Тёмный

सोप्या पध्दती ने ऊसला पाणी सुरू. 

गावाकडची शेती
Подписаться 151 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@babanchaudhari9011
@babanchaudhari9011 Месяц назад
Shetichi level asavi
@govindmotipalle5345
@govindmotipalle5345 2 года назад
एक नंबर आहे
@swamihorane3906
@swamihorane3906 Год назад
600 fut lambi ahe...chalel ka
@nagnathdalve3849
@nagnathdalve3849 2 года назад
राम राम
@onlyhackersyt8389
@onlyhackersyt8389 2 года назад
Kadak
@sunilsable-yl6jf
@sunilsable-yl6jf Месяц назад
5 Hp motor and 3 inch puc pipe how hole want to put
@swamihorane3906
@swamihorane3906 Год назад
20 mm cha 2 pipe ahet...7.5hp pump...23 inch main pipe line....2 inche pipe lavlya
@sujitkapse2774
@sujitkapse2774 2 года назад
मोटर किती hp ची आहे आणि किती तोट्या चालतात
@onkarjawalkote3648
@onkarjawalkote3648 2 года назад
Kiti ton jhal uss
@akshaymule5171
@akshaymule5171 2 месяца назад
यात खात कशा सोडाच liquid
@pandurangsalunkhe79
@pandurangsalunkhe79 Год назад
Kiti lamabi 500 ranig chaltay ka
@rakeshkokate4582
@rakeshkokate4582 Год назад
जुगाड चांगला आहे पण यातून खात कसा द्यायचा याचा पन जुगाड चा video बनवा
@nandan0022
@nandan0022 2 года назад
पाणी मात्रं होतय खुप
@dhanajeeghadgepatil674
@dhanajeeghadgepatil674 2 года назад
मी पण केलय असं पण या मधून खते कशी सोडायची हेच कळणा झालंय
@vikasdalave5160
@vikasdalave5160 2 года назад
पाणी खालच्या कडेला जात नाही
@dipakjadhav6391
@dipakjadhav6391 2 года назад
पाण्याचे प्रेशर मुळे डबरे पडतात , माती वाहून जाते त्याच्यासाठी काय उपाय करता येईल?
@SHRIKANT158
@SHRIKANT158 2 года назад
पाचट तुम्ही का जाळल ????
@amolk3007
@amolk3007 2 года назад
वापसा लवकर येत नाही २० MM च्या दोन तोट्या बसवा लवकर वापसा येईल
@gopichandkoli9101
@gopichandkoli9101 2 года назад
ऊस किती टन झालं तुमचं
@bhushanahire5088
@bhushanahire5088 2 года назад
तुमच्या वावर ची लांबी किती आहे.... आणि जर अश्या पद्धतीने उसाला पाणी द्यायचं असेल तर मग वावर ची लांबी किती पाहिजे...?
@GavakadchiSheti
@GavakadchiSheti 2 года назад
300 फुट लांब
@kailasgaikwad4164
@kailasgaikwad4164 2 года назад
साडेसात एचपि पंपसाठि आडिच ईंच पिवीशी पाईप लाईन चालेल का.
@GavakadchiSheti
@GavakadchiSheti 2 года назад
हो चालेल
@ppatil6353
@ppatil6353 2 года назад
किती ए च पी पाणी
@prashantgaikwad5384
@prashantgaikwad5384 Год назад
450 फुट लांबी आहे माझ्या उसाच्या सरींची....5hp मोटर आहे....या पध्दतीने पाणी देणे योग्य आहे का...???
@vikramdhekane1340
@vikramdhekane1340 Год назад
अंतर खुप होतंय 200 पाहिजे
@govindnagre1517
@govindnagre1517 2 года назад
तुमची 3इंची लाईन आहे म्हणून पणी चालत
@GavakadchiSheti
@GavakadchiSheti 2 года назад
मेन लाईन 4 इंची आहे
@govindnagre1517
@govindnagre1517 2 года назад
@@GavakadchiSheti मोठे शेतकरी आहे मग तुम्ही सामन्य शेतकऱ्याला नहीं झेपणार पाईप चे भाव खूप आहे
@GavakadchiSheti
@GavakadchiSheti 2 года назад
व्हिडिओ संपूर्ण बघा मी काय सांगतील आहे
@GavakadchiSheti
@GavakadchiSheti 2 года назад
मी पण लहानच शेतकरी आहे
Далее