Thankyou I have started watching ur videos to Benefit , I am Beginner but I guess ur channel covers everything about Yoga ... Thankyou for sharing Wisdom on RU-vid here 🦉🪷🌻🙏💜
सर,माझा एक प्रश्न आहे.मला सूर्यनमस्कार प्रिय आहेत आणि पुश अप्स,वेट लिफ्टिंग व दंड बैठकसुद्धा प्रिय आहे.जर सूर्यनमस्कार आणि पुश अप्स,दंड बैठक व वेट लिफ्टिंग यापैकी एकाची नियमित व्यायामासाठी निवड करायची असेल तर तुम्ही कशाची कराल?