Тёмный

स्वतःचा 100 कोटींचा Business, नंतरच समाजकार्य.... | Satyajeet Tambe | Business | Entrepreneur | 

Satyajeet Tambe
Подписаться 437 тыс.
Просмотров 149 тыс.
50% 1

स्वतःचा 100, 500 कोटींचा व्यवसाय झाल्यावर समाजकार्य करावे. Microsoft, Google या कंपन्या Garage पासून सुरु होऊन मोठ्या झाल्या कारण त्यांनी Routine च्या पलीकडे जाऊन काम केले. Research करून Business मध्ये Innovation केल्यावर 1 रुपयाचे 100 रुपये होऊ शकतात. आपण Innovative Product तयार केले की जास्तीत जास्त बाहेरच्या Investment मिळतात. Business मध्ये Focus दिला की तो आपोआप मोठा होत जातो. #satyajeettambe #businesscoach #digitalbusiness #busniess #investing #wealth #money #businesstips #startup #entrepreneur #youth

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 109   
@shrikantbedre8723
@shrikantbedre8723 Год назад
सध्या युवक राजकारणात फालतू वेळ घालतो आहे . व्यावसायिक किमान कौशल्य आत्मसात करून भावी पिढी आर्थिक सक्षम करणे ही मुळात प्रमुख उद्देश आवश्यक आहे.
@dattatraykarande8587
@dattatraykarande8587 10 месяцев назад
पण दादा युवक आपल्या नेत्यांकडून मदत घेऊन बरेच उद्योग सुरू करत आहेत 💯
@kirandevikar4282
@kirandevikar4282 Год назад
Nice speech Dada
@r3scorporateservices383
@r3scorporateservices383 Год назад
Proud of you
@sampatdukare1121
@sampatdukare1121 Год назад
Ya event la me hoto....ekadam bhari hota event
@durgeshvpatil
@durgeshvpatil 7 месяцев назад
Konach event hot he company che nav
@mazharpatel-om2lo
@mazharpatel-om2lo 2 месяца назад
अभ्यासू आमदार
@balnathnagtilak1578
@balnathnagtilak1578 Год назад
तुझ्या बापामुळ तू मोठाय ,सगळ्याचे बाप श्रीमंत नसतात ,आणि मतदारानों घराणेशाहिला मत देऊ नका,,नाहितर गरीब हे गरीबच राहतील😢😢😢😢😢😢
@gangaramdhamal262
@gangaramdhamal262 5 месяцев назад
माननीय तांबे साहेब तुमचे व्हिडिओ मी नेहमी ऐकून तसे वागणूक ठेवतोय, माझे टेटस सुध्दा आपले विचारांचे असतात असे राजकारणी देरमाळ झाले
@Amar65895jt
@Amar65895jt Год назад
काही राजकारणी हिंदू मुस्लिम करुन तरुणांची माथी फडकवितात...पण आपण नेहमीच तरुणांना स्वतः ची वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष देण्यासंबंधी मार्गदर्शन करत राहता...हे कौतुकास्पद 👍🙏🏻
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 Год назад
कलियुग आहे . अन्न पिकवणारे गरीब झाले आणी साॅफ्टवेअर बनवणारे करोडपती झाले
@kishorshinkar238
@kishorshinkar238 Год назад
आपण प्रयत्न करुया जगाच्या पोशिंदा याला परत राजा करून या मी ठरवलं आहे
@NandkishorNAgale
@NandkishorNAgale 9 месяцев назад
बैल , नांगर आणि मोटीवर शेती पुढे गेली असती का?बदलत्या काळात शेतीसाठी पण तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.तंत्रज्ञानाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.नाहीतर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे पोट आपण कधीच भरू शकलो नसतो.तंत्रज्ञानाला शत्रू समजून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये.ती काळाची गरज आहे.जे स्विकारणार नाहीत ते नष्ट होतील.वेग खूप प्रचंड आहे.मागचे दिवस कधीच पुढे येत नसतात.नवीन काळानुसार वागूनच प्रगती करता येते.शेतकऱ्याच्या मुलांनी पण सॉफ्टवेअर विकसित करून शेतीसह सर्व क्षेत्रात पुढे गेले पाहिजे.अनेक शेतकरी पुत्र वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेले आहेत.लहान विचार करून मोठं होता येत नाही.
@abhijeetjadhav7196
@abhijeetjadhav7196 Год назад
आपले स्पीच नेहमी पाहत असतो आपल्यासारख्या राजकारणी समाजसुधारक यांची देशाला दिशा देण्याची गरज आहे यातून युवकांना योग्य मार्गदर्शन आणि कार्य करण्याची उमेद मिळेल ❤
@1987HANIF
@1987HANIF Год назад
खरंच आपल्या राजकारण्यांना एवढा नॉलेज असावा आणि एवढा छान मार्गदर्शन असावा
@sachinpacharne1033
@sachinpacharne1033 Год назад
युवकांचे आदर्श सत्यजित दादा..
@ramchandramane9263
@ramchandramane9263 9 месяцев назад
समाजात बुदिवंत वर्ग विकला आहे काहीजणांना विकत घेतले आहे समाजाला चांगले विचार विचार सांगणारे फार लोक कमी आहेत. राजकारण, धंदा तरुण वर्गाला वास्तव सांगितले यामुळे तर तरुण थोडा विचार करेल. आपल्यासारख्या विचारांची समाजाला खरी गरज आहे.
@rameshwarbitle2967
@rameshwarbitle2967 Год назад
राजकारणातील व्हिजन असलेला जबादार माणूस.... विदर्भातून धन्यवाद दादा
@FoodFacts76
@FoodFacts76 Год назад
we need this type of politician only visionary people required for country
@MK-yx6ne
@MK-yx6ne Год назад
Future of our Maharashtra an so on INDIA 1.Aditya Thackeray 2.Satyajit Tambe 3.Rohit Pawar 4.Krishnaraj Mahadik 5.Rohit Patil Educated Dedicated Young Leaders
@bhuhsan009
@bhuhsan009 Год назад
😆😆🤣🤣🍌🍌🍌🍌...ek satyjeet tambe sodle tar bakiche.........
@aniketkulkarni905
@aniketkulkarni905 Год назад
First 3 ch promising ahet..!!
@shyambhosale5512
@shyambhosale5512 Год назад
Sham Bhosale also
@gajanannikam6542
@gajanannikam6542 Год назад
अनेक राजकारणी आहेत ,पण अशा विषयाला कुणी हात घालत नाही , Great सत्यजित तांबे साहेब....
@chetandeshmukh1501
@chetandeshmukh1501 Год назад
Great speech sir. ❤❤❤ खंबीरपणे पाठराखण करून नवी दिशा देणारा LEADER.
@dhanajibhong8552
@dhanajibhong8552 Год назад
अतिशय छान मार्गदर्शन केले, युवकांना खूप मोठी प्रेरणा दिली.
@tryambaksamusakade8934
@tryambaksamusakade8934 Год назад
साहेब, तुमच्यासारखे नेते, जर लाभले तर, या देशाचे भविष्य उज्जल आहे.
@sureshfatangare2350
@sureshfatangare2350 Год назад
असा विचार प्रत्येक कार्यकत्याने केल्यावर त्याच नक्कीच भलं होईल पण तुमच्या बरोबर कुणीच राहणार नाही फक्त बोलणं बाकी काही नाही
@anilkhalkar5925
@anilkhalkar5925 Год назад
व्यवसायांच्या बद्दलचं सखोल चिंतन व्यवसायिक वृत्तीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावर ती आहे आमदार सत्यजित तांबे खरोखर खूप उत्तम मार्गदर्शन करत आहेत आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून त्यांच्यातील गुण उचलून आपल्या जीवनातील प्रत्येक सेकंद उपयोगात आणून त्याचं सोनं करणं गरजेचं आहे वेळ किती महत्त्वाची आहे याचा उत्तम मांडणी केलेली आहे.प्रत्येकाने असे व्हिडिओ वारंवार ऐकले पाहिजेत. इतरांना ऐकण्यास भाग पाडले पाहिजे.
@siddheshwarvansale9590
@siddheshwarvansale9590 Год назад
अरे बाबा लोकांना लुटून १००० कोटीचा बिजनेस पण करशील.
@santoshjadhav1317
@santoshjadhav1317 Год назад
सत्यजित तांबे साहेब आपण जे मार्गदर्शन करता त्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना व समाजांना कोलंबी बनवण्यासाठी सांगता अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही खूप सहनशील त्याने बोलता
@akashbachar9871
@akashbachar9871 Год назад
खरंतर तुमच्यासारखे व्यक्ती राज्याचे कौशल्य विकास मंत्री असायला हवेत.
@nutanvarshavalvi680
@nutanvarshavalvi680 8 месяцев назад
We need politician's like you
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 Месяц назад
kirloskarancha jet yugatil marathi manus yanche bhashan ani aajche tumche bhashan sarkhe vatale Great leader❤❤❤
@rahulbhutekar8513
@rahulbhutekar8513 Год назад
नव युवक उद्योग कसा करायचा आणि मदत व मार्ग दर्शन हाताला काम अर्थिक स्वत च्या हातभार साधन उपलब्ध करुन देणे नव तरुण असुन राजकारणी पहिली व्यक्ती माहिती सांगताना बघितले
@geetabadhe1864
@geetabadhe1864 Год назад
Life cant imagine without technology & development. 1rs che 100 rs 😤✌👍
@narayanpawarsir.2523
@narayanpawarsir.2523 Год назад
राजकारणातील दोनच व्यक्ती आवडतात त्या म्हणजे रोहित दादा पवार आणि सत्यजित तांबे...
@babasahebtambe4435
@babasahebtambe4435 Год назад
असा कोणता व्यवसाय आहे साहेब. जिथे एक रूपयांचे शंभर रूपये होतात.
@aspirantSR
@aspirantSR Год назад
Business sathi paise jamvyla aani sarv goshti saral suralit vhayla sarvanche mama mantri santri nastat...nahi ka ?
@NiteshWakchoure
@NiteshWakchoure 2 месяца назад
Dada रिअल 👍
@ravirajbhosale2985
@ravirajbhosale2985 Год назад
Respective person satyajit tambe dada 👍
@nitinwakchaure2445
@nitinwakchaure2445 Год назад
जबरदस्त मोटिव्हेशन.
@swapnildeore5917
@swapnildeore5917 Год назад
भाजपा चे लेबल म्हनुन साहेब मी तुम्हाला मतदान केले नही, परंतु एक चागल मानुस निवडून आला याचा अभिमान आहे😊😊
@bhausahebjanjire4917
@bhausahebjanjire4917 Год назад
Nice speech
@MK-yx6ne
@MK-yx6ne Год назад
Great Sir Inspire zalo tumchya Speech ni Mazya Startup cha Opening sathi tumhala ch bolvnr❤ love you sir from Rahata Ashe leaders Amahala Pahijee ❤
@satishtangade3561
@satishtangade3561 Год назад
या माणसाला काग्रेस ने विरोधी पक्ष नेता बनवायला पाहिजे होत
@MMURKHE-dk1vq
@MMURKHE-dk1vq Год назад
खुप छान दादा ✌❤😊
@sanketingle5892
@sanketingle5892 2 месяца назад
सर मला एक नवीन उद्योग सुरू करायचा आहे, पण नवीन इनोव्हेशन असलेला उद्योग सुरू करायचा आहे ज्याने तरुणांना रोजगार मिळेल कोणता उद्योग पुढील 10 वर्षात चांगला यशस्वी होईल ते सुचत नाहीये . एलॉन मस्क सारखा काही नवीन विचार आहे का तुमच्याकडे ??
@rohitmahale7371
@rohitmahale7371 Месяц назад
सर ज्या वेळेस आपण शुन्य आहे आणि संकटात सापडलेल्या गोमाता व‌ मुक्या जीवाला व माणसाला मदतीसाठी निस्वार्थी भावनेने धावतो तर लोक मला पागल‌ म्हणतात माझा काय दोष प्रत्येक सेवेत मी देव बघतो रोहित महाले
@sairam8098
@sairam8098 Год назад
Ek rupayche shmber mhnje fkt tumcha udhyog
@subhashpawar8593
@subhashpawar8593 Год назад
मस्तच दादा.. अप्रतिम... खरच मोटिवेशनल आहात...
@combinedstudy6427
@combinedstudy6427 Год назад
Tya tarun udyojakacha chehara pan dakhivala asta Sir tar tarunana pan inspiration milel navin company kashi suru keli etc.
@rahulpatil-sg4jz
@rahulpatil-sg4jz 9 месяцев назад
सत्यजित तांबे साहेब आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत खरोखर आपण विजन असलेले नेते आहात
@6001Abhijeet
@6001Abhijeet Год назад
नगर मध्ये कोठे आहे ही कंपनी
@vichar940
@vichar940 Год назад
🙏
@bala1041
@bala1041 Год назад
वास्तविक मार्गदर्शन , धन्यवाद
@Sohamgaming-b8z
@Sohamgaming-b8z 8 месяцев назад
Khoop vaicharik aani down to earth asnare vykati mahatav
@rajnavgire7826
@rajnavgire7826 Год назад
छान मोटिवेशनल स्पीच 🌹
@sanveerajepisal4355
@sanveerajepisal4355 Год назад
खूप चांगलं सांगितलं फक्त 5 वर्ष....
@sachindulam9258
@sachindulam9258 Год назад
Great speech ❤
@bhushanthakare311
@bhushanthakare311 Год назад
great speech
@vishwajeetdevkar-q4f
@vishwajeetdevkar-q4f 5 месяцев назад
Polictale & business balnce speech
@prasadranaware4210
@prasadranaware4210 Год назад
Nice sir 👍👍👍👍
@balasahebkhedkar8809
@balasahebkhedkar8809 Год назад
Great speech great thought dada
@amoldakhare-he5wf
@amoldakhare-he5wf Год назад
First time tumhala aiklo.....khup chan watala 👍
@ddeshmukh7906
@ddeshmukh7906 Год назад
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 6 месяцев назад
Wow. Inspiring ✌✌🤩🤩🤩🤩
@padmakarbhosale7385
@padmakarbhosale7385 Год назад
Ase rajkarni pahije
@pravinkadu999
@pravinkadu999 Год назад
Nice speech dada🎉
@akshayhase9656
@akshayhase9656 Год назад
दिशादर्शक नेतृत्व !! दादा ♥️
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 Месяц назад
❤❤❤
@काव्यमनाेगत
सर, अत्यंत वास्तव कथन केलं. तुमच्यामुळे तरूण पिढीला सकारात्मक विचारांची दिशा मिळेल. 🙏
@rushikeshghuge7125
@rushikeshghuge7125 Год назад
Pure, real,24carroit
@hanumantlondhe3779
@hanumantlondhe3779 Год назад
Good thought 👌👌
@dipakghutukade2707
@dipakghutukade2707 11 месяцев назад
Really sir very true nice advice for us thank you so much sir
@LokshaktiTV1
@LokshaktiTV1 Год назад
मला job गरज आहे सर..
@nutanvarshavalvi680
@nutanvarshavalvi680 8 месяцев назад
Very knowledgeable & down to earth person
@uemshdesmukh3180
@uemshdesmukh3180 Год назад
साहेब तूमाला किती विनंती केलि माज काय काम केले तूमि शालार्थ आयडी संदर्भात पूणे उपसंचालक शिक्षण विभाग पूणे
@trsvlog2411
@trsvlog2411 Год назад
Ha vyakti kontya hi party cha asel hyala novdun aana pudhchya nivadnuki la..
@explorenbepassionate8471
@explorenbepassionate8471 Год назад
Don't know him , pan khup mast margdarshan kela, ugach vel ghalavu nako foram etc madhe.
@ravikirantaksale3486
@ravikirantaksale3486 Год назад
Excellent sir.
@chandrakantsolanke3585
@chandrakantsolanke3585 Год назад
Great leader
@bhagavatdhande1091
@bhagavatdhande1091 Год назад
सर खुप छान मार्गदर्शन करतात तुम्ही🙏
@VijayKandalgaonkar
@VijayKandalgaonkar Год назад
खूप छान
@maheshvilasraoaherpatil9402
👌👌👌👍
@rahulgavate825
@rahulgavate825 Год назад
Great sir 😍😍
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Год назад
👍सत्यजित visionary
@samm8654
@samm8654 Год назад
हुलाहुल, म्हणून एवढे कांड करून मएलसी मिळवली का? घराणेशाही झिंदाबाद, 😂 १ चे १००, काय पत्त्याचा डाव आहे का
@o_r_g007
@o_r_g007 Год назад
Nice sir
@sudampandit45
@sudampandit45 Год назад
भाऊ च्या कंपनी त काय बनते
@yogeshrahane8116
@yogeshrahane8116 Год назад
संगमनेर तालुका शान
@babanraokadam676
@babanraokadam676 Год назад
दादा , छान तुम्ही छान बोलले ः बबनराव कदम सर दाढ बु
@sharadapawar7314
@sharadapawar7314 Год назад
अगदी बरोबर बोललात सर.....
@arjunthube6349
@arjunthube6349 Год назад
पेरणादायी विचार
@karbharisapkal3731
@karbharisapkal3731 Год назад
Right dada
@pradipsutar8275
@pradipsutar8275 Год назад
Dada tumi khoup bhari bolta ty
@rahulkadam7867
@rahulkadam7867 Год назад
@ashokphalak1707
@ashokphalak1707 Год назад
👍
@vinaypapalkar5315
@vinaypapalkar5315 Год назад
खूप छान
@dhananjaygavit32
@dhananjaygavit32 Год назад
Great 👍👏
@madhavmahale9164
@madhavmahale9164 Год назад
Wow very fantastic..sir👍
@SantoshMundhe-gv5gw
@SantoshMundhe-gv5gw Год назад
आमदार चा मुलगा आमदार खासदार चा मुलगा खासदार
@jeevanfopasemarathivlogs3335
@SP-jh8bk
@SP-jh8bk 5 месяцев назад
मग असं काही तरी नवीन शोधून व्यवसाय सुरु करायचा न साहेब....राजकारणात पडून आमदारकी का पदरात पाडून घेतलीत आणि तीही तुमच्या कोणत्या जगावेगळ्या गुणकौशल्यामुळे मिळावी हेही महाराष्ट्राच्या सर्व जनतेला माहित आहे.... त्यामुळे केवळ ज्ञान देण्यापेक्षा आमदारकीचा वापर करून मतदारसंघाचं थोडंफार भलं केलं तर बरं होईल... धन्यवाद. 🙏🏻
@tufan_bebhan
@tufan_bebhan Год назад
भावी मुख्यमंत्री👍
@sandhyasakhare8852
@sandhyasakhare8852 Год назад
Good speech sir
@mangeshacharya
@mangeshacharya Год назад
Ha jatiywadi ahe
Далее
ХОККЕЙНАЯ КЛЮШКА ИЗ БУДУЩЕГО?
00:29
Se las dejo ahí.
00:10
Просмотров 4,1 млн
Satyajeet Tambe Podcast | E04 | Khaas Re TV
43:47
Просмотров 29 тыс.
ХОККЕЙНАЯ КЛЮШКА ИЗ БУДУЩЕГО?
00:29