Тёмный

Zee Marathi tribute by Rohit Parshurm ✨🙏🏻🚩 

Rohit Parshuram
Подписаться 912
Просмотров 3,4 тыс.
50% 1

झी मराठी_ ⭐रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हे अभिवादन तुझ्यासाठी ! 🧡🙏🏻
सह्याद्रीच्या खोऱ्यात आणि महाराष्ट्रभर फिरल्यानंतर मला हे जाणवलं की आज प्रत्येक मराठी कुटुंबाची तिन्हीसांज ही तुळशीतला दिवा, शुभंकरोती, अगरबत्तीचा सुगंध आणि झी मराठीने दरवळून निघते !!
झी मराठीचा कलाकार म्हणून नाही तर झी मराठीचा महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून मला तुला हे सांगायचंय की, ह्या २५ वर्षांत
तू आता फक्त आमच्या टीव्हीपुरती मर्यादित राहिली नाहीस तर ह्या महाराष्ट्राच्या मातीत मिसळली आहेस !
आमच्या आयांनी झी मराठी पाहिलं आम्ही पाहतोय आणि आमची पुढची पिढी सुद्धा झी मराठीच पाहीन !
रोहित परशुराम
( प्रेक्षक - झी मराठी)

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
Далее
V16 из БЕНЗОПИЛ - ПЕРВЫЙ ЗАПУСК
13:57
چهل قاعده عشق
28:12
Просмотров 140 тыс.
شکرگزاری صبحگاهی  - Shokrgozari Sobhgahi
12:02