कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी काही यूट्यूबर व्हिडिओ पोस्ट करतात, त्यामुळे प्रेक्षक तिकीट काढून कार्यक्रम बघण्यास टाळते. आणि आयोजकांना याचा आर्थिक फटका बसतो. म्हणून व्हिडिओ काही वेळा नंतर अपलोड करावे. असा ठराव झाल्यामुळे थोडे उशिराने पूर्ण बारीचे व्हिडिओ येतील.
Sachin kadam natr shaktivala strong buaa koni nahi ahe mg shakti turyachi barya one side hotil ...aani prashn futala mhanje konata buaa sampala as hot nahi .. buaanchya ganyala tod nahi ahe shatrat turevalyankade ajun pn ...side kadun jatat vegale vishay gaun
@@Ganesh_12346खर आहे सचिन बुवा एक कणखर आणि स्पष्ट वक्ता आहे .... जे आहे ते आहे जे नाही ते कधीच नाही असा सचिन बुवां चा विषय आहे .... थिएटर च्या बाऱ्या बघून सचिन बुवा संपले असे म्हणून नका कारण आम्ही त्यांच्या बाऱ्या जवळून बघितल्या आहेत .... सचिन बुवां समोर उभ राहणे कोण्या अहिर्या गहिऱ्या चे काम नाही ज्या मध्ये सहन शक्ती कमी असेल ना त्यांनी सचिन बुवां सोबत बारी करू नये काळजाला लागेल असे शब्द असतात बुवांचे