Lokanch boln manavr nko gheu lok aplyala tevach nav thevtat jeva aapn chanl Kam krun pudhe jat asto te jevde nav thevtil tu thevda pudhe jail jalne walo ki dua baki dokyat nko gheu chan Kam krtos asch krt raha
बरोबर बोलता ताई तुम्ही गुणी सुन मिळाली आहे तुम्हाला.. भाग्यवान आहात सगळे.. सुनबाई पण नशिबवान आहे तिला तुमच्या सारखी माणसे मिळाली.. Stay Blessed Forever 💝🙌
प्रत्येक मुलगी पहिल्या दिवशी सगळ्या च्या आवडी निवडी नुसार बनवते पण स्वत साठी काही नाही बनवत ती कारण तीला सगळ्या च्या चेहरावरचे आनंदाचे हाव भाव बघायचे असतात खुप छान आहे सुन म्हणून एक तरी मुलगी असावी घरी
मुलगी स्वतः खूप positive आहे घरात सकारात्मक ऊर्जा आली आहे आता रोज मराठी चॅनेल सारखे एपिसोड नका टाकू जे मिळाले त्याचे सोने करा आनंदी राहा सर्वच टाकायचा नसते ऑनलाइन
कित्ती छान vlog आहे दादा.कोण बनवत एवढे सगळे पदार्थ एकाच वेळा एवढे चांगले. मस्तच !!एकमेकांची काळजी घ्या. We are very much proud of your family and also we respect .असेच एकमेकांवर प्रेम अणि bonding ठेवत जा. वडिलांन बदल जी आहे ती माहिती द्या. मागे खूप जणांनी ह्या बद्दल प्रश्न विचारले ना ! ते जाणून घ्यायला आवडेल.ते वडिल आहेत ना !! Because we respect your work, your efforts and your family.Thank you Dada !!
गृह लक्ष्मी आपले स्वागत.खरं सांगू तुम्हाला बायको, आईला सून आणि दिराला वहिनी एक नंबर मिळाली आहे. तिचा सन्मान करा. तिचा चेहराच बोलतो की ती किती गोड, गुणी आणि सर्वाचा आदर करणारी मुलगी आहे. तिला कधीही त्रास देऊ नका. प्रेमाने वागा. तिला आपल्या माहेरची आठवण येणार नाही असे वागा. माझा तुमच्यावर बारीक लक्ष आहे .
गुल गुले🤣🤣🤣भाऊ कुठे शिकले हो एवढे कॉमेडी करायची🤣🤣🤣😂बाकी वहिनी एकदम लाजवाब मेनू केलेत तुम्ही रस मलई,कॉफी सुपब...😍😍🤗🤗😋😋😋तोंडाला पाणी सुटलं आमच्या 😊👍👌एक नंबर पहिल्याच दिवशी सिक्सर मारलात तुम्ही किचन मध्ये वहिनी साहेब....👍👌😊ग्रे8
दादा वहिनी च मन खूप छान आहे यार प्लीज कधीही त्यांचं मन दुखावू नको दादा आणि मी ईश्वर चरणी तुमच्या आयुष्यात यश यावं ही विनंती करते तुम्ही दोघे नेहमी खुश रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤
Sun mhnun sasari alyavr jashi tine sglyanchi avd vicharun sglyana tyanchya avdiche banaun khau ghatle...tasch Jr sun aplya ghari alya mhnun tila pn tichi tichi avd vicharun sglyani tila banavun khau ghatal tr tila pn kiti anand hoil...nahi ka ?❤
Mulgi mhnunch pahil pahije asech anandi Raha sagle padarth pahunch vataty ki te kiti sunadr astil.. kharch khup Chan mulgi ahe ... Happy married life both of you
सुनबाई/सासूबाई खरंच छान आहेत..पण माझं ही म्हणणं आहे छोट्या छोट्या गोष्टी वागण्यातुन कळून येतात .जेवढं एका बायको ला पैसे गरजेचे नसतात.. तेवढा आदर महत्वाचा आहे.. मनात कितीही असलं तरी तस दिसायला ही हवं 🤗
Today's vlog ek number👌bcoz of akansha I love her smile n firstly I love the way she asked you kai pasand ahe tumhala aai la n rohit la... Nobody cares like this... Yua very lucky to have her in your life as a soulmate...after watching this vlog just I subscribed your channel ... Love from Goa...
bhava tuz nashib aahe khup chan bayeko bhetli aahe tula tu tila pn khush thi ani tu tuzay gharche saglech khup khush Raha hich aapesha deva pude mandri mi 😊