Тёмный

सुसंवादिनी मंगला खाडिलकर आणि निवेदिका धनश्री लेले यांच्याशी मराठी भाषा दिनानिमित्ताने खास संवाद 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 76 тыс.
50% 1

Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 132   
@ratnasathye933
@ratnasathye933 2 года назад
खूप छान अनुभव ऐकायला मिळाले मंगलाताई आणि धनश्री कडून. दोघींना धन्यवाद ! 👏💐💐
@madhuvantibhajekar5361
@madhuvantibhajekar5361 2 года назад
I77
@neelajoglekar3251
@neelajoglekar3251 5 месяцев назад
चांदीची भांडी swachch Kashi करण्याची
@rekhapaunikar
@rekhapaunikar Год назад
अतीशय सुंदर कार्यक्रम.ऐकून खूप आनंद झाला.आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणिखूप खूप अभिनंदन. 🎉🎉
@amodbedekar1046
@amodbedekar1046 3 года назад
मुलाखत चालू असताना मुलाखतकाराने मध्ये मध्ये हुंकार देणे, बरं, हो, ठीक असे उच्चार करणे याचा online मुलाखत ऐकताना खूपच व्यत्यय येतो. भविष्यात या गोष्टी टाळाव्यात ही विनंती.
@shrikrishnapathrikar89
@shrikrishnapathrikar89 3 года назад
धनश्रीताई,भान सांडी आणि सोडी यातली तफावत मन हेलावून सोडणारी आहे. आपण दोघी शब्दलालित्याचे जादुगर आहात. रसिकांच्या हृदयाचा कधी ठाव घेता हे कळतच नाही.अशीच सरस्वती आपल्या रसनेवर कायम राहो आणि मराठी भाषेचं वैभव कायम राहो.
@samrob250
@samrob250 2 года назад
खूपच सुंदर कार्यक्रम! दोन शब्द, भाषा विदूषिना ऐकणं ही एक मेजवानी होती. धन्यवाद! 🙏🙏
@kamalasankhe1197
@kamalasankhe1197 Год назад
900qee
@sulekhabarve8183
@sulekhabarve8183 19 дней назад
खुप छान दोघीही हुशार तर आहे ती विषयाची माहिती भरपूर आणि मांडणी उत्तम जणू रेखीव. रांगोळी.
@prajaktapotnis6573
@prajaktapotnis6573 2 года назад
मंगलाताई, त्यावेळी संस्कृत भाषेसाठी राज्याचं धोरण अनुकूल नव्हतं...तीच स्थिती आता मराठी ची आहे , असं वाटतं.. आता मी मुंबईच्या मराठी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.सुबोध भावेंसारख्या मराठी नाट्य कलावंतांची मुलं पण इंग्लिश माध्यमात शिकत आहेत.ही मराठी भाषेची शोकांतिका आहे.
@saritabrahme8888
@saritabrahme8888 2 года назад
अप्रतिम कार्यक्रम आणि मराठीभाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
@anuradhabakshi1452
@anuradhabakshi1452 2 года назад
मंगलाताई, माझी नणंद, ऊज्ज्वला बोरकरची मैत्रिण आहे.मराठी तर ठिक, पण मंगलाताई, हिंदी निवेदन सुद्धा खूप छान कर.,तात.
@shobhanadeshpande6820
@shobhanadeshpande6820 2 года назад
खूप सुंदर ऐकून मन प्रसन्न झाल.
@gorakshanarawade3274
@gorakshanarawade3274 2 года назад
दोघी हिं खऱ्या अर्थाने शब्द प्रभू आहेत् त्यमुळे खरोख र हा दुग्ध शर्करा योग आहे. अप्रतिम.
@sumatibari1106
@sumatibari1106 3 года назад
किती सुंदर, धनश्री ताई आणि मंगलाताई!मुलाखत फुलांची सुगंधी उधळण 👍🙏👍
@ravindrakamthe
@ravindrakamthe 2 года назад
अश्विन खूप छान चाललाय कार्यक्रम. मंगलाताई आणि धनश्रीताई या दोघींना एकत्र ऐकणे हा अलभ्य लाभ आहे.
@shobhaphatak7395
@shobhaphatak7395 3 года назад
दोघीही कमाल आहेत. महाराष्ट्राला देणग्या लाभल्या आहेत. 🙏🙏🙏
@sunitasheogaonkar9163
@sunitasheogaonkar9163 3 года назад
मला धनश्री ताई आणि मंगला ताईं चे निवेदन खूप च भावले दोधिंचे मंजुळ आवाज अतिशय सुरेख
@mrunalkaole6438
@mrunalkaole6438 3 года назад
अतिशय सुंदर.खूप आनंद वाटला कार्यक्रम ऐकून .
@aartimore8513
@aartimore8513 Год назад
लाभले आम्हास ही भाग्य ऐकल्या दोन श्रेष्ठी नच्या गोठी प्रतीक्षेत आम्ही पुढच्या भेटीसाठी
@vaibhavchincholikar7487
@vaibhavchincholikar7487 3 года назад
Dhanashri Lele mam. My favorite anchor.
@shalakapendharkar2304
@shalakapendharkar2304 2 года назад
मी सौ पेंढारकर अप्रतिम मुलाखत मला देखील या दोघींची दृष्ट काढावीशी वाटली
@shalakapendharkar2304
@shalakapendharkar2304 2 года назад
सांडी आणि सोडी यातला फरक किती सुंदर सांगितला धनश्री ताई खूपच छान
@madhavichitnis9795
@madhavichitnis9795 3 года назад
लहानपणापासून दूरदर्शनच्या माध्यमातून मंगलाताईंना ऐकलंय. त्यामुळे त्यांचं दर्शनच मला सुखावतंय. आणि त्यांच्याबरोबर आजच्या पिढीच्या धनश्री ताई म्हणजे दुग्ध शर्करा योगच!!
@ShobhaMankeshwar
@ShobhaMankeshwar 9 месяцев назад
खर्च खूप छान 👌👌🙏
@vasudhadongargaonkar8269
@vasudhadongargaonkar8269 2 года назад
राजभाषादिनानिमित्त या दोन विदुषींची ही मुलाखत घेण्याचं अश्विनला सुचलं, हा मराठी भाषिकांचा भाग्ययोग आहे ! केवळ सुंदर !! तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन !! तृप्त वाटले !!
@vailasbendre4653
@vailasbendre4653 Год назад
खूप सुंदर अनुभूती.
@suhaskarkare9646
@suhaskarkare9646 3 года назад
अतिशय उत्तम आणि पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावे म्हणून सेवह करून आनंद घेणार आहे.
@padmajachandak350
@padmajachandak350 3 года назад
Mangala tai cha आरसा हा कार्यक्रम मी पाहिला आहे या दोन्हीही निवेदिका मला मनापासुन खुप खुप आवडतात
@rashmibarve4092
@rashmibarve4092 Год назад
f Farch sunder karayakram. khup khup dhanywad
@vrushalihadas6247
@vrushalihadas6247 2 года назад
अत्यंत सुंदर योग हा बघायला मिळाले दोघी उत्तम निवेदिका आम्ही कॉलेज मध्ये असताना 80,82 मधील मंगलाताई आमच्या आदर्शच होत्या काय सुंदर बोलतात निवेदन करताना अस म्हणायचो आत्ता च बघा नं कस सांगताहेत 👌
@mohinikhadilkar2265
@mohinikhadilkar2265 2 года назад
खुप छान श्रवण भक्ति घडली माझ्या आयुष्यात खुप खुप धन्यवाद मंगला ताई आणि धनश्री लेले ह्यांना सौ मोहिनी खाडिलकर
@ranjanamaske2895
@ranjanamaske2895 3 года назад
अप्रतिम, खरोखर सुसंवादातून शब्दांच्या पलीकडले घेऊन गेलात.
@anitagaikwad4871
@anitagaikwad4871 Год назад
अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼
@vaishalikanade1407
@vaishalikanade1407 6 месяцев назад
Both my favourite in one frame 😊
@bhagyashrikarmarkar1939
@bhagyashrikarmarkar1939 10 месяцев назад
खूप खूप छान.... दोघीही उत्तम ❤
@sulbhapendse9444
@sulbhapendse9444 3 года назад
सांडणं आणि सोडण हे उदाहरण फारच भावली धनश्री ताई
@smitaladsaongikar1043
@smitaladsaongikar1043 Год назад
खूप सुंदर कार्यक्रम. दोघेही खूप चांगल्या निवेदिका आहेत. खूपच अभ्यासू.
@namitakandalkar7951
@namitakandalkar7951 3 года назад
मंगलाताई व धनश्रीताई दिलखुलास गप्पा झाल्या. आपल्या दोघींना खूप खूप शुभेच्छा !
@darshanapatankar6674
@darshanapatankar6674 2 года назад
मंगलाताईंचा मी एक कार्यक्रम पाहिला, ऐकला व धनश्री ताईंचायूटयूबच्या माध्यमातून ऐकला सुरेख सादरीकरण
@varshakhilare5467
@varshakhilare5467 3 года назад
दोघींच प्रवचण ऐकत रहावस वाटत 👌👌
@smitadeshpande2638
@smitadeshpande2638 2 года назад
You both are very great 🙏🙏💐💐
@snehakesarkar431
@snehakesarkar431 3 года назад
उत्तम निवेदन ,सुयोग्य सुत्रसंचालन , मुलाखत घेण्याचे तंत्र कोणते असावे कार्यक्रमाची जबाबदारी आयत्या वेळी आली तर कसे आत्मविश्वासाने मंचावर ,व्यासपीठावर उभे राहायला हवे?सामोरे जायला हवे? एखाद्या कार्यक्रमाची तयारी कशी करावी? ह्या सर्वांची उत्तरे हा कार्यक्रम पाहून नक्कीच मिळतील. आदरणीय मंगला खाडीलकरजी (सुमनगंध) आणि आदरणीय धनश्री लेलेंजींना (स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यान) समोरासमोर ऐकण्याचा योग काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात लाभला हे भाग्यच! भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहेच हे ऐकताना जाणवतच जाणवतं!
@geetakarbhari2848
@geetakarbhari2848 3 года назад
एक काळ दूरदर्शन वाहिनी गाजवणाऱ्या मंगला ताईंना विनम्र अभिवादन! त्यांचा आवाज म्हणजे निखळ झरा आहे! आणि धनश्री ताईंची ओळख म्हणजे त्यांचा विश्वरूप दर्शनाचा भाग ऐकला आणि मी त्यांच्या प्रचंड प्रेमात पडले!
@balasahebk611
@balasahebk611 3 года назад
मंगला ताई आणि धनश्री ताई शत शत नमन!!! 🙏🙏🙏🙏🙏
@charudewasthali5396
@charudewasthali5396 2 года назад
अप्रतिम कार्यक्रम खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून नमस्कार
@vaishalimarathe2675
@vaishalimarathe2675 3 года назад
अप्रतिम , both.., are.. my.. feverite
@vidyaghanekar5602
@vidyaghanekar5602 2 года назад
खुप छान बोलतात नमस्कार मंगलाताई
@kanchanjoshi5937
@kanchanjoshi5937 3 года назад
Dhayvad.Donni nivedikanchya anubhavanche pratyaykari darshan ghadvinari el chamgli mulakhat pahayla milali
@sadhnazirange473
@sadhnazirange473 3 года назад
खरंच खूप छान ट का र्यक्रम
@sgkarande
@sgkarande Год назад
दोघीही फारच उत्कृष्ट संवादिनी आहेत.
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 3 года назад
नमस्कार मी डोंबिवली जोशी गुरुजी मंगलाताई तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला सलाम सुभेच्छा
@romitthakur501
@romitthakur501 3 года назад
Marathi rajy bhashechya Dina badal tumha tighana Hardik shubhechya🙏🙏🙏
@vishakhaektate7278
@vishakhaektate7278 3 года назад
Dhanshree lele mazya atyant avdiche wktimatv Sunder bolne n shabdacha uttung samuh tyachya kade aahe... Khup chaan vatle tyana ekun 🙏
@malatiphatak6367
@malatiphatak6367 2 года назад
खूप छान कार्यक्रम. परत परत ऐकावा असाच आहे.
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 3 года назад
Greatest Niwedika DhanshreeMam
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 года назад
या दोघी शब्दसख्यांना एकत्र ऐकता आलं.🌻👌🌻 मंगलाताईंना लहानपणापासून ऐकत आले आहे. धनश्रीताईंना सुद्धा प्रत्यक्ष तसेच यू ट्यूबच्या माध्यमातून खूप ऐकता आलं. खूप खूप धन्यवाद!!!
@mangalapatwardhan5580
@mangalapatwardhan5580 3 года назад
लाभले आम्हास भाग्य अप्रतिम मंगला खाडिलकर आणि धनश्री लेले दोघी विदुषी निवेदक आणि मुलाखतकार व्याख्यात्या दोघींना एकाच मंचावर ऐकणं म्हणजे दुग्ध शर्करा योग. खूप आवडली मुलाखत. घेतली पण चांगली. दिवस मराठी भाषा दिन. तृप्त.
@mangalapatwardhan5580
@mangalapatwardhan5580 3 года назад
दोघी हुशार आणि गो ड आणि सुंदर
@aartishevde283
@aartishevde283 3 года назад
दोघीही छानच निवेदिका.
@mrudulagurjar7967
@mrudulagurjar7967 3 года назад
कार्यक्रम खूप छान झाला. आवडला. धन्यवाद 🙏🙏🙏
@Nidhi-qx2wj
@Nidhi-qx2wj 3 года назад
दोघी विदुषीना एकाच वेळी ऐकणे म्हणजेआमचे अहोभाग्य 🙏
@nalinikarande9466
@nalinikarande9466 2 года назад
।फारऊत्तम कार्यक्रम ऐकता आला हे भाग्यच
@pradipshembekar9966
@pradipshembekar9966 2 года назад
खुप आनंद झाला.छान कार्यक्रम.
@pramodkarandikar2169
@pramodkarandikar2169 2 года назад
Khup chhan. Doghinchehi bhashha prabhutva jabardasta. lahanpanapasun bhashheche sanskar aani apale prayatna pahijet asa mala watate.
@kishorsalunkhe8706
@kishorsalunkhe8706 Год назад
Thanks sir for Interview
@vidyaghanekar5602
@vidyaghanekar5602 2 года назад
मंगलाताई मला खुप आवडतात
@prajaktapotnis6573
@prajaktapotnis6573 2 года назад
आपल्या दोघींच्या निवेदना बद्दल खरोखर प्रश्नच नाही...अप्रतिमच असतं... पण आता मराठीसाठी (मराठी शाळेसाठी) किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी तरी मोठे नाट्य कलाकार ,चित्रपट कलाकार,साहित्यिक ,पत्रकार,मराठी चॅनल्स आणि मराठी राज्यकर्ते (अपवाद मा.श्री.दिवाकर रावतेसर ) काय करतात हा संशोधनाचा विषय आहे.
@jayashreekawli802
@jayashreekawli802 4 месяца назад
Khupach chan kaaryakram.
@shobhalele1039
@shobhalele1039 2 года назад
हॅलो मी शोभा लेले बोलते मंगला खाडिलकर माझी मैत्रीण आणि धनश्री लेले माझ्या मुलीची मैत्रीण आहेत खूप छान मुलाखत चालू आहे
@kusumgokarn2239
@kusumgokarn2239 2 года назад
Very interesting interviews with two eminent personalities .
@meeramohite8808
@meeramohite8808 3 года назад
मंगलाताई आशाताई ना महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल जो लेख तुम्ही महाराष्ट्र टाईम्स मध्ये लिहीला त त्याचे शीर्षक आहे अलंकारिले कवण कवणे आ हा हा आणि तो लेखही खुपच सुंदर कुठे प्रतिसाद दयावा तुम्हाला म्हणून इथे लिहीले
@shreerammanohar9649
@shreerammanohar9649 3 года назад
अप्रतिम. कार्यक्रम मंगलाताई,आणि धनश्री ताई खूप छान वाटत तुमची मुलाखत पाहताना. मी श्रीराम मनोहर मंगला ताई तुम्ही ग्राहक साठी कार्यक्रम केलेत ते मी अनेकवेळा ऐकले आहेत त्याबद्दल काही सांगाल
@ashwinipidadi6933
@ashwinipidadi6933 3 года назад
वाह! खरोखर अत्यंत हुशार व्यक्तिमत्वांची बातचीत म्हणजे मेजवानीच मिळाली.
@vrushalijagtap3161
@vrushalijagtap3161 Год назад
दोन विदुषींना एकाच वेळेस ऐकणे म्हणजे दुग्धशर्करा महायोग असतो रसिकांसाठी🎉
@suchetatatkare4072
@suchetatatkare4072 10 месяцев назад
मंगला ताई, धनश्री ताई 🙏
@danceforever5940
@danceforever5940 2 года назад
Khupch sundar karyakram.
@shilpasatpute3718
@shilpasatpute3718 2 года назад
मंगलाताई आणि धनश्रीताईंचे निवेदन, विषय मांडणी अतिशय अभ्यासू असते. ऐकाविशी वाटते. उत्सुकता वाढते.
@neelapendse7878
@neelapendse7878 2 года назад
खूपच छान मुलाखत
@amrutaphadke851
@amrutaphadke851 3 года назад
धनश्री ताई विश्वरूप दर्शन कार्यक्रम ऐकला खूप छान झालं निरूपण
@sumansawant5015
@sumansawant5015 3 года назад
अप्रतिम!!! स्वर्गीय स्वानंदाचा स्वाद सेविला. अद्भुतरम्य.
@deepavaidya4083
@deepavaidya4083 2 года назад
अप्रतिम कार्यक्रम
@insanitygamerz754
@insanitygamerz754 3 года назад
खूपच सुंदरमुलाकात। आशाबोरगावकर।
@pa8104
@pa8104 3 года назад
फारच सुंदर आणि छान अतुल्य
@jyotikulkarni5953
@jyotikulkarni5953 3 года назад
अप्रतिम !👌👌👌👌
@preranapande2329
@preranapande2329 3 года назад
खुप सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळाला. खुप मन भरभरून आलं
@shrirangghare6175
@shrirangghare6175 2 года назад
खूप छान कार्यक्रम ऐकण्याच भाग्य लाभल अम्हा धन्यवाद देतो आपणांस.
@anuradhalohogaonkar3893
@anuradhalohogaonkar3893 2 года назад
दोघी दिगग्ज कलाकारांना मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा
@rajendrawani2445
@rajendrawani2445 3 года назад
मनापासून वंदन
@vedaswarmusic
@vedaswarmusic 2 года назад
फारच गोड ⚘
@manjushreetathavadekar7262
@manjushreetathavadekar7262 2 года назад
ऐकत रहावाऐसा संवाद संपूच नये.
@pramodinithakur1046
@pramodinithakur1046 3 года назад
खूपच आनंद वाटतो
@swatiayachit2517
@swatiayachit2517 3 года назад
खूप सुरेख मुलाखत दोघी आवडत्या
@vilasmujumdar2570
@vilasmujumdar2570 2 года назад
खुप छान
@sandhyabawaskar6789
@sandhyabawaskar6789 3 года назад
खूपच सुंदर दोघींची भेट झाल्यासारखं वाटल
@meeramohite8808
@meeramohite8808 3 года назад
मं - मंतरलेले ग - गमते लI - लाख मोलाचे
@ashwiniraibagkar2381
@ashwiniraibagkar2381 2 года назад
दोघींना एकत्र बघायला खूप छान वाटतंय
@ashwinichorge4016
@ashwinichorge4016 3 года назад
निवेदनाचे अनेक बारकावे अलगद पणे सांगितले मंगला ताई आणि धनश्री ताई खूप खूप छान
@veenakulkarni4015
@veenakulkarni4015 2 года назад
खूपच छान मुलाखत
@shrikantakkalkotka8433
@shrikantakkalkotka8433 2 года назад
सुदिनी सुवादिनी हेच आमचे भाग्य श्रीकांत अक्कलकोटकर
@laxmikantpathak8710
@laxmikantpathak8710 2 года назад
Khup sundar mulakhat doghehi shabdatun hrudayat ghar karatat
@usakishor1
@usakishor1 3 года назад
फारच सुरेख. या गप्पा संपूच नयेत
@laxmandesai9829
@laxmandesai9829 Месяц назад
सौ। मंगला ताई ची। बरोबरी कुणी करूच। नये हे समजुन घ्यावे कृपया
@shreetaware5015
@shreetaware5015 3 года назад
chan
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 2 года назад
अभिमान वाटावा अशाच आहेत
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 года назад
भावी जिवनाच्या आभाळभर शुभेच्छा
@pranitadeshpande4829
@pranitadeshpande4829 2 года назад
Awesome
@shridharpotadar3034
@shridharpotadar3034 2 года назад
अतिशय उत्तम मुलाखत आहे अनुभव ऐकताना मन प्रसन्न होते तुम्हा दोघी ना शुभेच्छा !
@madhukarparadkar5407
@madhukarparadkar5407 Год назад
अवर्णनीय निवेदिका दोघी
@suchetamarathe4778
@suchetamarathe4778 3 года назад
Phar Sundar karyakram
@vanashrichimote1311
@vanashrichimote1311 2 года назад
तुम्हां दोघीं चे निवेदन, प्रवचन मी जीवाचे कान करुन ऐकते
@sdongre7766
@sdongre7766 3 года назад
Sunder mulakhat
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 3 года назад
पर्वणी !!
@nirmalajoshi7637
@nirmalajoshi7637 3 года назад
भाषेची उकल 🌈🙏🙏चपकल पणे 🌻🌻
@sakhivankudre9164
@sakhivankudre9164 2 года назад
I like very much mangalatai .tyana padmbhushan or padmvibhun .kadhi milnar tyana. Karan tyanche working khup mote ahe.
@bharatinaik4737
@bharatinaik4737 2 года назад
आपले अनुभव ऐकून कान तृप्त झाले.आपण बोलतचं राहावे आणि आम्ही ऐकतच राहावे.दोघींना मनापासून नमस्कार 🙏🏼🙏🏼 धन्यवाद 💐💐
@prakashpurkar3221
@prakashpurkar3221 2 года назад
अप्रतीम कार्यक्रम!! दोघीजणी उत्स्फूर्तपणे दाद देत आहेत. मनमोकळी मुलाखत देणे आणि घेणे म्हणजे काय? याचं सऊदाहरण आहे हा कार्यक्रम!! फारच वेगळा अनुभव!! धन्यवाद!!
@shrikrishnapathrikar89
@shrikrishnapathrikar89 3 года назад
आपणा दोघींना सादर प्रणाम. मंगलाताई खाडीलकर पुन्हा कधी दिसणार निवेदन करताना. आता किती जणी आहेत या क्षेत्रामध्येॽ यासाठी वाचन,लेखन,साहित्य तसेच बोलण्याची कला असणं आवश्यक आहे. य
@kundaanturkar5848
@kundaanturkar5848 Год назад
इतकी बुद्धिमत्ता कुठून आणली .दोघी मारश्ट्रची शान आहात . वाकून नमस्कार
@rashmibhide9519
@rashmibhide9519 2 года назад
ओंजळ अपुरी पडली__इतका भाव, गंध सुमनांचा वर्षाव होत होता!पुन्हा पुन्हा अशी फुले वेचायला मिळावीत ही अपेक्षा
@sachininspright
@sachininspright 2 года назад
The anchor said he would like to learn some from both the experts. I suggest he learns ‘listening’ from them. Note their calmness, quality of listening and attention. The anchor on the other hand was so distracting with his ‘ho, and bara bara’ so frequently. Don’t go with what you’ve prepared, pick clues from what’s happening ‘here and now’.
@supriyamalgave562
@supriyamalgave562 2 года назад
67.
@vaishalisutar3826
@vaishalisutar3826 2 года назад
साथ घालशील तेव्हांचं येईन , जितकें मागशील तीतकेच देईन आणी दिल्या नंतर देहा मागल्या सावली सारखी निघुन जाईल
@mangalgore2831
@mangalgore2831 Год назад
दोघीही आवडणाऱ्या
@pandharinathkhandekar2864
@pandharinathkhandekar2864 2 года назад
आनंदी दिवस
Далее
मौन | धनश्री लेले
32:18
Просмотров 369 тыс.
Modus males sekolah
00:14
Просмотров 9 млн