बऱ्याच गोष्टी राहून गेल्या.पण प्रयत्न चांगला आहे. हुतात्मा बाग,भुईकोट किल्ला, रेवनेशिद्धेश्वर मंदीर, रुपा भवानी मंदिर,.अक्कलकोट आणि त्यांची सविस्तर माहिती द्यायला हवी आता मेडिकल हब म्हणून देखील ओळख झाली आहे
*भारतातील पाहिले ट्रेकटर हे सोलापुरात आढळले आहे , व आशिया खंडात इतिहासात सोलापूरचे ही चिंन्ह होते कापड कारखाना म्हणून.सोलापूर जेवढा विकसित झाले असते तेवढे होऊ शकले नाही राज कारना मुळे.!*
मी राजकारणी नाही. आम आदमी आहे. औद्योगिक क्रांती व आजच्या वर्तमान विज्ञान उद्याचे भंगार ,सतत औद्योगिक क्षेत्रात बदल उदाहरण - व्हिडीओ -व्हिसीआर पुढे डीव्हीडी नंतर सिडी परत डीव्हीडी पुढे पेनड्राव्ह ,मेमरी चीफ लोकल काँईन बाँक्स ,एसटीडी परत स्टेट काँईन बाँक्स आणि आता आपल्या जवळील हँण्डसेट व त्या मध्ये सतत बदल घडत आहेत. खासगी उदारीकरण,औद्योगिकरण जागतिक करत या खाउऔजा धोरण मुळे काही घटना निगेटिव्ह तर काही घटना पाँझिव्हिव झाल्या. उत्पादीत माल गुंतवणूक खरेदी विक्री व बाजार भाव यामध्ये तफावत असंख्य कारणे आहेत.सध्याच्या परिस्थितीत रेमंड प्रसिद्ध कापड कंपनीस ५००कोटी खर्ज आहे. इग्लंड मध्ये माँन्चेस्टर शहर कापड औद्योगासाठी जगप्रसिद्ध होते. आता तेथे एक ही कापड गिरणी नाही. फक्त सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रातील काँग्रेसने कम्युनिस्टांच राजकारण संपवण्यासाठी(कम्युनिस्ट सुध्दा साधू-संत न्हवते.)B टिम अप्रत्यक्ष वसंत सेना याचा पूरेपूर वापर केला.पुढील आध्याय सर्वांना माहीत आहेत. २)सोलापूर जिल्ह्यातील तालुका पातळीवर त्या राजकारण्यांच्या दूरदृष्टीने कृषीऔद्दोगिक विकास। केला ही थोडा बहुत जेमेची बाजू.पण सोलापूर शहर बकाल झाले. नविन औद्योगजक सोलापू-रला येण्यास घाबरतात ही सोलापूरकरांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
Khup Chan...sir..thank you...mi solapurkr jevdi god mahiti dilat na tyuni adhik khup God ahe apla solapur yeun ja ekda tri Maharashtra made khute ch nai bhetnar asl city... Jay Maharashtra...🚩
you all prolly dont care at all but does anyone know of a trick to log back into an instagram account?? I was dumb forgot the password. I would appreciate any help you can offer me.
@Phillip Aden thanks for your reply. I found the site on google and im trying it out atm. Takes quite some time so I will reply here later when my account password hopefully is recovered.
भाऊ हा पन एक खेडयातला मराठी मुलगा आहे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3Rbrw5s7VHM.html तो job+gaming करतो तो total 16 तास मेहनत करत आहे त्याचा gameplay एकदा बघा मग ठरवा कृपया त्याला subscribe करुन मदत करा🧡 🚩🧡
Solapur is popular for good Medical services, people from neighbouring states come here for getting medical treatment. And also this wonderful city has prestigious Engg. institutes , one of them is WIT ( Walchand Institute of Technology). It is a Great city with religious places in all four directions. This city iworlds formed constituting 12 villages, 12 means Sola in Marathi language, hence it is named as Solapur, it is also an Industrial town providing employment in Textile areas. People representatives should promote it across India and world.
Well presented..it would be incredible of you could have included education institutions, medical centers and others religious institutions too. Remember we are one nation respecting eachother and our belief too. Let's never forget we are one grate nation. India
भाऊ हा पन एक खेडयातला मराठी मुलगा आहे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3Rbrw5s7VHM.html तो job+gaming करतो तो total 16 तास मेहनत करत आहे त्याचा gameplay एकदा बघा मग ठरवा कृपया त्याला subscribe करुन मदत करा🧡 🚩🧡
नमस्कार सर जय भवानी जय शिवाजी जय शिवराय सर तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता पण सर मला असं म्हणायचं होत तुम्ही नांदेड लातूर देगलूर तेलंगाना त्या साईटचे व्हिडिओ का नाही बनवत या भागांमध्ये बघण्यासारखे खूप पर्यटन स्थळ आहेत तुम्हाला जर आवडलं तर नक्की जाऊन व्हिडिओ बनवा धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात आहे है अभिमान वाटते शिवरायांच्या पावन व शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पावन नगरीत आपले सहर्ष स्वागत करीत आहे 🚩🚩🚩 जय जिजाऊ🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩 हुतात्म्यांच्या नगरीत 🚩🚩
सोलापुर जिल्हातील दक्षिण सोलापुर तालुक्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्र श्री संगमेश्वर देवालय हत्तरसंगकुडलसंगम असुन येथे सीना व भीमा या दोन नद्यांचा संगम असुन मराठीतील आद्यलेख शके ९४0 मधील असुन इतिहासकाराच्या मते हे लेख मराठी भाषेतील आद्यलेख आहे असे मत आहे चालुक्य काळातील बांधलेले प्राचीन मंदीर येथे आहे व येथे दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळी भली मोठी यात्रा भरते आणि मागच्या वर्षी या शिलालेखाला १000 वर्ष पुर्ण झाले असुन याठिकाणी एकदा नक्की भेट द्या त्यामुळे तुमच्या लक्षात येईल कि हे पण सोलापुर जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ असुन येथे दरवर्षि लाखो भाविक भेट देतात म्हणुन याबाबत देखील माहिती टाकावी सर
भाऊ हा पन एक खेडयातला मराठी मुलगा आहे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3Rbrw5s7VHM.html तो job+gaming करतो तो total 16 तास मेहनत करत आहे त्याचा gameplay एकदा बघा मग ठरवा कृपया त्याला subscribe करुन मदत करा🧡 🚩🧡