Тёмный

सोयाबीन पिवळी पडणे | कारणे | उपाय | व्यवस्थापन | Dnyashwar Kharat Patil 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 263 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@yogeshgavate814
@yogeshgavate814 2 года назад
👍👍👍👍❤❤
@DD-dd9mg
@DD-dd9mg 2 года назад
योग्य माहिती दिली सर धन्यवाद
@ojasbhoge545
@ojasbhoge545 2 года назад
योग्य माहिती सर, माझी शेतीत पांढरी माती आहे, याबद्दल आणखीन माहिती द्या
@ghodkeelectricals6967
@ghodkeelectricals6967 2 года назад
तुमचा जो प्रॉब्लेम आहे तोच माझा आहे काही तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा
@ojasbhoge545
@ojasbhoge545 2 года назад
@@ghodkeelectricals6967 mla pn evd nhi ky mhit
@shubhamkarale5588
@shubhamkarale5588 2 года назад
खूप छान माहिती सर
@dnyaneshwarkatkar3168
@dnyaneshwarkatkar3168 2 года назад
सर माझी सोयाबीन सेंगात आहे ।पण खूप पिऊली पडली कोराजन सोबत काय वापरू
@chandrasekharbhutnar
@chandrasekharbhutnar 2 года назад
खुपछानमाहीतिदिलीदादा
@kakajankar5628
@kakajankar5628 2 года назад
Pani laglay sir tyacya sathi kay karave
@nileshjadhav6813
@nileshjadhav6813 2 года назад
Yogay mahiti dilay baddal dhanayvad sir pan aaplay Maharashtra madhe rajkaran khup vegla hot aahe ya rajkaranat shetkaraynkade konachehi laksh nahi shetkarayna prosahn par 50 h rp milatil ka te sanga
@maheshkhetre142
@maheshkhetre142 2 года назад
🌹🙏🌹
@parmeshwartaur7419
@parmeshwartaur7419 3 месяца назад
माझ्या शेतामध्ये पुर्ण पिवळी पडली आहे 15 दिवस झाले पेरणी करून
@nageshbhosale8280
@nageshbhosale8280 2 года назад
Ylomozek var उपाय सांगा
@betabirajdar6190
@betabirajdar6190 2 года назад
माझे 25दिवसाचे सोयाबीन आहे पाऊस जास्त झाल्यामुळे पिवळे पडले आहे काय करू
@pandurangveer2134
@pandurangveer2134 2 года назад
सर सोयाबीन पेरणी करून 12 दिवस झालेत तणनाशक फवारणी घ्यावी का ??
@maharashtrachakrushimitra
@maharashtrachakrushimitra 2 года назад
15 divsani
@yogeshrathod2336
@yogeshrathod2336 2 года назад
नमस्कार दादा माझ्या कडे 30 क्विंटल सोयाबिन आहे मि ती भाव वाढीच्या दृष्टि न अड्याप ही सोयाबीन विकली नाही पण आता इंडोनेशिया ने पाम तेला वरून निर्यात बंदी काडली आहे याचा भारताच्या सोयाबिन बाजारावर काही परिणाम होतील का? होतील तर कसे होतील ? सोयाबिन विकावे की अजून काही दिवस ठेवले तर? कृपया या वर एक वीडियो बनवा 🙏 ही कळ कळी विनंती 🙏
@rupeshjaiswal1221
@rupeshjaiswal1221 2 года назад
सोयाबीन + तूर ११ दिवसाचे झाले आहे तणनाशक व किटकनाशक (चक्री भुंगा व खोडमाशी साठी ) कसे व केव्हा फवारणी करावी ( दोन्ही सोबत करू शकतॊ का ? किंव्हा मागेपुढे कसे करावे ?)
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 2 года назад
सर सोयाबीन पिवळी झाली 19 19 19 फेरस सल्फेट chileted, झिंक सल्फेट चा स्प्रे घेतला तर चालेल का कृपया सांगा
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 года назад
FMC ch Zinetra ghya
@pavanurdukhe2936
@pavanurdukhe2936 2 года назад
दादा माझी जमीन चुनखडी युक्त आहे व हुमनी लागुन पिवळी झाली
@vijaynagrale5064
@vijaynagrale5064 2 года назад
माती कशी लावावी व किती दिवसांनी लावावी हे सांगावे
@amitbhau
@amitbhau 2 года назад
नुसते स्पिक सायकोझाईम ची फवारणी केली तरी पिवळ सोयाबीन हिरवं होते माझा अनुभव
@nikhildeshpande4778
@nikhildeshpande4778 2 года назад
धन्यवाद दादा माहिती दिल्या बद्दल
Далее
▼ ЕДУ В ТИХОСРАНСК 💪
37:00
Просмотров 307 тыс.