Тёмный

Maharashtra Food Tour | Solapur MH 13 | Sushila | Puri Bhaji | Street Food | Food Review | Sukirtg 

Sukirtg
Подписаться 139 тыс.
Просмотров 237 тыс.
50% 1

Here I am with the most demanded Food tour - Solapur. Trying food across Maharashtra I have heard a lot about Solapur Street food, here I am trying a mix of Marathi Food, Karnataki Food and Telugu Food. Lets try Solapur's famous Sushila, Medu vada, Bonda and a different drink. Watch the entire food video for Honest Food Review.
Featuring : Shubham Pradhan
the_borring...
For Business Enquires
Email - sukirtg13@gmail.com
My socials
Instagram
sukirtgumaste?i...
Facebook
profile.php?...
#streetfoodreview #honestfoodreview #foodtasting

Опубликовано:

 

11 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 439   
@shreevitthal0977
एकदाच आलाव म्हणा की आमच्या सोलापुरात,तसंच थोडं पुढे आमच्या बार्शीला पण यायचं होतं की.😊😊
@neelimadate85
@neelimadate85 28 дней назад
सोलापूर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवरचं शहर आहे, त्यामुळे इथली खाद्यसंस्कृती संमिश्र आहे.वेगवेगळे अप्रतिम चवीचे खाद्यपदार्थ सोलापुरात मिळतात.माझं सोलापूर खास आहे.❤
@swapnilbharekar314
पुण्यात कोथरूड मध्ये वनाज मेट्रो स्टेशन जवळ एक स्ट्रीट स्टॉल आहे ते सुशीला ह्या नावाखाली चपतीचा चीवडा देतात 😂
@miteshpednekar4816
@miteshpednekar4816 21 день назад
दोघा पैकी नक्की food anchoring कोण करतय तेच समजत नाहीत😂😂
@KrishnnaDhavane
@KrishnnaDhavane 21 день назад
मग मी शिंदे चौकात राहतो नवी पेठ ल
@sharmilajagtap9200
@sharmilajagtap9200 28 дней назад
भैयाची कचोरी सोलापूर शिवाय कुठेच मिळत नाही. खरा सोलापूरकर ही खाल्या शिवाय सोलापूरमधील परत जात नाही
@rachanagodane5757
@rachanagodane5757 21 день назад
माझे माहेर सोलापूर आहे त्यामुळे हा भाग पाहून खूप आनंद झाला👌👌 सोलापूर मध्ये पार्क ला जाऊन या. तिथे तुम्हाला सोलापूरची कचोरी, पाणीपुरी, डिस्को भजी मिळेल. पाणीपुरी तर जगात भारी 👌. तसेच सुप्रजा ची पावभाजी, सुधा ची इडली आणि साखर पेठेतील बटाटा भजी असे अप्रतिम चव असलेली ठिकाणं तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या भागात ही ठिकाणं तुम्ही दाखवाल अशी अपेक्षा करते.
@anujad1789
@anujad1789 21 день назад
I hope अजून एक भाग असेल सोलापूर वरचा, खूप ठिकाणं कव्हर करायची राहिलियेत. आमचं सोलापूर आहेच कमाल! तीन राज्यांची संस्कृती आहे त्यामुळे खाद्यसंस्कृती पण मिश्र नसेल तरच नवल.. सुकीर्त, I am sure you will enjoy the food culture of Solapur.
@latikajadhav6923
@latikajadhav6923 28 дней назад
भेळ पाणीपुरी कचोरी हे सर्व पार्क मैदानावर खायला जा आणि मिरची भजी पण मस्तच आहे कट भजी पण भारीच ❤
@shantaramkshirsagar7151
@shantaramkshirsagar7151 21 день назад
असच सोलापूर च्या इतर बाबींचा समावेश करा
@purvajoshi9780
सुधा इडली गृह , भैय्या भेळ, सुप्रजा पावभाजी,
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 28 дней назад
गाडीवर हुग्गी झक्कास 😋महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी नैवेद्या चा प्रकार
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 21 день назад
हुग्गी हा कानडी शब्द आहे.
@swatideshpande4370
सुप्रजा पावभाजी ,संगम वडा , सोलापुर ची पाणी पुरी जगात भारी पाणी असणारी पाणी पुरी , पाव चटणी , सुधा इडली गृह its all mandatory in solapur trip 😊
@Hare_krishna6424
@Hare_krishna6424 21 день назад
भावा कसं वाटलं सोलापूर 😜😜 अजून लई ठिकाणी जायचं राहिले तुझं सगळं कव्हर करायला 5-6 दिवस सुद्धा कमी पडतील अन 10-12 भागाची सिरीयल बनवावी लागेल तुला भावा परत नक्की ये पण आधी सर्वाना कळवा प्लॅनिंग करून या. आमचं सोलापूर जगात भारी😄😄
@JayashrisRecipe
@JayashrisRecipe 21 день назад
सोलापुरातील सर्वच खाद्यपदार्थ खुप चवदार व चविष्ट व मंन तृप्त करणाऱ्या असतात. 👌🏻👌🏻😋😋 मी पण सोलापूरकर.
@vinwork4-gr7du
घाटी शेरवा आणि बाजार आमटी try करा. हे पदार्थ फक्त सोलापुरात मिळतात आणि तेही ठराविक जागीच.
@VeerKiSaN
@VeerKiSaN 28 дней назад
काय राव सोलापूर ला आलाव आणि पुणे सोलापूर रोड ला लांबोटी ला नाही आले. तुम्ही जी शेंगदाणा चटणी म्हणता ना तिचे जन्म स्थान आहे लांबोटी चे
@yashwantpardeshi3806
राज्या सोलापूरची कचोरी खाल्ली का नाय अशी कचोरी नाय मिळत कुठे हुतात्मा चौकात गाडीवर मिळणारी ब्रेड स्लाइस कचोरी भेळ मस्त असते राव शेवटी माझ सोलापूर एकदम बेस्ट. सोडा लेमन मिक्स ते पण पिऊन बघ मजा येईल तुला सोलापुरी सगळ्यात भारी बे
@mahadevkshirsagar1242
@mahadevkshirsagar1242 28 дней назад
एकदाच आला म्हणायचं सोलापूर ला ❤
Далее
Alisha Lehmann joins Juventus Women 🤍🖤
00:16
कशी काय वारी
6:23
Просмотров 2 тыс.