Тёмный

सोनकेळी वेलची केळी आणि अंगणातील फळझाडे | Sonkeli Velchi Keli | Konkan Home Gardening Elaichi Banana 

Classic Kalakari
Подписаться 1,6 тыс.
Просмотров 1,3 тыс.
50% 1

‪@classickalakari‬
आमच्या गावच्या घरी आजुबाजुला आणि घराच्या मागच्या दाराला आमच्या बाबांनी अनेक झाडे लावली आहेत. त्यात काही फळझाडे सुद्धा आहेत. त्यातीलच महत्त्वाचे आणि गोड फळ म्हणजे सोनकेळी / वेलची केळी.
अतिशय मधुर आणि पौष्टिक गुणांनी भरपुर असलेली ही केळी आकाराने लहान असतात. त्यांची सविस्तर माहिती मी सदर विडियो मध्ये सांगितली आहेच आणि त्याचबरोबर इतर तत्सम माहिती सुद्धा दिली आहे. कृपया आपण संपुर्ण विडियो पहा आणि आपले अभिप्राय कळवा. धन्यवाद.
- सौ. सोनाली वैभव घाडीगावकर.
Classic Kalakari .
#youtuber #banana #sonkeli #velchikeli #smallbanana #papaya #papai #alu #sitaphal #ramphal #nature #natureblogger #subscribe #comment #like #influencer #youtube #youtubeblogger #konkan #konkani #konkannews #kokandarshan #konkanlife #homegarden #homegardening #homegardenplants #homegardener #bananaplant #cardamombanana #ilaichibanana #yelakki #ilaichikela #chiniyakela #konkanhomeplants #सोनालीवैभवघाडीगावकर #sonalighadigaonkar #sonalivaibhavghadigaonkar #devgad #केळी #केळीलागवड

Опубликовано:

 

1 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@sushantgaonkar3413
@sushantgaonkar3413 Год назад
Khup chan
@classickalakari
@classickalakari Год назад
धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.
@aditiajitghadigaonkar2280
@aditiajitghadigaonkar2280 Год назад
खूप छान 👍
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद.. subscribe आणि share करा..😊🙏🏻
@sangeetvaibhavofficial
@sangeetvaibhavofficial Год назад
मस्तच...
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद.. subscribe आणि share करा..😊🙏🏻
@sahilghadigaonkar2012
@sahilghadigaonkar2012 Год назад
khupch Chan
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद.. subscribe आणि share करा..😊🙏🏻
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद.. subscribe आणि share करा..😊🙏🏻
@aditiajitghadigaonkar2280
@aditiajitghadigaonkar2280 Год назад
बाबांना झाडांची खूप आवड आहे.....😍
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद.. subscribe आणि share करा..😊🙏🏻
@santoshbirhadi609
@santoshbirhadi609 9 месяцев назад
मला पण झाड लावायची आवड आहे. मी पण खुप झाड लावली आहेत.
@classickalakari
@classickalakari 9 месяцев назад
खुप छान. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
@lajeez
@lajeez 9 месяцев назад
केळी तील बिया लावल्या तर झाड येते का??
@classickalakari
@classickalakari 9 месяцев назад
नक्कीच झाड येते परंतु तो खुप वेळ जाणारा विषय आहे. त्यापेक्षा नर्सरी मधुन किंवा ऑनलाईन कलम विकत घेणे योग्य असते. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
@balasahebkhosare9520
@balasahebkhosare9520 11 месяцев назад
या देशी केळीचे रोपं लागवडीसाठी मिळेल का कोणाकडे असेल तर कृपया कॉन्टॅक्ट नंबर द्या
@classickalakari
@classickalakari 11 месяцев назад
तुम्ही कुठून आहात? दापोली कृषी विद्यापीठात सदर रोपे सहज मिळतात. कोकणात सहसा सर्वांच्याच बागेत सदर देशी केळी लावलेली असतात. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा.
Далее
🤔
00:28
Просмотров 913 тыс.
Vasaichi Sukeli | वसईची सुकेळी
6:55