सोलापूर : सुवासिनींनी गौराईला ओवाळत घराघरात मंगल स्वागत केले...परंपरेने चालत आलेला हा गौरी गणपतीचा स्वागताचा आनंद सोहळा आज सजत आहे. गौराई शकुनाचे माप ओलांडून घरात आली... सुवासिनींनी गौराईचे हसतमुखाने स्वागत केले.
स्वागतासाठी घर छान सजवले आहे... आज गौरीचे आगमन उद्या घरोघरी गौरीचे पूजन आणि जेवण... घर छान सजावटीने सजणार असून गौरीसाठी आपण सुंदर आरास करतो. आजूबाजूच्या सुवासिनींना बोलावून हळदी-कुंकु करतो.
आज आपण विजया कदम, उज्वला भोसले, तेजस्वी कोरटकर यांच्याकडील गौरीचे आगमन आपण आज पाहत आहोत. या विषयी विजया भोसले यांनी यांनी काय माहिती सांगितली...पहा फक्त येस न्युज मराठीवर...
14 сен 2018