Тёмный

नरबळी दिलेला एकमेव भुईकोट किल्ला 😳 (सोलापूर भुईकोट) Solapur Bhuikot killa / Solapur Fort  

Sagar Madane Creation
Подписаться 428 тыс.
Просмотров 205 тыс.
50% 1

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरात असलेला "भुईकोट किल्ला" आणि त्याचा इतिहास ...
आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
---------------------------------------------
#सोलापूर_भुईकोट_किल्ला
#सोलापूर_भुईकोट
#सोलापूर_किल्ला
#solapur
#sagar_madane_creation
#Solapur_Fort
#Fort #Killa #Bhuikot
#भुईकोट_किल्ला
#महाराष्ट्र #vlog
#छत्रपती #शिवाजीमहाराज
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#किल्ला #marathi_vlog

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 197   
@chandrakantswami2491
@chandrakantswami2491 Год назад
महाराष्ट्रातील सर्व किल्ले असे जर दाखवले तर आपण मराठी मातीत जन्मल्याचा अभिमान व आदर वाटेल😊
@shivajipatil2773
@shivajipatil2773 Год назад
रायगड
@Rajeshvchavan4294
@Rajeshvchavan4294 Год назад
आपलं सोलापूर 😇 भुईकोट किल्ला खूप सुंदर आहे दादा 😍👌
@govindujankar1990
@govindujankar1990 Год назад
आपल्यासोबत आम्हालाही फिरण्याचा अतिशय सुंदर अनुभव दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏
@truptidubey6710
@truptidubey6710 Год назад
किल्ला खुपच छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@Chalta_phirta_offical
@Chalta_phirta_offical Год назад
सर्व मावळ्यांना अभिनंदन .. 👏👏👏🚩🚩 आपल्या महाराणी येसू बाई यांची समाधी .. सातारा माऊली गावात इथे मिळालेली आहे .. सगळ्या मराठी मावळ्यांना अभिनंदन🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🙌 जय शंभुराजे 🚩🚩🙌🙌
@msdeditx7774
@msdeditx7774 Год назад
खूप छान ❤❤
@snehalkadam9808
@snehalkadam9808 Год назад
जय शिवराय. जय महाराष्ट्र .🚩
@satishmore9384
@satishmore9384 12 дней назад
सूंदरच आणी सूटसुटीत माहिती
@pravin_Patil007
@pravin_Patil007 Год назад
अप्रतिम किल्ला आणि खुप छान माहिती दिली.💯👌☺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jayashirke1368
@jayashirke1368 Год назад
अप्रतिम खूप सुंदर. 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@khaireyashwant
@khaireyashwant Год назад
छान माहिती देता खणखर स्पष्ट बोली जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभू राजे 🚩
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 5 месяцев назад
तु खूप छान पद्धतीने गड, किल्ल्यांची माहिती देतोस. ऐकायला छान वाटतं. तुझ्यासारखे एवढी व्यवस्थित माहिती कोणी देत नाहीत. तेव्हा मीच लिहिते की, #सागरमदनेक्रियेशन# बघाच म्हणजे तुम्हाला पण अशी माहिती देता येईल. तुला नक्कीच आपल्या छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद मिळाला असणारे. त्याचबरोबर आमचे ही तुला खूप खूप आशिर्वाद मिळतीलच. जय भवानी, जय शिवराय❤️🚩🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 5 месяцев назад
मनापासून धन्यवाद 😍🙏🏻🙏🏻☺️
@sumanbhatte6670
@sumanbhatte6670 Год назад
सुंदर किल्ला सागर तुला अनेक आशिर्वाद तुझ्यामुळे बरेच किल्ले घरी बसून पाहता येतात
@rajeshkarpe1845
@rajeshkarpe1845 Год назад
🚩जय शिवराय🙏🏻नेहमीसारखाच अप्रतिम व्हिडीओ 🚩धन्यवाद सागरदादा
@meenakshipawar8550
@meenakshipawar8550 7 месяцев назад
खूप छान वाटले किल्ल्याची माहिती ऐकून आम्ही सोलापूरचे आहोत पण कधीच किल्ला पाहिला नाही आतून तुझ्यामुळे आम्हाला तो पाहता आला खूप खूप आभार तुझे व्हिडिओ खूप छान असतात सर्व किल्ल्यांची माहिती तू खूप छान दिसतेस असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडेल
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 Год назад
अतिशय सुंदर शूटिंग. आम्ही सोलापूरकर असूनही. एवढी सुंदर माहिती. दृष पहिली. धन्यवाद. सागर,सोलापूरला येणार हे समजले असते तर भेट झाली असती.
@SachinDhokate
@SachinDhokate 15 дней назад
लै भारी ❤
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 Год назад
सागर दादा तुमच्या मुळे सर्व गड किल्ले बघायला भेटतात असेच नव नवीन व्हिडिओ बनवत राहा पुढच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा
@sachinkatote
@sachinkatote Месяц назад
our city
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 Год назад
🚩 जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Год назад
Apratim video 💯😍😘 Sundar mahiti 💯🙏🙏🙌🙌 Apratim koriv shilp 💯😘❤ Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@sulochanakale641
@sulochanakale641 Год назад
अप्रतीम किल्ला सुंदर वर्णन
@cheetababar4263
@cheetababar4263 Год назад
रामराम खूप छान चित्रीकरण करून सविस्तरपणे माहिती दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
@shamraoombase7345
@shamraoombase7345 Год назад
नविन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सागर
@uttamjadhav9426
@uttamjadhav9426 Год назад
खुप सुंदर
@chandrakantsalve6050
@chandrakantsalve6050 Месяц назад
खूप छान माहिती दिली
@snehalkadam9808
@snehalkadam9808 Год назад
१ नं किल्ला. 👌
@akshayyyyyyy4151
@akshayyyyyyy4151 Год назад
छान माहिती व संगीत..proud feel वाटलं मित्रा ..
@shrikantkedari8529
@shrikantkedari8529 Год назад
😘 Solapur ❤🤩
@tejaspophale175
@tejaspophale175 Год назад
नर बळी विषयी अजून माहिती देऊ शकतोस का दादा? व्हिडिओ फारच उत्तम♥️
@askatke1
@askatke1 Год назад
Thanku mitra...very nice coverage
@dahnshreeready
@dahnshreeready Год назад
Jai Shiva ray dada ⚘⚘⛳⛳⛳⛳⛳⚘⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
@rajendrasurve9174
@rajendrasurve9174 Год назад
JAI SHIVARAI. (BEST)
@itspm-theraillover
@itspm-theraillover Год назад
Jbrdst video dada :) aparichit Killa hota ha mazhyasathi Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🚩🚩🙏
@namdevbavdane3491
@namdevbavdane3491 Год назад
अतिशय सुंदर विश्लेषण केले भाऊ 🙏🏻🙏🏻👌👌
@user-wg7xk8ts1t
@user-wg7xk8ts1t Месяц назад
खूप छान माहिती
@AbhishekJamadar-ef4vc
@AbhishekJamadar-ef4vc Год назад
Here I am from solapur.....nice information 🥰
@ushakarande
@ushakarande Год назад
सागर जी आपण खूप खूप छान काम करत आहा आपल्या मुळे आम्हाला घरबसल्या किल्ला चे दर्शन घडते आपले खूप खूप आभार मानते.🙏🙏 जय शिवराय 🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
धन्यवाद ☺️🙏 जय शिवराय 🚩🚩🚩
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg Год назад
अतिशय सुरेख किल्ला आहे.
@udayniture
@udayniture Год назад
सगर भाऊ निलंगा या तुम्हाला असेच छान काही दाखवू
@gajendrashivdas7909
@gajendrashivdas7909 Год назад
So glorious expressed this historical fort information so gaad job brother👍👌❤️👌
@sachinchandanshive8612
@sachinchandanshive8612 Год назад
अगदी बरोबर आहे.सोप्या पद्धतीने तिकट घेता येईल असे करावे.
@nishapatil5841
@nishapatil5841 Год назад
Jay shivaray.. Dada🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ravipatil4544
@ravipatil4544 Год назад
खूप छान किल्ल्याची माहिती धन्यवाद जय व सागर भाऊ
@kisanbhosle7002
@kisanbhosle7002 9 месяцев назад
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🎉
@rohinikarade6492
@rohinikarade6492 Год назад
Khupach chaan mahiti dili dada 👌👍 killa khupach chaan ahe...malahi yaitihasik gosti pahayla khup avdatat
@ravipatil4544
@ravipatil4544 Год назад
जय शिवराय जय महाराष्ट्र
@vikasghumbre2342
@vikasghumbre2342 4 месяца назад
Khup Chan ahe
@travellingtime7844
@travellingtime7844 10 месяцев назад
खूपच छान किल्ल्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला खूपच छान माहिती दिलीत तुम्ही जय शिवराय 🙏🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 10 месяцев назад
मनापासून धन्यवाद ☺️🙏🏻😍
@apparavsalgar6304
@apparavsalgar6304 11 месяцев назад
खुप छान वाटले सोलापूर आहे
@youaregamer26
@youaregamer26 29 дней назад
SachinAher ❤👌👌 आहे शिवाजी टी वी आर या दोन गोष्टी आहेत असे आहे शिवाजी महाराज इतिहास आणि भूगोल इतिहास शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज आणि आर या दोन प्रकारच्या असतात आणि दादाजी कृष्णाजी हर हर महादेव इतिहास आहे का असा विचार ❤
@sunitahushare4784
@sunitahushare4784 Год назад
धन्यवाद दादा खूपच छान माहिती दिली आहे
@dnyaneshwarbathe7052
@dnyaneshwarbathe7052 Год назад
सुंदर, अप्रतिम🙏🙏🙏 पण किल्ल्याची पडझड झालेली पाहून वाईट वाटले, पुढील काळात या वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पुन्हा एकदा धन्यवाद😘💕निदान आपल्याला तरी या पाहता आल्या.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Год назад
बरेच किल्ले पडझड झालेली आहे किल्ल्याच्या पायथ्याशी आसपासच्या परिसरात काही मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे
@rohinirajendrapotale7325
@rohinirajendrapotale7325 Год назад
, खुप सुंदर होती माहिती
@leenaupadhaya4205
@leenaupadhaya4205 Год назад
Thanks. Because of u I am able to see such a great fort.
@user-to7xy8mt9h
@user-to7xy8mt9h Год назад
खूप छान व्हिडीओ जय शिवराय
@vikashmargil6066
@vikashmargil6066 Год назад
Dada thanks खुप छान माहिती देतोस तु
@vijayalaxmisarawade34
@vijayalaxmisarawade34 Год назад
तू सर्व सांगितलेली माहिती बरोबर आहे भावा आम्ही देखील सोलापूर मध्ये राहतो पण आम्हाला देखील तिकीट काढले त्या गोष्टीचं खूप वाईट वाटते.आम्ही सोलापुरात राहत असून आत्तापर्यंत पूर्ण भुईकोट किल्ला पाहायला मिळालेला नाही खरोखर या गोष्टीची खंत वाटते तू केलेल्या व्हिडिओ मधून आम्हाला भुईकोट किल्ला पाहायला मिळाला भावा तुझे आभारी आहोत.
@anitashinge6783
@anitashinge6783 Год назад
माहिती खूप छान सांगितली आहे
@laksmimahadev4743
@laksmimahadev4743 Год назад
Khup chhn aahe Killa tq sagàr dada
@jayshreeshinde3590
@jayshreeshinde3590 Год назад
खूपच छान 👍🏻👍🏻👌🏻🙏
@shraddharajebhosale8209
@shraddharajebhosale8209 Год назад
खूप छान माहिती दिलीत आणि व्हिडिओ पाहताना आपण स्वतः तिथे आहोत असं वाटल
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@rajkumarkumbhar6174
@rajkumarkumbhar6174 Год назад
Khup.sundar.sir
@anandnichal-bi8fc
@anandnichal-bi8fc Год назад
Jai. Shivray
@seemakadam2549
@seemakadam2549 Год назад
Apratim. 🙏
@abhaypatkar3039
@abhaypatkar3039 Год назад
सागर तु किल्ला दाखवला पण त्यातली बरीच माहिती राहीली मंदिर पद्मामावती विहीर एकदा दुष्काळ पडला होता सोलापूर करांना पाणी पियाला नव्हते तेव्हा पद्मामावती पाटलीन या बाई ला सात महिन्याची गरोदर असताना बळी दिला होता आसा किल्ला माझ्या राजा चा आसुच शकत नाही जय महाराष्ट्र जय भारत सोलापूर
@surajmane...9882
@surajmane...9882 Год назад
सर आपले सर्व व्हिडिओ खूप मस्त असतात...पाहतो सगळे...अप्रतिम...असेच करत रहा..इतिहासाचा हेवा जपत आहात 🌷
@annasobabar6838
@annasobabar6838 Год назад
खूप सुंदर व्हिडिओ!!!!👍🚩
@dattatraysutar1086
@dattatraysutar1086 Год назад
Hamach Solapur,🥰
@ashabankar131
@ashabankar131 Год назад
Sagar dada khup chan jay shivray
@adityabhuvad-jh2iy
@adityabhuvad-jh2iy Год назад
अप्रतिम
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Год назад
खूप छान आहे
@prakeshlohar6223
@prakeshlohar6223 Год назад
मदने तुमचं व्हिडिओ माहिती जबरदस्त असतात
@tukarambarbade4587
@tukarambarbade4587 Год назад
Adbhut Hat's off
@user-dj4oz9tt8r
@user-dj4oz9tt8r 5 месяцев назад
❤❤
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Год назад
खुप छान व्हिडिओ केला आहे
@bhivsenchaure8440
@bhivsenchaure8440 Год назад
भारी
@CookingConnections
@CookingConnections 7 месяцев назад
Khup sundar killa ahe mi pn solapur Chi ahe dada 👌👌👌
@ganeshnagargoje582
@ganeshnagargoje582 Год назад
🚩जय शिवराय!🚩🙏
@buddyvloggamer4023
@buddyvloggamer4023 Год назад
खुप सुंदर भाऊ🙏🏽🙏🏽
@ramboxxx
@ramboxxx Год назад
जगातील सर्वात वजनदार तोफ म्हणजेच मुलुख मैदान तोफ ही याच किल्लयावर पहिल्यांदा वापरली होती 🙏🙏
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 Год назад
छान!
@kuldipwadje8689
@kuldipwadje8689 Год назад
धन्यवाद दादा
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 Год назад
खूप छान ....👌
@lembhefamily7329
@lembhefamily7329 8 месяцев назад
धन्यवाद सागर बाळा 👌🙏🚩🚩
@sandeepmore4468
@sandeepmore4468 Год назад
Khup chan video zhala sagar
@sachingaikwad8552
@sachingaikwad8552 Год назад
Super ahead
@Swarupnarawade
@Swarupnarawade Год назад
खूप खूप चांगले होते 👌👌👌
@vinodmeher424
@vinodmeher424 Год назад
very nice 👌🥰
@danga-mastiwithpayalandtin9003
Khup Sundar 🤗🤗 thank you Dada.... 💐❤️
@anilsabale5374
@anilsabale5374 Год назад
जय शिवराय
@manjushadeshmukh2787
@manjushadeshmukh2787 Год назад
You are Great
@rajabhaupawar2840
@rajabhaupawar2840 Год назад
छान
@anilmashalkar5210
@anilmashalkar5210 Год назад
Chhan you are going on the best way all the best
@animalhusbandry5798
@animalhusbandry5798 Год назад
माणकेश्वर मंदिर पण ऐतिहासिक ठिकाण आहे विनंती आहे भाऊ एकदा तुम्ही या भुम तालुका
@bipinangadi07
@bipinangadi07 Год назад
Sunder sadarikaran.....Ani ticket cha mudda mandala te chhan kele, saglya senior citizens na online payment karne jamat nahi tyat nakkich sudharna vhayla havi.....baki video mast as usual....
@prasadnilangekar8962
@prasadnilangekar8962 Год назад
कृपया उदगीर च्या भुईकोट किल्ल्याबद्दल माहिती द्यावी
@VaishaliBagkar2024
@VaishaliBagkar2024 Год назад
खुप छान..🚩🚩🚩🚩
@tejal5710
@tejal5710 Год назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@seemanene9344
@seemanene9344 Год назад
सागर, खूप च छान, अगदी तिकडे येऊन बधीतलया‌ सारखे वाटते.
@pratibhakshirsagar3744
@pratibhakshirsagar3744 Год назад
Atta mi sarv kille tu dakhavnar te bagh nar khup chan magiti diya baddal Dhanyavad
Далее
🍏 Устарели ОФИЦИАЛЬНО! 🤡
00:32
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 920 тыс.