आईचा आवाज एकदम क.ड.क ..एकनंबर ..लयभारी ..लिहून पाठवा हे गाणे .दिघ् आयुष्य लाभो आई ..शतायुषी हो धन्यवाद .आईला किती हौस आहे .याचे उदाहरण नवीन महीला नी घ्यावे
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SItaCgbaNG0.html हे गाणं लिहिणारे गीतकार प्रकाश पवार यांचा अत्यंत गरिबीत मृत्यू.त्यांनी सुमारे 4000 गाणी रचली होती,अनेकजण गायक फेमस झाले पण हा अवलिया आयुष्यभर गरिबीत जगला.ते मूळचे ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील कसारा येथील राहणारे होते