongbhaidkar2673 4 года назад
Sadgur Sadguru Namskar
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल पै माऊली कोटी कोटी वंदन🙏🙏🌺🌺🌹🌹
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल दादा कृतज्ञ खूपच सुंदर 🙏🙏🙏🌹🌹🌹
@vinayakchindarkar1844
@vinayakchindarkar1844 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@asharaichurkar4085
@asharaichurkar4085 4 года назад
ओळख
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 4 года назад
DIVINE GUIDANCE BY OUR BELOVED SATHGURU SHREE WAMANRAO PAI
@marathihindivideo2194
@marathihindivideo2194 3 года назад
Nice 🙏🙏🙏🙏🙏👍👍
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@archanasonar2802
@archanasonar2802 Год назад
Khare sant margadarshan karatat
Далее
Construction site video BEST.99
01:00
Просмотров 304 тыс.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 101 тыс.
Construction site video BEST.99
01:00
Просмотров 304 тыс.