Тёмный

सुप्रिया सुळे शरद पवारांवर भाऊंची सडकून टीका | राज ठाकरे हा दबा धरून बसलेला वाघ आहे - भाऊ तोरसेकर... 

BHARATI NEWS
Подписаться 171 тыс.
Просмотров 89 тыс.
50% 1

सुप्रिया सुळे शरद पवारांवर भाऊंची सडकून टीका | राज ठाकरे हा दबा धरून बसलेला वाघ आहे - भाऊ तोरसेकर...
Follow me on :
Twitter : / bnnmarathi
Facebook : / newsrealmhindi
Website 1 : gvsnews.in/
Website 2 : subhashnewsnet...
instagram : / mindasset100m
फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % RU-vid SEO EXPERTS
या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
🙏धन्यवाद 🙏
वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp....
Copyright Use Disclaimer -
This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
Thanks!!
NATION FIRST 🇮🇳
राष्ट्र सर्वोतोपरी
/ @bnnmarathitnews
#मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
#भारतीन्यूजनेटवर्क
bhau torsekar bhashan
bhau torsekar new speech
bhau torsekar 2024
bhau torsekar new video
bhau torsekar narendra modi
bhau torsekar new video
bhau torsekar vyakhyan
bhau torsekar bhashan
bhau torsekar bhashan
bhau torsekar narendra modi
fakt modich

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 272   
@McWinConsultants
@McWinConsultants День назад
भाऊ म्हणजे पत्रकर क्षेत्रातील कोहिनिर हिर्याचा बाप माणूस आहे ! Love you भाऊ, Salute !!
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 2 дня назад
हो भाउमुळे पॉलिटिक्स interesting वाटते... आम्ही 4 मैत्रिणी ... भाऊ, प्रभाकर, अनय,महेश विचारे, दिनेश,( डंका) अपका अखबर, जयपूर डायलॉग, यांना ऐकून तावातावाने चर्चा पण करतो, ... मी तर टिपण्णी पण करते. .. जोवर तुम्ही सत्य आहे तोवर तुम्हाला मरण नाही...तोच श्वास आहे.. ज्यावेळी आपणस असत्याचा आधार घ्यावा लागेल त्या वेळेपासून ऱ्हास निश्चित.... अजून नंतर सांगेन
@TukaramSurve-ft9yw
@TukaramSurve-ft9yw 16 часов назад
😮😮u🎉😢❤
@madhuriapte-er5mg
@madhuriapte-er5mg 3 часа назад
खरोखर सुंदर विवेचन!
@madhuriapte-er5mg
@madhuriapte-er5mg 3 часа назад
यात आणखी एक मोठे नाव म्हणजे सुशील कुलकर्णी. आबा माळकरही आहेत, प्रभाकर सूर्यवंशी आहेत. अजून ही नावे आहेत. 🙏
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 2 дня назад
सहजपणे समजावतात भाऊ म्हणून बर्याच महिला भाऊंचे व्हिडिओ ऐकतात बघतात शिकतात
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 2 дня назад
खूप कष्टाने तुम्ही बातम्या गोळा करता, निर्भिडपणे मांडता, ह्याची नोंद होत असते... खूप अभिनंदन!! खरे म्हणजे तुमची एक टीम तयार करा की सर्वांना वेगवेगळ्या भागातील सत्य घटना पुरवतील. मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मांडा..
@ShamrajPathak
@ShamrajPathak 2 дня назад
बाप पाळविला नाही धनुष्य ही चोराला नाही तर बापच धानुष्य घेऊन पळून गेला. (पोराचे कुकर्म पाहून ).
@rajanpawar6332
@rajanpawar6332 День назад
तू पण दुसर्याच्या बापाला आपला बाप बोलू शकतो.
@rtcommonman
@rtcommonman День назад
भाऊंनी अचूक विश्लेषण केलं आहे.... राज ठाकरेंसारख्या नेत्याला महाराष्ट्राने गेली एवढी वर्षे वाया घालवलं आहे.... महाराष्ट्राच्या जनतेने आता तरी जाग व्हावं...भाऊ तुमचे राज ठाकरेंबद्दलचे शब्द याचं वर्षी खरे ठरतील...
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 День назад
भाऊ काय भारी बोलात,टँलेंनट ही देशाची मालमत्ता आहे ़एकदम भारी भाऊ ़
@ganpatparsekar2576
@ganpatparsekar2576 2 дня назад
खरोखर च भाऊ चे संभाषण ऐकावेसे वाटते. खरोखर छान तसेच प्रभाकर राव सुद्धा तितकेच माज्ञे आवडते आहेत.
@santoshgondhale5212
@santoshgondhale5212 2 дня назад
😊😊😊😊😊😊
@eknathshelar5113
@eknathshelar5113 2 дня назад
भाऊ, सूर्यवंशी, आणि सुशील कुलकर्णी ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात यावे.
@sujendrasurve7591
@sujendrasurve7591 41 минуту назад
शिवाजी पार्क मघे घ्या 🎉
@sanjaykadam8560
@sanjaykadam8560 День назад
भाऊ डाव्यांना कसे हाणायचे हे स्टाइल अगदी. P... वर्मी लागते हो 👍👌😛😀😂🤣
@arvindnerekar5860
@arvindnerekar5860 2 дня назад
भाऊ, आणीबाणी (इंदिरा गांधी)ला बाळासाहेब यांनी पाठिंबा दिला होता. बरोबर आहे ना?
@prakashtanjore3038
@prakashtanjore3038 День назад
Ho barobar ahey tumcha
@pradeepawlegaonkar3700
@pradeepawlegaonkar3700 День назад
भाऊ आपली मेमरी स्टाॅग आहे.
@VijayDike-zw4ts
@VijayDike-zw4ts День назад
Vijay
@mahadeobathe2527
@mahadeobathe2527 День назад
एक नंबर भाऊ अभिनंदन हात जोडून नमस्कार
@uttammore143
@uttammore143 День назад
श्री मान भावसाहेब तोरसेकर साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@sanjayjadhav4825
@sanjayjadhav4825 День назад
मी तर रिक्षा चालवत असतानाही भाऊंचे व्हिडिओ एकतो कारण ते विश्लेषण खुप छान असत,जबरदस्त...
@ashokborase6160
@ashokborase6160 День назад
Comment box ka बंद करण्यात येते.😂😂
@damodardate7287
@damodardate7287 2 дня назад
भाऊंचे भाषण मला नेहमीच ऐकायला आवडते.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 2 дня назад
खरोखरच राज साहेब ठाकरे हे दबा धरून बसलेला वाघ आहे.सावज टप्प्यात आल्यावर शिकार होणारच. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@vidyadharranade6914
@vidyadharranade6914 2 дня назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pappu9987
@pappu9987 День назад
😂😂
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 День назад
भाऊ तोरसेकर सर तुम्ही खुप खुप छान विश्लेषण करतात ते ऐकुन छान वाटते, भाऊ तोरसेकर सर,अनय जोगळेकर सर, प्रभाकर सर, सुशील कुलकर्णी सर, न्युज डंका, इत्यादी लोकांचे विश्लेषण करून सांगतात मी नेहमी ऐकते व जगात काय चाललंय ते घर बसल्या समजते, तुम्हा सगळ्यांचे आभार असेच नेहमी ऐकवत रहा.🎉🎉
@vijaytaralekar302
@vijaytaralekar302 День назад
माझ्या अंदाजाने भाऊंचा विवेचन खूपच सुंदर असतं.. भाऊ तुम्ही जे विवेचन करतात त्याचे विश्लेषणात्मक जर अभ्यास केला तर आजच्या पिढीला त्याचं फार मोलाचं मार्गदर्शन होऊ शकतो श्री प्रभाकर सरांचे सुद्धा विवेचन खूपच सुंदर असतं मी त्यांचे नेहमी व्हिडिओ पाहतो
@bharatpichare8945
@bharatpichare8945 День назад
मी भाऊ तोरसेकर यांचे प्रत्येक व्हिडिओ बघतो खुप हुशार आहेत अभ्यासु आहेत तुम जियो हजारो साल
@vijaykharote246
@vijaykharote246 2 дня назад
Satte che Lachars chya Lachari chya tya ch ch Phaltu charcha
@vijaybag732
@vijaybag732 2 дня назад
साहेबांनी भुमिका बदलली हिच मोठी चूक झाली ऻ ॽ काँग्रेस सोडायला नाही पाहिजे ॽ
@marutishinde4361
@marutishinde4361 2 дня назад
Jay shree Ram Jay shree Krishna vande matram ❤❤❤ namaste Bhau Torasekarji God bless you ❤❤ dhanyawad 🎉🎉
@prakashwalke22
@prakashwalke22 2 дня назад
मोदीजी शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म च आहे असे अध्यात्म वाचल्यावर कळून येत
@Happyshri09
@Happyshri09 2 дня назад
Kahihi😂😂
@rahulajankar2214
@rahulajankar2214 День назад
Chatrapati Shivaji Maharajani konache Ghar phodun Kona er rajya nahi kele , aho kinachi tulna konashi kartay
@TheInterviewer-nz1ns
@TheInterviewer-nz1ns День назад
​@@rahulajankar2214 Sharad pawar swat: la janata Raja mhanavun gheto.. Tya var bol kahi tari.
@rahulajankar2214
@rahulajankar2214 День назад
@@TheInterviewer-nz1ns ase tumhala koni sangitle tyanchya todatun aikle ka aani aikle asel ter tumchya kade tyacha video asel na mag to RU-vid la taka mhanje aamchya dhnyanat prkash ladel
@sheetaldeshpande7382
@sheetaldeshpande7382 День назад
M@@rahulajankar2214
@vivekpawar7805
@vivekpawar7805 2 дня назад
Bhau torsekarji is Great 👍
@SunilGosavi-tq6oe
@SunilGosavi-tq6oe 2 дня назад
P. S.. हा. हाडाचा. खानदानी पत्रकार. आहे. पत्रकार. कसा. आसावा. हे. P.s. कडे. बघितले. की. कळते
@bandupatil3813
@bandupatil3813 День назад
जय महाराष्ट्र, तुम्ही खूप अभ्यासु पत्रकार आहात, तुमचे राजकीय अंदाज खरे ठरलेले आहेत, वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारे तुम्ही, तुमची ओळख बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व भालकी सीमाभागामध्ये आहे,
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 День назад
शरद पवार हा अस्तनितला निखारा लालबुंद असतों हे समजेल तोपर्यंत तुमची अवस्था अत्यंत गंभीर भयान झालेली असेल. त्यापासून दूर आणि सावध रहा. अनेक पक्षांची पूर्ण वाट लावली आहे.
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 День назад
मोदी जी सौराष्ट्र व महाराष्ट्र या बरोबरच वैश्विक वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराज होय तर हे छत्रपति होय !
@amardeshmukh9593
@amardeshmukh9593 День назад
Jar ya karyakramat fakt andhbhakti ch asel tar Kay karaych...chalu dya loksabhela jase shant jhale tase shant basnar vidhansabha jhalyavar...
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 2 дня назад
जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🙏 🏹
@ashwinanam6074
@ashwinanam6074 День назад
You are too much favouring fadanvis. Please give your views about excessively use of षड्यंत्र by him.
@sushmawakade1584
@sushmawakade1584 День назад
Sinet election var bola na bhau
@saritatulpule4308
@saritatulpule4308 Час назад
भाऊ,मलाही राजकारणात अजिबात रुची नव्हती. केवळ तुमचे परखड, चपखल vdos ऐकून अक्षरशः रुची निर्माण झाली!! किती सखोल अभ्यास असतो तुमचा!!
@vitthalagalawe4841
@vitthalagalawe4841 2 дня назад
प्रभाकर सर हे चॅनल तुमचं आहे का?
@gajananjawalkar3171
@gajananjawalkar3171 День назад
आकार डिजी नाइन हे. आहे
@bapuwaghmare1495
@bapuwaghmare1495 2 дня назад
सुसु इसाई झाली तर शरद निश्चित मराठा नसणार. शरदला मराठा समाजापेक्षा इस्लाम, इसाई जवळची आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्रातील मुठभर लोकांना जवळ करून हा राजकरण करतोयं.जागे झाले पाहिजे पश्चिम महाराष्ट्र. मी कट्टर मराठा आहे.मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातीत जन्माला आलोयं.हर हर महादेव 🚩.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 День назад
स्थानिक मतदारांना हे कधी समजेल. काका असेपर्यंत तरी शक्यता कमीच.
@rajanbhusari7316
@rajanbhusari7316 8 часов назад
कोणाची निष्ठा वगैरे काही नाही फक्त उद्धव ठाकरे यांना विरोध . आज वाटतं नाही की हे मार्मीक मधे लिहत होते .
@qfx7
@qfx7 6 часов назад
प्र भा कर सुर्यवंशी ४ _ 5 वेळा उद्धव ठाकरे बद्दल विचारत होते आणि भाऊ ना शेवट पर्यंत कळलेच नाही . भाऊंची गाडी भरकत च चालली होती .
@sadanandnaik852
@sadanandnaik852 День назад
भाऊ आम्ही प्रत्यक्ष अनुभवल आहे . पवार पंतप्रधान व्हावे ही इच्छा बाळा साहबा ची होती त्यावेळी संगमा सुद्धा काँग्रेसच्या विरोधात होते तुम्ही भाजपची बाजू घेणार या त शंका नाही
@vv-kh3wr
@vv-kh3wr День назад
मा. भाऊना प्रणाम सुंदर विश्लेषण करतात भष्टाचार व नेत्या बद्दल खरा इतिहास सांगतात जय महाराष्ट्र
@hanmantraopatil2001
@hanmantraopatil2001 День назад
भाऊसाहेब तुमची या वयात एवढी स्टामिना पाहून आश्चर्य वाटले, तुमची बुध्दिमत्ता मता, ,महान आहे,
@VinayakJoshi-o4o
@VinayakJoshi-o4o День назад
प्रभाकरजी, आदरणीय भाऊंच्या मुलाखतीचे दोन्ही भाग अतिशय आवडले. विश्वप्रवक्ते(भोंगा) आणि डीएनए ला त्यांची अनुल्लेखाने त्थांची खरी लायकी दाखवली.
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 День назад
Bhaunchi pratyek mulakhat pratyek shabd Sangrahi thevnya sarakha asato. THE GREAT BHAU. 🙏
@latapisal3239
@latapisal3239 3 часа назад
Dhanyavad bahu raja thakrenchi chagli baju sumor aanlit raja jevha rignat yetil tevha maharastr vella asel
@arunbodas9530
@arunbodas9530 День назад
श्री, भाऊ तोरसेकर अप्रतिमच बोलतात, आजचे भाषण फार सुंदर झालं आहे, 🚩
@subhashpawar2507
@subhashpawar2507 День назад
खूप छान विश्लेषण केले आहे . याबद्दल भाऊसाहेब तोरसेकर आणि प्रभाकर सूर्यवंशी यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
@umeshpathare7517
@umeshpathare7517 День назад
हा भाऊ कधी मोदी भाजप फोडनविस यांच्या विरोधात कधी बोलत नाही
@vishwasshinde2631
@vishwasshinde2631 День назад
Ya biased mansachi badbad lok ka aektat? Yancha pagar kuthun yeto?
@vaibhavvaidya1619
@vaibhavvaidya1619 День назад
हे दोघे पाकीट पत्रकार आहेत 😂😂😂
@pandurangparit532
@pandurangparit532 День назад
अप्रतिम मुलाखत भाऊंचे व्हिडिओ आम्ही रोज पाहतोय❤🎉
@jayantjoshi2876
@jayantjoshi2876 День назад
कावीळ!
@criyarose
@criyarose День назад
प्रामाणिक विश्लेषण निखिल वागले सर कमेन्ट बॉक्स बंद ठेवत नाही
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 День назад
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील भुमिका स्पष्ट मनसे चे राज होय !
@ShivajiGhorad
@ShivajiGhorad День назад
एक सुपारीवाला दुस-या सुपारीवाल्यालाच्या भावना समजू शकतो....
@narendramarkale7908
@narendramarkale7908 День назад
दबा धरून बसलेला वाघ जर फक्त दबाच धरुन बसला आणि झडप घातलीच नाही तर?
@bkdoke287
@bkdoke287 День назад
हा शब्द खरा आहे भाऊ बारामती चा विकास केला व बाकीचे जिल्हे ओस पडले सोलापूर चे पाली टेकनिकल नेले तिकडे 🙏🌹
@vasanttembye8538
@vasanttembye8538 22 часа назад
भाऊ सोबत गप्पा करणे ज्यांच्या नशिबी तो भाग्यवान
@vasanttembye8538
@vasanttembye8538 22 часа назад
याच भ्रमात राहिले आणि 240 वर अडले मतदार बाहेर आले नाहीत
@dilippujari8851
@dilippujari8851 День назад
Bhaula kadhi sushikshit bekari , aatmahatya karnara shetkari , jivanavshyak vastuvaril GST , mahilavril aatyachar , school college fee , khatavril GST & kimat vadh prachand vadhaleli mahagai ya prashansa baddhal swatala buddhijivi samajnare bhau kadhi boltatka ? vichyara ka bolat nahi ?
@nitindeshmukh5822
@nitindeshmukh5822 17 часов назад
फक्तं पवार विरोध.....बीजेपी che प्रवक्ते
@vasantathalye6211
@vasantathalye6211 День назад
आताची महाराष्ट्र विधानसभेच्या बाबतक्षकाय मत आहे ते सांगा
@pradiprane4354
@pradiprane4354 День назад
खुप सुंदर माहिती आणि विश्लेषण भावुनी केले आहे
@subhashchandrasawant95
@subhashchandrasawant95 День назад
Tumhi Sharad pawarachya charitrach sampurn kathan kelay tyala pura ughada पडलाय
@SoNa-rp1em
@SoNa-rp1em День назад
The best political comedy… based on truth ….. true stand up….. …. He has awesome style …. And tremendous energy …. Truly BHARATIYA BHAU ….. SALUTE
@dilippujari8851
@dilippujari8851 День назад
Swatachyaa PRTIPAKSH channel la comment section ka nahi ?
@AKdailouge
@AKdailouge День назад
Juna video reupload karun GAME change karaicha praytna challai.
@pranitsane5199
@pranitsane5199 День назад
MHANUN MARATHI BADALAPUR LA GELA TYANE 1985 PARYANT SENA KALALI NAHI ATAPARYANY FLATS GHETALE ASATE CONG CHYA JIVAVAR BHAIYYE MOTHE ZHALE
@pranitsane5199
@pranitsane5199 День назад
AAJ UDHAV SAHEB BRAND AHE
@dilippujari8851
@dilippujari8851 День назад
Bhau bjp cha pure hirva popat aahe bhaula ase vatate ki sagalya jagachi patrakaarita majya mulech chalte . Bjp modi anajipant tarbujya shakunimama shivay bhaula jagat kahich nahi swala ati buddhijivi samajtat aso .
@bapusukale6355
@bapusukale6355 День назад
Bhau torsekar apratim yogdan dilaya dhanwad asech bhasan det rahat tumche doganche abhivadan
@arundhanve8911
@arundhanve8911 День назад
भाऊंचे चुकले नाही ,परंतु अंतराळातील तलाव लक्षांत घेतले नाही
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 День назад
म्हणजे भाऊ सुरवात श. पवार शेवट पण श. पवार च करणार वाटतं 😂😂😂😂😂😂
@rahulajankar2214
@rahulajankar2214 День назад
Ya toraskarana BJP chya IT cel ne kahi tari bole hote mahit nahi kay prkaran hote pun ya sahebancha til papd zhala aani tyanchya kadu saty baher aale ki loksabhechya nivdnuki madhe kase paise vatle patrkarana ajenad set karayla aani he sangitle ki barch kahi sangnya sarkhe aahe ase sangun aarda orad keli , kay mhanave ashyana
@akshayasamant9946
@akshayasamant9946 День назад
अतिशय सुंदर माहिती देतात भाऊ साहेबांना नमस्कार
@hemanthb9723
@hemanthb9723 День назад
Our Young Generation should take more and more interest in Geo Politics. They should answer question why Modi drop at Lahore to meet Nawaz Sharaif years back; so that We can answer in UN ; despite Right Wing Party We did Our best to make friendship with Pakistan. Pakistan has responded with Terrorism. So We are free to treat Pakisitan , as they deserve. US Youth always take keen interest in Geo Politics. -- from Sanfransisco.
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 День назад
Exllent video. ENJOYED.
@KetakiTalekar
@KetakiTalekar День назад
Sir aamhi pn tumche analysis aikto velat vale kadhun
@latapisal3239
@latapisal3239 Час назад
Raja thakre zindabad
@hemanthb9723
@hemanthb9723 День назад
All those officers give fake Aadhar Card ; PAN Card and so on should be arrested under Deshdroh. If such Officers are in Other State; still they can be booked and arrest. This should be for retired officers also.
@harishchandraparab7034
@harishchandraparab7034 День назад
भाऊंची. मुलाखत संपूच नये असाच वाटतं.
@MohanDeshpande-bc6xi
@MohanDeshpande-bc6xi День назад
Udhya Ajitdadanchi dehboli may sangate?
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 День назад
हे भाजप चे आहेत यांचं बोलणं लक्षात घेऊ नका
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 День назад
मग काय वाकडतोंड्याची लाळ गळते ती पाहायची का त्याने किती पक्षांची वाट धरली आहे पन्नास वर्षात किती पक्ष फोडले किती घरे फोडले याच्या जवळ एखादा पक्ष गेला तर तो महाराष्ट्र राज्यातून संपतो असा याचा इतिहास आहे आणि विश्वासघात तर याचा आत्मा आहे थोडक्यात पवार म्हणजे महाराष्ट्र राज्याला लागलेला............. आहे हा कृषी मंत्री असताना यांच्या कानाखाली कोणी............... लक्षात आहे ना
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 День назад
Evadhe satya zombate na mag kashala baghatos Islamic bhakas aghadine palaleli media ahe ki tuzya sathi
@arohi205
@arohi205 День назад
खरं बोललं की सख्या आईला राग येतो.
@sunilubhe9676
@sunilubhe9676 2 дня назад
Both r chatukar .
@gajananjoshi7566
@gajananjoshi7566 День назад
परत एकदा साष्टांग नमस्कार भाऊ तोरसेकर 🙏🙏
@opjassu7775
@opjassu7775 День назад
भाऊ तोरसेकर बोलतात चांगले पण पक्षपाती आहेत , त्यामुळे एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना ते खूप गोड आहेत.
@popatchaudhari8929
@popatchaudhari8929 День назад
हे अगदी खरे आहे. पक्षपाती आहेत. आदर नाही राहिला आत्ता. भाजप चा tya आहेत.
@appasojabade6956
@appasojabade6956 3 часа назад
भाऊ त्या संजय रावताला बाळासाहेबांनी खासदार केले पण तो आधिकार तुमचा होता
@vinayakyadav3266
@vinayakyadav3266 День назад
🌹🙏🌹❤️ U भाऊ
@heeraswamigolla3071
@heeraswamigolla3071 2 дня назад
Masterstroke
@latapisal3239
@latapisal3239 Час назад
Namskar bhau shat shat pranam
@PushparajSawant-rf9bu
@PushparajSawant-rf9bu День назад
Sorry Wagh nahi eak number cha Bibtya aahe 😂😅
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 День назад
भाऊ,एक सांगा मार्मिक चे कार्यकारी संपादक. होता तरी तुमच्या ऐवजी संजय राऊत यांना सामना चे कार्यकारी संपादक का झाले?
@dilipkulkarni7685
@dilipkulkarni7685 20 часов назад
भाऊं संजय राऊत सारखे मागची धुत नव्हते म्हणून त्यांनी 25नोकऱ्या सोडल्या आहेत
@rudrajitendrapimple
@rudrajitendrapimple День назад
Bhau plz ya talya vajanaryanna matdan karayla sanga
@daljeetsinghkhalsa5216
@daljeetsinghkhalsa5216 День назад
Excellent Analysis.
@pradeepawlegaonkar3700
@pradeepawlegaonkar3700 День назад
भा ऊ खरच सुंदर विश्लेषण
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 День назад
हे भाजपचे कट्टर फन्टर आहेत.
@amardeshmukh9593
@amardeshmukh9593 День назад
Andhbhakticha kalas mhanje ha karyakram
@VishvanathShinde-e9e
@VishvanathShinde-e9e День назад
मा.भाऊ तुमच्या बुद्धमतेला सलाम
@sanjaydeshpande644
@sanjaydeshpande644 День назад
मुद्देसुद , चिंतनीय विचार
@marutiambi3277
@marutiambi3277 День назад
आज राहील अस वाटतय काय भाऊ
@chandrakantbhawar8222
@chandrakantbhawar8222 День назад
भाऊ खरोखर खूप चांगले विश्लेषण छान न भिता विषलेशन
Далее