Тёмный

स्त्रियानो सावधान... स्त्रियां सुरक्षित नाहीत....असा प्रसंग तुमच्या बाबतीत घडू शकतो 

Подписаться
Просмотров 19 тыс.
% 550

स्त्रियानो सावधान....असा प्रसंग तुमच्या बाबतीत घडू शकतो
#स्त्रियानोसावधान
#स्त्रियांचीसुरक्षितता
#असाप्रसंगतुमच्याबाबतीतघडूशकतो
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@SayaliBhagwat-f5z
@SayaliBhagwat-f5z 3 дня назад
या वयातही तुम्ही धाडसी आहात हे बरोबर आहे
@nalinikadu2079
@nalinikadu2079 35 минут назад
Khup महत्वाची माहिती दिली ताई ,thanks
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha 3 дня назад
अरे बापरे! जीवावरचाच प्रसंग. एकट्या बाईला असे सुचणे व मुकाबला करणे..मोठेच धाडसाचे! अनेक बायका गोंधळून/ घाबरून जातील/ truly motivational message. अभिनंदन अनघाताई!!! ❤
@latika23
@latika23 3 дня назад
ताई ,खरच आजचे दिवस फार वाईट आहे.मी पण माझ्या दोन मुली सुखरूप घरी आल्यावर देवाचे आभार मानते . तुम्ही सुद्धा काळजी घ्या.आपण सांगितलेल्या अनुभववातुन शिकायला मिळेल . धन्यवाद .
@namrataneve4467
@namrataneve4467 2 дня назад
अनघा ताई तुमचे खूप खूप कौतुक आहे बरं झालं प्रसंग तुम्ही सांगितला.
@SushamaBansod-o4p
@SushamaBansod-o4p 3 дня назад
Please, people and ladies, listen to what Dr. Anegha said Please Please be careful And thank you for telling this to us.🙏🏼 I am glad you are safe and ok.👍
@mangaladhupkar8544
@mangaladhupkar8544 2 дня назад
Madam .... तुम्ही ग्रेट आहात प्रसंगावधान दाखवले... नाहीतर काहीही होऊ शकते.... चांगली माहिती दिली. छान व्हिडिओ 👍
@swatikarambelkar1077
@swatikarambelkar1077 2 дня назад
अनुभव सांगितलात त्या बद्दल धन्यवाद, यातुनच सावधानतेची शिकवण मिळते 🙏
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 3 дня назад
अनघा ताई खूप धाडस दाखवले. घाबरला असता तर नक्कीच फायदा घेतला असता❤❤❤❤❤
@rajshreebandal9726
@rajshreebandal9726 2 дня назад
अगदी खर आहे कूणावर विश्वास ठेवू नये खूप धन्यवाद मॅडम
@latakanade7366
@latakanade7366 3 дня назад
खर खुप छान माहिती दिली
@sunitachaudhari9861
@sunitachaudhari9861 2 дня назад
Khup chaan vishay kharch ahe
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 2 дня назад
आशी माहीती दिली सावध केल धनवाद
@ashabajpai1255
@ashabajpai1255 3 дня назад
बरोबर मार्गदर्शन केलय,❤❤
@meenaaravkar468
@meenaaravkar468 3 дня назад
Khup mahatwache aahe
@Smitabhagwat-y2h
@Smitabhagwat-y2h 3 дня назад
तुमचे गाव कुठले
@neetaalekar1169
@neetaalekar1169 2 часа назад
Madam,karach hats off to u.dhogha,thigha astil tar tyala zodapla asta.marla asta
@natalineudas5427
@natalineudas5427 3 дня назад
Good morning have a nice day, you were very brave and because of your quick thinking you were safe ,take care ,thank you for sharing your frightening experience,now women will be a little careful while going out ❤
@mamtapaithankar5876
@mamtapaithankar5876 2 дня назад
Kaku you are great.Agadi barobar amchya ithe Gujarat madhye pan navratri ta ( Garba khelayla janarya) aashe kahi prasang ghad aastat.Newas paper madhye yet aste,mahnun ekat Jai nahi Ani group madhye pan Gela tari Vishwas patr astil tar cha jav tyanchya barobar.He young muli na sathi khaas aahe.thanks for sharing.take care kaku.👌👌👌👌❤️❤️
@sujatabhogle2947
@sujatabhogle2947 3 дня назад
Khup chaan video mam kalaji ghay
@jyotihujband2365
@jyotihujband2365 2 дня назад
Chan information Take care madam
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 дня назад
जय श्रीराम,अनघाताई ,तुम्ही नशीबानेच ,देवीच्या आशिर्वादाने वाचलात!कठीण आहे!
@rekhakilpady487
@rekhakilpady487 2 дня назад
असे घाबरून कसे होईल? स्वताची काळजी कायम घ्यायला लागते तसेच वेळ सांगून येत नाही मुकाबला करायची तयारी पाहिजे.
@rajeshwarikaranure5989
@rajeshwarikaranure5989 3 дня назад
Aie amba bai chi Krupa tumhi safe nigala kalgi asavi
@anuradhakulkarni5461
@anuradhakulkarni5461 2 дня назад
Agadi barobar ahe tumach kharch Street light aplya gavat bharpur pahijet sagatikade andhar asatoapalykad mi sudha bagate roj kharch vetc
@newarepriti2023
@newarepriti2023 2 дня назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼🙏🏼
@aparnas5823
@aparnas5823 3 дня назад
गळ्यातले आणि कानातले छान आहेत
@seemadhiwar7825
@seemadhiwar7825 2 дня назад
Khup chan video
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 3 дня назад
Khuapch Chan aahe Video Madam❤😂🎉❤
@bhartinaik5404
@bhartinaik5404 2 дня назад
Take care I always appreciate ur vidios I like ur advance style of living Keep it up
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 2 дня назад
Ohh..Bapre..chan ahe vidio..Apan nakkich khup kalji ghyayla havi..Sonyache dagine vaprooch nayet baher jatana..
@santoshkhedekar9512
@santoshkhedekar9512 3 дня назад
Chan aahe galetl aani kanatl....khar ashe baher jayalacha bhiti vatte...kay krqych
@anuradhakulkarni5461
@anuradhakulkarni5461 2 дня назад
Vet changali tumachi
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 дня назад
@@anuradhakulkarni5461 वेळ
@supriyagaikwad8131
@supriyagaikwad8131 2 дня назад
माझी वय 65 वय आहे मला बीकॉम्प्लेक्स गोळ्या पाहिजे आहेत तुम्ही कुठल्या खाता ते नाव सांगाल का
@rajashrimulik8187
@rajashrimulik8187 2 дня назад
संतुलन बाळ गुटी ला expire date असते का? Dabivar date आहे.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 дня назад
@@rajashrimulik8187 dabiwar पहा
@SwadKitchen19
@SwadKitchen19 3 дня назад
Looking beautiful ❤️
@hawkeye1146
@hawkeye1146 3 дня назад
Good morning Madam
@vandanasuryavanshi3102
@vandanasuryavanshi3102 3 дня назад
मागील आठवड्यात माझ्या चुलत दिराच्या बाबतीतही असाच प्रसंग घडला त्यांचे मामा वारले होते व तिसऱ्याला जाऊन येताना सकाळी 8:30 वाजता रस्त्यावर कोणी नाही असे पाहून त्या 70 वर्षीय दिरांना एक पोलिस आणि एक मुलगा असं त्यांनी अडवले ते त्यांच्या मामांच्या तिसऱ्यावरुन रस्त्यावरून येत होते त्यावेळेस या दोघांनी रुमालावर त्यांना कशाचा तरी वास दिला आणि त्यांच्याकडील पाच तोळे सोने लुटून नेले
@sunitadasalkar676
@sunitadasalkar676 3 дня назад
Aho जीवाची आपल्या भीती आहेच आणि तीन चार जनी मिळून जात जा
@mugdhamahashabde5111
@mugdhamahashabde5111 3 дня назад
Take care
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha 3 дня назад
एक सूचना मला द्यावीशी वाटते. सर्वच महिलांना. कोठेही गर्दी/ बाजार वा अंधार्या ठिकाणी प्रवास करण्या ची वेळ आलीच तर अंगावर किमती दागिने नकोतच . मूल्य वान फोनही बरोबर नको. साधा candy bar, calling करता येईल असा वा साधा Android, ज्यावर कोणतेच bank वा payment app नसावेत. असाच बरोबर असावा. कदाचित चोरट्यांचा फोन वरही डोळा असू शकतो.
@rekhakilpady487
@rekhakilpady487 2 дня назад
अहो जास्तीचे काय घेऊन जाऊ नये व सर्वात मौल्यवान आपला जीव आहे तो वाचवा. हाता /पायी करून हाडे मोडून घेऊ नका. तुम्ही आहात तर सगळे आहे. शुभेच्छा
@rajanij6898
@rajanij6898 3 дня назад
Take care tai chan video
@manishamulay4535
@manishamulay4535 3 дня назад
👍 take care
@rekhaadole7980
@rekhaadole7980 3 дня назад
Take care madam
@harshwardhanjadhav
@harshwardhanjadhav 2 дня назад
Thanks Tai ..
@JyotiKalaskar-r8g
@JyotiKalaskar-r8g 2 дня назад
Great ❤
@pravinberad2791
@pravinberad2791 2 дня назад
Mazya nvryasobat asech ghadle...huzzat ghalatat n lutun jatat
@swatiraikar2864
@swatiraikar2864 3 дня назад
Same thing happened to my relatives they told to remve all the gold n keep in bag. Might be she was hypnotized she removed but snatched it nearly 8L gold
@pravinberad2791
@pravinberad2791 2 дня назад
Sambhajinagar la saras ase gunhe ghadat ahet agdi divsa...jagojagi darudyache adde disat ahet...agdi main roadvar....police matra aplyala shikvtat no.plate pahili nahi ka n all....n smart city...
@mayabhosale2680
@mayabhosale2680 2 дня назад
आमच्या गावी गारगोटी ला माझ्या ‌सासुबाई वय वर्षं ८२ घराचा कट्यावर बसल्या होत्या पोलिस आहे म्हणून दोघेजण आले गळ्यातील माळ काढून पुडीत बांधा असे सांगितले दोन मीनीटात पोलिस आणि माळ गायब मॅडम तुम्ही धाडसी आहात
@minaxisoman8921
@minaxisoman8921 2 дня назад
Madam ektya kuthe jau nka konala tri barobar gheun ja nehmi. Divas changle nahi aajkal
@surekhathote4886
@surekhathote4886 3 дня назад
आजचा गळ्यातली मोहन माळ सुंदर ब्लाऊज redimate दिसतो .माहिती खूप महतवाची .वस्तू पेक्षा बाई आपल्या इज्जतीचा घाबरते .हे मा त्र एखाद्या पुरूषा सोबत होऊ शकत चोरीचा हेतूने
@SayaliBhagwat-f5z
@SayaliBhagwat-f5z 3 дня назад
माझी आई तिखट बरोबर ठेवायची
@JyotiYadav-fe2pj
@JyotiYadav-fe2pj 3 дня назад
वजन कस कमी करायचे त्यांच्यावर विडीओ बनव
@PoonamSpawar-cl1ev
@PoonamSpawar-cl1ev 3 дня назад
Good morning
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 дня назад
मिरचीचे पाणी रोजचे बदलावे
@vijayabodhekar1624
@vijayabodhekar1624 3 дня назад
Good mornig
@manishadeshpande2342
@manishadeshpande2342 День назад
मॅडम, काळजी घ्या
@mangalshind
@mangalshind 3 дня назад
खरंच मॅडम काल माझ्या मैत्रिणीची पर्से देवीच्या समोर पिशवीतून काढून घेतल्यावर इतके चोरटे आहेत
@JyotiYadav-fe2pj
@JyotiYadav-fe2pj 3 дня назад
वजन कसं कमी करायचं त्याच्यावर व्हिडिओ बनवा मॅडम
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 3 дня назад
आहेत
@sunitaghodke3582
@sunitaghodke3582 3 дня назад
Ma'am 15 days jhale Pune Hadapsar la eka 85 yrs old lady var society chya parking madhye eka 23 yrs old electrition ne rape kela.
@vasundharask-wp7ww
@vasundharask-wp7ww 3 дня назад
First comment from Gulbarga Karnataka.🎉
@manjushaj1
@manjushaj1 15 часов назад
अनुभव शेयर केल्याबद्दल धन्यवाद! रस्त्याचे लाइट्स का बंद ठेवतात तेच समजत नाही. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला पाषाण मधील पण काही रस्त्यांचे दिवे पुर्ण बंद होते. आपण एवढे टैक्स भरतो ते अंधाऱ्या रस्त्यांसाठी का?
@aparnas5823
@aparnas5823 3 дня назад
😮😮😮
@shubhangisuryawanshi3677
@shubhangisuryawanshi3677 2 дня назад
मॅडम तुम्ही दाखविले तसे धाडस सर्वांनी दाखवावे तुम्ही म्हणता तसे स्त्रियांनी एकटे जाण्याचे दिवस अजिबात नाही सोबत कुणी घ्या,पोलिस गस्त प्रत्येक गावात असावी ,त्याने लोकांना सुरक्षित वाटेल,तुमच्या धाडसाचे कौतुक
@BhartiAmrutkar
@BhartiAmrutkar 2 дня назад
बरोबर आहे ताई एकट्याने जाने धोक्याचे आहे
@soniyakulkarni206
@soniyakulkarni206 3 дня назад
Tc Anaghamavshi
@गीतारेवणकर
आमच्या गावातही आता चोरीचं प्रमाण वाढले..अंगावर दागिने घालून गेले की पोलीस रागावतात काय करायचे
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 День назад
नकली दागिने घालावेत, घराबाहेर पडताना
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 21 час назад
तूमी स्वताहा खूप हीमंत दाखवली पण तारी अशा वेळी एकही मीनीट थांबू नका बोलू ही नका एखादी मैत्रीण सोबत आसावी बरं का खरच दीवस वाईट आहेत
@mugdhamahashabde5111
@mugdhamahashabde5111 3 дня назад
कानातले गळ्यातले मस्त 😊👌
@meenaaravkar468
@meenaaravkar468 3 дня назад
Thanks
@vrushalic3389
@vrushalic3389 3 дня назад
मुळ विषय काय ते सांगा आता ताई. किती ते पाल्हाळ लावता 😂
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 3 дня назад
आम्ही पाल्हाळ लावतो.... style आहे ती
@harshabhosale7430
@harshabhosale7430 2 дня назад
Tumhi,kuthe,rahata,thankyou
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 дня назад
मेरा भारत महान
@prachikalyani1017
@prachikalyani1017 3 дня назад
तुमचे गाव कुठले