पैसे कमी मिलुनही काही लोक, अवीरत काम करत असतात , अश्या मोठ्या मनाच्या मानसाना जास्त पैसे कमवीन्याची हाव नसते, आपल्या हातून मेहनत करुन कमी पैशा मध्ये लोकांची गरजा पूर्ण करनार्या मानसाच मन, गणती करता येनार नाही एवध्या मोठ्या मनाची असतात अशी मानस ❤❤😂🎉🎉🎉😅