Тёмный

सोयाबीनची पाने पिवळी झाल्यास हा उपाय करा 

कृषी मंथन
Подписаться 610 тыс.
Просмотров 48 тыс.
50% 1

सोयाबीनची पाने पिवळी झाल्यास झिंक आणि फेरस याची फवारणी पिकावर करा

Опубликовано:

 

7 июл 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 116   
@ganeshbhopale4896
@ganeshbhopale4896 4 года назад
अगदी बरोबर माहिती दिली खूप अभ्यास झाला आहे आपला आम्हाला आपल्याला कडून अशीच माहिती वेळोवेळी द्यावी विनंती आहे आपल्याला सर
@abhimanyuchavan6749
@abhimanyuchavan6749 4 года назад
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद सर
@nandakishorbhutekar711
@nandakishorbhutekar711 4 года назад
धन्यवाद दादा योग्य महीती दिल़्याबदल
@hanumandange3723
@hanumandange3723 4 года назад
योग्य वेळी योग्य माहिती दिली सर धन्यवाद
@vccreation8945
@vccreation8945 4 года назад
Khup chaan mahiti deta sir dhanyvad
@pravinjadhav1008
@pravinjadhav1008 4 года назад
खूप महत्त्वाची माहिती देत भाऊ...खूप छान काम आहे तुमचं....
@ganeshparkale4774
@ganeshparkale4774 4 года назад
चांगली माहिती सांगितली सर
@kalyanmogal1035
@kalyanmogal1035 4 года назад
बेस्ट माहिती दिली
@panduranggangane9134
@panduranggangane9134 4 года назад
खूप छान माहिती आहे
@subhashpawar5510
@subhashpawar5510 3 года назад
छान माहिती दिली सर
@shreyashsolanke7614
@shreyashsolanke7614 4 года назад
Khup chan mahiti bhau
@user-ry4sw7pe2d
@user-ry4sw7pe2d 2 года назад
चांगली माहिती दिली सर
@pravinkadam6305
@pravinkadam6305 4 года назад
खूप छान माहिती दिली
@sandipkarhale5729
@sandipkarhale5729 3 года назад
दादासाहेब खुप छान माहिती दिली
@gagadharbiradar2185
@gagadharbiradar2185 4 года назад
छान माहिती दिली बहाऊ हा प्रभाव त२ सगळीकडेच आहे
@anantakakad7950
@anantakakad7950 4 года назад
Chan mahiti dada
@mevijaypatole
@mevijaypatole 4 года назад
Nice bhau👍👍👍
@rahuldalbhanjan2413
@rahuldalbhanjan2413 2 года назад
भाऊ तुम्ही सांगितले तसेच झlले दुकानदार म्हणे हे मारा फरक पडेल मि बोलो की मला फक्त फेरस आणि जिंक दया 4 दिवसात खूप चांगला फर्क दिसला धन्यवाद भाऊ
@chandrashekharpatil8475
@chandrashekharpatil8475 4 года назад
बरोबर भाऊ
@jitendraborkar1721
@jitendraborkar1721 4 года назад
Khup chan
@Mauli1210
@Mauli1210 4 года назад
धन्यवाद
@ashishwarkhede9170
@ashishwarkhede9170 4 года назад
वेळेवर आपण मला सल्ला दिला खुप खुप धन्यवाद
@anilmukade8041
@anilmukade8041 3 года назад
Nice video 👌👌👌👍
@dnyaneshwarkhairnar8787
@dnyaneshwarkhairnar8787 4 года назад
खुप छान व उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद आकाश भाऊ. 🙏🙏
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 года назад
भाऊ रोज व्हिडिओ पाहता व चांगली कमेंट करता त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार🙏
@dnyaneshwarkhairnar8787
@dnyaneshwarkhairnar8787 4 года назад
🙏🙏
@vitthalsavle6503
@vitthalsavle6503 4 года назад
Thank you
@dattaabhale1770
@dattaabhale1770 4 года назад
Very nice
@telangnagnath542
@telangnagnath542 4 года назад
खूप छान माहिती आहे dhanywad
@sangramjadhav9377
@sangramjadhav9377 4 года назад
Akash bhau khup bhari ..pn maji 1 samashya ahe echka kena ahe soyabin madhe yavar kai upay ahe ka lavkar Sanga......
@bhausahebjadhav9076
@bhausahebjadhav9076 4 года назад
आपण सोयाबीन ची पाण पिवळी पडली यावर जो सोप्या भाषेत आपण, अडाणी शेतकर्यांना सुध्दा समजल असा छोटा परंतु अतिशय महत्वाचा व्हिडिओ बनवला त्या बद्दल तुला मनापासून धन्यवाद, शाब्बास , ●
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 года назад
धन्यवाद भाऊ
@somanathdhage4295
@somanathdhage4295 4 года назад
Harali var upay sanga
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 16 дней назад
झिंक फेरस आणि ईमोबायक्टिन सोबत मारले तर चालेल का
@maheshdeshmukh1455
@maheshdeshmukh1455 4 года назад
Bhau charging pumps konta gheu
@manojdaund4482
@manojdaund4482 4 года назад
Amhala mosambichi vadh honyasathi sendriy upay sanga
@ganeshgawande9674
@ganeshgawande9674 2 года назад
Uria takla tar chalel ka bhau pls replay urgent 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajkure2458
@rajkure2458 2 года назад
👌
@a.j.productionbanjara7848
@a.j.productionbanjara7848 4 года назад
Akash Bhau jar iryaa delaki soyabean hirvaa hoil kaa???
@avachitpande5079
@avachitpande5079 4 года назад
छान वाटला असे सल्ले सतत देतरा शेतकरी आपले मनापासुन आभारच मानतील.
@Loveable_Starz
@Loveable_Starz 4 года назад
भाऊ भुयमुग साठी सांगा
@ajaydubey4857
@ajaydubey4857 4 года назад
Bhau Zink aani fers evaji micronutrients dile tr chalel ka
@pujapatil1633
@pujapatil1633 4 года назад
Bhau mirchivar virus padla kahitri changli mahiti sangal trr brr hoil
@rameshwaghmare734
@rameshwaghmare734 4 года назад
सर् bhattala हुमनी kid lagli उपाय sanga
@amolrathod6177
@amolrathod6177 4 года назад
Kuthe kuthe pivali padun Marat suddha aahe bhau
@shivkumarzore3748
@shivkumarzore3748 Год назад
भाऊ काळी सोयाबीन बद्दल माहिती सांगा
@vinodghode2324
@vinodghode2324 4 года назад
Sat santra lavla pan zaad sukhtaye lavtani cloroporfos pawder takle aahe 70gm parti zaad kay arave
@kalyaniwagh3283
@kalyaniwagh3283 Месяц назад
🙏
@sumitrathod1736
@sumitrathod1736 4 года назад
आकाश भाऊ किटक नासका सोबात झिक आणि फेरस फवारल तर जमेल का लवकर सांग 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaydalvi0511
@sanjaydalvi0511 4 года назад
आले पिक लागवड दिनांक 12 मे 2020 .पाने पिवळी पडली आहेत. हाच उपाय करावा की काय?
@pradneshmanjarekar8057
@pradneshmanjarekar8057 4 года назад
Lajaru Ani Ranmodi kshi nahishi kraychi Pesticides pls share kra
@ravindraa3455
@ravindraa3455 4 года назад
कोणते झिंक आणि ferrous घेवू suggest kara
@sugrivjadhav4801
@sugrivjadhav4801 3 года назад
soyabean madhe Pani khoop sathle ahe kay karave
@maheshgholve007
@maheshgholve007 2 года назад
खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद 🙏 अशी माहिती दिल्यामुळं शेतकऱ्यांना धीर येतो 👌🙏
@Anil-xl8zg
@Anil-xl8zg 3 года назад
प्रमाण सांगा सर झिंक व फेरस चे विस लिटर पाणी साठी
@shravanpaikrao2819
@shravanpaikrao2819 4 года назад
भाऊ मिरची वर कोकडा पडला आहे उपाय सांगा प्लीज
@SubhashMunde-yj2dc
@SubhashMunde-yj2dc Месяц назад
तणनाशक फवारणी नंतर सोयाबीन कोमुजले आहे
@omshingane7470
@omshingane7470 4 года назад
खुप खुप धन्यवाद दादा सध्याच्या काळातील खुप मोठा प्रश्न सोडविला माझा
@msmauli404
@msmauli404 4 года назад
हळदीवर जीवाम्रत फवारणी करावी का❓
@dnyaneshwarkatkar3168
@dnyaneshwarkatkar3168 2 года назад
भाऊ कीटकनाशक सोबत चालेल का
@pavanshivankar7183
@pavanshivankar7183 4 года назад
शेतातील कुकुरडा नष्ट करासाठी उपाय सांगा
@jagdishbajadpatil6367
@jagdishbajadpatil6367 3 года назад
पेरणी पूर्वी roundup आणी 24T फवारणी केली आणी 3 दिवसाने पेरणी केली असता सोयाबीन निघून 10 दिवसानी पिवळे पडत आहे उपाय सांगावा व सोयाबीन वाळून जाईल का राहील ते सांगावे. झाडाला नवीन पाने येत आहेत.
@somnathsanap1047
@somnathsanap1047 4 года назад
भात पिकाला कोणते खत द्यावे त्याचे प्रमाण किती असावे त्या बद्द्ल लवकर माहिती द्या धन्यवाद
@rahulmali4567
@rahulmali4567 4 года назад
आकाश भाऊ लव्हाळी वर जसे तणनाशक सांगितले तसे केणा या गवतावर वर पण सांगा
@kalyanmogal1035
@kalyanmogal1035 4 года назад
लव्हाळीवर कोणती औषधी आहे
@rahulmali4567
@rahulmali4567 4 года назад
@@kalyanmogal1035 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cPhrh9CQFIw.html
@nileshbagewar927
@nileshbagewar927 4 года назад
केना कशानेच मरत नाही फ्युजिफ्लेक्स मारा. जर सोयाबीन माळा असेल तर त्याने केना पिवळा पडतो. नंतर फेर मारून केना वेचून शेताच्या बाहेर फेका
@nileshbagewar927
@nileshbagewar927 4 года назад
@@kalyanmogal1035 सोयाबीन माळा असेल तर फ्युजिफ्लेक्स 1 पंप ला 50ml
@madhavdapkar362
@madhavdapkar362 4 года назад
सोयाबीन पिवळी पडून करपत आहे उपाय सांगावे
@madhavdhakne7793
@madhavdhakne7793 3 года назад
Ok
@dipakbundhe5332
@dipakbundhe5332 4 года назад
डी कम्पोजर फवारणी प्रमाण साःगा
@balajipatil6087
@balajipatil6087 4 года назад
Sir soyabeen pahili favarni konti karavi
@nileshbagewar927
@nileshbagewar927 4 года назад
कुठलेही गॅस पॉइझन उदा. ट्रायोजोफास
@sarangdharasane5458
@sarangdharasane5458 4 года назад
Aagdi barober
@onkarshelke977
@onkarshelke977 4 года назад
मी पेरणी उशिरा केली आहे तर सोयाबीन दोन पानावर असताना पक्षी(पारवे) कोम्ब खतायत तर त्या साठी काय करावे
@shekrafikshek3331
@shekrafikshek3331 4 года назад
Majha soyabin pun pivale padale mi 1 ri 20 kg uriya fhekale he barobar aahe ka
@nileshbagewar927
@nileshbagewar927 4 года назад
युरिया ने पीक शक्ती कामी होते
@bharatfante4898
@bharatfante4898 3 года назад
मिरची वर कोकडा आला काई उपाय सांगा
@subhashargade679
@subhashargade679 Год назад
सोयाबीन फुलात असून पिवळी पडली आहे तरी तात्काळ हिरवीगार होण्यासाठी कोणते कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करावी.
@krushivalrahulsarode
@krushivalrahulsarode 4 года назад
कपाशी मधये लयाल खूप झाली आहेत भाऊ मदत करा
@user-ld3vy4zj7u
@user-ld3vy4zj7u 4 года назад
खुपच छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
@gorakshnathdharne8758
@gorakshnathdharne8758 4 года назад
यलाे माेजाकला काय उपाय
@pramodsutar5219
@pramodsutar5219 3 года назад
सोयाबीन फुले जळत आहे काय करावे लागेल
@ashokgond4550
@ashokgond4550 4 года назад
माझ्या शेतात पण सोयाबीन चे पाने पिवळी पडली आहेत आणि सोयाबीन मध्ये सूर्यफुलं आहे . झिंक आणि फेरस ची जर फवारणी केली तर सूर्यफुलं ला काही धोखा होणार नाही ना
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 года назад
नाही होणार
@chandrashekharpatil8475
@chandrashekharpatil8475 4 года назад
सोयाबिनच्या खोडातील आळी कशाने मरेल
@nileshmarapwar5565
@nileshmarapwar5565 3 года назад
खोळ अळी आहे खोळात उपाय सांगा
@mangallahane9850
@mangallahane9850 4 года назад
आकाशभाऊ आमच्या शेतामधेसोयाबिन पेरलेल आहे. हुमनि आळी मोठ्या प्रमानात सोयाबिचे मुळे खातआहे. हुमनि आळी वर ऊपाई ओवषद कुठले आहे.
@bhausahebbhalerao5263
@bhausahebbhalerao5263 4 года назад
झलक फेरी झाली फिरले तर चलेलका
@babankasbe4834
@babankasbe4834 4 года назад
सर सोयाबीन मध्ये गवत खूप झाले कोणती फवारनि करु 2एकर मध्ये किती 🙏
@avinashpalkar5899
@avinashpalkar5899 4 года назад
Shaked
@swapnillandge8414
@swapnillandge8414 4 года назад
सगळ फवारल पण काय सोयाबीन पिवळीच आहे
@sandeepragade9476
@sandeepragade9476 4 года назад
Number dya na tumcha please
@nitinshelke3693
@nitinshelke3693 4 года назад
Soyabinche पान पिवळा पडलं patela aushad marl
@bajrangkalyankar4693
@bajrangkalyankar4693 4 года назад
Supper
@suhasgodse6153
@suhasgodse6153 4 года назад
आकाश भाऊ चांगल स्टिकर विषय सांगा .आप्सा 80 सारख आसाव.पिल्जी रिप्लाई द्यावा.👃👃👃
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 года назад
चांगलं आहे
@suhasgodse6153
@suhasgodse6153 4 года назад
आप्सा 80 ला पर्याय सांगावा
@avinashraut9654
@avinashraut9654 4 года назад
सोयाबिन पिकाचे पानावर छिद्रे पडत आहेत
@TechnicalFarmingmarathi
@TechnicalFarmingmarathi 4 года назад
आपली जमीन नापीक होत आहे का? आपले उत्पादन कमी होत आहे का? जर तुम्हला जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर विडिओ पूर्ण बघा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NTFs0RmNXaA.html
@user-fh1nx5zg6x
@user-fh1nx5zg6x 4 года назад
आकाश भाऊ तुमचा मोबाईल नंबर शेअर करा
@dipakghanghav6622
@dipakghanghav6622 4 года назад
तननाशक मारले आहे
@vikasahire828
@vikasahire828 4 года назад
खुप खुप धन्यवाद सर 🙏 माझे वाल खुप पिवळे पडत आहेत. मी आजच रेमेडी नावाचे मायक्रोन्युट्रीएंट सोडले ठिबक द्वारे. एका आठवड्यापूर्वी मी वेटासुल सल्फर ची फवारणी केली होती. पाहिजे तितका फरक अजून जाणवत नाही. फेरस आणि झिंक ची फवारणी आणि वेगळे एखादे बुरशीनाशक वरून फवारण्याची अजूनही गरज आहे का? कृपया माहिती द्या🙏🙏
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 года назад
हो भाऊ फेरस आणि झिंक फवारणी करावी
@VikasHalij
@VikasHalij 28 дней назад
Hi
@rameshwarmane5457
@rameshwarmane5457 4 года назад
प्रमाण कसे घ्यायाचे भाऊ. 🙏
@dattadhote7020
@dattadhote7020 4 года назад
सोयाबीन मध्ये तणनाशक फवारणी केली करडु गांजर गवत हे तन मेले नाही त्यासाठी काय फवारावे
@vishallanke8426
@vishallanke8426 4 года назад
झिंक आणि फेरस हे कोंत्तया नावाने आहे
Далее
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10