Тёмный

सुप्रसिध्द कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे गुरुजी यांचे परशुराम जन्मोत्सव निमित्य कीर्तन 

BBN
Подписаться 303
Просмотров 21 тыс.
50% 1

भार्गवरामची पूजा ,ब्रम्हक्षात्र तेजाची पूजा
भार्गवराम म्हणजे मूर्तिमंत तपःसाधना आणि वेदधर्माचा साक्षात आविष्कार. वेदांना अभिप्रेत असणाऱ्या विश्वधर्माचे कार्य त्यांनी युगायुगातून केले . विश्वमानवाच्या कल्याणासाठी पुनःपुन्हा तो धर्म त्यांनी प्रस्थापित केला.
अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती अमृतसिद्धी योगाचे औचित्य साधून आपल्याला सुप्रसिध्द कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे गुरुजी यांचे कीर्तन ऐकण्याची आणि त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळत आहे.

Опубликовано:

 

28 апр 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее