Тёмный

सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी गौरवलेली लबाड वांगं रेसिपी | Labad Vangi Recipe | Anuradha Tambolkar 

Anuradha Tambolkar
Подписаться 490 тыс.
Просмотров 464 тыс.
50% 1

'लबाड वांगं' हि रेसिपी माझा साठी खूप Special Recipe आहे. २०१३ मध्ये मी "संजीव कपूर के किचन खिलाडी" मध्ये हि रेसिपी बनवली होती. Labad vangi या रेसिपीने मला त्या मध्ये मास्टर रेसिपीची गोल्डन स्पून आणि गोल्डन कॅप मिळवून दिली होती. सुप्रसिद्ध Chef Sanjeev Kapoor यांना अतिशय आवडलेली आणि त्यांनी गौरवलेली ही डिश आहे. घरातले सर्व जिन्नस वापरून केलेली ही अतिशय चविष्ट, सोपी आणि Unique Recipeआहे. तुम्ही घरी नक्की करुन बघा आणि कशी वाटली ते अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
labad vangi, brinjal recipe, Labad vang, vang recipe, labad vangi recipe, vang recipe, Bharla vangi recipe, bharli vangi recipe in marathi, brinjal recipe in marathi, anuradha recipe, anuradha tambolkar, marathi recipes, Sabji recipe, Traditional Recipe, How to cook labad vang, labad vanga recipe by anuradha tambolkar, रेसिपी, वांगं
#brinjalrecipe #labadvang #eggplant #eggplatrecipe #labadvangarecipe #howtomakesabzi #sabjirecipe #howtocookbrinjal #rajasthanirecipe #howtocook #healthyrecipe #recipes #learntocook #cookingvideo #cookingrecipe #recipevideo
Ingredients
5-6 वांगी - 5-6 Eggplants
लाल तिखट - Red chilly powder
हळद - Turmeric
गरम मसाला - Garam Masala
धना पावडर - Coriendar powder
ओवा - Ajwain
ब्रेड क्रम्स - Bread crumbs
आलं लसूण पेस्ट - Ginger Garlic Paste
तेल - Oil
उकडलेला बटाटा - Potato
कोथिंबीर - Coriendar
बेसन पीठ - Gram Flour
बेकिंग सोडा - Baking Soda
Watch more -
• उन्हाळ्यात हे Natural ...
• १० मिनिटात होणारी भन्न...
• फोडणी खमंग, तर पदार्थ ...
• अप्रतिम चवीचे ६ प्रकार...
----------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- anuradhaschannel
Facebook Channel- anuradha.tambolkar

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 646   
@manolichari5736
@manolichari5736 7 месяцев назад
किती सुरेख दिसताय तुम्ही ,सोज्वळ सौंदर्य ,टिपीकल मराठमोळी नथ,केसात माळलेला गजरा ,काठापदराची साडी , जुन्या मराठी चित्रपटातील अभिनेत्रींच जणू 👌
@vaishaliande3653
@vaishaliande3653 7 месяцев назад
Mala mazya aaichi Athavale yete
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 7 месяцев назад
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपले सौंदर्य हेच मला अधिक भुरळ घालते रेसिपी पेक्षा... अगदी सात्विक भाव, व मधुर वाणी... संजू कपूर चे कार्यक्रमात आपलं भारदस्तपणा, सोज्वळपणा खुप भावला...
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@varshathorve9830
@varshathorve9830 4 месяца назад
जय महाराष्ट्र ...🎉
@geeta2761
@geeta2761 7 месяцев назад
आई तू खरोखरच ग्रेट आहेस ग. काय सुंदर प्रकार आहे हा... लबाड वांग... किती छान वाटते.. सेम तळलेले वानग दिसते आहे अगदी... मी करून बघणार च.. आणि त्या विडीओ मध्ये किती छान दिसते आहेसग आई. मस्त.
@poojabhatwadekar1839
@poojabhatwadekar1839 7 месяцев назад
सलाम मॅडम तुम्हाला तुमच्या आईकडून ही रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद
@user-iv1dv2ej2b
@user-iv1dv2ej2b Месяц назад
लबाड वांगं...! नावाप्रमाणेच सुंदर आणि हटके रेसिपी आहे. खूप छान!👌👍🙏
@anuradhapatil9579
@anuradhapatil9579 5 месяцев назад
साधीच जुनी रेसिपी पण आपल्या सहज आणि सुंदर सादरीकरणामुळे रुचकर तर झालेच पण महाराष्ट्रीयन पदार्थाचे जगभर गुणगान झाले.अभिमानस्पद आहे.आपल्या सुगरणपणाची पोचपावतीच संजीवकपूरजीनी दिलीच पण इतके अभिप्राय .......❤
@jyotihattangady5750
@jyotihattangady5750 6 месяцев назад
Unusual dish. Will definitely try. Hearty Cogratulations on winning the Sanjeev Kapur's Kitchen Khiladi Award & Golden Cap Award
@anitabahurupe283
@anitabahurupe283 7 месяцев назад
खूप छान खरंच खूप लबाड आणि चटपटीत पदार्थ आहे नाविण्यपूर्ण आहे
@laxmandesai9829
@laxmandesai9829 7 месяцев назад
खुप खुप धन्यवाद खुप छान आहेत खुप मस्त
@laxmandesai9829
@laxmandesai9829 7 месяцев назад
आम्हीच तयारच आहोत. यायलाच
@anjalinikam8310
@anjalinikam8310 7 месяцев назад
​@@laxmandesai9829😂
@sumankunkarni4880
@sumankunkarni4880 7 месяцев назад
लबाड वांग आज कृती बघीतली, ऐकून माहीत होते,खर्च खूपच छान नक्की करून बघेन
@jasmeenshaikh9927
@jasmeenshaikh9927 7 месяцев назад
Thumi Karta tasay mi pan kar tay kipit up ❤❤❤❤❤😅
@shubhangikulkarni9787
@shubhangikulkarni9787 7 месяцев назад
खूपच चविष्ट लबाड वांग,नाव एकदम भारी.🙏👌🌷
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 7 месяцев назад
खुपच सुंदर छान रेसिपी आणि मला माझे शाळेतील दिवस आठवले. 1970 साली मी इयत्ता सातवीत असताना माझ्या आई ने अशीच लबाड वांगी सहलीला जाताना करुन दिली होती. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान पारंपरिक रेसिपी सादर केलीत धन्यवाद 👌👍🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@prajaktadeval8252
@prajaktadeval8252 4 месяца назад
तुमचा मराठमोळेपण, साधेपणा, सोजवळ बोलणं, आणि पारंपरिक पाक कृती तर आवडतातच. पण संजीव कपूर च्या show मधले तुमचे photos तर खूपच आवडले. खूप चं गोड दिसताय तुम्ही. मी व्यवसायाने आयुर्वेदचार्या आहे. माझ्या मराठी रुग्णा साठी, ज्यांना vegetarians असून, proteins ची गरज आहे, त्यांना, फ्लॅट सिस्टिम मध्ये, शहरांत चूल नसूनही दाल बाटी ची recipe खायला लावण्या साठी, मी त्यांना तुमचा ' गाकर आणि हारोळ्या ' यांच्या कृतीचा vdo पाठवते आणि त्या प्रमाणे तयार करून घट्ट, चविष्ट आमटी बरोबर दाल बाटी सारखे कुस्करून खायला सांगते. त्यातच थोडं हरभऱ्याचं पीठ घालायला सांगते. गाकर variation. बिहार च्या लिट्टी चोखा सारखं. मी ही अश्या पद्धतीने दाल-गाकर करते कधी कधी मुलांसाठी. ही recipe आमच्याकडे घरी एकदम hit आहे.
@mandapatil5343
@mandapatil5343 7 месяцев назад
लबाड वांग मजेशीर रेसीपी आहे.. तुमचे खूप खूप अभिनंदन ताई.
@MK-rf2nv
@MK-rf2nv 7 месяцев назад
😊😊😊
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@archanajoshi9991
@archanajoshi9991 7 месяцев назад
मावशी तू सांगितल्यावर मी तुझा पूर्ण एपिसोड बघितला ,,काय गोड दिसतेस तू ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 मला तर अभिमान वाटला तुझा किती सुंदर किती गोड ,,,,,,,,ग्रेट ग्रेट आहेस तू ❤❤❤❤मी तुझ्या चॅनेल ची सबस्क्राईबर आहे याचा मला अभिमान वाटतो love you मावशी
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात. ❤❤❤
@vrindagadkari6795
@vrindagadkari6795 7 месяцев назад
खूप छान रेसिपी. पदार्थ दाटसर करायला तुम्ही सांगितलेली टीप 🖒🖒तुम्हाला award मिळाल्या बद्दल अभिनंदन 🎉
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 7 месяцев назад
खूप छान रेसिपी आहे लबाड वांग्याची 👌👌👌 काकू तुम्ही तेव्हाही आणि आताही खूप सुंदर दिसता ❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@seema7002
@seema7002 7 месяцев назад
खुप छान रेसिपी मी पहिल्यांदाच बघीतले लबाड वांगी रेसिपी
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@vinitadeshpande7374
@vinitadeshpande7374 7 месяцев назад
अभिनंदन..🌹🥳 काकू नेहेमी प्रमाणे मस्तच..,..😋😋 काकू पूड वडी कळवण ही दाखवा ना..
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! हो नक्की मी पूड वडी रेसिपी देखील दाखवायचे Try करेल.
@varshathorve9830
@varshathorve9830 4 месяца назад
जय महाराष्ट्र ..आपल्या मराठी संस्कृतीचा नेहमीच अभिमान वाटतो ...आणि तुम्ही तर आपली चवदार चमचमीत मराठी रेसिपी जगभरात प्रसिद्ध केली ...🎉🎉🎉
@pralhadkanade8290
@pralhadkanade8290 7 месяцев назад
इतक्या गोड दिसताय तुम्ही ताई. रेसीपी सुद्धा तेवढीच छान.
@prajaktadeval8252
@prajaktadeval8252 4 месяца назад
मस्तंय कल्पना. काहीतरी वेगळं. रोजच्या स्वयंपाकात असं काही करायला वेळ नाही मिळणार. पण वेगळी dish करायची असेल किंवा नुसता वरण भात आणि एक side dish असं करायचं ठरवलं, किंवा, किंवा potpouri करायची असेल तर हे करायला मजा येईल.
@rohinipande
@rohinipande 7 месяцев назад
अनुराधा ताई माझी आई करायची लबाड वांगी . पण इतक्या you tube चॅनेलच्या रेसिपी बघितल्या कुठेही ही रेसिपी नव्हती. तुम्ही दाखवलीत खूपच आनंद झाला आठवण आली आईची आणि तिला तिच्या मैत्रिणीने शिकवली होती तिचीही
@priyadarshinithakar2103
@priyadarshinithakar2103 7 месяцев назад
व्वा !फारच छान. उद्या करून पाहणार, 'लबाड (वांगे). पणा!'
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@meenabuddhiwant2783
@meenabuddhiwant2783 4 месяца назад
खूप छान आणि नवीन रेसिपी , मी करुन बघणार . तुम्ही पण खूप सुंदर दिसताय ताई .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 месяца назад
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
@renumamdi3545
@renumamdi3545 7 месяцев назад
किती छान.. रेसिपी च नाव ही एकदम मजेशीर..लबाड वांग😅👌काकू तुम्ही किती छान दिसतात बोलनही तेवढच छान 🙏
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 7 месяцев назад
खूप छान काकू! अभिमानास्पद आहे आणि रेसिपी पण छान .मी नव्यानेच ऐकली आणि पाहिली पण.👍🏻👌🏻किती गोड दिसताय नथ घालून काकू...❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@harshadaparkar6462
@harshadaparkar6462 7 месяцев назад
खुप खुप अभिनंदन अनुराधा ताई. माझी आई तुम्ही म्हणालात तसे सरण सैल झालं की पोह्यांचा वापर करायची. छान आठवण.
@shrutibhat3488
@shrutibhat3488 7 месяцев назад
ह्या रेसिपी साठी तुम्हाला award मिळालं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, रेसिपी खरंच खूप छान आहे thankyou
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@shobhaamrutkar4967
@shobhaamrutkar4967 4 месяца назад
कि छान दिसतात काकु तुम्ही आवाज तर खूप गोड आहे आणि किती सोपे करून सांगतात तुम्ही ❤❤
@jayanthiswaminathan6210
@jayanthiswaminathan6210 7 месяцев назад
Very unique way of making vangi and batata! It is a great honour and a proud moment for you to have received the award from Mr.Sanjeev Kapoor. Thankyou for the wonderful recipe kaku🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार. धन्यवाद🙏🏻
@veenajawale8435
@veenajawale8435 7 месяцев назад
खूपच छान उत्तम झाली आणि एक नवाजूना पदार्थ तयार
@abhayjadhav2343
@abhayjadhav2343 7 месяцев назад
Aai tumhi kharch apli Marathi Sanskruti japta ani aplya Maharashtra cha tasa jagachya kanyakoprat pohchavta tya baddal tumche mannpurvak Abhinandan 🙏🙏🙏 jai Maharashtra 🙏
@mamtachougule3442
@mamtachougule3442 7 месяцев назад
धन्यवाद मॅडम आज नविन रेसिपी बघायला मिळाली.
@shubhangidole4140
@shubhangidole4140 7 месяцев назад
अभिनंदन❤. सगळ्या रेसिपी अतिशय सुंदर .समजवण्याची पध्दत . सर्वांच्या प्रेरणास्थानी असणार्या अन्नपुर्णेला सलाम❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@yogitakhomane6545
@yogitakhomane6545 7 месяцев назад
Tai kiti sundar disat hota tumhi aata hi sundarch aahat pn to maharashtrian pegrav madhe mind-blowing ❤
@sharadsohoni
@sharadsohoni 7 месяцев назад
अनुराधाताई आपले अभिनंदन. चटकदार लबाड वांगी पाककृती आवडली. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@rajaramshinde6596
@rajaramshinde6596 7 месяцев назад
Chan labad vangyachi recepi. Avadali. Karun. Baghen. Maze. Vay aahe. Seventi. Seven.
@prernagawas6277
@prernagawas6277 7 месяцев назад
अरे व्वा ,लबाड वांग खुपच छान ,👌मी पहिल्यांदा बघीतली ही रेसेपी ,पण खुप आवडली रेसेपी , धन्यवाद अनुराधा ताई ,🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@nitinlad7113
@nitinlad7113 7 месяцев назад
Abhinandan काकी, अमुक तमुक पॉडकास्ट वर तुमचे विचारही ऐकले ,खूपच छान वाटल... असच मार्गदर्शन करत रहा. पुन्हा एकदा अभिनंदन ❤
@ashwinichannel31
@ashwinichannel31 7 месяцев назад
खुप छान🎉 अभिनंदन त्या दिवसा करता
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@nainajore1197
@nainajore1197 7 месяцев назад
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम जाम भारी रेसिपी आहे आई खूप भारी आहे रेसिपी १ नंबर आहे मी नक्कीच बनवणार ही रेसिपी धन्यवाद आई ❤❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 7 месяцев назад
अनुराधा ताई,तुमचं लब्बाड वांगं फार भारी आहे!! एकदम युनिक. त्यासाठी तुम्हाला बक्षिस मिळायलाच हवं होतं!!अभिनंदन.💛💛 ह्याचं नाव 'लब्बाड' कसं काय पडलं, सांगू शकाल का?
@vaishaligaware1139
@vaishaligaware1139 7 месяцев назад
Khup Chan recipe aahe tumhal sanjivkapur jastech anubhav aahe Abhinandan
@Shraddha76
@Shraddha76 7 месяцев назад
खुप छान पाककृती मावशी आणि तुमचे खुप अभिनंदन🌹🌹
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@shraddhadeshpande7002
@shraddhadeshpande7002 4 месяца назад
खुप च छान रेसिपी..मी नक्की करुन बघेन. Superb
@rajashripatil1429
@rajashripatil1429 7 месяцев назад
अभिनंदन ताई जुन्या आठवणींना उजाळा देत खुप छान रेसिपी दाखवली मी प्रथमच हे नाव ऐकल ही रेसिपी पाहिली धन्यवाद 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@DrSoniyaYadwadkarPune
@DrSoniyaYadwadkarPune 7 месяцев назад
किती सुंदर बोलता तुम्ही काकू .. खूप सुंदर रेसिपी आहे.
@chandrashekharmahajani3797
@chandrashekharmahajani3797 6 месяцев назад
छान, माझ्यासाठी ही नवीनच रेसिपी आहे. आवडली मला. निश्चित करुन बघेन. मजेशीर आहे 😊
@atul111k
@atul111k 6 месяцев назад
wah aaji hi tar chal re bhoplya tunuk tunuk chi labaad aaji...i will certainly try this one for sure...as i love wangi and vada
@mangalsable8790
@mangalsable8790 7 месяцев назад
😊😊अभिनंदन मावशी खुपच छान मला तुम्ही फार आवडता
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@jyotsnaabhyankar4588
@jyotsnaabhyankar4588 7 месяцев назад
Recipe tar chaan aahech...pan 2013 madhe tumhi kitti sundar disat aahat...aatahi chaanach dista....pan tevha you look really beautiful..
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 4 месяца назад
Really it's a great imagination converted into reality
@prashantsontakke3909
@prashantsontakke3909 7 месяцев назад
Tumhi agdi mazya aai sarkhya ahat. Khup chan samjavlat. Padarth hi khup chan zalay....thank you
@nirupamabhate9811
@nirupamabhate9811 7 месяцев назад
तुमच्या सोज्वळ vyaktimatvala आणि सुगरणपणाच्या पदार्थाला त्रिवार वंदन आणि सलाम नमस्कार नमस्कार अभिनंदन शुभेच्छा
@nikeshborkhade8611
@nikeshborkhade8611 6 месяцев назад
सुरेख रेसिपी पाहुनच खुप आनंद झाला एकदम नवीन
@kavitajadhav490
@kavitajadhav490 7 месяцев назад
Receipe khupch chaan , pn aaji tumhi khupch preety, simple yet elegant ❤
@user-fc6pr1bv6p
@user-fc6pr1bv6p 7 месяцев назад
नक्की करून बघणार,खूपच सुंदर रेसिपी😊
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@GeoVoyager2024
@GeoVoyager2024 7 месяцев назад
खूपच छान आहे लबाड वांग.मी पहिल्यांदा च हे नाव ऐकले.पण खर्च छान रेसिपी आहे.मी करुन बघेन.मस्त.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@KavitaKamble-ge5wd
@KavitaKamble-ge5wd 7 месяцев назад
सौ.काकी नमस्कार.मीजरूर करून पाहणार आहे.खुपखुप धन्यवाद 🙏🙏
@kalpanamupid1751
@kalpanamupid1751 7 месяцев назад
खूपच छान रेसिपी. नक्की करून बघणार आहे. 👌👌🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@AsawariChandorkar
@AsawariChandorkar 7 месяцев назад
अभिनंदन Tai
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 7 месяцев назад
Congratulations Anuradha taai तुमचे पदार्थ नेहमीच आवडतात. सांगता पण खूप खान
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏🏻
@meenakshijoglikar6421
@meenakshijoglikar6421 5 месяцев назад
Khoop chan recepi Navin ahe mazysathi great ahet tumhi
@Sky-r8b2d
@Sky-r8b2d 7 месяцев назад
Maushi khup. Han receipe aahe .I will try ❤❤❤
@latakamble4977
@latakamble4977 7 месяцев назад
Labaad vanga resipi khup chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@supriyamohite1600
@supriyamohite1600 7 месяцев назад
खूप छान काकू विस्मरणात गेलेले पदार्थ मी नक्की करेन
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@laxmishinde9522
@laxmishinde9522 7 месяцев назад
Khup chan parava ek kannada vlog madhe ek family solapur chya dhbyaver khattana tyani dakhvli ,tevhya pasun mala ,perfect recipe chya mage me hote ,God is great ,mazi wish ,tumchya mule purna zali ,Thanks agadi agadi manapasun
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@nayanabargir
@nayanabargir 7 месяцев назад
Apratim recipe Maavshi 🫶 …aajach aamhi banavali, khuch chavishta laagtaat Labaad Vangi ❤
@manishasonawane1517
@manishasonawane1517 7 месяцев назад
तुमच्या resepi पण खूप छान असतात God bless you 💖
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@karunachoukekar2396
@karunachoukekar2396 5 месяцев назад
Very interesting recipe. Unique name .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 5 месяцев назад
Thanks a lot
@rajashrinaik5322
@rajashrinaik5322 7 месяцев назад
🙏ताई तुम्ही नथ वगैरे. ....या मेकअप मध्ये खुपच सुंदर दिसत आहात. 🎉❤ रेसीपी पण छान आणि वेगळी...मस्तच...👌
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@prasadchitnis-xv9or
@prasadchitnis-xv9or 7 месяцев назад
अप्रतिम लबाड वांग मी कधी केल नाही माझ्यासाठी नवीन आहे व्वा ताई मजेशीर करून बघते
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@poonamvachhatani6109
@poonamvachhatani6109 7 месяцев назад
खूप छान ताई , पदार्थ ही भारी , तुम्ही खूप छान दिसत आहेत नथ आणि महाराष्ट्रीयन साडी मध्ये❤❤❤❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻 कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@sandhyabhagwat1289
@sandhyabhagwat1289 7 месяцев назад
Namaskar Tai ❤ Khupch Labad vangi. 🎉 Abhinandan 🎉
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻
@arunagokhale9159
@arunagokhale9159 7 месяцев назад
आपले खूप खूप मनापासून अभिनंदन!
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻
@Anilhagre190
@Anilhagre190 7 месяцев назад
चवीला फार लबाड आहे तुमचं वांग, मी माझ्या बायकोला सोडनार होतो , जेव्हा पासुन तीने लबाड वांग बनवीले तेव्हपासुन मीतीच्या प्रेमात पडलो .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
तुमचा लबाडपणा भावला बर का लई भारी
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
😄😄
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 7 месяцев назад
Congratulations kaku🎉❤ Juni asali tari khupch navinyapurna labad vange receipe ahe. Me aaj Prathamch pahili. Nakki karun baghen😂
@smitagogate5415
@smitagogate5415 7 месяцев назад
लबाड वांग खरच खूप लबाड आहे खूप छान रेसिपी❤
@rameshdattapujari247
@rameshdattapujari247 7 месяцев назад
अनुराधा ताई!!...संजीव कपूर यांची पसंतीची पावती म्हणजे काय बोलणार ! ...निव्वळ आनंद !! ...मीपण करून बघेन नक्की ....सौ. पुजारी
@ashvinisalunkhe2644
@ashvinisalunkhe2644 7 месяцев назад
खरच खूप छान आहे पहिल्यांदाच ऐकली रेसिपी नक्की करून बघते
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@virenmandaogane7963
@virenmandaogane7963 7 месяцев назад
खूप छान आहे रेसिपी मी करून पाहिली खूप आवडली सर्वांना. परत पहाताना छान वाटले......Yogita
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 4 месяца назад
❤❤❤ khupch sunder disat hota agadi asha kale
@ruchiladiestailor8004
@ruchiladiestailor8004 7 месяцев назад
Khupach chhhhhaaaan kaku 😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@aartipotdar222
@aartipotdar222 7 месяцев назад
Kaku chan Thumche Abhinandan ❤👌👌🙏👋🎂Kaku chan resipi karnar💐
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 7 месяцев назад
खूपच छान.... पहिल्यांदा पाहिली... नक्की करुन बघु...., धन्यवाद
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 7 месяцев назад
खूप छान😋😋आहे,खूप वांग्याच्या रेसिपीज पाहिल्या पण अशी लबाड वांगी नाही पाहिली,,,संजीवजी कपूर ह्यांनी मस्त नाव दिले,,,धन्यवाद ताई🙏🙏मी नक्कीच करून पाहीन,,
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@snehaltaklikar8438
@snehaltaklikar8438 7 месяцев назад
Khupach chaan, Namaskar
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार. धन्यवाद🙏🏻
@Bajiraopeshve
@Bajiraopeshve 6 месяцев назад
Woww superb. Mazi ajji pan mala asech padarth banvun dyaychi Veg Masa Tumhi kadhi banvlay ka
@arpitabal17
@arpitabal17 7 месяцев назад
Wah Anuradhatai. .mahit navti tumchi hi achievement ani hi recipe hi. ..proud of u tai..❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
कमेंट केल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏🏻!!! मला नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला रेसिपी.
@malatinanal2527
@malatinanal2527 7 месяцев назад
खुपच छान आणि वेगळा प्रकार आहे लबाड वांगयाचा आवडल 👌👌🌷🌷🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@vc7850
@vc7850 7 месяцев назад
Congratulations Anuradha Tai ,khup anand watla .khup chan.presentatipn ast aple apan Indore la bhatlo hoto deshpandecha lagnat
@urmilathorat715
@urmilathorat715 7 месяцев назад
लबाड वांग अतिसुंदर माहिती मिळाली.धनयवाद .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏🏻
@learningbees1419
@learningbees1419 7 месяцев назад
Fantastic🎉 I'll definitely try❤
@shraddhagondadne2760
@shraddhagondadne2760 6 месяцев назад
Kiti chan aahat God distay chan recipe aahe❤
@nandinipatil5191
@nandinipatil5191 6 месяцев назад
Khup Chan aahe recipi khup aavadli thanks
@madhurimore9775
@madhurimore9775 7 месяцев назад
खरचच लबाड आहेत वांगी मस्तच रेसिपी छान
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@vanitapawar4041
@vanitapawar4041 7 месяцев назад
अगदी खर आहे ताई ,लबाड वांग बटाटा वडा सारखं च आहे ,खूप खूप धन्यवाद !!❤❤❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@sunitakapole2159
@sunitakapole2159 7 месяцев назад
Khoop sunder recepy.madtchhj.nav pan khup chhan aahe
@supriyabapat139
@supriyabapat139 7 месяцев назад
खुप छान पहिल्यांदा च बघीतली व ऐकली.आता करून बघेन 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!! नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@anjalijoshi841
@anjalijoshi841 7 месяцев назад
वाह खूप मस्त आहेत लबाड वांगी, अनुराधा ताई तुमचे खूप खूप अभिनंदन, 👌👌👍
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 месяцев назад
धन्यवाद🙏🏻!!!
@ujwalapotdar1439
@ujwalapotdar1439 7 месяцев назад
अभिनंदन आणि लबाड वांग रेसिपी खूप आवडली
@xplorewithkirti
@xplorewithkirti 6 месяцев назад
Khup ch chan recipe..mi nakki karun baghnar👍thank u for sharing
Далее
Мой телеграмм: v1ann
00:14
Просмотров 45 тыс.