अनिकेत तू खूप छान काम करत आहेस... फक्त मित्रा कोणत्या ही कंपनी च प्रोमोशन साठी औषधं घेण्यासाठी शेतकरी माय बापाला कॅनवेस करू नको.... बाकी तुझं काम तू खूप छान करत आहेस...
अनिकेत तु खूप छान काम करतो पण कोणतीही कंपनी स्वार्थासाठी काम करते कारण तिला त्यातून नफा कमवायचा असतो तू कोणत्या हि कंपनीची जाहिरात करणार नाही ही अपेक्षा करतो...कारण शेतकरी खूप भाबडा आहे रे....
सोयाबीन व तुर पीक ८ दिवसांचे झाले आहे तणनाशक कुठेले व किती दिवसांनी मारावे तणनाशक मरल्यानी पिकावर परिणाम होईल का कृपया मार्गदर्शन करावे सर......... हराळी चे प्रमाण थोडे अधिक आहे.
सर सोयाबीन थोडी पातळ झाली आहे. सर वरदचे चॅलेनजर = 5 मिली वापरावे का. बायोविटा एक्स = 40 मिली वापरावे. सर या दोन्ही मध्ये कोणते औषिध जास्त फुटवे काढेल . सोयाबीन साठी
भाऊ माझी विक्रांत या सोयाबीन वाणाची 23जुण ला पेरणी केलेली आहे त्या सोबत 20/20/0/13हे खत पेरल आहे18व्या दिवशी तणनाशक साकेदं आणि आलीका फवारणी केली पहिली फवारणी पावसामुळ थोडी लेट झाली 30दीवसांनी झाली 12/61/0 बायो विटाx साप em1 गुळ हे फवारणी केली तर दुसरी फवाणी कधी आणि कोणती करावी मार्ग दर्शन करावे🙏
आज पहिला मध्यम प्रकाराचा पाऊस झाला आहे. पेरणी अजून आठवडा भर होईल अस वाटत नाही.गेल्या वर्षी पेक्ष्या भयंकर परिस्थिती होईल असे वाटत आहे. शेतकरी बंधूंनो खर्च कमी करा.भाव सुद्धा वाढतील याची शाश्वती नाही.