या राजकारणी लोकांनी गाठला निरलज पणाचा कळस शेतकरयांची पार वाट लावली आहे कर्ज माफी झाली नाही अतिवृष्टी मूळे झालेल्या पिकांचे नुकसानभरपाई नाही फक्त चर्चा करताय सगळे
एक मोठ्ठा भ्रष्टाचार करून बीजेपी च्या गोटया कपाळात घालावा साहेब.... खूप झालं या भाजपच काही खाता येईनाका का काही होईना... आता साहेब तुम्हीही खा..... आणि आम्हालाही खाऊद्या
सबको अपने-अपने खुर्ची चाहिए लेकिन इस महाराष्ट्र के शेतकरी और जनता क्या करें फांसी लगाई या फिर खाए या फिर सरकार बताएं क्या करें नहीं तो यह जिम्मेदारी सरकार पर होगी शेतकरी आत्महत्या कर रही है
जहरी टीका करणारे, अपप्रचार करणारे उलट सुलट चर्चा पसरवणारे सगळेच आज वेगळच मांडणारे पत्रकार किती खोलवर जातात हे नक्की दिसतेय पण विषय समजून घेण्यात आणि क्षमता दाखवून विषय बदलण्यास मिडिया वाले कधीच कोणाचे नाही हे नक्की 100%
गल्ली ते दिल्लीत असलेल्या भाजपा सरकारला जबरदस्त हालवल....शरद पवारांनी.... भाजपने संपूर्ण EVM ची सेटिंग केली होती, तरी पन हारलेली बाजी पवारांनी जिंकून आणली....कारण जन्म महाराष्ट्रतला आहे....
ते तहहयात फक्त बारामतीचेच आणि पुण्याचेच नेते आहेत. वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख वसंतराव नाईक बाळासाहेब ठाकरे मधू दंडवते गोपीनाथ मुंडे हेच खरे महाराष्ट्राचे नेते होते. पवार यांना विदर्भ मराठवाडा कोकण खानदेश आणि मुंबई येथे जनाधार नाही. अडीच जिल्ह्याचेच नेते
ते तेंव्हा पण चुकले जे जे हत्याकांड मधील आरोपींना विमानाने आणताना तेंव्हा पण चुकले शाहीद बलवा ची भागीदारी ठेवताना तेअशा अनेक चुका असल्याने मोदी ने वहाणे खाली दाबलय सत्तेच हाडुक समोर असुन खाऊ शकत नाही आता सेनेला आणि काँग्रेस ला फसवून बसेल भाजप बरोबर
Bacche हो तुम लोग, जिन लोगो को पवार जरा भी नाहि समजते वो उन्हे गाली देते हे । या उनपे भद्दे आरोप करते हे। तुम लोग पैदा भी नाहि हुये थे उससे पहले वे महाराष्ट्रा के 4 बार मुखमंत्री रेह चुके हे।
Bjp ne pawar saheba chi NCP fodli pawar saheba ne Mahayutich fodli 😂 😂 Amit sha ne pawar saheba cha mage ED lavli pawar sahebane Amit sha la ghoda ch laun takla 😂😂 😂😂 😂😂 😂😂 😂
@@Vishal-us9mb tese nai bjp ne saheba chi NCP fodli saheba ne Mahayutich fodli 😂 😂 Amit sha ne pawar saheba cha mage ED lavli pawar sahebane Amit sha la ghoda ch laun takla 😂😂😂😂
😀😀😀 barobar dada 😀😀 Dhananjay Munde Saheb ne Fadan20 la bolla hota Pawar Saheb cha naad naka karu naad kela ane gela 😂😂😂😂 .... Indra Gandhi asun he Pawar Saheb ne Maharashtra halun dakhavla ane CM pan zale amche Pawar Saheb .... Maharashtra cha Nasib Deva ne Maharashtra madhe Ek no Nete dele Munde Saheb Hote , RR Aaba , Balasaheb , Yashvant Rao Saheb ane aple kade Nete khoop aahe Pawar Saheb tar aahech ❤️❤️ ..
Pavar is in politics right from 1965/66when he was a worker of Yuvak Congress but has not shown any qualities of Chanakya.Then he is revered as channel only because of his age.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
2024 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडनुकीमध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या राहतील. व सुप्रीया ताई केंद्रीय कृषिमंत्री होतील तसेच अजीत पवार केंद्रीय गृहमंत्री होतील.
पवार कच्चे खिलाडी नाहीत पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत ते सुद्धा आनंदाने पार पाडतील व सर्वाना पुन्हा एकदा सोबत घेऊन सरकार काँग्रेसचे स्थापन करणार यात शंकाच उरली नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय ठाकरे सेना 🏹🚩🙏
आजही देशाचं राजकारण मोदींपेक्षा शरद पवारांच्या भोवती फिरत असतं त्यांच्या पक्षाचा एक खासदार असो अगर आठ खासदार असो यालाच म्हणतात टायगर अभी ॲक्शन मोड मे है टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम
Konala hi CHANAKYA kasa kay bolu shakta tumhi ha CHANKNYANCHA aapmaan aahe hya politicians lokani kiti ghotale kelet CHAANAKYA dev manus hota plz kontyahi politicians chi tulna kona sobat hi karu naye plz jasa chatrapati shivaji maharaj hyanchi tulna kona sobat hou nahi shakt tsdach chankya hyanchi hi nahi
nahi shivsenela danka dyaycha aahe. mhanun nahi sarkar sthapan hot. aatachya nikalanvar baghitla tar shivsena khaddyat geli mag ncp and congress chya next election la 144 seats yenaar.
Aami maharahtra cha jante ne, uttarbharti cha vadata mizaz BJP muze NCP ani Congress la vote kela , kya chalu aahe maharashta madhey mahit nahi , ASI Rajneeti nako , je aahe te aahe , faltuchi chanayak Neeti nako ,tya mule aaplich logka problem madhey yenar, uttarbhartiyana yech pahej ki BJP chi sarkar yAvi ani aami marathi lokana kase ajun dabu
स्वतः जो खेळ मांडला आहे त्यात स्वतः होरपळू नका कारण आत्ता पर्यंत पवार साहेब एव्हढ्या खेळी खेळाल्यात त्यात किती खेळी यशस्वी झाल्यात हे स्वतः पवार साहेबानी निरीक्षण करावं
@@mokshkiran4583 इतिहास साक्ष आहे भाऊ मराठी माणसाची किंमत मराठी माणसाला कळत नाही छत्रपतींची किंमत पण त्या काळच्या चंद्रराव मोरे सारख्या बऱ्याच मराठी सरदाराला न्हवती आणि आज ही काही लोक त्या गुजरातच्या गुणगान गातात काय केलं त्यांनी महाराष्ट्र साठी???