Тёмный

सूर्या दादाच्या घराची सफर | Nitish Chavan | Lakhat Ek Amcha Dada | Zee Marathi 

Rajshri Marathi ShowBuz
Подписаться 2,2 млн
Просмотров 20 тыс.
50% 1

झी मराठीवर ८ जुलैपासून लाखात एक आमचा दादा हे नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेतल्या सूर्या दादाचं घर नेमकं कसं आहे. आणि खऱ्या आयुष्यात स्वतःच्या दादाबद्दल अभिनेता नितीश चव्हाण काय व्यक्त झाला. पाहा या व्हिडीओमध्ये.
#rajshrimarathishowbuz #lakhtaekamchadada #zeemarathi #nitishchavan
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@vijaykamble3975
@vijaykamble3975 2 месяца назад
Good 👍😊
@SmitaGadkari-rx3su
@SmitaGadkari-rx3su 2 месяца назад
सूर्या मुलाखतीमध्ये तुला जे विचारलं गेलं बहिणीबद्दल सर्वात कोण लाडकी आहे पण बहिणींमध्ये आवडती नावडती करावीच नाही कारण तू आई पण तूच आहे आणि वडील पण तूच आहे म्हणून सगळ्या बहिणींवर एकसारखे प्रेम करावे नाही कोण आवडती नाही कोण नावडती सगळ्या बहिणींवर एकसारखे प्रेम करावे
@pareshgaikwad5734
@pareshgaikwad5734 3 месяца назад
big boss 5 cha gharachi safar dakava .....pahila avdel.
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Big boss सारखा worst third class reality show कोणता नाही
@janhvipawar4405
@janhvipawar4405 3 месяца назад
Konte gav aahe
@rupalishinde9631
@rupalishinde9631 2 месяца назад
सातारा
@sharmiladhumal4046
@sharmiladhumal4046 2 месяца назад
More wade Mayureshwar tal wai dis satara
@kimayakarandekarande4327
@kimayakarandekarande4327 2 месяца назад
Mulgi zali ho chya serial cha set ahe😊
@sharmiladhumal4046
@sharmiladhumal4046 2 месяца назад
Ho vilas patiilcha mulgi zali ho cha wada ahy set nahi
@kimayakarandekarande4327
@kimayakarandekarande4327 2 месяца назад
@@sharmiladhumal4046 pn to ata set zala na konachpn wada asudet
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
ह्या चार बहिणींची आयुष्यात objective आणि goals काय आहेत... का नुसते लग्न करायचे बास्स ...झाले. त्यांचे शिक्षण, स्वप्नं, आयुष्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द, स्वः तला काहीतरी करून दाखवायची धडपड... ह्या गोष्टी का दाखवत नाही....
@sharmiladhumal4046
@sharmiladhumal4046 2 месяца назад
Janmala. Tu alas ki lagech palayala lagla ka
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
@@sharmiladhumal4046 अगं मूर्ख बाई..... मराठी मलिका २५ वर्षे झाली चालू आहेत....२५ वर्षात advamcement आणि progress असायला पाहिजे story telling आणि writing आणि concepts मध्ये..acting मध्ये सुद्धा.... इथे तर उलटी गंगा वहात आहे....ott shows बघ जरा डोळे उघडतील अणि तुझा मेंदू सुद्धा....
Далее
Women’s Celebrations + Men’s 😮‍💨
00:20
Zee Marathi tribute by Rohit Parshurm ✨🙏🏻🚩
5:13